Sangli Helper Dog : अवघ्या 4 महिन्यांच्या 'रॉकी'ची कमाल राखण करण्यासोबत करतो शेतीचीही कामं
HTML-код
- Опубликовано: 23 янв 2025
- मालक बोले, तैसा रॉकी चाले! कुत्रा म्हटलं की आठवतो तो त्याचा प्रामाणिकपणा… गावाकडे घराची राखण करणं. मालकांशी इमान राखणं आणि गुरा ढोरांच्या बरोबर राहून त्यांचे रक्षण करणं, सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात हिंगणगाव बुद्रुक या गावात असाच 4 महिन्याचा एक कुत्रा आहे जो सर्वांचे लक्ष वेधून घेतोय. रॉकी असे त्या कुत्र्याचे नाव असून हा कुत्रा त्या मालकाचा शब्द खालीच पडून देत नाही. शेतीच्या कामात ही रॉकी मागे नाहीए. ठिबक पाइप मालकांने रॉकीकडे दिला की रॉकी बरोबर एका रेषेत धावत शेवटच्या टोकापर्यंत ठिबक पाईप नेऊन सोडतो आणि पुन्हा पाईप नेण्यासाठी त्याच गतीनं रिटर्न पळत देखील येतोय!
आज माणसापेक्षा कुत्रावर जास्त प्रेम करायची वेळ आलीय प्रामाणिक, मालकाशी एक निष्ट , जे देईल ते खाणार असे विवध गुण प्रेम होण्यास भाग पाडतात 💞
Very lovely & loving dog. Dog is a great friend.माणुस धोका देतो पण कुत्रा जीव असे पर्यंत साथ देतो. जास्त काम लावु नका त्याला. Love you Rocky !
जास्त काम सांगू नका त्याला लवकर थकून जाईल तो, खरचं गुणी आहे तो.
Jast Kam sangu naka kaka tyala tyacha jiv khan ahe 🙏😭 love animals ❤️❤️
खूपच छान आहे राॅकी
असाच एक मुका प्राणी म्हणजेच doggi माझ्या कडे पण होता... दुःख हेच की त्यावेळी हा सोशल मीडिया आणि मोबाईल सुविधा नव्हते आणि आम्ही त्याच्याकडून अशी मेहनतीचे कामे कधीच करून घेतली नाहीत...
खुप छान काम करतो रॉकी
I love dogs...
Rocky .......the real one..... 👍👍👍👍👍👍👏👏👏
अहो पाळून बघा खरं जीव लावतात मुके प्राणी
अरे वा माझं गाव कडेगाव तालुक्यात आहे
Kalji ghya doggy chi 🙂ajkal lokanvr trust krnyapeksha lok pet animals vr trust thevtat n hech tyach example .... 😘so cute rocky
Nice dog..👌🏻👌🏻
Mazha lalya pn ashach aahe mala tyyachya shivay karmat nahi pn durdavan aamhi dogha 2 mant zale lamb aahe satara gav mi police sevet jalna miss you lalya
I love you roki,,,
Great things 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
हे जर स्वान प्रेमींना समजले तर तुरुंगात जावे लागेल
सिनेमात ही सांगतात कि प्राण्यांना छळले नाही म्हणून हा तर त्यांचा छळवाद आहे
Tyala kahihi kam sangu nka.
🙏🙏
Love U Rocky ❣️
Rocky thancha ahhi
Love animal's
Salute
तुम्हाला बातम्या मिळत नाहीत वाटतं, काहीही बातम्या टाकता असे राॅकी घरोघरी आहेत, म्हणे महाराष्ट्रभर --
नका रे त्या मुक्या जनावराला कामाला जुंपू... जरा भूतदया दाखवा...🙏🏼🙏🏼🙏🏼😢
नका रे त्या मुक्या जनावराला कामाला जुंपू... जरा भूतदया दाखवा...🙏🏼🙏🏼🙏🏼😢
Aho to kutra enjoy kartoy ho te sagl. Kutra ashi kame sahaj karto mhanun tar tyala army madhe training dil jat.
@@SP-kk7hv नाही हो सर , ते शेतीचे नांगर ओढू नाही शकत...त्यांना त्यांच्या सुंगण्याच्या शक्तीसाठी पोलिस आणि आर्मी मध्ये ट्रेनिंग देतेत
@@uttamchand2885 pan yanni kuthe kutryala nangaral jumplay? To nangar nahi..drip line ahe..plastic chi aste ti...lokhandachi nahi😂🤦🏼♂️
Waaahh kay news reporting ahe
हे तर त्या मुक्या जीवाला राबवून घेणे झाले... 2 घास खायला देऊन त्या मुक्या जीवकडून अशी मेहनत करून घेणे चुकीचे आहे...
मजुरीचे पैसे वाचवून हे सर्व कामे केली जात आहेत...
😢😡😢😡😢😡😢
जमिनीसाठी भाऊबंदकी करणा-या , एकमेकांची डोकी फोडणाऱ्या माणसांनी या प्रामाणिक ,गुणी, प्राण्यांचा दररोज गू खाल्ला पाहिजे.
😂😂👍🏻
अगदी बरोबर
खरय भाऊ तुझ
😂😂😂😂
😂😂😂
👍👍👌❤❤
Rocky is Rock
Ajun to single distoy tyamul kam kartoy😂😂
माणसं पैसे घेऊन कामात बेईमानी करतात
Kare aahe
😍❤️
🐕🐕😍😍😍
याला म्हणतात शरद पवार यांची पावर
Dog lovers ☺️
Tyachya kadun kahihi kam karun gheu naye, to sangu shakat nahi mi thaklo mhanun,4rach month ahe to
👍👍👍👍
👍✌🏅🏆🎖👌
त्याला कामासाठी आणला अहेसा का??
रानात २४ घंटा😀😀😀
नका रे त्या मुक्या जनावराला कामाला जुंपू... जरा भूतदया दाखवा...🙏🏼🙏🏼🙏🏼😢
😄😄😄😄😄😄
Hivara yahu deh anni bagha Rock konachay akketoo
What a spellings....claps
@@prasadjadhav1226 don't claps hivara Means Winter.. And don't follow my comment be your own..
Marathi chi kattal ...English madhe....good...NY follow krt baba..be your own
🙏
Hivara mhnje winter ...n hivala mhnje ky?
@@prasadjadhav1226 Ho ya na bhau 🙏
Maja kade asach kutra aahe.
Tyach nav kalu
😍
त्याच लसीकरण केलं का
रॉकीला साखळीने का बांधलय?????????????
रॉकी बालमजूर आहे. सोडलं तर पळून जाईल ना...😂😂😂
.........
.
ky kuttegiri lavali rav ya abp ne...
Khup chukichay he kaam karun ghene parat asa katu naka
Kunach Kai an kunach kai...?
Mhatvache vishay rahile bajula...Kay faltugiri..