!! श्री क्षेत्र औदुंबर !! सांगली माहिती व दर्शन !! Audumbar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • 🌺॥ श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः ॥🌺
    श्रीक्षेत्र औदुंबर माहात्म्य
    प्रथम अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ (संबंधित क्षेत्रे पीठापूर कुरवपूर इ.) आणि द्वितीय अवतार म्हणजे श्रीनृसिंहसरस्वती सुमारे सातशे वर्षापूर्वी तेराव्या शतकात श्रीनृसिंहसरस्वती स्वामींचा जन्म वाशिम जिल्ह्यातील करंज क्षेत्री अत्यंत सुदचित अंबामाधव दांपत्यापोटी झाला. जन्मतःच ॐकाराचा उच्चार करून या जगद्य बालकाने मौन धारण केले होते व तदनंतर मोजिबंधन प्रसंगी चारही वेदाचा संहिता आपल्या दिव्य मुखमंडलातून प्रसूत केली होती. स्वामींनी मीजिबंधनानंतर काशीक्षेत्री वृष्ट कृष्णसरस्वती यांचेकडून संन्यासदीक्षा घेतली. भारतभ्रमण करीत करीत श्रीभुवनेश्वरी देवीच्या पश्चिम तीरावर कृष्णातटी औदुंबर वृक्षाखाली चातुर्मास्य अनुहानासाठी वास्तव्य केले. हेच ते पावन श्रीक्षेत्र औदुंबर
    जीवाच्या अंतिम कल्याणासाठी इथे एक घटना घडली. करवीर म्हणजेच आताचे कोल्हापूर एक अत्यंत विद्वान पंडितांचा मुलगा देववशात अत्यंत मंदमती निजला. तशातच काही काळातच त्याचे मातापिता निवर्तले. आपल्या आजोळी तो मुलगा वाढत होता. सात वर्षे झाल्यावर त्याचे मौनिबंधन झाले. त्याला कुठलीही विद्या आत्मसात होईना. लोक त्याची अतिशय निंदा करू लागले. त्याला कठोर बोलू लागले. विद्येविना त्याचे जीवन अतिशय झाले होते. त्याचे अंतःकरण अतिशय विदीर्ण झाले. अत्यंत शोकग्रस्त अवस्थेत मनी वैराग्य धरून, तो प्राण त्यागण्यासाठी घर सोडून अरण्यात निघाला. दैववशाल घेत ततो भवती स्थित श्रीभुवनेश्वरी देवीच्या अतिप्राचीन स्थानास आला. अत्यंत निर्माण सन करून, अडपाणी स्थागून तीन दिवस तो भुवनेश्वरी मंदिरात धरणे धरून बसला. देवीकडून त्याला कोणताही दृष्टांत झाला नाही, आक्रोशाने त्याने शस्त्र घेऊन आपली जीभ कापून देवीच्या चरणी वाहिली आणि बापुढे माझी उपेक्षा केलीस तर माझे शिर तुझ्या चरणकमलावर वाहीन अशी प्रतिज्ञा केली, परिणामतः त्या रात्री देवीने त्यास दृष्टांस दिला व तिच्या मुखातून दिव्यवाणी बाहेर पडली.
    "ऐक बाळा ब्रह्माचारी । नको आक्रोश आम्हावरी । असे कृष्णापश्चिमतीरी । त्वरीत जायगा । औदुंबराचे वृक्षातळी असे तापसी महाबळी | अवतार पुरुष तुझी ॥
    शब्द ऐकता जागृत होऊन चने देहभान विसरून तो बालक कृष्णच्या डोहात उडी घेऊन पोहत ऐलतीरावर आला. अत्यंत तेज:पुंज अशा स्वामीचे दर्शन होताच त्याचे मस्तक स्वामींच्या चरणी कोसळले. जगत्पालक जगदोध्दारक स्वामींनी आपला पायाच्या मस्तकावर ठेवताच तात्काळ त्याची जिल्हा पूर्वज झाली आणि तो पूर्णज्ञानी झाला.
    "जैसा मानससरोवराम वापस आना परिवेसः
    जैसा होय राजहंस जैसे झाले कुमरा ।। असे हे ज्ञानदा श्री क्षेत्र औदुंबर
    श्री स्वामी या क्षेत्री आपल्या स्वयं पादुका ठेवून नृसिंहा प्रस्थान ठेवले. या पादुकाना विमलपादुका किया मोहरापाटुका म्हणतात.
    नंद महाराज (गिरनार), श्रीनारायणानदीच स्वामी जनार्दन स्वामी प. प. टेबेस्वामी अनेक घरांच्या क्षेत्र पावन झाले आहे.
    मंदिराच्या समोर कृष्णा नदीचा अविरत प्रवाह उत्तर-दक्षिण बहात असून नदिमध्ये सिदांचा निवास आहे. रमणीय असे क्षेत्र भक्तांना आकर्षित करत आहे. इस असून आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात असा अनेकांचा अनुभ आहे.
    🌸|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||🌸
    🌹Shrikshetra Audumbar Mahatmya The first🌹
    incarnation is Shripad Shrivallabh (related areas Peethapur Kuravpur etc.) and the second incarnation is Shri Nrisimha Saraswati About seven hundred years ago in the thirteenth century Shri Nrisimha Saraswati Swami was born to a very well-to-do Ambamadhav couple in Karanj Kshetri of Washim district. This worldly child had kept silence by chanting Omkara at birth and then on the occasion of Mojibandhan he delivered all four Vedas from his divine mouth.
    Swami took Sannyas Deeksha from Vrishta Krishnasaraswati of Kashikshetri after Mijibandhana. While touring India, he stayed for Chaturmasya Anuhana under the Krishnatti Audumbar tree on the western bank of Sri Bhuvaneshwari Devi. This is the holy Shrikshetra Audumbar
    An incident happened here for the ultimate welfare of the soul. Karveer i.e. now Kolhapur, a very learned Pandit's son, was very slow to God. Within a short period of time, his parents passed away. That boy was growing up in his days. After seven years, he was silenced. He will not acquire any knowledge. People started criticizing him very much. He began to speak harshly. His life was very much without education.
    His heart was broken. In a state of extreme grief, Mani became despondent, leaving his home in the forest to die. Taking divine blessings, he came to the ancient place of Shri Bhuvaneshwari Devi located in Bhavati. He sat in the temple of Bhubaneswari for three days, after austerity.
    He did not get any vision from the goddess, crying, he cut off his tongue with a weapon and threw it at the feet of the goddess and vowed that if you ignore me again, I will fall my head on your lotus feet, as a result, that night the goddess gave him a vision and divine speech came out of her mouth.
    🌸 || Digambara Digambara Shripad Vallabh Digambara ||🌸
    #tpvlogs #tpdevotional #श्रीगुरुदेवदत्त #श्रीदत्त #दत्त #दत्तात्रेय #दत्तगुरु #औदुंबर #श्री #क्षेत्र #devotional #devotionalvideos #darshan #maharashtra #maharashtratourism #india #sangali #पश्चिम #महाराष्ट्र #इंडिया #भक्ती #श्रीपादश्रीवल्लभ #दिगंबरा #digambara #shripadshrivallabha #shriswamisamarth #bhaktisagar #youtubevlog #trending
    ♫Track Info:
    Music: Royalty Free Music from Bensound Music Link: www.bensound.c....

Комментарии • 32

  • @ganeshkulkarni9122
    @ganeshkulkarni9122 8 месяцев назад +2

    Good one

  • @pradeepgophane4692
    @pradeepgophane4692 7 месяцев назад +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @akshayg.patange2183
    @akshayg.patange2183 2 месяца назад +1

    gurudev Datt

  • @PrashanthiremathSwamiSamarth
    @PrashanthiremathSwamiSamarth 4 месяца назад +1

    Shree Swami Samartha Maharajaki jai 🙏 Gurudev Datta

  • @MiraSathe-y3p
    @MiraSathe-y3p Месяц назад +2

    जय सदगुरु🙏🙏🙏🙏🙏🌹 6:48 🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤अमच गावं आहे ते

    • @tp-vlogs
      @tp-vlogs  Месяц назад

      तुम्ही भाग्यवान आहेत. गुरुमाऊलीनची सेवा करण्याची संधी दिली तुम्हाला पुढील जन्मी मला देखील द्यावी ही श्रींच्या चरणी प्रथना
      धन्य आहेत तुम्ही
      श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @manikpatil5697
    @manikpatil5697 11 месяцев назад +1

    श्री गुरू देव दत्त

  • @gurukrupa3680
    @gurukrupa3680 Год назад +2

    दत्तगुरु महाराज की जय

  • @dilipkhare3287
    @dilipkhare3287 Год назад +1

    Very nice video.

  • @jayaprakashgs571
    @jayaprakashgs571 Год назад +1

    Thank you for presenting this video

    • @tp-vlogs
      @tp-vlogs  Год назад

      Thanks for watching 🙏🏻

  • @vinayakpofalkar3997
    @vinayakpofalkar3997 Год назад +1

    ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।। 🙏🌼🌺🙏🙏🌼🌺🙏🙏🌼🌺🙏🙏🌼🌺🙏

    • @tp-vlogs
      @tp-vlogs  Год назад

      श्री गुरूदेव दत्त. 🙏🌸🙏🌺🌸

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад +1

    Pavitra..Pavitra...

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi Год назад +1

    जय सदगुरू 🙏👌💐🚩

    • @tp-vlogs
      @tp-vlogs  Год назад

      जय श्री गुरुदेव

  • @shashikantshirodkar7758
    @shashikantshirodkar7758 6 месяцев назад +1

    साष्टांग नमस्कार भक्त निवासा बद्दल माहिती द्यावी ❤❤❤

    • @tp-vlogs
      @tp-vlogs  6 месяцев назад

      97025 38000
      Anand kunte

    • @tp-vlogs
      @tp-vlogs  6 месяцев назад

      नमस्कार 🙏🏻

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 Год назад +1

    आम्ही 28एप्रील 2023 रोजी औदुंबर येथे भेट दिली जोतिबा डोंगर नाईकबा

  • @nimbalkarud5571
    @nimbalkarud5571 3 месяца назад +1

    भक्त निवास चा कॉन्टॅक्ट न कळवा

    • @tp-vlogs
      @tp-vlogs  3 месяца назад

      97025 38000
      श्री गुरुदेव दत्त

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 Год назад +1

    औदुंबर येथुन जवळच भुवनेश्वरी देवी मंदिर आहे आपण या मंदिरास भेट द्या

    • @tp-vlogs
      @tp-vlogs  Год назад

      नक्की भेट देऊन आपल्याला दर्शन कर्वण्याचा प्रयत्न करेल
      धन्यवाद 🙏🏻

    • @anilchavan7573
      @anilchavan7573 Год назад +1

      28/4/2023रोजी आम्ही पण जोतिबा देवस्थान कोल्हापूर नाईकबा देवस्थान बनपुरी औदुंबर भुवनेश्वरी देवी मंदिर दर्शनासाठी येणार आहे सर

    • @tp-vlogs
      @tp-vlogs  Год назад

      🙏🏻🚩

  • @akashkokitkar1682
    @akashkokitkar1682 10 месяцев назад +1

    Bhakt niwas asel tr mahiti dyavi

    • @tp-vlogs
      @tp-vlogs  10 месяцев назад

      Ho tithe bhakt nivas uplabdh aahet aapan avashya jave 🙏🏻

  • @maheshbhandaretheone4506
    @maheshbhandaretheone4506 Год назад +1

    खुप छान
    दत्त दत्त दत्त

  • @jeevanlingayat4934
    @jeevanlingayat4934 Год назад +1

    श्री गुरुदेव दत्त

    • @tp-vlogs
      @tp-vlogs  Год назад

      जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻