अहमदनगर बीड रेल्वे मार्गावरील सर्व काम पूर्ण | ahmednagar beed parli railway line | मासोबा फाटा बीड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 53

  • @Series1248
    @Series1248 2 месяца назад +7

    याची doubling ही सोबतच व्हायला हवी होती ❤

  • @abhishekbhurale4845
    @abhishekbhurale4845 2 месяца назад +6

    मी हा व्हिडिओ पुण्यातून पाहत आहे. एकदम मस्त व्हिडिओ असेच रेगुलर अपडेट येत रहा. धन्यवाद दादा.

  • @ashokpandagale1838
    @ashokpandagale1838 2 месяца назад +2

    बघुन खुप आनंद झाला.

  • @bahirpatil6629
    @bahirpatil6629 2 месяца назад +3

    कामाबद्दल समाधानी आहे. पुढील रेल्वेचे काम यापेक्षा जास्त गतीने पुर्ण व्हावे ही अपेक्षा. रेल्वे प्रशासनाकडे जिल्हाअधिकार्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा करत रहा. धन्यवाद.

  • @Misktw
    @Misktw 2 месяца назад +4

    बीड मुंबई
    मुंबई बीड
    रेल्वे सुरु झाली तरी खुप झाले परळी पर्यंत जेव्ह होईल तेव्हा.. बीड वरून दररोज रात्री रेल्वे सुरु झाल्यावर लोकांना पुणे मुबंई ला जाण्यासाठी ट्रॅव्हल्स ची गरज पडणार नाही.

  • @Gestapo13
    @Gestapo13 2 месяца назад +1

    Good vdo

  • @maheshmalkhare3800
    @maheshmalkhare3800 2 месяца назад +2

    छान व्हिडिओ,म्हसोबा फाटा पासून बीड रेल्वे स्टेशन पर्यंतचा नवीन व्हिडिओ दाखवा..👍👍

  • @dnyaneshwarbangar2325
    @dnyaneshwarbangar2325 2 месяца назад +2

    छान

  • @dineshkulkarni3653
    @dineshkulkarni3653 2 месяца назад +3

    छान व्हिडीओ

  • @anirudhamore6674
    @anirudhamore6674 2 месяца назад +3

    खुप छान व्हिडिओ। इलेक्ट्रिक चे काम होनार का .

  • @bhimajawale7164
    @bhimajawale7164 2 месяца назад +3

    खूप छान व्हिडिओ आहे

  • @sandeeptilkarifanclub
    @sandeeptilkarifanclub 2 месяца назад +3

    बहुतेक मी आणि माझे मित्र मिळून एक सहल काढणार आहोत, परळी रेल्वे स्टेशन ते बीडकडे जाणाऱ्या मार्गासोबत जाऊन सिरसाळा पर्यंत चा vdo काढणार आहोत, बघूया काय होतंय ते. 👌😊

    • @sudhakaryadav2442
      @sudhakaryadav2442 2 месяца назад +2

      नक्कीच तुम्ही सहल काढली तर आम्हाला 100%कामाची ओरिजनल माहिती मिळेल

    • @balasahebdudhal6086
      @balasahebdudhal6086  2 месяца назад +1

      कामाची गती पहा काम एकदम म्हणजे एकदम जलद गतीने चालू आहे जवळपास नगर पासून बीड पर्यंत काम झाल्यात जमा आहे..🙏🙏

    • @sachinnewaskar1000
      @sachinnewaskar1000 2 месяца назад +1

      Great idea👍👍

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 2 месяца назад +1

    छान माहती दिलीत... हा मार्ग लवकरच मार्गी लागावा.. कार्यान्वित करण्यात यावा.. डब्लिन चे ही काम घेण्यात यावे....

  • @RahimShaikh-w7t
    @RahimShaikh-w7t 2 месяца назад +3

    बहोत बढीया भाई❤❤❤❤

  • @technology1818
    @technology1818 2 месяца назад +2

    Very detailed information

  • @sachinnewaskar1000
    @sachinnewaskar1000 2 месяца назад +3

    Nice video

  • @sandeeptilkarifanclub
    @sandeeptilkarifanclub 2 месяца назад +1

    काही दिवसांपूर्वी सिरसाळा, ता. परळी चे रेल्वे स्टेशन कुंडी या ठिकाणी होत आहे, तिथल्या स्टेशन चे काम प्रगतीपथावर दिसते. सिरसाळा परळीपासून 20 ते 22 km अंतरावर आहे.

    • @prasadjoshi7373
      @prasadjoshi7373 2 месяца назад +1

      माहिती बदल धन्यवाद 🙏

  • @gajananwakhre7932
    @gajananwakhre7932 2 месяца назад +2

    चांगली माहिती दिली आपण..!

  • @mahadevkajale6805
    @mahadevkajale6805 2 месяца назад +3

    जालना बीड धाराशिव रेल्वे मार्ग मंजुरी साठी आपन पाठपुरावा केला काय सदर रेल्वे झाले तर सोलापूर ते जळगाव रेल्वे चालू होते

    • @Series1248
      @Series1248 2 месяца назад

      आधी जालना जालना - जळगावच 15 वर्षे होत नाही.

  • @Series1248
    @Series1248 2 месяца назад +1

    Jalna Beed Dharashiv ह्या रेल्वेमार्गाची मागणी ही जोर धरली पाहिजे .

  • @maheshratnaparkhi1618
    @maheshratnaparkhi1618 2 месяца назад

    एकदम मस्त

  • @masneshri191
    @masneshri191 2 месяца назад

    अंबाजोगाई ❤❤

  • @dipakdeshmukh1876
    @dipakdeshmukh1876 2 месяца назад +1

    परळी कडील सिरसाळा जवळ टेशन चे काम पूर्ण झाले.

  • @sk-845
    @sk-845 2 месяца назад +4

    राहेमोहा रेल्वे स्टेशन च किती कामं झाले आहे याचा एक व्हिडीओ काढा

    • @balasahebdudhal6086
      @balasahebdudhal6086  2 месяца назад

      व्हिडिओ काढलेला आहे चैनल वर जाऊन पहा

  • @hemantajoshi3022
    @hemantajoshi3022 2 месяца назад

    सोलापूर - धाराशिव - बीड- जालना (किंवा छत्रपती संभाजीनगर) - सिल्लोड - जळगाव या लोहमार्गाचे काम सुद्धा लवकर सुरू करावे.

  • @KishorKokate-cl9bh
    @KishorKokate-cl9bh 2 месяца назад +2

    👍

  • @AnkushDhakanevolg
    @AnkushDhakanevolg 2 месяца назад

    Naav thevnare kahich karat nahit ,munde family aani beed combination asnar❤ development tech karu shaktat

  • @mahommedgafoor7053
    @mahommedgafoor7053 2 месяца назад +1

    Nager beed kadhi suru honaar

  • @pushkarsangale9722
    @pushkarsangale9722 2 месяца назад

    Sarva fakt pankaja tai ani pritam tai mulech zalay, pn beedkarani election madhe jaticha navavar mati khalli

  • @superindian7161
    @superindian7161 2 месяца назад

    Masoomba phata sainik vidhyalaya tak ka track purana hai ab change karke naya dalna hai ya alredy naya dal chuke. Comment from Hyderabad to balasaheb dudhai.

  • @superindian7161
    @superindian7161 2 месяца назад

    Ahmednagar se beed ki relway service jald start ho aisi ummid hai.

  • @ramakantwadkar4609
    @ramakantwadkar4609 Месяц назад

    Shirapur- Mhasoba 8 km baki

  • @Series1248
    @Series1248 2 месяца назад

    नवीन रुळ बाकी आहेत वाटतं टाकणं

  • @afjalmaniyar6254
    @afjalmaniyar6254 2 месяца назад

    बीड पासून ते वडवणी पर्यंत रेल्वे रूळ अंथरण्याचे काम चालू आहे का?

  • @sureshshelke6637
    @sureshshelke6637 2 месяца назад

    Biddto jalana&dharashiv trak

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 2 месяца назад +1

    बजरंग बप्पा मुळे रेल्वे आली
    🤕

    • @nandkishorkale4728
      @nandkishorkale4728 2 месяца назад

      😂😂😂😂

    • @Misktw
      @Misktw 2 месяца назад +1

      😂.

    • @mahadevkajale6805
      @mahadevkajale6805 2 месяца назад

      जालना बीड धाराशिव रेल्वे मार्ग मंजुरी साठी खासदार साहेब तुम्ही पाठपुरावा करावा लागेल महादेव काजळेदादा कोंड धाराशिव रेल्वे मार्ग मंजुरी दिली तंर सोलापूर ते जळगाव रेल्वे चालू होते