शालिनीवाडी दापोली । NA प्लॉट आणि २BHK बंगलोस्कीम । Call: 9529222393 | Bungalow Project in Dapoli
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- Call : 9529222393 | 7066995494
41 Lakhs all inclusive
Get ready to experience the rare fusion of modern
lifestyle and traditional living, where you can embrace
the sense of belonging, the joy of an exciting childhood,
the bliss of nature's fresh air, the delight of living in a
like-minded community, and the prestige of the good
old days. Now, it’s your time to find the true meaning of
life and live life to the fullest by connecting with your
culture and roots only at Shailini Wadi, #dapoli
Project Highlights
• 2 & 3 BHK Bungalows Starting From 800 Sq. Ft.
• Located At Dapoli’s Serene Location
• Project Spread Across 9.5 Acre Land
• Grand Entrance
• Fully Secured Gated Community
• 20+ Lifestyle Amenities
• Maintenance Free Till Society Formation
#bungalow Project in Dapoli
Tourist Points near ShaliniWadi
• Kadyavarcha Ganpati (Anjarle) 34 K.M.
• Chandika Mandir (Dabhol) 34 K.M.
• Harne Bandar 27 K.M.
• Murud Beach 23 K.M.
• Keshavraj Mandir (Asud) 17 K.M.
• Garam Pnyache Kund (unhavade) 22 K.M.
• Puratan Leni ( Panhalekaji) 22 K.M.
• Kokan Krishi Vidyapith (Dapoli) 10 K.M.
• Parshuram Mandir (Parshuram Chiplun) 45 K.M.
Hi namaste sir,i am interested in buying this property 1or 2BHK, ground + 1,plot what is the price and down payment thanks kindly send me the details of payment and what is the price and down payment,i want
Hello,
Thank you for showing interest. You can book a choice plot by paying INR 50000/- to 1lakhs.
WhatsApp on 9529222393 this number we will share all the details floor plans.
सर 🙏 खूप छान जागा आहे आणि माहिती देखील सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद सर 🙏❤
आपले आभार, कधी दापोली येण्याचा प्लान झाला तर शालिनीवाडी ला आवर्जून भेट द्या. आपले मन नक्कीच प्रफुल्लीत होईल. 😊
अप्रतिम खूप सुंदर आहे
खूप आभार, प्रत्यक्ष साईट वर येऊन भेट दिली तर खूप प्रसन्न वाटेल.
काही प्लान झाला कधी जमलं दापोली ला यायला तर शालिनीवाडी ला नक्की भेट द्या 😊
Excellent...
Thank you! Cheers!
नितांत सुंदर प्रकल्प 👌👌
Thank You so Much
छान आहे
खूप खूप धन्यवाद
Music chi Garaj Naahe
Irritate Hot 😮
KHUP CHAAN HAI.
खूप आभार, प्रत्यक्ष साईट वर येऊन भेट दिली तर खूप प्रसन्न वाटेल.
काही प्लान झाला कधी जमलं दापोली ला यायला तर शालिनीवाडी ला नक्की भेट द्या 🙂
🎉🎉chan Video big like full support dada
खुप छान आहे
खूप आभार, प्रत्यक्ष साईट वर येऊन भेट दिली तर खूप प्रसन्न वाटेल.
काही प्लान झाला कधी जमलं दापोली ला यायला तर शालिनीवाडी ला नक्की भेट द्या 😊
background music nako... it's irritating. Natural avaaj asu dya...
Plot ची किंमत किती आहे.कृपया नमुद करावी .
खूप आभार, प्रत्यक्ष साईट वर येऊन भेट दिली तर खूप प्रसन्न वाटेल.
प्लॉट च्या साइझेस वेगवेगळ्या आहेत आणि त्या प्रमाणे त्यांच्या किमती. पावणेचार गुंठे पासून ५ गुंठे पर्यंत प्लॉट साइझेस उपलब्ध आहेत
काही प्लान झाला कधी जमलं दापोली ला यायला तर शालिनीवाडी ला नक्की भेट द्या 😊
सर खूप छान माहिती दिलीत.. अगदी डिटेल व्हिडिओ .. मस्त. सर किंमत किती पर गुंठा
खूप आभार, प्रत्यक्ष साईट वर येऊन भेट दिली तर खूप प्रसन्न वाटेल.
प्लॉट च्या साइझेस वेगवेगळ्या आहेत आणि त्या प्रमाणे त्यांच्या किमती. पावणेचार गुंठे पासून ५ गुंठे पर्यंत प्लॉट साइझेस उपलब्ध आहेत
काही प्लान झाला कधी जमलं दापोली ला यायला तर शालिनीवाडी ला नक्की भेट द्या
2 BHK ला किती गुंठे जागा लागते..
पुण्या पासुन किती अंतर आहे
Sea touch location asate tar value for money asate
800 sf rate@ banglow size? Ready to Move in?
This isn't a ready to move in. You have to choice your plot first and then the Bungalow design. thank You
कोकण विक्री
Water supply kay aahe?
होय "Check out 3:53"
सर नुसत्या प्लॉटचा रेट कीती २.५ गुंठ्याचा
आपण येथे प्लॉट आणि बंगला असे एकत्र उपलब्ध करून देत आहोत. फक्त प्लॉट नाही, कारण अशा खूप प्लॉटिंग प्रोजेक्ट्स आहेत जेथे फक्त प्लॉट विकतात लोक घेतात प्लॉट आणि तिथे काही पुढे होत नाही. प्लॉटिंग स्कीम फक्त प्लॉट्स च राहतात तेथे घर बांधले जात नाही. आणि जागा ओसाड पडून राहते. एक दोघांच्या मनात आले घर बांधूया तरी मग त्यांना पण ते शक्य होत नाही कारण आजूबाजूला कोणी नाही.
धन्यवाद
Cost of plot with bungalow.
It depends on which plot you choose. Bungalow designs are vary so you have to choose it first. Further you can WhatsApp on 9529222393 for more details. We will send you project layout, floor plans, bungalow designs elevation as well as individual plots pricelist. Thank You..!
What is the total cost for a 3bhk G+1 bungalow on a 5 guntha plot
It depends on which plot you choose. Bungalow designs are vary so you have to choose it first. Further you can WhatsApp on 9529222393 for more details. We will send you project layout, floor plans, bungalow designs elevation as well as individual plots pricelist. Thank You..!
Total cost kiti aahe,ajun available ahe ka
अजून प्लॉट्स शिल्लक आहेत. आम्ही हा प्रोजेक्ट आताच काही दिवसांपूर्वी लॉन्च केला आहे. महा रेरा नंबर येण्याकरता वाट पाहत होतो. आता महा रेरा नंबर आला आहे. प्लॉट च्या साइझेस वेगवेगळ्या आहेत आणि त्या प्रमाणे त्यांच्या किमती. पावणेचार गुंठे पासून ५ गुंठे पर्यंत प्लॉट साइझेस उपलब्ध आहेत. बंगल्या मध्ये पण ४ प्रकार आहेत. 9529222393 ह्या नंबर वर WhatsApp करा प्लॉट चे डिटेल्स आणि प्लॅन पाठवून देऊ धन्यवाद
3bhk bunglow ची पूर्ण किम्मत किती होईल. नक्की सांगा
आपण कोणता प्लॉट आणि किती एरिया च्या प्लॉट ची निवड करता तदनंतर बंगला डिझाईन कोणती असेल त्यावरून आपणांस किंमत सांगू शकू. 9529222393 ह्या नंबर वर WhatsApp केल्यास संपूर्ण प्रोजेक्ट चा Layout आणि फ्लोर प्लॅन तसेच individual प्लॉट ची price लिस्ट पाठवू शकू. धन्यवाद !
Plot chi kimmat sanga
प्लॉट च्या साइझेस वेगवेगळ्या आहेत आणि त्या प्रमाणे त्यांच्या किमती. पावणेचार गुंठे पासून ५ गुंठे पर्यंत प्लॉट साइझेस उपलब्ध आहेत
Hi... Can we get GPS location..
Location Link - maps.app.goo.gl/TgqVszUqtSdZj4Vf6
जंगली वाडी सपाट केली?
हो आधी सपाट केली... मग 300+ झाडे लावली 😂
जमिन गुठा दर ,व अंदाजे 2bhk चा बंगला बाधणयाचा खर्च कृपया नमूद करावा.
प्लॉट च्या साइझेस वेगवेगळ्या आहेत आणि त्या प्रमाणे त्यांच्या किमती. पावणेचार गुंठे पासून ५ गुंठे पर्यंत प्लॉट साइझेस उपलब्ध आहेत. बंगल्या मध्ये पण ४ प्रकार आहेत. 9529222393 ह्या नंबर वर WhatsApp करा प्लॉट चे डिटेल्स आणि प्लॅन पाठवून देऊ धन्यवाद
medical facility?
Yes at 2km there is a Village name Wakavali, Government Hospital Available there. Dapoli is mere 9km from the site and good hospitals are available in Dapoli.
फिस मांसाहार अजिबात नको वारकरी वैष्णव शाकाहारी संप्रदाय परिवार साठी एक वेगळाच परिसर ठेवा ज्यात आंबां काजु कोकम तेजपत्ता सारखे झाडे लावा आणी मध्ये घर असे स्वप्न मुंबई करांचै आहे बाकी सर्वोत्तम आहे.
जय जय श्री स्वामी समर्थ जय जय राम कृष्ण हरी 🚩
तुम्ही कोकणात घर घेताय जिथे स्थानिक लोकांचा मुख्य आहार मांसाहारच आहे तेव्हा शाकाहारी आणि मांसाहारी असा भेदभाव करू नका तुम्हाला कोणी जबरदस्ती मांसाहार खायला नाही घालणार आहे काहीतरी अटी घालू नका .....बाहेर हॉटेल मध्ये जेवता तेव्हा तिथे check karta ka ki दोन्ही जेवणासाठी वेग वेगळी भांडी असतात का ते
Barober ahe sahyb thumhi कोकणात😅येऊ नका नागपूरला जागा gaya
baronar....nahitar himalayat ja😀
शाकाहारीनची अशी खिल्ली उडवू नका राव, भावना समजून घ्या 😅
रहायच नव्हते तर बांधले कशाला
आरक्षणावर जगणार्या शानपना घरात ठिव रे
😅खरं आहे उगाच आपणच विचारात पडतो.