Lokshahi News LIVE Today | Marathi News Updates | Maharashtra Politics | Lokshahi News | Breaking News in Marathi | Maharashtra Election | लोकशाही मराठी बातम्या लाईव्ह ruclips.net/user/liveKW7ivV20DRE
सभागृहात विश्वरत्न भारतरत्न, संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब ह्यांचा फोटो मुळे सभागृह ची शोभा वाढणार आहे.हे अध्यक्ष महोदय ह्यांना समज्याला हवे...
महाराष्ट्रातील सर्व नेत्यांकडून ही अपेक्षा आहे त्यांनी राजीनामा द्यावा महाराष्ट्र सरकार पाडून बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन मग सरकार स्थापन करावा हाच खरा बाबासाहेबांना अपमानाचा बदला असेल
मनुवादी मंडळी कडून काही अपेक्षा करु नका, यांना सत्तेचा माज आलाय. राज्यात झुंडशाही व गुंडा राज सुरू झाले आहे, याला जबाबदार फक्त जातीवादी महाशक्ती. जय संविधान जय भीम.
अध्यक्ष महोदय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो मुळे सभागृहाची उंची वाढणार आहे. हे तुमच्या लक्षात येत नाही का.?तुम्ही फोटो काढा म्हणून पुन्हा पुन्हा अपमान करताय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा. किती तिरस्कार करता संविधान शिल्पकारचा
माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडा एक संपूर्ण वीज बिल माफी दोन संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करा तीन शेतकऱ्यांना दिवसाला भेट द्या ज्या ज्या कामगारांना जमीन आहे त्यांना जमिनीत या गायरान मधल्या कामगारांना कामगार कल्याण योजना₹2000 प्रती महिना चालू करा शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव द्या
बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला हे चित्र काढा म्हणणारा हा कोण,हा सुद्धा संविधानामुळेच या जागेवर येऊन बसलाय,,हे विसरला का? फोटो लावला तर यांच्या पोटात का दुखतंय..
According to me , Dr Babasaheb Ambedkar is not just about a fashion , Ambedkar is the spirit of the nation , spirit of the India Without Dr. Ambedkar India is Nothing , Nothing.... Ambedkar means India.... B.R. Ambedkar says, Firstly or lastly I'm Indian... ऐसे तो सिर्फ एक सच्चा देशभक्त ही बोल सकता है...
Vidhansbhet babasahebanche photo lavlele hote the yani kadhle aani mntat ki ha niym svidhananusar bnla aahe ha yancha niym aahe snsd bhvnamdya babasahebacya photos la chitr chitr mnun bolt aahe ha spikr yla uchun feka aani to mharaj nahi aahe 💙💙🇪🇺 to jntecha nokr aahe bas babasahb ki photo nhi htegi
Ghari bapacha photo lavte na tu mag jyane he savidhan lihile tyacha photo lavayla laaj vatat aahe ka aani tuzya bapachya pan photola chitr manto ka tu ghari asach
सभागृहात विश्वरत्न भारतरत्न, संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब ह्यांचा फोटो मुळे सभागृह ची शोभा वाढणार आहे.हे अध्यक्ष महोदय ह्यांना समज्याला हवे...
Lokshahi News LIVE Today | Marathi News Updates | Maharashtra Politics | Lokshahi News | Breaking News in Marathi | Maharashtra Election | लोकशाही मराठी बातम्या लाईव्ह
ruclips.net/user/liveKW7ivV20DRE
बाबासाहेबांचा फोटो काय होतंय लावला तर भाजप च काय पोट दुकतय 😡
मनुवादी जास्त महाराष्ट्रात जगत आहेत...
याला कोणी अध्यक्ष केले याला मराठी वाचता येत नाही
Zattu अध्यक्ष 😅
असले कुठ अध्यक्ष असतात का..प्रत्येक सभासदाचा मान राखणारा असावा...हा फक्त bjp च गुण गाणारा आहे...हटवा याला...
लिहून दिलेले नीट मराठी सुद्धा वाचता येत नाही ह्याला अध्यक्ष मनूदय
आंबेडकर हे क्रांतीच नाव आहे...
भगवान हे भटाच्या पोटापाण्याचं दुकान आहे...
स्वर्ग इतका चांगला आहे तर इथे माणसात कशाला रहाता?
जय जय जय जय जय जय जय जय जय जय भिम बाबासाहेब आंबेडकर ❤❤❤❤❤
मनुवादी नाहि चालणार 😡
आध्याक्षय महोदय ते चित्र नाही तो परम पूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो आहे जय जय जय भीम जय संविधान
हा बीजेपी चा प्रचारक आहे अध्यक्ष आहे याला पण मान्य नाही येत बाबासाहेब
तू ज्या पदावर बसला ते फक्त आणि फक्त विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे बसला आहेस आणि त्यांच्या फोटोला विरोध म्हणजे काय.🙏🙏🙏🙏
कर्नाटक संसदे मध्ये जाऊन बघ
सभागृहात विश्वरत्न भारतरत्न, संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब ह्यांचा फोटो मुळे सभागृह ची शोभा वाढणार आहे.हे अध्यक्ष महोदय ह्यांना समज्याला हवे...
हा अधयक्ष आहे कि पक्षाचा कार्य करता चला पुढे ऐकूनच घेत नाही हा
महाराष्ट्रातील सर्व नेत्यांकडून ही अपेक्षा आहे त्यांनी राजीनामा द्यावा महाराष्ट्र सरकार पाडून बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन मग सरकार स्थापन करावा हाच खरा बाबासाहेबांना अपमानाचा बदला असेल
अध्यक्ष महोदय त्याला चित्र म्हणत नाहीत प्रतिमा म्हणतात. शब्द बरोबर वापरा.
भारतीय घटनेचे शिल्पकार त्यांच्यामुळे सभागृहाचे अध्यक्ष आहात याचं भान ठेवा. आंबेडकरांचा फोटो नेहमी सोबत असायलाच पाहिजे.
गुजराती, up बिहारीं लोकांना महाराट्रातून हाकला...
झालं झालं EVM सेट झालं 😂
होय ना बीजेपी ने वरचे अधीकारी पण विकत घेतलेत
Ek number dada
Dada tumhala chaltay pan bjp la chalat nahi
हा BJP चा आहे न्याय करणार नाही
अरे ही विधानसभा आहे की रविवारचा चोर बाजार
बाबासाहेब यांचा फोटो नाही तर काय याचा लावायचा काय
आणि फोटो मुळे याला कोणी दिसत नाही वारे वा
मनुवादी मंडळी कडून काही अपेक्षा करु नका, यांना सत्तेचा माज आलाय. राज्यात झुंडशाही व गुंडा राज सुरू झाले आहे, याला जबाबदार फक्त जातीवादी महाशक्ती. जय संविधान जय भीम.
Ajit dada la BJP बाबासाहेब यांचे फोटो लावू देणार का?
अध्यक्ष महोदय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो मुळे सभागृहाची उंची वाढणार आहे. हे तुमच्या लक्षात येत नाही का.?तुम्ही फोटो काढा म्हणून पुन्हा पुन्हा अपमान करताय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा. किती तिरस्कार करता संविधान शिल्पकारचा
माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडा एक संपूर्ण वीज बिल माफी दोन संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करा तीन शेतकऱ्यांना दिवसाला भेट द्या ज्या ज्या कामगारांना जमीन आहे त्यांना जमिनीत या गायरान मधल्या कामगारांना कामगार कल्याण योजना₹2000 प्रती महिना चालू करा शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव द्या
Vidhan sabha adtyaksha badalale pahije
भाजप सरकार चा जाहीर निषेध
त्या सभागृह अध्यक्षाचा जाहीर निषेध 🏴🏴🏴🏴🏴
Hamare Ambedkar.....Bhagvan se badhkar hai.....
जातीवादी आणि पक्षपाती अध्यक्ष असल्यावर दुसरे काय होणार?
आंबेडकर. आंबेडकर. आखरी सास तक आंबेडकर
लोकशाही वर ज्यांचा विश्वास नाही,त्यां ना आंबेडकरांचे विचार काय समजणार?
जय भीम जय मीम
Ajit Dada👌👏🙏 great speech,, salute Dada, mala ata tumcha Adhikar awadla.
चित्र का म्हणतात.
तो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे. हे प्रथम लक्षात घेऊन बोललेले बरे
Jahir nishedh of BJP
अध्यक्ष सर्व महापुरुषांचे फोटो सभागॿहखत लावा. जय संविधान.
yachya bapacha photo lava
यासभापतीला हटविले पाहिजे.
जय भीम अध्यक्ष महाराज
Jay bhim
आंबेडकरांचे फोटोला विरोध म्हणजे संविधानाला विरोध. एकच राजे छत्रपती शिवाजी राजे, एकच साहेब बाबासाहेब 🙏
V.P.Singh Janata Dal had given Bharatratna Award to Dr. B.R.Ambedkar
Tadipar Amit Shah
अध्यक्ष महोदय आपण संविधान मुळेच या ठिकाणी बसले आहेत. आणि त्यांचाच फोटो लावायच नाही.या ठिकाणी गणपतीचा फोटो लावायचा का?जयभीम जय संविधान .
जय शिवराय जय भिम हि शिकवण वीश्व रत्न डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यानची शिकवण आशि नाही भावा 💯
डायरेक्ट बोलतोस गणपती बाप्पा चा फोटो लावायचा काय म्हणून
जय भीम जय शिवराय जय फुले शाहू जय संत कबीर जय सम्राट अशोक जय पेरियार जय बिरसा मुंडा जय रविदास जय संविधान नामोबुध्दाय... 🙏🏻💐🙏🏻
♦️☀️अगर वास्तव में कोई ईश्वरीय शक्ति होती तो वह भारत को कभी अंग्रेजों का गुलाम न होने देती ...!
♦️☀️♦️☀️♦️☀️♦️☀️♦️☀️
GALAT GALAT GALAT GALAT GALAT GALAT GALAT GALAT GALAT GALAT GALAT GALAT GALAT GALAT GALAT GALAT GALAT GALAT GALAT 😢😢😢😢😢😢😢
बाबासाहब का अपमान नही सहेंगा हिंदुस्थान 🏴
पाच लाखाने काही होत नाही देवेंद्र भाऊ
अध्यक्ष महोदय आपण भान ठेवा कारण ते चित्र नसुन बाबासाहेबाचे ते फोटो आहेत आपण भान ठेवा ,
Obc.. Arakshan.. Bola nahi.. तर. Rajinama dya.... Jay काँग्रेस...
🔶✨मुझे ईश्वर से डर नहीं लगता,
क्योंकि वह कहीं नहीं है।
लेकिन मुझे ईश्वर को मानने वाले लोगों से डर लगता है ।
🔶✨🔶✨🔶✨🔶✨🔶✨
The Constitution has given justice to all these temples.. Power of Doctor Babasaheb Ambedkar is called Heaven...
Babasaheb cha photo lavayala tu parvanagi denar Kon chor
अरे तु संविधानामुळे आधक्ष आणि वाकील आहे
Jatiy ,manu,wadimanus narwekar
Manu vaad nikal aayaa 😢😢😢😢😢😢😢
चित्र म्हणू नको तु पण चित्र म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतो..
ईव्हीएम गडबडी करुनच भाजपा निवडुन आली
फडणीस साहेब Tumi Maharashtra La panvati aahe😂😢
बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला हे चित्र काढा म्हणणारा हा कोण,हा सुद्धा संविधानामुळेच या जागेवर येऊन बसलाय,,हे विसरला का? फोटो लावला तर यांच्या पोटात का दुखतंय..
पाटोळे लगेज तयार झाले फोटो काढायला फक्त स्टॅन्ड करतो का फक्त,,, धन्यवाद त्या सन्मानीय सदस्यांना ❤️🙏🙏🙏🙏
अध्यक्ष महोदयपण bjp वादि आहे
अध्यक्ष मनुडाय तुम्हाला मराठी वाचता येत नाही परंतू त्याच सभागृह निर्माणकर्ते बाबासाहेबांचा फोटो मुळे तुमच्या पोटात दुखते आहे अध्यक्ष मनूदय
Public has to agitation against Bjp stand against Dr Bhimrao Ambedkar
According to me , Dr Babasaheb Ambedkar is not just about a fashion , Ambedkar is the spirit of the nation , spirit of the India Without Dr. Ambedkar India is Nothing , Nothing.... Ambedkar means India.... B.R. Ambedkar says, Firstly or lastly I'm Indian... ऐसे तो सिर्फ एक सच्चा देशभक्त ही बोल सकता है...
बाबासाहेबांनी बनवले संसदेच्या नियमानुसार हे संसद चालत असेल तर त्यांचा फोटो का नको,, तुमच्या काय पोटात दुखतय का?
Amit Shaha kahi chukiche nahi bolle... please watch full speech
Baba sahebanche pratibinba photo SANVIDHAN aani vichar yanna sada salat rahil...
ज्यांनी फोटो मुळे का तुमच्या पोटात दुखतंय विचारले त्यांना धन्यवाद
Savidhanat upmukhymantri he pad nahi mahit karun ghe adhyaksh kon aahe
Hi
Mamuwadi Vicharsarani Graslela manus aahe.
Kutray bhokna zala ka disat nahi mnte
Lava photo kara ki ha pan adhikar jay bhim💜💜💜
narvekarla koni adhyaksh kel kay klt nay ani basla khurchit.
Dr.Babasaheb cha BJP ne prateksha apaman kela ahe photos ka kadhache tumacha lokache photo lavache ka
Aajit Pavar Lachari Band Kara
Aani Shivaji Maharajancha Fhoto
Lavmaychay Bola Tumi Jay Bhm Nahi
Ha adhksh konach yekun ghyala tayar nahi ha nay Kay denar.
Boat ⛵ che naav neel kamal 😂😂😂😂😂, Mhanje ambedkarwadi ani RSS wale basu shaktat baki koni nahi
Yana koni adhaksha kele sarva manuvadi ahet he kadhich badalu shakat nahi
Speaker sir ekutar daya assi ghatna kadhi hou ni koob zale
Kisne peakar banaya hume toh baba sahebambedkar chahiye
Navekar khar saga tumi adhasy ka bjp nete
Congress ne 70 sal me savidhan ka apamaan Kela aahe
Thyancha savidhana nusar vagta ka bharvyano jantela lootun swatache ghar bhart aaha laaj vatayla pahije bhadvyano
जय भिम 💙
Dada jara he Amit shahana bola ani sanga tumacha kiti adhikar ahe he mihit ahe
Amravati Achalpur madye Baba saheb che putlyawar dagadfek jhali, tyancha samor trishul gadla, ruclips.net/video/QHUrXGu5hYU/видео.htmlsi=2IbjORlufwVo4Vzx