झाड १ वर्षांपेक्षा जुने असेल तर प्रुनिंग/कटींग करावी. गुलाबाच्या संपूर्ण काळजी कशी घ्यावीक ruclips.net/p/PLfv2gNwQlCfnSgX3QRrk42q-PqLJGJE72 लिंक वर क्लिक करा सर्व विडियो आहेत🙏
मी नर्सरीतून आणलेल गुलाबाच झाड रिपाँट करून 2 दिवस झाले रिपाँट करताना अंड्याची टरफल व कांद्याचा पाला + पाँटींग साँइल मध्ये 20% कोकोपीट + 10% कोळसा + 70 % गार्डन साँइल वापरली आहे पण 2 झाड रिपाँट केली त्यामधील 1 ला छान फुटवे येत आहेत रण दुसय्रा झाडाला एकदम छोटी पालवी फुटते अंकुर फुटल्या सारखे पण लगेच करपल्यासारखी होते प्लीज उपाय सांगा Now I'm beginner in gardening
गुलाबाचे वेगवेगळे प्रकार असतात काहींना रिपॉटींंगच्या शॉक मधुन बाहेर पडण्यासाठी वेळ लागतो.अशा रोपांना जास्त दिवस सेमीशेड मधे ठेवा ओव्हर वॉटरिंग करु नका सध्या तापमान खूप आहे त्यामुळे रोपांना सकाळी2/3दिवसानी पाण्याने धुऊन घेत जा
छान माहिती दिलीत धन्यवाद
🙏
खुप छान माहिती दिली
🙏
Mi pan gulabi aani pandhara shed aslele zad aanle.pan kahi divsani 2 fule aali v nantar sukun gele.khub dukha zale.tumhi chan mhahiti dili.
धन्यवाद 🙏
Dhanyawad
आभार
🙏
दादा आमच्या कडे यातल काहिच सामान नाही आणि मला हे झाड जमिनित लावायच आहे तर प्लिज सांगा कस लावू
झाड जमिनीत लावताना कोणतेही खत दिले नाही तरी चालेल
पण शक्य असेल तर कुजलेले शेणखत वापरावे
Jhadachi cutting kadhi karavi
झाड १ वर्षांपेक्षा जुने असेल तर प्रुनिंग/कटींग करावी.
गुलाबाच्या संपूर्ण काळजी कशी घ्यावीक
ruclips.net/p/PLfv2gNwQlCfnSgX3QRrk42q-PqLJGJE72
लिंक वर क्लिक करा सर्व विडियो आहेत🙏
मी नर्सरीतून आणलेल गुलाबाच झाड रिपाँट करून 2 दिवस झाले रिपाँट करताना अंड्याची टरफल व कांद्याचा पाला + पाँटींग साँइल मध्ये 20% कोकोपीट + 10% कोळसा + 70 % गार्डन साँइल वापरली आहे पण 2 झाड रिपाँट केली त्यामधील 1 ला छान फुटवे येत आहेत रण दुसय्रा झाडाला एकदम छोटी पालवी फुटते अंकुर फुटल्या सारखे पण लगेच करपल्यासारखी होते प्लीज उपाय सांगा
Now I'm beginner in gardening
धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली
गुलाबाचे वेगवेगळे प्रकार असतात काहींना रिपॉटींंगच्या शॉक मधुन बाहेर पडण्यासाठी वेळ लागतो.अशा
रोपांना जास्त दिवस सेमीशेड मधे ठेवा ओव्हर वॉटरिंग करु नका
सध्या तापमान खूप आहे त्यामुळे रोपांना सकाळी2/3दिवसानी पाण्याने धुऊन घेत जा
@@MarathiGardentips_SantoshG
Thank you for reply 🙏😊
ती रोपाची काढलेली माती परत वापरतात का? कुंडीच्या तळाला मटार साली किंवा केळ्याच्या साली टाकुन त्या वर माती टाकली तर चालेल का
Ho
Sir gulabala kid laglye konta aushad ghyave
Kid konti ahe te pahun aushadh favarani Kara
Neem oil /Dettol liquid vapru shakta
Mast
🙏
मी वसईत राहते तुम्ही rice husk कुठुन आणले?
तुमच्या भागात राईस मिल असेल तर तर मिळेल
आणि ऑनलाईन पेक्षा स्वस्त मिळत
चौकशी करा
पांढर पांढर का दिसते टाकलेलं
एप्सम सॉल्ट आहे
मी लिबुं चे झाड़ बकेट मध्ये लावले आहे त्याला भरपूर फुले आलेत पण गळुन जातात या वर काय उपाय आपण सागांल का?
पाण्याची नियोजन करा जास्त पाणी देऊ नका
1लि पाण्यात मध 1चमचा मिसळून झाडावर फवारावे
लांबीला.आगष्टमद्ये.थोडेदिवस.पाणि.बंद.करुन.नंतर.पाणि.वथोडे.खत.घातल्यास.जानेवारीमद्ये.छान.फळे.येतात.कुठल्याही.झाडाला.पाण्याचा.कधितरी.थोडा.ताण.देणे.गरजेचे.असते.जसे.आपल्या.शरिराला.विश्रांति.पाहिजे.असते.त्यानंतर.झाड.नव्याने.वाढते
आम्ही गुलाब premi आहे
👍🙏
सर, जमिनीमध्ये लावू शकतो का.. आणि कसे लावावे
हो लावु शकता, जमिनीत खूप छान येतील
साप पावडर कुठे मिळेल
शेतीसाठी लागणाऱ्या खते औषधी च्या दुकानात (कृषी केंद्र) मिळेल
खूप सुंदर माहिती दिली
🙏 धन्यवाद