एकरी 100 क्विंटल मक्याच्या पिकाचा फार्मुला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 56

  • @2967ganeshpatil
    @2967ganeshpatil 5 дней назад +37

    जडे सर म्हणतात त्याप्रमाणे मका प्रति एकरी 100 क्विंटल शक्य आहे......बऱ्याच लोकांना हे हाश्यास्पद वाटेल... असो... मात्र त्या जोडीचे प्रयत्न असल्यास शक्य आहे..... कारण मला पहिल्या प्रयत्नात एकरी 53 क्विंटल मका...झाला..... Thank जडे सर...

  • @narayanpachpande888
    @narayanpachpande888 4 дня назад +23

    जळे साहेब आमची शेती तुम्ही भाडेतत्त्वावर घ्या आमच्या शेतातच आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्या आणि 100 क्विंटल मक्याचे पैसे तुम्हीच घ्या

    • @sachindeshmukh493
      @sachindeshmukh493 4 дня назад +1

      क्षेत्र कुटे आहे साहेब

    • @bhanudaspatil8408
      @bhanudaspatil8408 3 дня назад

      आम्ही पण द्यायला तयार आहोत साहेब एकरी 100 किंन्टल उत्पन्न काढुन द्या बरं होईल.

  • @agri.tech8238.
    @agri.tech8238. 5 дней назад +20

    मी हे सर्व केले पण 50 च्य वर कधीच गेलो नाही तेंव्हा हे नुसतं पोकळ गप्पा.

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 4 дня назад +16

    काही भागात एकर आणि हेक्टर मधील फरक सुध्दा कळत नाही. हेक्टरच उत्पन्नच एकरात सांगतात. आपण सर्वांनी समजून घ्या.

  • @bharatkumarpatil9239
    @bharatkumarpatil9239 11 часов назад

    Dum lagto shetat pn ani shetkaryamadhe pn, shakya ahe sir right🎉

  • @खासबात-ढ1च
    @खासबात-ढ1च 3 дня назад +6

    एका कणसात सरासरी 200 ग्राम मका उत्पादन होते. मला वाटतं एकरी जास्तीत जास्त 55-60 क्विंटल मका होऊ शकते.

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 3 дня назад

    गुड इन्फॉर्मशन!

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 4 дня назад

    छान माहिती दिली .

  • @gokulpatil7906
    @gokulpatil7906 4 дня назад +15

    🤔 तुमचा स्वताचा मका पिवळा पडला आहे आणि लोकांना शभंर क्विंटल सांगताय मी स्वता पाहून आलो जैन व्हिल ला जाऊन हे असे पुस्तकी ज्ञान सांगुन सांगुन शेतकऱ्यांच्य पार वाटोळ करुण टाकताय तुम्हीं लोकं मन मन तेवढी महागाई वाढुन गेलीय खत महाग किटनाशक महाग बियान महाग मजुर मादरचोद झालय आणि त्यातल्या त्यात निसर्ग महा मादरचोद झालाय काय घंटा शंभर क्विंटल काढेल तो बंद करा हे असे पुस्तकी ज्ञान देन जर शेतकरी वाचवायचा असेल तर त्याच्या मालाला योग्य भाव द्या त्याच्या शेतीला जे जे लागत ते कमी किमतीत मिळ ऊन द्या तरच शेतकरी वाचेल धन्यवाद 🙏🙏

    • @dr.bhangre6902
      @dr.bhangre6902 4 дня назад +1

      शेतकऱ्याला शेतकऱ्याने योग्य मार्गदर्शन करावे.

  • @rupeshbanote6116
    @rupeshbanote6116 5 дней назад +4

    Very good knowledge

  • @specialone.........
    @specialone......... 5 дней назад +4

    आम्ही येतोय

  • @ghanshambhavar5538
    @ghanshambhavar5538 5 дней назад +17

    मका एकरी 100 क्विंटल येऊ शकत नाही

    • @SagarPatil-kq8yd
      @SagarPatil-kq8yd 5 дней назад +6

      एकरी नाही 1 हेक्टर आहे

    • @kailasrahane1036
      @kailasrahane1036 4 дня назад

      बरोबर

    • @dhairyashil44
      @dhairyashil44 2 дня назад

      मी स्वीटकॉर्न 120 क्विंटल काढले आहे

  • @santoshmundevolgs1913
    @santoshmundevolgs1913 4 дня назад +2

    मी मका पीक एकरी 40 क्विंटल काढलं आहे पाणलोट पद्धतीने

  • @chetanpatil7193
    @chetanpatil7193 5 дней назад +4

    बालकृष्ण जडे सराचे व्याख्यान जळगाव येथे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते

  • @sudambargal4513
    @sudambargal4513 День назад +1

    अमच्याकडे 4 वर्षा पासून गदी वाफा लागवड होते ड्रीप वरती तरी 35 ते 38 कुंतल येते
    100 शक्य नाही

  • @rushikeshgade7853
    @rushikeshgade7853 2 дня назад +1

    तुमचा वह्या वरचा अभ्यास तुमच्या कड राहूद्या साहेब प्रत्येक्षात शक्य नाही ते

  • @dineshgaikwad3011
    @dineshgaikwad3011 5 дней назад +5

    बियाणे कोणते वापरावे.

  • @vikramhutke8531
    @vikramhutke8531 5 дней назад +1

    ❤ very nice information sir. Please guide about seasons especially summer and winter

  • @shripadpawar8243
    @shripadpawar8243 День назад

    अगोदर जैन इरिगेशन नेच प्रति एकर 100 क्विंटल चा डेमो प्लाॅट व्हिडीओ सह घेवून आणि 100 नाही तर 80 क्विंटल प्रति एकर काढून दाखवावे .आव्हान समजून हा उपक्रम यशस्वी करून दाखवावा . जडे सर पळून जातील.

  • @DamuDheple
    @DamuDheple День назад +1

    आमची शेती तुम्हीच करा २० हजार एकरा प्रमाणे वर्षाचे रुपयेदया खोट बोलून काय गाजर भेटत का सभाजी नगर

  • @jamirdeshmukh6037
    @jamirdeshmukh6037 4 дня назад +2

    सर्व ठीक आहे पण रांडुक्कर मका येऊन देत नाही.

  • @naranrathva3041
    @naranrathva3041 4 дня назад

    Sir tumi getali ka akari 100 kintal ?

  • @shrikantmotekar9964
    @shrikantmotekar9964 4 дня назад

    Current Generation seed cannot give production greater than 53 to 60quintal/acre

  • @jagadishboradejb3615
    @jagadishboradejb3615 6 часов назад

    ठीक आहे तुम्ही तज्ञ् आहात पण एवढं नका फेकू 😂🙈 शेती अगोदरच तोट्यात आहे

  • @sandipkanpure1477
    @sandipkanpure1477 5 дней назад +3

    सर पत्ता काय आहे आम्हाला यायचे आहे प्रदर्शन बघायला

    • @AgroWorldNews
      @AgroWorldNews  5 дней назад

      Jain hills , Jalgaon

    • @shailendrachavan1228
      @shailendrachavan1228 4 дня назад +2

      जैन इरिगेशन, शिरसोली रोड, जळगाव

  • @YogeshDhondge-iu9sd
    @YogeshDhondge-iu9sd 5 дней назад

    Sir tumi par day visit dya

  • @smitahonmutev1
    @smitahonmutev1 4 дня назад +2

    डाँ येडे झाले का

  • @ChandrakantShete-k6g
    @ChandrakantShete-k6g 5 дней назад

    बी कोठे मिळेल

  • @pramodsuryawanshi7771
    @pramodsuryawanshi7771 4 дня назад +1

    मी घेतला आहे 48 कि

    • @kailasrahane1036
      @kailasrahane1036 4 дня назад

      भाऊ डॉ साहेबांनी हेक्टरचच गणित सांगितले आहे.

  • @RavindraPATALE-ol5mu
    @RavindraPATALE-ol5mu 22 часа назад

    shakya nahi baba

  • @shahviraj22
    @shahviraj22 4 дня назад

    Sir, please tumchi pavti dakhva,biyanya chi Ani utpanna chi...dhudh ka dudh aur pani ka pani houn jail....amhi tumchya knowledge cha respect karto...

  • @PrathameshBorgude
    @PrathameshBorgude 23 часа назад

    शक्य नाही

  • @dr.bhangre6902
    @dr.bhangre6902 4 дня назад

    ऐकमेका सहाय्य करूआवघे धरू सुपंथ

  • @पाटील-ल5ड
    @पाटील-ल5ड 3 дня назад +1

    खोटं स्वप्न दाखवू नका, कंपनी चे ठेकेदार आहेत का आपण ? रसायन टाकून शेतीची वाट लावली तुम्ही लोकांनी, कुठे फेडणार हे पाप.