वैशाली माडे आणि मेघा घाडगे आपण दोघींनी या क्षेत्रात संघर्ष करून यश मिळवलत त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. तुमच्या आयुष्यातील संघर्ष जो सिनेमा गल्लीमुळे आम्हाला पाहायला मिळाला त्यामुळे त्यांचेही अभिनंदन. तुम्हा सर्वांना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.

Absolutely right mam
FTII मधून बाहेर पडलेल्या कोणालाच god father नसतो... नाना पाटेकर, अवधूत गुप्ते, निना कुलकर्णी, सुबोध भावे सर्वांनी struggle केले आहे सुरुवातीला...