Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
भाऊ खुपच छान
धन्यवाद 🙏
Khup chan great
Thank you 😊
ज्या रूशींनी रामायण सांगितले त्या रुशींच्या मंदिराबद्ल खूप सुंदर माहिती दिली ❤जय गगनगिरी
🙏🙏☺️ धन्यवाद
Very nice and informative video
Thank you sir 😊🚩
जुने दगडी मंदीर होते त्याच्या शिखरावर विज कोसळल्यामुळे हे आताचे मंदिर नविन बांधले ...रितेश छान व्हिडीओ...
हा .... पण नवीन बांधल्यामुळे थोडा नैसर्गिकपणा कमी आलाय ..
आणि धन्यवाद ❤️
Mast 👌💫
😊😊🚩🙏❤️
खूप मस्त ठिकाण आहे नक्की भेट द्या ❤
Dhanywad 🙏🙏☺️
Mast Vlog Bhau Pan Ek Manapasun Vataty Paryatan Sthal Naahi Jhala Pahije .... nahitar sagalikade Plastic Ani Taparyaa Hotil Nisarg haani hoil ....
हा बरोबर .. पण जशी आहेत त्याला धक्का न लावता . आहे तशी जागा ठेवली आणि स्वच्छता ची काळजी घेतली तर नक्की हे ठिकाण पर्यटनच्या दृष्टीने महत्वाचं असेल 😊
@@RiteshTravelVlogs Sahyadri Tiger Reserve yabaddal mahiti ghenyakade Thoda Laksha Dyaa Vel Milala Tar RUclips Var Barach AAhe ... Apalya Sahyadritil junglanchi Paristhiti Khup Bikat AAhe .Mi Gele 15 Varshe Ithe Kahi Thikana Firatoy Jungle Kaapun Farm house hotaayety
जंगल कापून रिसॉर्ट बांधणे हे चुकीचं आहे ,किंवा तिथले वातावरण खराब करणे चुकीचे आहे ,पर्यटनाचा विकास अभ्यासपूर्ण असावा .. म्हणजे जंगलाचा ऱ्हास, जंगलाचा फायदा हे समजावून सांगणे अस काहीतरी पर्यटन दृष्टया केलं पाहिजे
आणि शहरी लोकांना जर मोकळा श्वास घायचा असेल तर एक खेडेगाव मध्ये रिसॉर्ट बांधणे, तिथे पण सर्व नैसर्गिक अनुभव मिळतोच की
होय माझा पण प्रयत्न चालू आहे . की यावर माहिती पूर्ण व्हिडिओ बनवावा
भारीच की.... किरण ला घेऊन जायचं ना????
किरण ..त्यावेळी बाहेर होता ..काम चालू होती
भाऊ खुपच छान
धन्यवाद 🙏
Khup chan great
Thank you 😊
ज्या रूशींनी रामायण सांगितले त्या रुशींच्या मंदिराबद्ल खूप सुंदर माहिती दिली ❤जय गगनगिरी
🙏🙏☺️ धन्यवाद
Very nice and informative video
Thank you sir 😊🚩
जुने दगडी मंदीर होते त्याच्या शिखरावर विज कोसळल्यामुळे हे आताचे मंदिर नविन बांधले ...रितेश छान व्हिडीओ...
हा .... पण नवीन बांधल्यामुळे थोडा नैसर्गिकपणा कमी आलाय ..
आणि धन्यवाद ❤️
Mast 👌💫
😊😊🚩🙏❤️
खूप मस्त ठिकाण आहे नक्की भेट द्या ❤
Dhanywad 🙏🙏☺️
Mast Vlog Bhau Pan Ek Manapasun Vataty Paryatan Sthal Naahi Jhala Pahije .... nahitar sagalikade Plastic Ani Taparyaa Hotil Nisarg haani hoil ....
हा बरोबर .. पण जशी आहेत त्याला धक्का न लावता . आहे तशी जागा ठेवली आणि स्वच्छता ची काळजी घेतली तर नक्की हे ठिकाण पर्यटनच्या दृष्टीने महत्वाचं असेल 😊
@@RiteshTravelVlogs Sahyadri Tiger Reserve yabaddal mahiti ghenyakade Thoda Laksha Dyaa Vel Milala Tar RUclips Var Barach AAhe ... Apalya Sahyadritil junglanchi Paristhiti Khup Bikat AAhe .
Mi Gele 15 Varshe Ithe Kahi Thikana Firatoy Jungle Kaapun Farm house hotaayety