शरद पवारांचा एकेरी उल्लेख, अजित दादांनी आमदाराला मोक्कार धुतलं ! Ajit Pawar Ram Satpute Vidhansabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 1,4 тыс.

  • @sujayyejare2253
    @sujayyejare2253 Год назад +216

    आपण दलित आहात,आपण सनातनी हिंदू दलित आहात आणि त्याचा आपणास अभिमान वाटतो हे ऐकून बरे वाटले. आता दलित म्हणून पुन्हा जगून दाखवावे ही आपणास व आपल्या समाजाला नम्र विनंती

    • @ruchimore7559
      @ruchimore7559 Год назад +8

      Jagun dakhva mhanje kai ?

    • @samsanglikar6704
      @samsanglikar6704 Год назад

      ​@@ruchimore7559 पुस्तक सोडून चपला घेऊन रस्त्यावर बसून गावकुसाबाहेर राहून शिवणकाम करावे आणि गावाबाहेरच्या पडक्या विहिरी,मंदिराच्या बाहेर राहून दर्शन,सार्वजनिक ठिकाणी मज्जाव ह्याही गोष्टी पुन्हा सुरू कराव्यात चांभार लोकांनी मग हिंदू दलीत म्हणून सातपुते ने अभिमानाने जगावे...बेक्कल माणूस सुधारणार नाहीत ही लोक

    • @sandipdupade1006
      @sandipdupade1006 Год назад +1

      Bjp चा चाटु आहे म्हणून दलित BJP च्या बाजुणे बोलतो बाकी दलित आहेत का .

    • @maheshs6238
      @maheshs6238 Год назад +4

      आता आरक्षण सोडणार का मग

    • @sunitamailagire5336
      @sunitamailagire5336 Год назад +4

      @@maheshs6238 आरक्षण रद्द करा ना आरक्षण सोडता का म्हणायचं गरजच काय

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Год назад +227

    शेतकर्‍यांच्या कादयाला भाव नाही सोयाबीन कापूस इ. भाव मिळत नाही आणि तुम्ही खुशाल भांडण सुरू केली राव शेतकरी बांधवांकडे लक्ष द्या त्या चे प्रश्न मांडा 🎖💠🤹‍♀🇮🇳😓😲😟😤

    • @sudhirjoshi3491
      @sudhirjoshi3491 Год назад

      आता कशाला रडता मोदींनी आणले ले कायदे तुम्हीच रद्द केलेत आता आपल्या कर्माने मरा

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 Год назад

      भावा सु सु ताई ना सेमिणार घायला लाव वांगी तुन करोडो उत्पन्न कसे मिळविले ते कांदा काय घेऊन बसलायस घे वांगी चे उत्पन्न सुसु ताई ला विचा रून

    • @AKASHSHARMA-wu2jr
      @AKASHSHARMA-wu2jr Год назад

      Supriya sule yanchya sheti madhe kse kaay kotinchi sheti hote

    • @gajananautade4015
      @gajananautade4015 Год назад +4

      लाजा वाटल्या पाहिजेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंपेक्षा यांना अहंकार महत्वाचा वाटतो. डॉ. बाबासाहेबांनी सभागृहात मोठमोठ्याने बोंबलायला आणि देशातील ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करावा असे सांगितले नाही.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Год назад +1

      @@gajananautade4015 correct

  • @vasantpawar587
    @vasantpawar587 Год назад +610

    महाराष्ट्र तील चमार समाज आरक्षणाचे फायदे घेतातत पण स्वतला सवर्ण समझतात हे वाईट आहे.

    • @amardevalekar3715
      @amardevalekar3715 Год назад +21

      Ye shanya fayade kasle re

    • @omkar-ql1cq
      @omkar-ql1cq Год назад +29

      आरक्षणाचं डॉक्टर इंजिनिअर होतात

    • @coronavirus4050
      @coronavirus4050 Год назад +11

      @@amardevalekar3715 kontya IIT/AIIMS madhe shiktoy bhau?

    • @prajwal1231
      @prajwal1231 Год назад +13

      pan jevha yanna mandiratun baher kadtat tevha bajrang dal, rss etc etc sanghatan konich yet nhi vachvayala 😭😭 kona mule haak naay midale aahe te smjla pahije

    • @balwantmore6341
      @balwantmore6341 Год назад +7

      Chambhar daleet nahi

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 Год назад +33

    आमदार सातपुते एकदम बरोबर बोलले ते आंबेडकरांमुळे आमदार आहे.... ह्या mva ला बरोबर लागळे.... 👌👌👌

    • @panditwankhede193
      @panditwankhede193 Год назад +1

      यांना आरक्षणापुरते बाबा साहेब आठवतात यांच्या घरात बाबा साहेबांचा फोटो आहे का लावलेला

  • @saisunderalkuti1800
    @saisunderalkuti1800 Год назад +537

    राम सातपुते 2024 ला विसर्जन आहे

  • @milindbansode3829
    @milindbansode3829 Год назад +265

    वडीलांच्या परंपरेचा अभिमान तसाच पुढे चालवा .लाचारी हा तुमचा जन्मसिध्द अधिकार आहे. कांही प्रॉब्लेम नाही . आनंद आहे.

    • @arjunpawar7583
      @arjunpawar7583 Год назад +5

      कोणत्याही कामात लाचारी नसते....

    • @DhundMat
      @DhundMat Год назад

      @@arjunpawar7583 aho pan dada choranchya, laalghote, chaate yanchya pidhila kasa asel abhimaan. Kasht karnaarya pidhya kaayam abhimaan h baalagtil. Patle naahi, faatli ki sodun na ladhta palnaaryanna tya Abhimanacha arth tari kalat asel?

    • @feroztadavi72
      @feroztadavi72 Год назад

      😀😀😀

    • @bhausahebjavele8863
      @bhausahebjavele8863 Год назад +2

      कृपया आपला बाप तो आपला बाप ! चपला शिवीत असेल तरी !दुसर्‍याच्या बापाला आपला बाप म्हणु नका ! तो चोर्‍या करुन मोठा झालेला असेन तरी !

    • @milindbansode3829
      @milindbansode3829 Год назад

      @@bhausahebjavele8863 अगदी बरोबर . मग त्यांनी आपल्यासाठी जे कष्ट घेतले त्यातून आपण काय मिळवता . थोडा आत्मसन्मान पण मिळवा ना . तुम्हीच मान्य करता की वडीलांनी जोडे शिवले म्हणजे ते हीनकर्म असून मुलांसाठी केले . त्यांना वाटेल का मुलांनी त्याबद्दल निर्लज्ज पणे अभिमान आहे असे सांगत सुटावे ? तुम्ही अस म्हणा की मला वाईट वाटत आमच्या साठी वडीलांनी दुसऱ्यांचे जोडे हातात घेतले . वडीलांनाही वाटेल मुलांना त्याची जान आहे .वडीलांच्या जीवणाच सार्थक होईल .

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 Год назад +225

    आव्हाड साहेब बरोबर बोलतात सातपुते आपली पहिली वेळ आहे वरिषठांचा मान राखून बोलले पाहिजे ऐकेरी भा षा योग्य नाही सभागृह आहे जयभिम जयसविधान नमोबूधदाय

    • @nileshkhilari9904
      @nileshkhilari9904 Год назад +17

      Anni tujha jitya jevha aurangzeb chi baju gheun maharajana aapamanit karto te chalta ka

    • @akash_hajare
      @akash_hajare Год назад +17

      ह्या पवारांनीच दलीत हिंदू असा वाद केलंय

    • @maratha0261
      @maratha0261 Год назад +2

      @@nileshkhilari9904 ani tuja koshari ky karto

    • @nileshkhilari9904
      @nileshkhilari9904 Год назад +3

      @@maratha0261 koshari modi cha me phakta बाळासाहेब ठाकरे sahebancha... anni tyani nahi sangitla ki satte var yena sathi kunacha pan gu khayala

    • @nileshkhilari9904
      @nileshkhilari9904 Год назад +1

      @@maratha0261 Uddhav ekta pan opposition la basala asta na bjp barobar pawar la pan laath marun tari me सलाम thokla asta tya vyakti la pan tyane kai kela ghan aamcha vote vaya ghalavla

  • @atulgodhade3292
    @atulgodhade3292 Год назад +75

    सातपुते आपण खरे हिंदू आहात🚩🙏🏻जय शिवराय 🙏🏻❤️

  • @poonamshete1189
    @poonamshete1189 Год назад +282

    जनतेचे प्रश्न या बद्दल कोणीच बोलत नाही, सारखे भांडत असतात, का मत द्यायचे

    • @annonymous4443
      @annonymous4443 Год назад +6

      सगळे आमदारांना घरी पाठवा, new generation गरजेचे आहे

    • @santoshpawar8891
      @santoshpawar8891 Год назад +4

      शेवटच बटन दाबायचे । नोटा

    • @namdevnirgun4283
      @namdevnirgun4283 Год назад +3

      मनसेला संधी द्यायला पाहिजे
      मनसेचा व्हिजन लई भारी

    • @jaishreeram6127
      @jaishreeram6127 Год назад

      Sarv matadarana vinannti ki ithna pudhe aplya aamdarani kiti prahna madle yawr vichar karava nahi tr saral Nota dabun nished nondva, yanchi sadbharyi kiti diwas karychi ani waste of money ahe ge adhiveshan

    • @vandematram5529
      @vandematram5529 Год назад

      ​@@namdevnirgun4283 te aplya hatat ahe... lokshahit koni Kunal det nahi ...vote dilyas ..MNS tye nakki var yeti ..pan jar kuni bollye ki Navin lok yayala pahijyet tyat ..Raul Vinci Khandi tar mulich Navin nahi .. Aditya Thakrey na chance nahi ase nahi ...pan barach tappa ghatyacha ahe ..koni natu zalla mhanun CM hovu naye

  • @Jayshivrayg
    @Jayshivrayg Год назад +56

    आदराणीय सातपुते साहेब एकदम बरोबर बोलले ज्या मा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने राष्ट्रवादी वाले मत मागतात त्यांचेच नातू (मा. प्रकाश आंबेडकर तुम्हाला चांगलेच ओळखून आहेत )

  • @vijaytayade1787
    @vijaytayade1787 Год назад +221

    तुम्ही हिंदू की दलित तुम्ही लाचार व स्वअभिमान गहाण ठेवनारा आमदार

    • @Prem-011
      @Prem-011 Год назад +1

      Chambhar

    • @bhimraolondhe7143
      @bhimraolondhe7143 Год назад +6

      राम सातपुते तु तुझ्या जन्म दातयाचि तरी लाज ठेवायला हवी होति

    • @Mahesh_4242
      @Mahesh_4242 Год назад +2

      ​@@bhimraolondhe7143 हिंदु धर्माचा अभिमान आहे

    • @मीकोंकणी-छ1ष
      @मीकोंकणी-छ1ष Год назад +3

      हिंदु दलित त्यांच बरोबर आहे ब्राम्हण क्षत्रिय वैश्य सोडुन हिंदु मधील सर्व शुद्र खुप मोठ्याप्रमाणावर हिंदु मध्ये आहेत

    • @maheshs6238
      @maheshs6238 Год назад +2

      हा बाबासाहेबांचा अवमान आहे

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 Год назад +34

    राम सातपुते यांचं त्रिवार अभिनंदन...🎉🎉🎉

  • @mrajn6325
    @mrajn6325 Год назад +55

    ग्रेट, सातपुते साहेब,, जयहिंद.

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 Год назад +110

    सातपुते साहेबांचा परफेक्ट खुलासा.... दादांना पण जास्त काही वाईट वाटले नाही....

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Год назад

      सातपुते की बारा पुते माहीत नाही,
      पण घटनाकार , डाॅ . आंबेडकरांचे उपकार अशा पद्धतीने फेडतो आहे,
      याची किव वाटते ,
      आरक्षणाने निवडूणन आलास,
      कशाकरीता सनातनी गप्पा मारतो आहेस?
      याच करिता तुला, गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिला ,
      त्यावर तू लघुशंका केलीस ,कुठे फेडलीस हे पाप? निवडणुकीत पुन्हा निवडून येऊन दाखव ,
      हा महामानवाचा अपमान,जनता जनार्दन कधींही तुला तुझी जागा दाखवतील,
      हिम्मत कशी झाली तुझी?
      शरद पवार या सभागृहात नाहीत, त्यांच्या नावाचा शंख वाजवण्याची तुला गरज काय पडली,
      जेष्ठ नेत्यांचा हा अपमान जनता कधीच विसरू शकत नाही.
      ,
      निवडणूक येत जात असते,

  • @vishalshingade568
    @vishalshingade568 Год назад +15

    सातपुते आमदार साहेब 🇮🇳🌏🌟हिंदू दलित 🌏💫🇮🇳💯👌👌👌

  • @namdeosabale2051
    @namdeosabale2051 Год назад +242

    कारण नसताना, हा आमदार काय बोलतो आहे.

    • @sanjaykadam2278
      @sanjaykadam2278 Год назад +2

      का खर बोला म्हणुन

    • @technotejas
      @technotejas Год назад

      तेच जे जित्तुद्दिन खान आव्हाड आमच्या धर्मात जाती जाती ला तोडायला पाहतोय त्याला उत्तर दिलं आहे. औरंग्या ची नाजायज पोर आहे ते आव्हाड

  • @Akashlondhevlog
    @Akashlondhevlog Год назад +18

    हे काय नवीन हिंदू दलीत...
    आरक्षण घेऊन मोठे पद राखून लाचारी जिंदाबाद 🤣
    स्वतःचा ईतिहास विसरलेले लोक
    काय ईतिहास घडवणार
    Thanks you babasaheb 💙💙

  • @vishalvaidya5669
    @vishalvaidya5669 Год назад +43

    दादा साधू संत, राजे महाराजे, समाजसुधारक ह्यांचा पण आदर तुमचे आमदार खासदार ठेवतील अशी आशा व्यक्त करतो.

  • @Dhumketu164
    @Dhumketu164 Год назад +19

    ठिक आहे पण आता आव्हाडांनी सूद्धा सातपूतेंची माफी मागायला पाहिजे अन्यथा त्याचेवर अॅक्टाॅसिटी अॅक्ट लावायला पाहिजे.

    • @MrBond916
      @MrBond916 Год назад

      डोक्यावर पडला आहे का?

  • @SZ6419
    @SZ6419 Год назад +8

    जय भीम भाऊ, वा वा!
    कुणाच्या धर्माची किती चेष्टा कराल.... खरं सांगतो,
    तुमच्या मातेला आणि मातृभूमीला लाज वाटत असेल का! की कसे कुपुत जन्माला घातले आणि पोसले की जे आज मोठे होऊन जिथे जन्म झाला त्याच धर्माला विरोध करत आहेत,

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 Год назад +63

    बाळासाहेबांनी सनातनी हिंदू धर्माचा त्याग का केला ,तुला आरक्षण घेताना लाज नाही वाटली? मी दलित हिंदु आहे, सनातनी आहे,
    हे बाबासाहेबांना अपेक्षित नव्हते ,
    आव्हाडांनी हिणवले नसून गुलामगिरी ची जाणीव करुन दिली , त्याबद्दल आभार मानले पाहिजेत,
    अशा प्रकारे दलितांना वापरून घेतले जाते,हे ताजे उदाहरण आहे.

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 Год назад +1

      दिपक चांगली शाळा घेतली

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol Год назад

      संघाने फसव्या हिन्दुत्व चा अफू चाटवलाय याला...हाच नाही असले अनेक छात्या काढून अभिमानाने हिन्दु हिन्दु करत फिरताहेत..

    • @amarthorat4885
      @amarthorat4885 Год назад

      Dalitani vegala desh maga...nako ha sanatani desh houdya dalitisan..

    • @shubhamdhivar29
      @shubhamdhivar29 Год назад +3

      ​@@amarthorat4885 bhau tumhi vegla desh magha...

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 Год назад

      आधी नाव नीट लिहायला शिक बाळासाहेब हिंदू धर्मासाठी लढले आनि त्याग भिमाने केला.
      पन आम्ही छत्रपतींच्या विचारावर चालतो ज्यांनी दलित लोकांना सुद्धा सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केल संत तुकाराम महाराज यांना गुरू केल त्यांनी जातीभेद नाही केला.
      पन भिमाने जातीभेद करून लोकांना भडकावल आनि vegal केल

  • @jyotishkakade215
    @jyotishkakade215 Год назад +17

    सातपुते बरोबर आहे

  • @user-th4yu5nn5t
    @user-th4yu5nn5t Год назад +37

    शरद वाकड्या काही देव नाही...आमदार बरोबर बोलला...जित्या ला लय माज आला..सनातन धर्म त्याच्या उरावर बसतो..

  • @spatil7920
    @spatil7920 Год назад +63

    हा नार्वेकर पूर्ण सत्ता पक्षाच्या बाजूने बोलतो.जे अध्यक्ष आजपर्यंत झाले होते त्या सर्वंच्या कारकिर्दीला कलंक ठरू नये म्हणजे झालं. 🔥🔥😭😭

  • @ajagtap976
    @ajagtap976 Год назад +7

    राम सातपुते बरोबर बोलत आहेत, बाबासाहेब आंबेडकर महान आहेत, शरद ने नाही दिले आरक्षण

  • @rahuljadhav8840
    @rahuljadhav8840 Год назад +196

    अगोदर बोलायला शिक रामा

  • @atulrokade299
    @atulrokade299 Год назад +6

    राम सातपुते जय हो

  • @vinayakdesai3399
    @vinayakdesai3399 Год назад +8

    धाडस मस्त

  • @_Anand_16
    @_Anand_16 Год назад +43

    ।।हो आम्हाला पण हिंदू दालित असल्याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला आरक्षण दिले ते आमचा बापा नी dr.बाबासाहेबा नी।।
    जय भीम🇪🇺
    जय श्री राम 🚩

    • @Amolmr22
      @Amolmr22 Год назад

      Udat ja???

    • @samuelmalcolm7874
      @samuelmalcolm7874 Год назад +2

      शाब्बास रे मर्दा, जय श्री राम
      जय भीम

    • @PRAVIN-45-k9e
      @PRAVIN-45-k9e Год назад +1

      🙏😍😍😍

  • @vitthaldalimbkar7710
    @vitthaldalimbkar7710 Год назад +29

    राष्ट्रवादी पक्ष हा जाती जाती मधे मतभेद निर्माण करत राजकारण करतात हे वेळोवेळी समोर आले आहेत . परंतू आता तर विधीमंडळात जनतेचे प्रश्न अडचणी कशा दुर करता येतील यासाठी मत वा चर्चा हे सोडून त्याठिकाणी सुद्धा तेच

    • @mhaya1
      @mhaya1 Год назад

      .hyani bamana na tyanchi jat aathaun dili....raj thakare ekadam right bolale hote..

  • @ancientindia133
    @ancientindia133 Год назад +93

    बापाने चपला शिवल्या याचा आमदार साहेबाला अभिमान आहे
    आपण पण तेच काम करा म्हणजे तुमच्या मुलाला सुद्धा अभिमान वाटेल (चपला शिवाव्यात)

    • @amardevalekar3715
      @amardevalekar3715 Год назад +3

      Ho tula pan pathavto banun chapala

    • @prashanttogare6508
      @prashanttogare6508 Год назад +1

      Tu pan kar

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 Год назад

      Are janatene ky karav mg

    • @sachinsawant1271
      @sachinsawant1271 Год назад

      त्याच चपला तुझा तोंडावर पहायला पाहिजे पवार च्या लाचार बावळटा

    • @Naadjeevapalikadcha
      @Naadjeevapalikadcha Год назад

      चपला शिवल्या म्हणून तो आमदार आहे आणि त्याचा त्यांना अभिमान आहे कारण त्यांनी चपला शीवल्या म्हणून तुम्हाला काटे रुतले नाहीत .. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी सुधा चांभार लोकांना मान दिला आहे त्यामुळे आपली कुवत बघून कॉमेंट करा

  • @krishna-ig9ri
    @krishna-ig9ri Год назад +188

    सभागृहामध्ये आजी माजी वरिष्ठ नेत्यांचा कोणीही अपमान करू नये मग ते नेते कोणत्याही पक्षाचे असोत

    • @ujwalpatil6163
      @ujwalpatil6163 Год назад +1

      Pn ka....

    • @suryakantpawar6679
      @suryakantpawar6679 Год назад

      बरोबर

    • @kumarpatil6991
      @kumarpatil6991 Год назад

      He tumch mat ahe bjp rss cha ulat karekram ahe aaji maji mayat zalele ahet tyana hi te sodat nahit yache ky karayach Sr

  • @srpatil6189
    @srpatil6189 Год назад +21

    खरचं खुप चूक झाली आहे, मतदारांची,,,,, काय लोकं पाठविले आहे, सभागृहात, तमाम जनतेच्या मागण्या काय आहे,ते बघावे अधिवेशन ही भांडणाची जागा नाही,,,, ईथे सर्वच सन्माननीय सदस्य, थोडे भान ठेवून वागलेत तर बरे होईल हिच अपेक्षा 🙏🙏🙏

  • @mansipatankar6455
    @mansipatankar6455 Год назад +17

    काय चालले आहे? शरद पवारसाहेबांचा एकेरी उल्ले खही चालत नाही पण मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याबद्दल काहीही बोलले तरी चालते का?

    • @adityakakade3890
      @adityakakade3890 Год назад

      Feku chutya aahe mindya gaddar aahe tarbujaya Gujrati chatu lachar aanaji panth aahe mogambo tadipar aahe sanabhakat 40 Paisa per comment khush raho

    • @laxmansonwane1609
      @laxmansonwane1609 Год назад +2

      यात कुठेही अपमान दिसत नाही..

  • @anandbudhekar4161
    @anandbudhekar4161 Год назад +6

    रामदादा यांनी एक नंबर उत्तर दिले
    जातीयवादी लोकांना

  • @pralhadpatil3287
    @pralhadpatil3287 Год назад +5

    बरोबर बोलला

  • @maheshdeshmukh1793
    @maheshdeshmukh1793 Год назад +9

    Ram Satpute super

  • @Shravani243
    @Shravani243 Год назад +7

    राम सातपुते साहेब खूप छान

  • @bhatudeore5473
    @bhatudeore5473 Год назад +22

    Right Ram sab

  • @ravipatilnadre8050
    @ravipatilnadre8050 Год назад +17

    शाब्बास रे वाघा.... महाराष्ट्रात एकच वाघ बघितला.... धरणभऱ्या समोर वाघ बोलला..... ग्रेट 🚩🚩💪💪💪💪💪💪

  • @होयहिंदुच-छ6श

    सातपुते साहेब मन जिंकलत 💯👑🚩

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 Год назад +37

    राम सातपुते आपण जरा जास्त बोलताय तुम्ही ज्या पक्षात आहेत त्याच पक्षाच्या लोकांनी आरक्षण संपवण्याचा डाव चालवला आहे

    • @sureshghule9051
      @sureshghule9051 Год назад +2

      साहेब आमदार राम सातपुते तुम्ही जरी दलित असला तरी चांभार असला तरी अगोदर चांगलं मराठी बोलायला शिका तुझ्या बापाने चपला शिवल्या जरी असल्या तुला त्याने बोलायला शिकवलं नाही एकमेकाबद्दल आदर करणे ही आपली हिंदू संस्कृती आहे तू दलित दलित म्हणून किती खात राहणार जातीची ढाल करून वयस्कर लोकांना बोलत राहणार तुला लाज वाटत आहे का तू आमदार आहेस कसं बोलावं बोलताना आपला प्रभाव पडेल असं वागण्यास शिका

    • @vasantpawar587
      @vasantpawar587 Год назад

      महाराष्ट्र तील चर्मकार स्वातला व्यापारी समजतात.

    • @india3572
      @india3572 Год назад +1

      ​​@@sureshghule9051 Landa Avhad Kay boltoy hindu dharma la, adhi tyala bol

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc Год назад +13

    शाब्बास सातपुते 👌

  • @sachinjadhav612
    @sachinjadhav612 Год назад +18

    राम सातपुते नक्की हिंदू की दलित ते ठरवा,

    • @nareshwadmare5349
      @nareshwadmare5349 Год назад +1

      हिंदू आणि दलित एकच रे मित्रा

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 Год назад +5

    अगदीं बरोबर

  • @mubarkinamadar3403
    @mubarkinamadar3403 Год назад +134

    माफी नको या उर्मट आमदारावर हक्कभंगाची नोटीस
    दाखल करा . विरोधी पक्षातील लोक जर काही बोलले तर तुरूंगात घालण्याची भाषा करतात महाराष्ट्र कुण्या एकट्याच्या बापाचा नाही.

    • @shreyaswani458
      @shreyaswani458 Год назад +18

      Urmat jari bolle asale tri brobàrch bollet

    • @Jayshivrayg
      @Jayshivrayg Год назад +7

      ते आमचे आम्ही बघून घेऊ तु मध्ये कशाला पाडतोस 😈

    • @sunilk4913
      @sunilk4913 Год назад +17

      शरद पवार कमी उर्मट बोलतो का?

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 Год назад +15

      तुझा तो जितुद्दीन आव्हाड कायम बोंबलत असतो ते चालते व्हय रे तुला तो काय ढगातून पडला आहे काय

    • @Baapofmemes
      @Baapofmemes Год назад +4

      Avhad sanatani dharma baddal bolla tevha ka gapp hotas?? Mumbra madhe rahun Islam baddal bolto ka avhad maag pathimba deshil ka tyala????

  • @sachinsawant1271
    @sachinsawant1271 Год назад +6

    पवार घराणे यानी दलित समाजाचा नेहमीच अपमानास्पद वागणूक दिली आहे.

  • @bhimsenkamble2052
    @bhimsenkamble2052 Год назад +4

    एक गोष्ट खरी आहे, आरक्षण डाॅ. बाबासाहेबांनी अथक संघर्ष करुन ते मिळवून दिलं, शरद पवारांनी नाही दिलं. दलितांची सामाजिक न्यायसाठीची चेष्टा, मात्र केली...

  • @prafullpandhare9943
    @prafullpandhare9943 Год назад +1

    हा कांगावा, आक्रस्ताळेपणा
    कशासाठी .
    हे कौटुंबिक तंटा निवारण केंद्र आहे का...?

  • @SunilPathak-w3v
    @SunilPathak-w3v Год назад +14

    व्वा...
    रामराव अगदी राईट...
    आम्ही आपणासोबतच....
    👍👍👌👌💐💐🎂🎂

  • @anilbachate6615
    @anilbachate6615 Год назад +7

    शरद पवार लय मोठा नेता झाला का

    • @SP-kk7hv
      @SP-kk7hv Год назад +1

      Anil bochate🤣😂

  • @ramdaszampalwad3333
    @ramdaszampalwad3333 Год назад +4

    Rambhau great

  • @vaibhavwaykar7532
    @vaibhavwaykar7532 Год назад +3

    राम सातपुते 👌🏻💯✔️🔥

  • @subhashsaid217
    @subhashsaid217 Год назад +42

    राष्ट्रवादीवाले असेच वागतात

  • @anjalikeskar8732
    @anjalikeskar8732 Год назад +14

    आव्हाड जास्तच आगाऊपणा करत

  • @vaibhavdod8894
    @vaibhavdod8894 Год назад +11

    या जित्या ला सनातन धर्मा चा इतका द्वेष .....

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 Год назад +1

      जयचंदा ची पिलावळ आहे जित्तुद्दीन

  • @dhirajpatil6600
    @dhirajpatil6600 Год назад +22

    नरेद्र मोदी , अमित शाहा यांना मोगॅम्बो तसेच कायदेशीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना नको नको त्या शब्दान बोललेल चालतय का यांना... सगळ्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. हि सर्वसामान्य जनतेची मागणी आहे

  • @amitbdwaj9877
    @amitbdwaj9877 Год назад

    Good

  • @senavadal.
    @senavadal. Год назад +67

    सातपुते पिऊन बोलत असावा.

    • @sanjayshinde1398
      @sanjayshinde1398 Год назад +1

      आमदार आहे निट बोला

    • @maratha0261
      @maratha0261 Год назад

      @@sanjayshinde1398 mag kay

  • @mrss8150
    @mrss8150 Год назад +1

    शरद पवार यांच्याबद्दल तमाम महाराष्ट्राच्या मनात अशीच भावना आहे जी सातपुते साहेबांनी मांडली

  • @ramchandramisal3808
    @ramchandramisal3808 Год назад +65

    अध्यक्ष पक्षपातीपणा करतात हे स्पष्ट पणे प्रसारमाध्यमे पहात असताना लक्षात येते. त्यांनी पुर्णपणे निप:क्षपातीपणे राहिले पाहिजे. त्या खुर्ची चा सन्मान ठेवा ही अपेक्षा.

  • @ramakantrghadigaonkar4109
    @ramakantrghadigaonkar4109 3 месяца назад

    Excellent 👌👌

  • @sachinwani1746
    @sachinwani1746 Год назад +6

    राम सातपुते ग्रेट

  • @vipinbhomle5653
    @vipinbhomle5653 3 месяца назад +1

    छान धुतला..... खूप खूप फेस नीघाला...आता वाळायला टाका 😂

  • @swaranjalidj3954
    @swaranjalidj3954 Год назад +9

    जित्यानी पण त्याच्या जातिवर बोलु नये

  • @patiloffical
    @patiloffical Год назад +1

    2024 नंतर सातपुते कायम सवरूपी माजी आमदार राहणार 💯

  • @ashokmane975
    @ashokmane975 Год назад +12

    आव्हाड साहेबांना हाच मुद्दा कळाला नाही कोणाबद्दल बोलले आहेत

  • @sandeshpatil9079
    @sandeshpatil9079 Год назад +1

    लोकांचे प्रश्न बाजूला असतात नेहमी यांचा हागला मुतला चालू आहे

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 10 месяцев назад +1

    Jay shree ram 🚩 Jay shivray 🚩🚩

  • @rajendrapowar65
    @rajendrapowar65 Год назад +95

    सातपुते कोणाच्या बाजुला ऊभे राहून बोलता.म्हणुन दलीत जनता पीसते आहे.

    • @SinghmP24
      @SinghmP24 Год назад +5

      त्याला समृध्दी म्हामार्गत कॉन्ट्रॅक्ट मिळाले तो खुश ...अजून काय पाहिजे...5 स्टार मध्ये लग्न केले ..

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Год назад +2

      कारण नसताना, आजोबांच्या वयाचे शरद पवार यांचे नाव घेऊन टीका करणे योग्य नाही,ते या सभागृहाचे सदस्य सुद्धा नाहीत.

    • @cz30uhh
      @cz30uhh Год назад

      ह्या भामट्या राम्या न दलितां साठी शेट्ट केलंय होय
      आणि मी हिंदू दलित आहे
      लंड माझा

    • @SinghmP24
      @SinghmP24 Год назад +3

      @@cz30uhh झोपडीतला आमदार म्हणून चमकोगिरी केली फक्त...याने

    • @AKASHSHARMA-wu2jr
      @AKASHSHARMA-wu2jr Год назад

      @@deepaksarawade1062 tya aajoba madhe aajpn yevdhi takat aahe ki to konachipn sarkaar padnaar maharashtrat 🤣🤣🤣🤣

  • @AB-kb2kz
    @AB-kb2kz Год назад +11

    Satpute great 👍

  • @dattamunde8006
    @dattamunde8006 Год назад +2

    जितुभाई जेव्हा तेव्हा हिंदू धर्माविषयी बोलतो काय माहित पण् राम भाऊ तुम्ही जिदु भाईला सडेतोड उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद साहेब 🙏

  • @akhileshjaiswar4747
    @akhileshjaiswar4747 Год назад +11

    मला गर्व आहे कि मि चंबार आहे

  • @rohitmore3983
    @rohitmore3983 Год назад +1

    right

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 Год назад +9

    जात कोणती पुसु नका धर्म कोणता पुसु नका सर्वांनी लोकशाही वर चालुन सज्ञान रहावे

  • @dattatrayghadge3572
    @dattatrayghadge3572 Год назад +1

    Ram Satpute gr8. Jittudin chi changli jirwali.

  • @saurabhbibe6142
    @saurabhbibe6142 Год назад +16

    वरीष्ठ नेता आणि आदरणीय आसे तुम्हिच म्हणता, जनतेने मान्य केले पाहिजे ना !

    • @shyamgalagali5162
      @shyamgalagali5162 Год назад

      Jantala kon vicharto
      Yuti ahe sanguine vote ghetle
      Nantar gaddari karun voters na fasavle gele. Asa asla tar rajinama divan election ladhayla pagije hota. Pan kon vicharnar . It is daylight robbery

  • @sangramjagtap8808
    @sangramjagtap8808 Год назад +1

    रामूजी सातबापे याने मागितलेल्या माफीचाही व्हिडिओ टाका

  • @nandkishornirmal8790
    @nandkishornirmal8790 Год назад +27

    माझे सगळे आमदारांना हात जोडून विन ती विकासच बोला नाहीतर राजीनामे दया हुकूमशाही चालवली का तुम्ही लोकाणी..भानावर आहेत का घेतली आहे.

  • @vijaybanswal8651
    @vijaybanswal8651 Год назад

    1no भाई

  • @abhimanyusontakke698
    @abhimanyusontakke698 Год назад +22

    जित्या तू धर्म राम सातपुते साहेबांना शिकवू नको

  • @eknathgadkar1495
    @eknathgadkar1495 Год назад +2

    खर आहे कारण दलित हे हिंदू मध्ये च आहे बाकी कुठंच नाही

  • @swamini9151
    @swamini9151 Год назад +10

    Satpute... well said 👍👍

  • @ajitpakhare
    @ajitpakhare Год назад +1

    Awahad is absolutely right.....truth is bitter....

  • @maheshkadre2157
    @maheshkadre2157 Год назад +77

    कान बंद करून ऐकतात का अध्यक्ष?

  • @fakirarane2211
    @fakirarane2211 Год назад +30

    देशाचे लोकप्रिय पंतप्रधान, राज्यपाल,मुंख्यमंत्री,खासदार,आमदार यांना शिवीगाळ करून अपमान करण्याचे लायसन फक्त mva च्या लोकांनाच आहे ऐकेरी ऊल्लेख केला म्हणुन एवढा अपमान वाटतो या चोरांना

  • @Maratha7899
    @Maratha7899 Год назад +2

    आव्हाड साहेब योग्य बोलले बाबासाहेबांनी दलित समाजाचा उद्धार करण्यासाठी त्यांना आरक्षण दिलं पण आज दलित समाजाला कोणी वाली राहिला नाही आठवले साहेब म्हणतात फक्त मला सत्ता द्या प्रकाश आंबेडकर साहेब वंचितांना निवडणुकीत उभे करून संपवत आहेत व प्रत्यक्षपणे भाजपालाच सहकार्य करत आहेत ज्यांच्या त्रासातून ज्यांच्या अन्यायातून दलित समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्त केलं त्यांनाच हे दोन नेते सहकार्य करीत आहेत भाजपाच्या साह्याने सर्व चर्मकार समाज राजकीय आरक्षणाचा फायदा घेत आहे व दलित समाज राजकारणातून हद्दपार होत आहे व नोकऱ्यांमधूनही दलित समाज हद्दपार होत आहे हा धोका ओळखून दलित व मातंग समाजातील सर्व बांधवांनी एकत्र येऊन काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजेत व आपली माणसे उभे करून निवडून आणली पाहिजेत राजकीय दलित व्यक्तींनी करावा ही नम्र विनंती

  • @nivruttipatil2184
    @nivruttipatil2184 Год назад +5

    विषय नाही बरोबर बोलले
    साहेब कुनाला काही देऊ शकले नाही ते वयाने मोठे आहेत
    आरक्षन ही बाबासाहेबांची देण आहे

  • @dhanrajchaudhari6054
    @dhanrajchaudhari6054 Месяц назад

    आता जिरली असेल लोकसभेत याची 😅😅😅

  • @vijaychavan3848
    @vijaychavan3848 Год назад +3

    बरोबर आहे आंबेडकर यांच श्रेय राष्ट्रवादी का घेते।।।।

  • @anildakh9410
    @anildakh9410 3 месяца назад

    100% बरोबर

  • @rajeshsanap8165
    @rajeshsanap8165 Год назад +9

    एक नंबर राम सातपुते

  • @vandanabarange4146
    @vandanabarange4146 Год назад +1

    Right dada

  • @vasantphalke4474
    @vasantphalke4474 Год назад +41

    राम्यावर हक्क भंगाचा ठराव आणावा

    • @shyamrathod4168
      @shyamrathod4168 Год назад +10

      नवाब जितुद्दिन ने पण दुसऱ्याच्या धर्मा बद्दल बोलु नये,

    • @prajwal1231
      @prajwal1231 Год назад

      @@shyamrathod4168 tya dharm cha mandir madhun haklun detat kona konala asa ka rathod ??

    • @mmk2044
      @mmk2044 Год назад

      ​@@shyamrathod4168 बोला श्याम पोंगा पंडित राठोड नावा मागं का लपत आहात

    • @shyamrathod4168
      @shyamrathod4168 Год назад +2

      @@prajwal1231 कोणत्या जमान्यात जगत आहेत, किती जातीवाद करणार, सतत सतत हिंदू धर्मविरोधात बोलुन आप आपसात तेढ निर्माण करता

    • @shyamrathod4168
      @shyamrathod4168 Год назад

      @@mmk2044 मी श्याम पोंगा पंडित आहे, तुझ काय काऊन @Mmk आहे, असा काय नाव असतो का

  • @krushnalithakare17
    @krushnalithakare17 Год назад +3

    या भारतीय जनता पक्षाला खरच खूप माज आला आहे यांनी काहीही केलेलं चालते व बाकीच्या नी थोडं जरी काही बोल तर त्याला निलंबित करतात काय अध्यक्ष आहे खरच खूप छान

  • @shivakarche8573
    @shivakarche8573 Год назад +4

    मी त्याच मतदासंघातील आहे राखीव आहे म्हणून तिथे निवडून येतात open होऊ द्या मग कळेल ...BJP फक्त हिंदू म्हणून डिवचायच काम करत आहे.
    *...भाजपचे काही ठराविक मुद्दे...*
    *१) हिंदुत्व ते फक्त निवडणूक आल्यावर.*
    *२) राम मंदिर.*
    *३)पिछले सरकारने ७० साल मे क्या किया.*
    *४) हनुमान चालीसा.*
    *५)कलम 370 रद्द.*
    *६) पाकिस्तान.*
    *७)आरक्षण.*
    *8)काहीही करून सत्ता आली पाहिजे.*
    *९) भ्रष्टाचार फक्त विरोधी पक्ष*
    दुसरे मुद्दे पुढे करा.मग लढा.

    • @krishna-ig9ri
      @krishna-ig9ri Год назад +1

      घाल तुझ्या आईच्या पु...🤣🤣🤣

  • @sudhirdeshpande3036
    @sudhirdeshpande3036 Год назад +8

    कुणाला मान द्यावा अथवा करावा,हा व्यक्तिगत प्रश्न आहे. कुणावर दबाव टाकून मान मागणे,जरा विचित्र वाटते.

  • @manoharmadhavrao8991
    @manoharmadhavrao8991 Год назад +40

    हे आ म दा र. गा. डू हि दू. आ हे

  • @Kishordhamal99
    @Kishordhamal99 Год назад

    राम सातपुते जय श्री राम

  • @Dyani57
    @Dyani57 Год назад +5

    रामाचा कार्यक्रम होणार आणी ते पण पवारच करणार