भारी Video झालाय Rupesh साहेब 🔥 खरं सांगायला गेलो तर आबाचा अभिनय तुझ्या शिवाय एकदम हुबेहुब कुणीच करू शकत नाही ❤ वाडघोबाचा अभिनयासाठी मी बऱ्याच गोष्टी शिकलोय तुझ्याकडुन आणि अजूनही शिकतोय.. साहेब तुमच्या सोबत काम करायला खुप मज्ज्या येते ❤😅
एकदम भारी व्हीडियो रूपेश भाई 🎉 गांवोगावी सध्या बरेच असे सरकारी, ख़ाजगी प्रकल्प सुरु आहेत, आणि त्या मध्य आपल्या आदिवासी बाधवाच्या जमीनी जात आहेत, परन्तु आपल्या गावतलेच असे पुढाकार घेणारी घेणारे सज्जन असतात, आणि स्वतचा खिसा भरूं न घेतात 💯 , आणि जमीन मालकला काहिही भेटत नाही कॉमेडी व्हिडियोच्या माध्यमतुन तुम्हीं खुप भारी संदेश दिला आहे 👌👍
भारी Video झालाय Rupesh साहेब 🔥
खरं सांगायला गेलो तर आबाचा अभिनय तुझ्या शिवाय एकदम हुबेहुब कुणीच करू शकत नाही ❤
वाडघोबाचा अभिनयासाठी मी बऱ्याच गोष्टी शिकलोय तुझ्याकडुन आणि अजूनही शिकतोय..
साहेब तुमच्या सोबत काम करायला खुप मज्ज्या येते ❤😅
विडिओ भारी झाला हा.😍
दोघांची जोडी जरा जास्तच जमलेय.😅❤
सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.😍
खतरनाक अलिबाबा ❤❤❤❤❤
Nice comedi ali baba ek dam bhari ❤❤❤👌👌👌👌...
खूप छान रुपेश दादा..... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Suraj aani aali baba khup chhan 😅😅
Aali baba tuza big fyan 👌😍😃 komodi ek numbar karas 😁
कडक अलिबाबा
Bhai tu 1.nambar acting kartos mi tuja fan aahe
एकदम भारी व्हीडियो रूपेश भाई 🎉
गांवोगावी सध्या बरेच असे सरकारी, ख़ाजगी प्रकल्प सुरु आहेत, आणि त्या मध्य आपल्या आदिवासी बाधवाच्या जमीनी जात आहेत, परन्तु आपल्या गावतलेच असे पुढाकार घेणारी घेणारे सज्जन असतात, आणि स्वतचा खिसा भरूं न घेतात 💯 , आणि जमीन मालकला काहिही भेटत नाही
कॉमेडी व्हिडियोच्या माध्यमतुन तुम्हीं खुप भारी संदेश दिला आहे 👌👍
Mast आहे विडिओ
Far wet 😂😂😂
खुप खुप छान👍
Nice video prakash bhoir gundave
मस्त आहे विडिओ 😂😂
Ek number
मस्त दादा व्हिडिओ आहे👌👌👌👌
एकदम कडक ❤❤❤
दादा खुप छान
वाढघो ऍक्टिग सुरज ❌ अलीबाबा 💯✅
Mast Aaba
EK NO BHAI......👌👌👌
डिजिटल डवर....... 😂😂पोरीचा लवर
सेट माणूस 😂
Sadun tr game kela 😂😂😂😂
I like this video ❤
❤
Aaj mi pahila video nagala
Nice
❤❤❤
1
Business pardarshi pahije😂😂😂😂
Yekhada love shotfilam banawana bhawa
नक्कीच
First 🥇
गाडी च्या जाग्यावर सायकल पाहिजेत होती
सगळं ठीक आहे पण तुम्ही त डोकऱ्या चा रोल केलास तर मोबाईल पण बटन वाला युज करतास ना रियलस्टिक वाटला असता 😂😂😂
Paisa aalay na vadgho kde
व्हिडिओ चांगला झालंय पण एक चुकी केली आबान चस्मा फेकून दिला मंगा परत घालेल दाखवेल हाये तिथं थोडा चुकवलाहे तुम्ही व्हिडिओ परत नांगा बरन
❤❤❤❤
❤❤❤
❤❤