#बघा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 200

  • @dipalifugate4136
    @dipalifugate4136 2 года назад +41

    आग पूनम ते खाल्लेले पीस 1 का प्लेटमध्ये ठेवायचे चटई वर नाही ठेवायचे घाण होती चटई

  • @anamikag4208
    @anamikag4208 2 года назад +48

    योगीता पिंकी चा बेत तुम्ही खाता आणि पब्लिक ला काय विचारता की पिंकी चा बेत कसा झाला......

  • @lado538
    @lado538 2 года назад +28

    पुणे तुझ्या पोरीना वळन लाव आयत खात्यात रेड्यागत त्या मामीला जरा काम करू लागायचे ना
    दुसय्राला गरीबाला बुडवायला आलेत सारे खादाड
    योगीला तर नवराच नको आहे मग बसली आयत खात

  • @वृदांवन-र5ज
    @वृदांवन-र5ज 2 года назад +56

    आली तेव्हा तोंडावर बारा वाजले होते गाडी घेतली तर पिसळलयासारखी वागते

  • @VIPAb-ke7se
    @VIPAb-ke7se 2 года назад +29

    अगं पिंकी तु पण जेवण कर सगळ्यांच्या सोबत

  • @vidhyamhapankar7370
    @vidhyamhapankar7370 2 года назад +46

    पिंकी खुपच छान आहे तिचा स्वभाव खुप छान आहे किती आवडीने नणदे साठी करते

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 Год назад +7

    सर्व बघून छान वाटले. पण काही मान व अपमान पचवायला वेळ लागतो. पण इथले तर चित्रच वेगळे आहे. मी उगाच मागचे सर्व लाईव्ह व video बघून वेळ घालवला. पूनम तूच म्हणत होती की काही बाया त्या बाईची बाजू घेत आहेत. त्या पण तसल्याच असतील म्हणून तिची बाजू घेतात. मग तु तर अजून काहीच दिवस झालेत व सर्व विसरून हे सर्व? नक्की ते खोटं होतं की हे खोटं?

  • @akashd2511
    @akashd2511 2 года назад +62

    वानात ना गुणात पण घमेंड किती

  • @anamikag4208
    @anamikag4208 2 года назад +94

    पूनम ती पिंकी लहाण आहे अजुन तीला कामला मदत करत जा, तुमच माहेर आहे pan तिचा पण जीव आहे, वाढायला मदत करत जा, जेवन करायला पण जरा हातभर लावत जा, नुसते खावू नका

    • @SRIPune-n1m
      @SRIPune-n1m 2 года назад +2

      Ho 👍

    • @anamikag4208
      @anamikag4208 2 года назад +5

      @@punerikatta3613 murkha baee he paap vaigare konala boltes, tu baghayla geli hoti ka Punam tithe Kam karte te....Punam padali tari video banun takte...jar ti kharokharach madat karat asti tar tine lagech video banavla asta. Punam Kade yevadhi Maher chi lok ajun mi tari baghitali nahit....phakta Raju aani pinky jaate tya madhe pan pinky Punam la madat karat aste.....get your facts check first.

    • @patilakshata2230
      @patilakshata2230 2 года назад +3

      @@Amanmore1234 asa konachya color body var vaktavya karna sobhata ka

    • @patilakshata2230
      @patilakshata2230 2 года назад +3

      @@anamikag4208 ti kai kayam maheri jaat nhi 4 years nantr tine tichya porina anlai ti pn far kwachit yete kai 1/2 months ne yet nhi kel tar kai vishesh nhiye Pinki ne kai puranpoli cha swayanpaak nhi kelai ugactich yevdha pulka yayla khitari ekala target karaich mhnun karaicha

    • @anamikag4208
      @anamikag4208 2 года назад +8

      @@patilakshata2230 tumhi maheri javun asech vahinin chya jiva var khat asal mhanun bolta ase....ti pinky jevha Punam Kade jaate 1-2 divasan sathi tar bhakrya bhaji sagle karun ghete hi....u mind your own business.....I did not ask u to comment on my post.

  • @arunpargaonkar7123
    @arunpargaonkar7123 2 года назад +25

    पुणे राजाच्या मोबाईल वरून व्हिडिओ काढ तित पण स्वताचा फायदा खादाड दाजी पूणी

  • @VIPAb-ke7se
    @VIPAb-ke7se 2 года назад +118

    अगं कामचुकार बायांनो निदान केलेलं स्वयंपाक बाहेर आणायला आणि वाढायला मदत करा खाऊन खाऊन सुटू नका

    • @ashwinikendre9451
      @ashwinikendre9451 2 года назад +15

      एवढ्या सुटल्यात अजून काय सुटायचे बाकी आहेस

    • @SRIPune-n1m
      @SRIPune-n1m 2 года назад +8

      Ho 👍

    • @patilakshata2230
      @patilakshata2230 2 года назад +2

      Bappa kai swyanpak baher anaila 4 bhajya puran poli bhar asa sagla kelai Pinki ne tar baher anaila 4 mansani madat karanlvi

  • @praptisawant1534
    @praptisawant1534 2 года назад +25

    अग त्या पिंकीला काही मदत तर केली नाही पण दाजी जेवायला बसले आहेत तिकडे आजुबाजुला चपला आहे त्या तरी मुलींना सांगुन एका ठिकाणी गोळा करून ठेवायला हव्या होत्या.कस वाटतं ते.घर जरी लहान असल तरी टापटीप पणा हा हवाचं

  • @akashd2511
    @akashd2511 2 года назад +54

    जास्त अति करू नये,,माती होते

    • @SRIPune-n1m
      @SRIPune-n1m 2 года назад +3

      Ho Poonam chi over acting Baga

    • @kantabaikonde9212
      @kantabaikonde9212 2 года назад +2

      100 टक्के होणार ह्या बाईला लय माज जास्त ओव्हर करती गमेडं उर्मटपणा आहे मलातर ह्या पुनीचा स्वाभाव आवडत नाही

  • @manaligurav6613
    @manaligurav6613 2 года назад +71

    योगिता नवऱ्याच्या घरी असते की नुस्ती रडती......इथे चांगली मज्जात् आहे चांगली जेवण .वडती

  • @parilahane3263
    @parilahane3263 2 года назад +30

    लागली आता ही पूनम माजायला
    हिची आता बोलायची पद्दत पण बदलली खूप गोड बोली बाई आहे ही,गरीब गरीब बोलती स्वतःला
    कशाने गरीब आहे ही मला तर काही गरीब दिसत नाही,
    पूर्ण पब्लिक का उल्लू बनविले ह्या बाईने

    • @akashd2511
      @akashd2511 2 года назад +2

      आम्ही सुरुवातीलाच ओळ्खल्याने तेंव्हापासून सांगतोय,,,,पण मूर्ख लोक फसतात त्यामुळे ही अजूनही उल्लू बनवतेय त्यात तिचा काय दोष? लोकं बावळट आहेत

    • @vandanaphalke4157
      @vandanaphalke4157 2 года назад +2

      गरीब गरीब म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सोड आता.

    • @parilahane3263
      @parilahane3263 2 года назад

      @@akashd2511 barobar ahe tumch

    • @patilakshata2230
      @patilakshata2230 2 года назад +1

      Hoti atta sudharli paristhiti

    • @officialtiya3499
      @officialtiya3499 2 года назад

      Right yar

  • @vishwasnimkar2323
    @vishwasnimkar2323 2 года назад +62

    दोघी काळया बहिणी आयत्या ‌जेवायला आल्या.पिंकीला मदत केली का 👎

    • @SRIPune-n1m
      @SRIPune-n1m 2 года назад +4

      Ho nust over acting

    • @akashd2511
      @akashd2511 2 года назад +4

      त्या फक्त दहा,दहा किलो बेत फस्त करतात

  • @sunandanair5658
    @sunandanair5658 2 года назад +21

    पिंकीला मदत करत जा.

  • @rohinijadhav4881
    @rohinijadhav4881 2 года назад +25

    Yoge tu fakt dabun kha

  • @ashwinikendre9451
    @ashwinikendre9451 2 года назад +66

    काय बाई नाचती म्हशीवानी खाते नुसते आयत बसुनी

  • @latapatil7984
    @latapatil7984 2 года назад +17

    आयत खायला शिकली आहे खादिचच काम करत असते बावळट बाई

  • @varshadhumal4854
    @varshadhumal4854 2 года назад +17

    अग.पुनम.आणि.योगिता.जरा.मदत.करा.पिकीला.बिचारी.एकटी.करती..काम.माहेरी.आले.महणून. काम.करायचे.नसते.का.आम्ही.पण.माहेरी.जातो.पण.आम्ही.काम.करतो.आम्ही.आठ.बहीणी.आहेत.आणि.भाऊ.आहे.वाहिनीला.मदत.करतो.

  • @suvarnavijaybagul3289
    @suvarnavijaybagul3289 2 года назад +54

    छान व्हिडियो पण जेवण वाढायला मदत तरी करायची पूनम ताई आणि योगिता ताई ती पिंकी येवढ्या लोकांना एकटी कधी वाढणार आणि ती कधी जेवायला बसणार

  • @user-du5ur9qw1n
    @user-du5ur9qw1n 2 года назад +26

    आज पिंकी साठी लाईक करा, इतकं छान जेवण करून बिचारी एकटीच मागे राहिली जेवायला.

  • @shwetamahale7227
    @shwetamahale7227 2 года назад +53

    दाजी शांत बसून जेवण करा .बेत बेत करू नका.तुम्ही मटन खात नाही तर त्याविषयी कशाला बोलता ,

    • @SRIPune-n1m
      @SRIPune-n1m 2 года назад

      😀😀

    • @akashd2511
      @akashd2511 2 года назад +8

      तो स्वता मटण घेऊन येतो गावातून

    • @Department-p1v
      @Department-p1v 2 года назад +2

      Right

    • @mayus123
      @mayus123 2 года назад +2

      तुम्हाला काय होतंय . ते त्याच्या जीवावर खातात.

    • @akshadakapdi1503
      @akshadakapdi1503 2 года назад

      @@mayus123 tu pn ja mg

  • @snashikkar3685
    @snashikkar3685 2 года назад +44

    दाजी जवेण करताना खुप मंच मंच आवाज करतो

    • @pratikshaslife615
      @pratikshaslife615 2 года назад

      😂😂

    • @tmoccomedy4960
      @tmoccomedy4960 2 года назад

      🤣😂😂🤣

    • @viraj6880
      @viraj6880 2 года назад +1

      Ho na pahil puni video kadt hote aani ha Kamala jat hota Teva aavaj nigt hota Ka daji Ch aata jra paysa yeylA ki hyala khup Ch tond sutl Ahe khar tr aapn vede aahot net ghalvto Yana ky fukt paysa yeto 🙏

  • @Department-p1v
    @Department-p1v 2 года назад +47

    त्या दिवशी कशी रडत होती मग सुचत नव्हतं तुला त्या दिवशी

  • @lado538
    @lado538 2 года назад +9

    पुणी काय तो धिगाना दारू पिऊन काय तिला बाई चा आवतार आहे का

    • @akashd2511
      @akashd2511 2 года назад

      लाज सोडलंय त्यांनी,नशेत विचित्र हावभाव करून धिंगाणा घालते

  • @prajaktanagolkar6413
    @prajaktanagolkar6413 2 года назад +19

    माहेरी आल्यापासून तोच गाऊन बगतोय

  • @vaishalidhumale398
    @vaishalidhumale398 2 года назад +14

    किती हात नाचवते बोलताना आजारपणाचे नाटक झाले वाटत

  • @jaditejaswini5101
    @jaditejaswini5101 2 года назад +11

    pinki tai khup gunachi aahe saglyana chan bet kela pinki tai khup god aahe swabhav ❤😊

  • @apuooooo7404
    @apuooooo7404 2 года назад +10

    घमेंड आहे पुनम

  • @pritipethkar1787
    @pritipethkar1787 2 года назад +16

    चारचाकी गाडी घेतली पण वागणे,अस्वच्छता, आरडा ओरडा, मचा माचा करणे काही कमी झाले नाही..योगिता तर पती नाही तर जास्तच आनंदी आणे..पुनम ने गाडी सोबत एखादा गाऊन घेतला असता तर तिलाच स्वच्छ वाटले असते...संजय तुपे तर फारच चेकाळला आहे..तेच तेच बावळट सारखे बोलत आहेत.. तुपे आणि मिसाळ बेत गँग..कामधंदा सोडून लईच येड्यावाणी करत आहे..

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 года назад

    एकच नंबर आहे ग पूनम जेवण बिर्याणी सुकं मटण भाकरी कांदा मसूरची डाळ चपाती खूप छान अप्रतिम

  • @bhartiytai_7286
    @bhartiytai_7286 2 года назад +33

    अभिनंदन गाडी घेतल्याबद्दल पूनम ., दाजींना भाड पण मारायला सांग , गाडीचा तुमच्या साठी ही उपयोग होईल आणि चार पैसे कमवता ही येतील

    • @RokingAB
      @RokingAB 2 года назад +3

      तुमच्या कड भाडं असल्यावर सांगा दाजीला

  • @neharajput9434
    @neharajput9434 2 года назад +9

    तुम्ही गरिबी मधून वर येण्याचा प्रयत्न kartay चांगली गोष्ट आहे.
    पण व्हिडिओ जेवढी गरज आहे तेवढंच टाका.

  • @leenabhalekar2587
    @leenabhalekar2587 2 года назад +19

    Jastoveracting karoo nako bai padshil khali

    • @SRIPune-n1m
      @SRIPune-n1m 2 года назад +1

      Ho ti bolti amhi yede ahe ani yedyagat karte over acting

  • @lado538
    @lado538 2 года назад +14

    पुणी आतून काळी वरून तर काळी म्हैस

  • @latapatil3733
    @latapatil3733 2 года назад +16

    पिंकी खूप चांगली आहे सर्वांचा सत्कार चांगला करते

  • @rupalishedge4084
    @rupalishedge4084 2 года назад +12

    Raju bhau ne ghetli ka KY😅

  • @chaturgaragewala855
    @chaturgaragewala855 2 года назад +11

    ताई जेवणाचा चांगला बेत केला ताई तुमची फॅमिली सगळे बॉडी बिल्डर आहेत दाजी चाच तेवढा खुळखुळा केलाय

    • @deshrajanuragi17
      @deshrajanuragi17 2 года назад

      😂😂

    • @yam668
      @yam668 2 года назад +2

      नवऱ्यांचे खुळखुळे केलेत या बायानी.

  • @shardanetke6684
    @shardanetke6684 2 года назад +21

    Bakwas video

  • @yashwantshelke5588
    @yashwantshelke5588 2 года назад +21

    kara support ajun saglyani ya garib lokana😀😂

    • @leenabhalekar2587
      @leenabhalekar2587 2 года назад

      Aamcha ajibat support nahi ek no faltoo aani naatki family aahe pahilya videotach kalla sagle unsubscribe karoon taka

    • @kantabaikonde9212
      @kantabaikonde9212 2 года назад +4

      सगळ्यांनी मिलुन एक विचार करायला पाहिजे ह्या बाईच व्हीडीओ बघायचे नाही मग हिला समजन मग उतरण हिचा माज

  • @hemlatashejwal6469
    @hemlatashejwal6469 2 года назад +7

    Kay pen vido tktha nonsence mchmch kandan ah. Beinakel

  • @indan-Army92
    @indan-Army92 Год назад +1

    पुनी लयच डुकरावानी दिसती

  • @poojaphakatkar2057
    @poojaphakatkar2057 2 года назад +25

    दाजी चा पाऊण चार जोरात आहे... तुम्ही चिकन खाता जावयाला चक्का आणायचा... शीरा बनवायचा... खातोय जावाय मसुर डाळ....

  • @prajaktamhopare1199
    @prajaktamhopare1199 2 года назад +6

    kiti natki bai aahe hichya nvryani video band kela nvta teva boli porina vadha nahitr prt boltil yani khayla ghetl porina vadhl nahi laja vatu dya video sathi kahi pn

  • @ashishchatpalliwar770
    @ashishchatpalliwar770 2 года назад +30

    योगी कुचकि पुनम ला बोलतेय खादाडी

  • @vishwasnimkar2323
    @vishwasnimkar2323 2 года назад +40

    पुनम दारू पिऊन धिंगाणा घालत जाऊ नये 🙏

    • @SRIPune-n1m
      @SRIPune-n1m 2 года назад +1

      😀😀

    • @akashd2511
      @akashd2511 2 года назад +5

      म्हणजे तुम्ही पण ओळखलंत दादा😁

    • @varshadhumal4854
      @varshadhumal4854 2 года назад

      पुनम.दारू.पिते.का

    • @ismailinamdar6653
      @ismailinamdar6653 2 года назад

      Ho live la disl

  • @gitasansetwar9049
    @gitasansetwar9049 2 года назад +4

    तुम्ही हातात पोळी घेऊन जेवण जाऊ नका पोळी ताटात ठेवून एका हाताने तुकडा तोडावा कृपा करून कमीत कमी व्हिडिओ तरी दोन्ही हातात पोळी असताना चा व्हिडिओ करु नये

  • @hemantsangamnere8303
    @hemantsangamnere8303 2 года назад +12

    रहानीमान सुधरवा फक्त खायच दाखवता त्या व्हिडीओ ला कांहीच अर्थ नाही खुप बोर करतात काहीतरी शिकण्यासारख पाहिजे काय बोर गाण म्हटलं ही बाई खुप बडबड करुन बोर करते

  • @leenabhalekar2587
    @leenabhalekar2587 2 года назад +27

    Ek no mental bai aahe lokana murkh banavli manoon tu khush aahe poonam bai

    • @ashwinikendre9451
      @ashwinikendre9451 2 года назад +1

      त्यांना इंग्रजी नाही जमतं मराठी जमती मराठी मध्ये कमेंट करा

  • @poojachormule6006
    @poojachormule6006 2 года назад +2

    पुनम ताई तू तुझ्या नंदासणी जेवण कधी करून घातलास का

  • @akashd2511
    @akashd2511 2 года назад +57

    चांगलं वळण व संस्कार नाहीत यांना

  • @tinkusuryevanshi3414
    @tinkusuryevanshi3414 Год назад +1

    Pune j1 kara man saglyanna bhutavni khate

  • @neharajput9434
    @neharajput9434 2 года назад +5

    अरे तुम्ही व्हिडिओ बनवा रेसिपी पण टाका पण बनून झाल्यावर व्हिडिओ ऑफ करा मग व्हिडिओ व्हायरल करा ना.
    तुम्ही जेवण करण्या पासून हाथ धुण्यापर्यंत व्हिडिओ बनवता अस नको करायला.
    व्हिडिओ बनवायला काहीतरी अर्थ पाहिजे.
    कायम जेवण करताना व्हिडिओ टाकता पटतय का हे तुम्हाला........🙄🧐काय पण टाकायचं म्हणुन टाकायचं का बदला ही सवय

  • @hemanewase946
    @hemanewase946 2 года назад +5

    Cold drink bottle made pani...Ani mothi plate pn nahi jevayla..ekdach plate banun dyayche tr thod thod det bastat

  • @ShraddhaMane-dw5vr
    @ShraddhaMane-dw5vr Год назад

    बिर्याणीची रेसिपीी सांगा😊

  • @chetankandale1581
    @chetankandale1581 2 года назад +16

    योगिताने एकदाहि नवर्याची आठवन काडली नाही अस कस नाव सुध्दा घेतल नाही कसा का असेना शेवटि नवरा आहे पुनम ताई दाजी भांडन केले तरी नाव तर घेतात एकमेकांच असच खुश रहा 🥰🥰🥰😊😊😊 पुणे निकिता खंडाले

  • @amrutalokhande9219
    @amrutalokhande9219 2 года назад +2

    पूनम ताई राजू भाऊ तुझ्या आई पासून वेगळं राहतोय का नुसतंच आपली आई आपली आई म्हणतोय लाईक आणि कमेट साठी का पण आईला एकत्र घेऊन राहत नाही

  • @manishanipanikar514
    @manishanipanikar514 2 года назад +6

    sweet family poonam tai....enjoy 😉

  • @sambhajipimpre1940
    @sambhajipimpre1940 2 года назад +36

    आग जरा। पिकली मदत करा

    • @pratibhalokhande7035
      @pratibhalokhande7035 2 года назад +14

      माहेरपणाला आली काळी

    • @sunitachaugule7094
      @sunitachaugule7094 2 года назад +16

      त्याचा घरी कामं करत नाही म्हणुन bhadhn होते आणि ईथे करतील का कामं piki च खर नाही बेत करुन कंटाळली असेल बिचारी हे खवून दमनार नाही

    • @sujatamandvkar5846
      @sujatamandvkar5846 2 года назад +15

      @@pratibhalokhande7035 म्हणुन काय झाले पिकी एकटी काम करते तिला मदत करू लागल पाहिजेल दोगी बहिणी बावळट आहेत

    • @VIPAb-ke7se
      @VIPAb-ke7se 2 года назад +11

      हो ना ह्या फक्त तिच्या जिवावर बसून खातेत आणि हितं बोंब मारत बसलेत

    • @ashwinikendre9451
      @ashwinikendre9451 2 года назад +11

      आम्ही करतो माहेरी गेल्यावर वहिनीला मदत

  • @RupaliKamble-wg5wk
    @RupaliKamble-wg5wk 4 месяца назад

    👍👍

  • @ऊषाशिंदे-ब4ध
    @ऊषाशिंदे-ब4ध 2 года назад +1

    खुप छान बेत बनवल आहे पिंकी नी👌👌

  • @sangitadevgirikar5281
    @sangitadevgirikar5281 2 года назад +2

    जेवण करु घे ग तु मला माहित आहे तुझा कोणीच विचार करणार

  • @pratikshamane2275
    @pratikshamane2275 Год назад +1

    दाजी शिवण्याला ओरडलेत आणि ते कट करायचे राहिले आहे...दाजी म्हणत आहेत सुरू करतो १-२ 😂😂

  • @AtharvaDattatrayaDabhade111
    @AtharvaDattatrayaDabhade111 Год назад +1

    Jadi Kali ponam

  • @sadipbansode9936
    @sadipbansode9936 Год назад +1

    Aek pan disa ala dhad nahi besur kutlya😂

  • @कोमलअतुलवैद्य-ब3व

    Mala pillu khup avdte khupch guni aahe pillu ❤️

  • @mangalahire8169
    @mangalahire8169 2 года назад +1

    pinky khup mast ahe

  • @mayamohire3020
    @mayamohire3020 2 года назад +5

    Kamapeksha faltu badbad

  • @ruplataomprakashgajbhiye
    @ruplataomprakashgajbhiye Год назад

    uuú⁷⁷⁷úú⁷⁷úûúúúúuubhh4⁴jj

  • @kiranbalwanivlogs3714
    @kiranbalwanivlogs3714 2 года назад +1

    pinki mast

  • @bhaurathod8826
    @bhaurathod8826 2 года назад +1

    Hi pagl baya aashi kay karte

  • @umamadhukar7471
    @umamadhukar7471 11 месяцев назад +1

    Jara jastch karti

  • @KiranBhise-r6e
    @KiranBhise-r6e 25 дней назад

    Chaan

  • @ravindramane1519
    @ravindramane1519 2 года назад

    Pinki.bichari

  • @swara_channel5318
    @swara_channel5318 2 года назад +3

    Natak company🤪

  • @aartishinde5764
    @aartishinde5764 2 года назад +1

    Mast aahe

  • @Mukhtar-zo2uh
    @Mukhtar-zo2uh 10 минут назад

    Chapla tar uchalun theva एकीकडे

  • @Pooja-lw1bi
    @Pooja-lw1bi 2 года назад +2

    Tumi doghi vansbai mst hinda,gani ga, ayat kha, ani bhavjaila kam lava😁🤣😂

  • @punamshankarsalvepunamsalv2840
    @punamshankarsalvepunamsalv2840 2 года назад

    Khoob chhan punam Tai

  • @neharajput9434
    @neharajput9434 2 года назад

    छान केलाय स्वयंपाक

  • @shitalghadage6887
    @shitalghadage6887 2 года назад +4

    Gadi ghetali madam n pn chalvnar kon....gharach kam bakki ahe ...tya Karych sodala ha ky navin madhech gadi che....gadi chalvata yeta Asti tr ti goshta vegali hoti....ithe gadi chalvata konala yeta nhi ....

  • @snehaldabare2841
    @snehaldabare2841 2 года назад +1

    किती छान आहे ना तूम्ही असे एकत्र जेवण करता खूप छान वाटत

  • @ashwiniwaghmare2482
    @ashwiniwaghmare2482 2 года назад +2

    Dajila tare khup charebi ali

  • @user-du5ur9qw1n
    @user-du5ur9qw1n 2 года назад +4

    पिंकी ला कामात मदत करा ताई, सारखं एकटीच काम करते, चांगल वाटत नाही, लहान मुलाची आई आहे ती.

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 2 года назад +3

    आजचा बेत एकच नंबर सर्व एकत्र फँमिली बघून छान वाटत आहे .👌👌❤️🤣

  • @ashadalvi4339
    @ashadalvi4339 2 года назад +3

    चांगली फेमिली आहे पण काही लोकांना ते पाहवत नाहीं म्हणून खूप वाईट कमेंट करतात पण ते स्वतः किती घान आहेत ते त्यांचा कमेंट वरून कळते

  • @jiyajadhav4891
    @jiyajadhav4891 2 года назад

    2sry kay yt nahi ka

  • @jaditejaswini5101
    @jaditejaswini5101 2 года назад

    mast bet kelela sagle ashe khush rah👍☺️❤ full enjoy

  • @sangitadevgirikar5281
    @sangitadevgirikar5281 2 года назад +3

    खरच आहे ति नंतर एकटी जेवण करणार का

  • @sashaaaaaaa.01
    @sashaaaaaaa.01 2 года назад +1

    कोणी काहीही बोलल तरी तुमची अंगत पंगत मला आवडली आजचा बेत छान झाला

  • @pravinnerikar6987
    @pravinnerikar6987 2 года назад

    Khup Chan

  • @vidyanaringrekar9922
    @vidyanaringrekar9922 2 года назад +1

    tai ajvar itaki gamat alli nahi jitaki aj alli ase cha happy raha

  • @dinkarbharekar6502
    @dinkarbharekar6502 2 года назад +5

    पुनम तु पण एक फिरिज घेऊन टाक भाजी मुलींना केक पाणी आयसकिरीम ठेवता येईल आजून असे बरेच पदार्थ फूल पण राहतात तेवढा घेऊन टाक माझी खूप इच्छा आहे मी बर्याच वेळा फिरीज साठी तुला आणि दाजींला कमेंट मध्ये सागितल

  • @sureshkhillare8937
    @sureshkhillare8937 2 года назад

    Khup Chan tai

  • @sonalisalve3877
    @sonalisalve3877 2 года назад +1

    सारखे सारखे तेचं तेचं बोलता

  • @padmakarbokare2490
    @padmakarbokare2490 2 года назад

    Phukat khau distoy. Daji

  • @gaurichavan568
    @gaurichavan568 2 года назад

    खुप छान

  • @sonalisalve3877
    @sonalisalve3877 2 года назад +1

    चपलं जेवण ठेवलं तिथं ठेवली