HARAVLELYA PATTYANCHA BANGLAA | Natyaranjan S2 Episode 27 | New Marathi Natak | Vandana Gupte
HTML-код
- Опубликовано: 31 дек 2019
- Haravlelya Pattyancha Banglaa revolves around three women of different generation. The play is starred by Vandana Gupte, Pratiksha Lonkar, Deepti Lele, Rajan Joshi and Atharva Nakti and directed by Chandrakant Kulkarni.
Summary : Indira an elderly women living in her big brand new flat with paying guess Nidhi. Her only daughter Ira asked her to vacate paying guests from her house. What will Indira do now? Will she accept sudden changes easily?
Reporter: Kimaya Dhawan,
Cameraman : Faizan Ansari,
Video Editor : Omkar Ingale,
Graphics- Avikant Satam
#Natyaranjans2 #HaravlelyaPattyanchaBanglaa
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Google+
plus.google.com/+rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi Развлечения
Khopoli chaan Nayak ahay
खूप छान नाटक वंदना ताईचे आणि निधी हे रोल ज्यांनी केला ते अप्रतिम च आहे
घरोघरी हल्ली मुली असेच गृहीत धरतात
आणि आई पण त्यांना प्रोत्साहन देतात
आजच नाशिकला नाटक पाहिले. अप्रतिम. सांगायला शब्दच नाही 💐💐💐💐
Excellent 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻 love Vandana's acting 😎🎉🍀💐
खूप आवडले नाटक
Best.
Must watch
Superb experience...
Beautiful play. Must watch
An excellent play a must watch. Everybody acted well. Nice exp.
खुप छान आहे हे नाटक आम्हाला खुप आवडले 👌👌👍👍
Khupach Chhan Natak Ahe ...Agdi punha punha pahave ase
Very good never seen such type drama with such a good characters and story
Really hats up to the good story
Very fantastic
मस्तच 👍😘👍👍
very nice play
Nice play, Communication between 3 generation . Everybody wants space..
फक्त एक वाक्य ॲड कराल तर आणखीन मजा येईल.
मावशी वारल्यानंतर वृद्धाश्रमांतुन आलेला फोन आजीच्या हातातुन निधी घेते व सांगते माझ्याशी बोला. तेव्हा छोटासा पाॅझ घेऊन नंतर म्हणावे.... मी ....मी नात बोलतेय आजींची आणि याचवेळी आजीनी एक कटाक्ष निधीकडे टाकला तर खूप छान रिस्पाॅन्स देऊन जाईल कारण तेव्हापासूनच नाटकाचा मुड पालटतोय. एक पेईंग गेस्ट नात व आजीचे नातं एस्टॅब्लीश करतेआहे.
Watching on Sunday 20 th
खुप छान आहे नाटक
Khup mast natak aahe. Mi Mulund la Kalidas la pahile. Dipti lele & Vandanaji very nice.
नाटक खूप छान ! हो पाहिलेच पाहिजे असे ! 👍🌹🙏👌
नाटक अतिशय उत्तम आहे , विष्णूदास ला आज पाहिल . नेपथ्य , ध्वनी , प्रकाश , पात्र , लेखन , संवाद , दिग्दर्शन आणि * अभिनय* सर्वच उत्कृष्ट . प्रेक्षागृहात गर्दी कमी होती हे पाहून प्रेक्षक हरवत चालला आहे आणि मौल्यवान क्षण , मूल्ये विसरत चालला आहे याच वाईट वाटत आहे .
खुपच सुरेख नाटक, कालच आम्ही सानंद न्यास इंदूर च्या वतीने पाहिल। सर्व कलाकार आपल्या भूमिकेत अप्रतिम।
waiting for theatres to open again and watch this incredible play
खुप छान विषय आणि कलाकार हि. ... सर्वांनी बघावे असे नाटक... सर्व कलाकारlना ऑल दी बेस्ट👏👍
great play. vandana gupte was fantastic
Awesome. No words each n everyone is perfect. Hats off. Writing n direction is laajawab.👌👌👌😍
Best
खूप छान नाटक वंदना गुप्ते व प्रतीक्षा लोणकर नेहमीप्रमाणे च उत्तम
Khupch chan natak
Sarvanni baghaylach pahije
Ekdam mast natak ahe. Family madhlya sarvanni baghave ase. Far chhan.
दिप्ती लेले यांचा इतका सहजसुलभ अभीनय अत्यंत वास्तववादी आणि हृदयस्पर्शी आहे. तेव्हा दिप्तीने तिच्या सहजतेने अभीनयात बदल केला तर तो कृत्रिम वाटेल..
गजानन म्हात्रे, जेष्ठ साहित्यिक, नाट्य कर्मी.
very able acting by all the characters....
Sunder natak
1 number natak ahe mi gadkari rangaytan la pahile
Khup chan natak ahe. Mi bal gandharvala pahile. Sarvancha abhinay chan ani chandrakant kulkarni yanche digdrshan mast.
ह्या नाटकाचं पुस्तकं प्रकाशित झाले अह का
१४ एप्रिल चा कोल्हापुरात शो होणार होता पण आम्ही कोल्हापुरकर कोरोना मुळे याला मुकतो कि काय जरा मिडिया जाहीर करा
या विषयावर उत्तम फिल्म सुद्धा बनेल 👌👌👌
Kinva serial
नाटक पहिले आहे February 2020 ठाण्याला आणि प्रतीक्षा मॅडम बरोबर बोलणे झाले आणि फोटो सुद्धा मोबाईल मध्ये माझ्या बहिणीने काढला
अभिनंदन. आपल्या सारख्या रसिक प्रेक्षक मराठी रंगभूमीला लाभले म्हणून कलाकारांचा उत्साह वाढतो