कागदपत्र बदल : लाडकी बहीण योजना | Ladaki Bahin Yojana Form

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • कागदपत्र बदल : लाडकी बहीण योजना | Ladaki Bahin Yojana Form
    Ladaki Bahin Yojana Form
    mukhyamantri Ladaki bahin Yojna Document
    Ladaki Bahin Yojana arj
    Ladaki Bahin Yojana Online Apply
    utapanna pramanptra
    Icome Certificate
    Domical Certificate
    Ration Card

Комментарии • 219

  • @sumitpin007
    @sumitpin007 3 месяца назад +8

    लग्नानंतर बायकोचे नाव बदलले आहे त्यामुळे शाळेच्या दाखल्यावर वेगळे आहे आणि इतर सर्व document वर नाव वेगळे आहे असं असेल तर शाळेचा दाखला नक्की ह्याच बाईचा आहे असे ग्राह्य धरले जाईल का?

  • @mangeshpashte4644
    @mangeshpashte4644 3 месяца назад +6

    ज्या महिलांचे राशन कार्ड वरती नाव चढवून अजून ऑनलाईन दिसत नाही तर काही प्रॉब्लेम आहे का ?

  • @ashokpatil2903
    @ashokpatil2903 3 месяца назад +1

    Video taku maka bhahini che 500 rupaye jannar 1500 milanar nahi😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @vira7461
    @vira7461 3 месяца назад +2

    जर रेशन कार्ड 15 वर्षांपूर्वीचे असेल आणि केशरी असेल आणि domicile, income certificate नाही काढले तर चालेल का .

  • @ashokpatil2903
    @ashokpatil2903 3 месяца назад +1

    Video fasavnuk karat aahe 500 jannar😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @ashokpatil2903
    @ashokpatil2903 3 месяца назад +1

    Video fasavnuk karat hai 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @ashokpatil2903
    @ashokpatil2903 3 месяца назад +1

    Paise milanar nahi kunihi sher karu naka😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @sopanbhurkud
    @sopanbhurkud 3 месяца назад +1

    15 वर्ष पूर्वीचे कागदपत्र रेशनकार्ड मध्ये माहेरी नाव काढून टाकून सासरी रेशनकार्ड मध्ये नाव चढवले आहे,आणि दुसरे म्हणजे ती अशिक्षित आहे आणि तिसरे तिच्याजवळ जन्मप्रमाणपत्र सुद्धा नाही आणि मतदान कार्ड सुद्धा नाही अशा महिलांसाठी माहेरचे रेशनकार्ड चालेल का ?

  • @swapnilghute2802
    @swapnilghute2802 3 месяца назад +2

    सरजी या नवीन जीआर मध्ये एकनाथ शिंदे भाई ने बँक खातं कोणतं लागते

    • @aplagav
      @aplagav  3 месяца назад +1

      कुठल्याही नॅशनलाईज बँकेचे वैयक्तिक बँक खाते

    • @btsadiwasi7631
      @btsadiwasi7631 3 месяца назад +1

      ​@@aplagavनमस्कार सर पोस्ट बँकचे चालेल का...

  • @atikambule2352
    @atikambule2352 3 месяца назад +2

    विदवा महिलांना संजय गांधी निराधार योजना चे पैसे मिळतात त्या महिलांनी फॉर्म भरून किंवा नाही

  • @vijaygangode2731
    @vijaygangode2731 3 месяца назад +1

    सर आमचे रेशनकार्ड पिवळे आहे पण माझं रेशनकार्ड मध्ये नाव नाही ऑनलाईन आहे तर मगं माला उत्पन्नाचा दाखला ची गरज नाही लागणार का

  • @nirmalamorevlogs4579
    @nirmalamorevlogs4579 3 месяца назад +2

    सर माझ वय 67 आहे मग मला पैशा पाण्याचा कसलाच
    आधार नाही मग आम्ही काय कराव आशा बायकांना पण मदत करा सर आम्ही पण
    तुमच्या बहीणी आहोतचना
    सर प्लीज प्लीज थॅकयु

  • @sarikapisal1665
    @sarikapisal1665 3 месяца назад +35

    लग्नाआधी वळकपत्र काढलच नाही आणि शाळेचा पण दाखल नाही आणि जन्माचा पण दाखल नाही मंग काय करव लागले 🙏🏻

    • @sanjaypatil5023
      @sanjaypatil5023 3 месяца назад +5

      अधिवास प्रमाणपत्र

    • @snehalkulkarni7604
      @snehalkulkarni7604 3 месяца назад +2

      Chan

    • @foji026
      @foji026 3 месяца назад +1

      😅😅😅😅

    • @MilindKamble-t7o
      @MilindKamble-t7o 3 месяца назад +1

      आडनावा ला शोभलं पिसाळ 😂😂😂

    • @prashantrahate8362
      @prashantrahate8362 3 месяца назад

      सर रेशन कार्ड कम्पल्सरी लागणार आहे का

  • @shwetarasam4675
    @shwetarasam4675 3 месяца назад

    माझ्याकडे retion card नाही आहे बाकी सगळी कागदपत्रं आहेत.. तर चालेल ना

  • @sambhajipujari5207
    @sambhajipujari5207 3 месяца назад +1

    सरसकट सगळ्यांना द्या. तरच ही योजना यशस्वी होईल.

  • @yogeshpatil9752
    @yogeshpatil9752 2 месяца назад

    सर आधार कार्ड चे मागचे आणि पुढचे पेज दोन्ही लागतात तर फोटो फक्त आपण एकदाच काढू शकतो ना आधार कार्डचा तर पुढील बाजूस काढल्यानंतर मागची बाजू कसा स्कॅन करायचे कारण तिथे स्कॅनर वरती एकदास ऑक्शन येतो तर मग आधार कार्ड चे मागील आणि पुढील दोन्ही बाजू एकदाच कसं काढू शकतात जरा माहिती द्या धन्यवाद

  • @ujwalaghongade1073
    @ujwalaghongade1073 2 месяца назад

    सर माझा एक प्रश्न होता माझ लग्न झालंय पण माझे नाव अजून बदले नाही वाडीला कडचेच नाव आहे तर मी सगळे Document वडीलाकडचेक फॉर्म मधे जोडू ना

  • @Gaming12417
    @Gaming12417 3 месяца назад

    माझे लग्न झाले आहे पण मी सासरी नांदत नसल्याने माझ्याकडे सासरचे कोणतेच document नाही मला अर्ज करता येईल का?

  • @VDBhala
    @VDBhala 3 месяца назад

    15 varshapurviche ration card hote pan aata vegle kele ahe(vibhakta) tar chalel ka. (New ration card calel ka) IMP 🎉🎉🎉🎉🎉

  • @gauravthakare6098
    @gauravthakare6098 3 месяца назад +1

    Jar sir ye ka rashan card Varun do ledij from baru shakta ka jase sasu Ani sun asel tar

  • @ChandrakantMalage-mz8nu
    @ChandrakantMalage-mz8nu 3 месяца назад

    दोन भाऊ आणि त्याची बायको एकाच रेशन कार्ड मध्ये सामील आहेत असे दोघांना लाभ मिळेल का

  • @mangeshjivtode8145
    @mangeshjivtode8145 2 месяца назад

    टीसी वर जन्म तारीख वेगडी आहे आणि आधार कार्ड वर जन्म तारीख वेगडी आहे तर चालेल का?

  • @ishwarpatil180
    @ishwarpatil180 3 месяца назад +3

    सर हे 15 वर्षा पूर्वीचे थोडे नीट समजून सांगा.22 वयाच्या बाई चे मतदान कार्ड जमेल का

    • @archanagavandhe2529
      @archanagavandhe2529 3 месяца назад +1

      त्यासाठी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र चालेल.. ते ही नसेल तर रेशनकार्ड पण चालेल

    • @aditaykalamkar6494
      @aditaykalamkar6494 3 месяца назад +1

      ​@@archanagavandhe2529काही लोक थोड पण डोक लावत नाहीत.

  • @AnitaSathe-m4i
    @AnitaSathe-m4i 3 месяца назад

    माझी मुलगी ला 28 सप्टेंबर ला 21 पुर्ण होतीलं चालेलं का

  • @businessswot1003
    @businessswot1003 3 месяца назад +1

    Single women and above 60 are included

  • @sudhakarsalvi6631
    @sudhakarsalvi6631 3 месяца назад

    शिंदे साहेब तुमची लाडकी बहीण योजना चालणार नाही हे फेक आहे

  • @maheshghotekar2094
    @maheshghotekar2094 3 месяца назад

    महिलेच जनधन बँक खाते चालेल का??
    जनधन बँक खाते ला आधार कार्ड लिंक आहे

  • @maheshghotekar2094
    @maheshghotekar2094 3 месяца назад

    महिलेच जनधन बँक खाते चालेल का??
    जनधन बँक खाते ला आधार कार्ड लिंक आहे

  • @maheshghotekar2094
    @maheshghotekar2094 3 месяца назад

    महिलेच जनधन बँक खाते चालेल का??
    जनधन बँक खाते ला आधार कार्ड लिंक आहे

  • @sudhakarsalvi6631
    @sudhakarsalvi6631 3 месяца назад

    दिव्यांग साठी काय तरी वस्ती गृह काढा तर मानतो मी एक पीडित गृहस्थ

  • @Salmashaikh-s2c
    @Salmashaikh-s2c 3 месяца назад

    Plz bulu sir time kiya h office kahai h

  • @jayanandwankhade4364
    @jayanandwankhade4364 3 месяца назад

    टीसी वर जन्मठिकाण नाही जन्म दाखला नाही काय करावं

  • @SushilalFale
    @SushilalFale 3 месяца назад +2

    माझ्या घरात पुरूष नाहीत मी घरात ऐकलीच आहे रेशनकार्ड नाही घरकाम करते उत्पन्न दाखला कशा काढू

    • @shivajidhavale3336
      @shivajidhavale3336 3 месяца назад

      उत्पन्नना चा दाखला लागणार नाही

  • @AKASHSINGH-si5zx
    @AKASHSINGH-si5zx 3 месяца назад

    Matdan Audaak Patra means voting card??

  • @babanchavan2953
    @babanchavan2953 3 месяца назад

    10 ते 15 वर्षापूर्वी चे रेशन कार्ड चालेल का सर प्लीज सांगा ना

  • @pallavirajput2903
    @pallavirajput2903 3 месяца назад +2

    कुटुंबा मध्ये कोणत्याच व्यक्ती च्या नावावर गाडी नाही पाहिजे का

    • @ashwinityade908
      @ashwinityade908 3 месяца назад

      ते सर्व बरोबर आहे पण ज्यांच्या नावाने गाडी आहे त्यांनी काय करावं

  • @योगेश-र1य
    @योगेश-र1य 3 месяца назад

    उत्पन्न दाखला कोणाच्या नावाने पतीच्या का पत्नीच्या

  • @SareetaGawade
    @SareetaGawade 3 месяца назад

    Maz ration card orqnge ahe pan tyavar mazya sasryanch nav ahe pramukh mhanun aani nantar mazi aani mazya mulanchi nav ahet chalel ka arj kela tar

  • @ganeshbogawat7805
    @ganeshbogawat7805 3 месяца назад

    Mazi mises che janm mp che janm aahe mag kas address naridoot app madhe bharnar

  • @mpj5707
    @mpj5707 3 месяца назад +2

    Sir form bharnyachi online link dya online kasa bharaycha te sanga

  • @earnmoney00001
    @earnmoney00001 3 месяца назад

    Aadivas pramanpatr aani rahivasi dakhla ekcha aahe ka ?

  • @SareetaGawade
    @SareetaGawade 3 месяца назад

    Karan tyanch tyanchya aatyachya card var nav ahe te pan orange card ahe

  • @sandippawar8674
    @sandippawar8674 3 месяца назад

    सर रेशन कार्ड वर नाव आहे ऑनलाईन नाही चालेल का प्लीज रीपलाय 🙏

  • @arjuningale3681
    @arjuningale3681 2 месяца назад

    मतदान कार्ड दुसरा गावच आहे चालतय का

  • @karanabuj3898
    @karanabuj3898 3 месяца назад +16

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @businessswot1003
    @businessswot1003 3 месяца назад +1

    Born in uran living in sindhudurga very difficult to get birth certificate

  • @RiteshPawarYT
    @RiteshPawarYT 2 месяца назад

    तुमचं गावं तुमचं विकास😂😂😂

  • @sandipkharat7817
    @sandipkharat7817 3 месяца назад

    Janmacha dakhla gramsevkacha challel ka

  • @jyotidarade7454
    @jyotidarade7454 3 месяца назад

    Utapan svtachach hav ka vadilanch takal tari chalel

  • @ejajtawwar8978
    @ejajtawwar8978 3 месяца назад +1

    15 वर्षा पूर्वी चा मतदार कार्ड कसा असेल जर ती 25 वर्षाची असेल तर कसा
    Tc 15 वर्ष 6अगोदर कास

  • @Salmashaikh-s2c
    @Salmashaikh-s2c 3 месяца назад

    Ye sab pepar lekar kahai aana h sir

  • @prakshepmorande
    @prakshepmorande 3 месяца назад +1

    Niradhar mahilanna labh geta yenar ka ?

  • @sanjalibhatkar9733
    @sanjalibhatkar9733 3 месяца назад

    दादा हा फॉर्म कुठे भरून द्यायचा

  • @SonalUpare
    @SonalUpare 3 месяца назад

    Sir ration card nh rahl tr bharu shkto ka form

  • @bindaspooja1999
    @bindaspooja1999 3 месяца назад

    Unmarried ahe jmel ka apply karayla

  • @swapnilghute2802
    @swapnilghute2802 3 месяца назад +1

    😮❤ सर बँक अकाउंट कोणत्या लागते ते नवीन जीआर मध्ये दिले नाही

  • @yogeshjawkar
    @yogeshjawkar 3 месяца назад +2

    संजय गांधी निराधार चे 1500 मिळत आहे तर लाभ मिळेल का सर
    जा महिला पी एम किसान चा लाभ घेत आहे तर या योजनेचा लाभ मिळणार का सर.

    • @swapnilsonule6288
      @swapnilsonule6288 3 месяца назад

      सेम क्वेश्चन😅

    • @sushantshinde7355
      @sushantshinde7355 3 месяца назад

      please सविस्तर सांगावे

  • @dadagholap121
    @dadagholap121 3 месяца назад +1

    सर जर संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना चे पैसे मिळत असतील तर अशा महिलांना जमतो का हा फोरम भरायला का नाही लाडकी बहिण योजनांचा

  • @yogeshshinde5261
    @yogeshshinde5261 3 месяца назад

    फॉर्म कधी चालू होणार

  • @vitthal_arts
    @vitthal_arts 3 месяца назад

    joint account chalel ka??

  • @sachinwatode6449
    @sachinwatode6449 2 месяца назад

    हामी पत्र मंजे काय आहे सर

  • @BharatiRamdham
    @BharatiRamdham 2 месяца назад

    Form submit nhi hot ahe sir

  • @manisha_jondhale
    @manisha_jondhale 3 месяца назад +1

    3 Varsha income certificate chalel ka

  • @swapnilsonule6288
    @swapnilsonule6288 3 месяца назад +5

    छान माहिती सर

  • @ramdastarane1553
    @ramdastarane1553 3 месяца назад +1

    माहेरच्या रेशनकार्ड मधे नाव आहे फोम भरू शकतो का

  • @chetanghate7562
    @chetanghate7562 Месяц назад

    रेशन कार्ड वर नाव नाही आहे

  • @SATYAMRIDER40
    @SATYAMRIDER40 2 месяца назад

    application kal update zalyanantar form submit kartanna white screen hot aahe aani tya nantar submitach hot nahi,,yacha solution dya please please

  • @AsmitaSutar-bm8nf
    @AsmitaSutar-bm8nf 3 месяца назад

    उत्पादनाची अट नको

  • @saritachavan2318
    @saritachavan2318 3 месяца назад +1

    अपंग योजनेचे 1500मिळतात.. तरी आता फ्रॉम भरता येईल का.. सर plz माहिती टाका 🙏

    • @Truptisspecial
      @Truptisspecial 3 месяца назад

      Apang yojana pn ahe ka mazya mulasathi karaych mala

  • @SantoshLokhande-y7v
    @SantoshLokhande-y7v 3 месяца назад

    रेशनकार्ड आहे पण रेशनकार्ड ला बायकोचे नाव आँनलाईनला समाविष्ट नाही योजनेचा फाँम भरायचा कि नाही हे सांगावे

  • @digitallife-7a
    @digitallife-7a 3 месяца назад

    परितक्त्या महिला जवळ सासर ची नवराची कसली डॉक्युमेंट नसेल तर त्यांनी वडिलांची कागदपत्र जोडली तर जमते का...

  • @krantijadhav8000
    @krantijadhav8000 3 месяца назад

    दादा महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील महिला कोणत्याही जिल्ह्यातून हा अर्ज भरू शकतो का

  • @bhushansomkuwar
    @bhushansomkuwar 3 месяца назад +3

    Thank you for the information

  • @RajuTale-n3v
    @RajuTale-n3v 3 месяца назад +3

    First comment 🎉

  • @ManjuKhobragde
    @ManjuKhobragde 3 месяца назад

    जोईड खाते चालते का

  • @ManjuKhobragde
    @ManjuKhobragde 3 месяца назад

    जोईड खाते चालते का

  • @p3creation871
    @p3creation871 3 месяца назад

    form link?

  • @JaySwaminarayan-pt5pi
    @JaySwaminarayan-pt5pi 2 месяца назад

    Online link aahe kay

  • @ULTIMATEFY8055
    @ULTIMATEFY8055 3 месяца назад

    Bank account ko NPCI SAI LINK KARNE KE JARURAT TOH NHI hai kya kuch bata doh sir ❤

  • @samadhanpanpatil6828
    @samadhanpanpatil6828 3 месяца назад

    या 4 डॉक्युमेंट पैकी कोणतेही एक डॉक्युमेंट असेल तल चालणार का सर

  • @haresh_vaze
    @haresh_vaze 3 месяца назад

    माझा प्रश्न आहे का हा आदिसूचना नाही हा निवेदन दिला आहे
    तो मंजूर झाला का ते तपासा 🙏🏻

  • @makarandjadhav4591
    @makarandjadhav4591 3 месяца назад

    एखाद्या महिलेच लग्न होऊन 10 वर्ष झालीत,त्यांना डोमसाईल ऐवजी जे 4 पर्याय दिलेत,त्यामद्ये मुलीच माहेर कडच नाव पर्यायी 4 दाखल्या मद्ये येतंय,तर अर्ज नाव तर सासर कडच असणार आहे,मग नावात बदल म्हणून मॅरेज दाखला जोडावा काय,व उत्पन्न दाखला ऐवजी केसरी रेशन कार्ड चालेल म्हंटल्या प्रमाणे ,सर्व केशरी व पिवळे कार्ड धारकांना जरी उत्पन्न दाखला हेलपाटे घालून मिळत असेल,तरी नाही जोडला तर चालेल का

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 3 месяца назад +1

    अपंग असल्यामुळे एक पगार चालु असल्यास या योजनेचा लाभ मिळेल का...

  • @darshanasouz7888
    @darshanasouz7888 3 месяца назад

    Link?

  • @adityak__7
    @adityak__7 3 месяца назад

    15 वर्ष तर नाही झाले आहे,, rashan card ला mg te chalel kay sir

  • @SharadaSharada-sd6ni
    @SharadaSharada-sd6ni 3 месяца назад +2

    😢😮 0:14 😮 0:14

  • @satish99ish
    @satish99ish 3 месяца назад

    माझी लाडकी बहिण योजनेची फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन साईड लिंक करा 🙏

  • @chidanandmogali1695
    @chidanandmogali1695 3 месяца назад

    काही बँकेचे पासबुक मिळत नाही, पण चेक किंवा ऑनलाईन स्टेटमेंट मिळते ते जोडले तर चालू शकते का..?

  • @sachinjavheri9212
    @sachinjavheri9212 3 месяца назад +5

    U R best

  • @Shrikant_Sontakke_18
    @Shrikant_Sontakke_18 3 месяца назад

    Income certificate konach lagel sir tevdh sanga

  • @ShaikhNaser530
    @ShaikhNaser530 3 месяца назад

    Sir income Certificate madhe pivde wa keshri rastion card 15 warsh june pahije kaya

  • @ashwinichhadi790
    @ashwinichhadi790 3 месяца назад

    Maza domecil cirtificate lagana adhich ahe te valid ahe ka ya yojane sathi.

  • @nirmalamorevlogs4579
    @nirmalamorevlogs4579 3 месяца назад

    सर एवढ्याशा पैशाने काय होणार आहे आता महागाई पण
    केवढी आहे त्या प्रमाणे पैशे वाढवा सर प्लीज जरा वीचार करा ज्याच्या घरी कमवणार कोणी नाही त्यानी काय करायच

  • @Ganeshpgopale
    @Ganeshpgopale 3 месяца назад

    लग्न झालेल्या महीलेच माहेरच्या रेशन कार्ड मद्ये नाव असेल तर माहेरच्या document वर फॉर्म भरला तर चालेल ना.. सगळेच document माहेरच्या नावाने आहेत .. लग्न झाल्याची पण नोंद नाही .. असे असेल तर अहिवाहित मधुन भरू शकतो का ??

    • @NileshBhosale-v6e
      @NileshBhosale-v6e 3 месяца назад

      Majya baykocha pn asach same problem aahe;tumhi jo vichar karat hota toch mi vichar karat hoto

  • @prathmeshbhoir9464
    @prathmeshbhoir9464 3 месяца назад +1

    Joint ac chalelka bankecha

  • @kapilgonshetwad4331
    @kapilgonshetwad4331 3 месяца назад +1

    एका राशन कार्ड वर ३महिला आहेत तर सर्वांना लाभ मिळेल का

    • @Hawk_ox
      @Hawk_ox 3 месяца назад

      😂😂😂 एकच कोणीतरी

  • @PhotoStudio-Arvind
    @PhotoStudio-Arvind 3 месяца назад

    तुम्ही ग्रामपंचायत मध्ये काम करताय का सर?😊

  • @Tujhapillu
    @Tujhapillu 3 месяца назад +1

    Sir he badal kharach jhale ahet ka

  • @sandhyapatil9908
    @sandhyapatil9908 3 месяца назад

    आम्ही विभक्त आहे पण रेशन कार्ड एकत्र आहे तर चालेल का आणि दिराचे पेमेंट जास्त आहे तर चालेल का

  • @Chef_rekha_1974
    @Chef_rekha_1974 3 месяца назад

    Income certificate mulichy school Sathi kadhale hote te chalel ka karan Navin income certificate sathi 20day's lagtat