संदेश कोकण संकृती च्या माध्यमातून👏✊👍 खुपच छान विडिओ दाखवला यालाच म्हणतात कोकणातील शिमगा होळी उत्सव कोकणातील माणूस अगदी पारंपरिक पद्धतीने सण उत्सव साजरा करतात अभिमानाने सांगतात की येवा कोकण आमचोच आसा बाकी देवाक काळजी जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍
खूप सुंदर विडिओ पहिल्यांदाच संकासुरला होळीच्या आगीतून पळताना पहिला. आपल्या कोकणात होळी सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. असेच नवीन विडिओ घेऊन ये.....
अप्रतिम व्हिडिओ... अशा प्रथा परंपरा जपत राहिल्या पाहिजे. 😊😊😊 शंकासुर एकदम भारी होता... कोकणातील अशाच प्रथा परंपरा येणाऱ्या काळात सुद्धा दाखवत चला संदेश दादा! 😀👍
Are sandesh mitra Gavache nav sangat ja Guhagar Thik aahe pan Adur Gavacha aahe ka Adur phondkhal wadi he maze Gav aahe halaye Deep balaram Jay hind jay maharashtra vande mataram jay kokan ⚘🌹🌷💐🚩🙏
अप्रतिम व्हिडिओ.
संदेश चांगला संदेश देता.व्हिडिओ इतके चांगले असतात की स्टार्ट टू एन्ड बघावा लागतो.
असेच व्हिडिओ आम्हाला दाखवत जा.....धन्यवाद साहेब
खुप खुप धन्यवाद 🙏❤️
संदेश कोकण संकृती च्या माध्यमातून👏✊👍 खुपच छान विडिओ दाखवला यालाच म्हणतात कोकणातील शिमगा होळी उत्सव कोकणातील माणूस अगदी पारंपरिक पद्धतीने सण उत्सव साजरा करतात अभिमानाने सांगतात की येवा कोकण आमचोच आसा बाकी देवाक काळजी जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍
संदेश दादा नमस्कार
पहिल्यांदा कोकण शिमगा पाहायला मिळाला खूप छान
होळीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
आधीच अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेलं गुहागर गुहागर आणि त्यातच जुन्या रूढी परंपरा समवेत कोकण संस्कृती जपणारी तेथील माणसं 👌👍
मस्त वीडियो अख्या गाव होळ्यचा आनंद लुटत त👌👌👌👍👍👍😊😊😊
शंकासुरनि कमालच केली, मस्त झाला विडिओ
ही संस्कृती टिकून राहिली पाहिजे...
मस्त संदेश एक आगळा वेगळा शिमगोत्सव पहायला मिळाला त्यासाठी तुम्हा दोघांनाही धन्यवाद 👌👌👍
धन्यवाद आपली संस्कृती दाखवतात या साठी..
ऐक कोकणकर ह्या shhanchi आतुरतेने वाट पाहत असतो अप्रतिम विडीओ😍❤
खूप सुंदर विडिओ पहिल्यांदाच संकासुरला होळीच्या आगीतून पळताना पहिला. आपल्या कोकणात होळी सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. असेच नवीन विडिओ घेऊन ये.....
Holichya Khup khup shubhecchya
Sandhes khub chhan Holi
Pahun bare vatale.
खुप छान जय महाराष्ट्र जय मनसे
डोळे दिपून टाकणारा सोहळा
खुप छान विडिओ ....
शिमगोत्सव चा विडिओ अतिशय सुंदर
खूप छान व्हिडिओ 👌👍
Bhari 🙏🌸👌👌
अप्रतिम व्हिडिओ...
अशा प्रथा परंपरा जपत राहिल्या पाहिजे.
😊😊😊
शंकासुर एकदम भारी होता...
कोकणातील अशाच प्रथा परंपरा येणाऱ्या काळात सुद्धा दाखवत चला संदेश दादा! 😀👍
खुप छान व्हिडीओ दादा
संदेश भावा खूपच छान खेळे झाले
भावा मस्त विडियो मी पन अडुर चा आहे आमच्या गावात आलास तु
दादा आपल्या कोकण संकृती चॅनलच्या माध्यमातून, खरोखरच आपल्या कोकणची संकृती पाहायला मिळतात.. धन्यवाद दादा ❤️
Khup chan 👍👍 very nice 👍
खूप छान खेळ दाखवलं दादा...👌👌👍
Hi dada mi kolhapurkr शिमगाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश दा🙏
Mast sandesh dada 👌👌👌👌 superb
संदेश होळीच्या हार्दिक शुभेच्छा...
छान व्हिडीओ.. होळीच्या वेगवेगळ्या पद्धती, चालीरीती तुझ्या व्हिडीओतून पाहायला मिळाल्या... धन्यवाद.. राजापूर
खुप सुंदर व्हिडीओ दादा 🙏
खुप छान व्हिडिओ 👍🙏
Chann Sandesh... Happy holi
Dada bari
Apratim video bhava ❤️👍
🙏🙏
Kokan shimga sarva kokankaranna Holi chya khup subhecha 💐 Dada and family
Supar video
Masat hota video
Yeva kokan aaplch asa 💥🔥
जबरदस्त व्हिडिओ दादा
माझं माहेर गुहागर 🙏🏻🤗🙏🏻🤗🙏🏻 खूप छान आठवण आली 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹👌👌
संदेश दादा पुढच्या वर्षी पण नक्की ये, भेटून मस्त वाटलं 😊👍
अच्छा वीडियो डाला चेतन भैया
Mast, Happy Holi
छान आहे रूढी परंमपरा होळी म्हटलं की कोकणी माणसाचा उत्साह गगनात मावत नाही एकत्र येऊन मोठ्या आनंदाने साजरा करणार आवडला विडियो माहिती पण छान दिली
Mstch
Kdk dada
छान वाटलं
Holi mata pauge Aai sarvana 🙏🙏🙏🙏🙏🙏
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
Dada Tural gavacha shimga dakhav na
Nice 👌
Mast
Nice video
HAPPY HOLI
Nice. Video
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
भाऊ मिशी का काढलीस
Nice
👌👌👌👌👌👌👍🙏
Goa trip by road video banawa
🙏😊
वाह
मै सब वीडियो देखता हूं तुम्हारे
Are sandesh mitra Gavache nav sangat ja Guhagar Thik aahe pan Adur Gavacha aahe ka Adur phondkhal wadi he maze Gav aahe halaye Deep balaram Jay hind jay maharashtra vande mataram jay kokan ⚘🌹🌷💐🚩🙏
दादा संगमेश्वर तालुक्यातील नांदळज गावात पालखी स्पर्धा आहे २१/३/२०२२ सोमवारी सायंकाळी .जमले तर ये दादा Please.
🙏
Aflatun public
संकासुर म्हणजे काय दादा माहिती द्या
Dhumshan
Hi
गुहागर खालचा पाट का?
Adur
निववल आरडा ओरडा
Mast