चितांग्या पतींग्या | भरपावसात घराबाहेर काढलेल्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणारे बैल | khilari bail

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 67

  • @sahebravdhone8342
    @sahebravdhone8342 2 года назад +5

    आपल्या शेतकऱ्यांचे बैल खरोखरच खूप छान आहे जे माणसांना समजत नाही ते त्यांना समजतं

  • @bhausahebdaud7636
    @bhausahebdaud7636 2 года назад +12

    सक्का भाऊ पक्का वैरी पण जनावर बैल मात्र खरोखर शेतकऱ्याला साथ देतात

  • @tachuttam3953
    @tachuttam3953 2 года назад +9

    खूपच सुंदर 👌विचार करायला लावणारा व्हिडिओ.कथा ऐकताना कंठ दाटून आला होता.बैल आपले जिवलग असतात हे यातील घटनेवरून लक्षात येते.माणसांपेक्षा हे मुके जीव जास्त एकनिष्ठ असतात हे सुद्धा तितकेच खरे...हा व्हिडिओ फारच आवडला 👌👌👌👌

  • @shyampawarpawar9643
    @shyampawarpawar9643 2 года назад +6

    अतिशय सुंदर कथा मांडली आहे . खरंच शेतकऱ्याचे जीव म्हणजे आहे ते फक्त बैल .😀😀😀

    • @UttamSahitya
      @UttamSahitya  2 года назад +2

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @shatrughnaghutukade6602
    @shatrughnaghutukade6602 2 года назад +1

    खुप छान👏✊👍👏✊👍

    • @UttamSahitya
      @UttamSahitya  2 года назад

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sahebravdhone8342
    @sahebravdhone8342 2 года назад

    आणि हा व्हिडिओ पण खूप छान आहे

  • @devidasrajaramborse2158
    @devidasrajaramborse2158 2 года назад +3

    खरंच सक्का भाऊ पक्का वैरिच असतो. पण काहा भाऊ चांगले असतात. जय जवान जय किसान जय जय महाराष्ट्र.

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 2 года назад +6

    *खुप छान मांडणी कारण हा ग्रामीण साठी चा व्हिडिओ आहे आणि किसन नावाचे पात्र पण छान रंगविले आहे*

    • @UttamSahitya
      @UttamSahitya  2 года назад

      धन्यवाद 🙏🙏🙏

  • @dadasochalekar8400
    @dadasochalekar8400 2 года назад +6

    माझ्या कडे बैल जोडी आहे... खरचं माणसा पेक्षा मुके प्राणी चागले

    • @UttamSahitya
      @UttamSahitya  2 года назад

      धन्यवाद 🙏🙏🙏

  • @gajanangayakwad8157
    @gajanangayakwad8157 2 года назад +1

    अतिसुंदर भाऊ

    • @UttamSahitya
      @UttamSahitya  2 года назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @anandajadhav7979
    @anandajadhav7979 11 месяцев назад

    अतिशय सुंदर कथा

  • @ashokingle6802
    @ashokingle6802 2 года назад +3

    व्हिडिओ खूप छान बनवता भाऊ तुम्ही ❤️❤️✌️

    • @UttamSahitya
      @UttamSahitya  2 года назад

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @bhoyejanardan7749
    @bhoyejanardan7749 2 года назад +2

    छान मांडणी..!💐💐💐

  • @ajaylekurwale3943
    @ajaylekurwale3943 2 года назад +2

    👌👌👌👌

  • @jalindarwagh1588
    @jalindarwagh1588 Год назад

    ❤ chan

  • @VedokiAwaz1314
    @VedokiAwaz1314 2 года назад +1

    👌👌👌👌👌👌

  • @siddharmbirajdar2993
    @siddharmbirajdar2993 2 года назад +2

    मी सिद्धाराम तात्या विरोधात राहणार सोलापूर जिल्हा बैलाची कहाणी ऐकून मला आनंद झालेला आहे चितंगी आणि पतंग या नावाचे मोबाईल बद्दल छंद आहे माझे मनोगत व माझे मन भरून आलेला आहे मी तुमचं शुभेच्छा व्यक्त करतो अशाच कमेंट करून धन्यवाद

    • @UttamSahitya
      @UttamSahitya  2 года назад

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @atulpatil4771
    @atulpatil4771 2 года назад +2

    👌👌💐💐💐💐👍🏼👍🏼☝🏻☝🏻

  • @sagarsasulkar9671
    @sagarsasulkar9671 2 года назад +1

    😘👆✌

    • @UttamSahitya
      @UttamSahitya  2 года назад

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @dareppagoudbiradar3297
    @dareppagoudbiradar3297 2 года назад +1

    🌹🙏🌹👌👌

    • @UttamSahitya
      @UttamSahitya  2 года назад

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @suvrnasabale3446
      @suvrnasabale3446 2 года назад

      @@UttamSahitya ५0 लू5.लव,लंल्ल,ओह्प्फ्फ्पìपो0द5òप0

    • @suvrnasabale3446
      @suvrnasabale3446 2 года назад

      विद्यार्थी @@UttamSahitya

  • @dadasochalekar8400
    @dadasochalekar8400 2 года назад +3

    प्रेम करायचे असेल तर मुक्याप्राण्यावर करा
    ते कधीच देत नाही तर... पण.... माणूस तर देतोच..
    ओन्ली बळी राज्या.

  • @gopalbobade1396
    @gopalbobade1396 2 года назад +1

    🙏🙏🙏

  • @amolpatil4682
    @amolpatil4682 2 года назад +1

    Nice

  • @nitinkanawade5318
    @nitinkanawade5318 2 года назад

    Nice video

  • @ashokingle6802
    @ashokingle6802 2 года назад +2

    जीव लावायचा आहे तर मुक्या जनावरांना लावा पैसा माणसा काय पैशाची सावली आहेत भाऊ 🙏🙏💯

  • @rajaramtandale2315
    @rajaramtandale2315 2 года назад +3

    माणसा भरीस मेंढरं बरे

  • @swapnilkhot1139
    @swapnilkhot1139 2 года назад

    👌👌

  • @mangeshjadhav4983
    @mangeshjadhav4983 2 года назад +1

    😭😭😭😭

  • @rajaramtandale2315
    @rajaramtandale2315 2 года назад +1

    शेतकरीच

  • @akshaymanjelkar3886
    @akshaymanjelkar3886 2 года назад +1

    🙏🙏

    • @UttamSahitya
      @UttamSahitya  2 года назад

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vilasthube3291
    @vilasthube3291 2 года назад +1

    Nice video

  • @namratadesai2158
    @namratadesai2158 2 года назад

    👌👌👌👌👌

  • @ajaybonder3260
    @ajaybonder3260 2 года назад +1

    🙏🙏🙏