Devendra Fadnavis News : विरोधकांना निवडणुकीची बैठक करण्यात रस, समाज महत्त्वाचा नाही - फडणवीस

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024

Комментарии • 285

  • @pandurang2554
    @pandurang2554 3 месяца назад +137

    खरा जातीवादी शरद पवार तो सत्तेसाठी जाती जातीत तेढ निर्माण करत आहे

    • @RSB9460
      @RSB9460 3 месяца назад +7

      खरा जातिवादी पॅटर्न प्रमुख

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 3 месяца назад

      जातीवादी तर चड्डीवाले आणि 40 पैसेवाले

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 3 месяца назад

      आनि जरागे बेवडा तुतारी च काम करतोय

  • @SureshKhandekar-u7y
    @SureshKhandekar-u7y 3 месяца назад +58

    फडणवीस साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहे असलेला भीक घालत बसू नका त्याला

  • @narayankamthe442
    @narayankamthe442 3 месяца назад +30

    विरोधक अतिशय नीच आणि हिंसेला प्रोत्साहन देणारे राजकारण करीत आहेत
    त्यांचा जाहीर निषेध

  • @smitalaswale5491
    @smitalaswale5491 3 месяца назад +33

    फडणवीस साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहे

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 3 месяца назад +18

    शरद पवार अणि उद्धव ठाकरे कुठे लपून बसले... काहीही बोलत नाही आरक्षण बद्दल काल समजले.
    .,💯✅🔥

  • @ओबीसीएल्गार
    @ओबीसीएल्गार 3 месяца назад +23

    यांनी मागील 50 - 60 वर्षात यासाठी घंटा काहीच केलं नाही... आणि आता त्याच मुद्द्यावर हे विरोधी पक्ष राजकारण करत आहेत...

  • @RajPatel-f3c
    @RajPatel-f3c 3 месяца назад +28

    शरद पवारांना हा विषय सुटू द्यायचा नाही . जरांगे येंचे मार्फेत तापवत ठेवायचा आहे.

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 3 месяца назад

      भावानो ह्या मरांगेला आपल्या मुळे किमत आहे याच्या नंतर मराग्यांचा लोकांना कमेंट मध्ये ऊतर देऊ नका हे सगळे मिथुन चक्रवर्ती सम्राट आहे

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe2324 3 месяца назад +47

    नासका कांदा शरद पवार

    • @narayanthosar6799
      @narayanthosar6799 3 месяца назад

      दादा ह्या पाच वष्रात कोणत्या नासक्याने पक्ष फोडले समाजात भांडणे लावली कुठल्या नासक्याने मराठा समाजाला दीलेले आरक्षण सदावरतेला पाठवुन रद्द करायला लावले आता राजकारण जनता करणार जनता दुतखुळी नाही म्हणुनच लोकसभेला धुळ चारली वीधानसभेला पळुन जाणार हे सगळे फक्त अहंकारी माणसामुळे लाडली बहीण योजना फसवी आहे महीला बोलत आहे पैसे घ्यायचे पण मतदान जरांगे पाटील बोलतील त्यांनाच आगे आगे देखीये होता है क्या

    • @SudhakarMahadik-j9t
      @SudhakarMahadik-j9t 3 месяца назад

      हा तर किती वर्ष मुख्यमंत्री होता..... काय केले...

  • @ajitbhilare2303
    @ajitbhilare2303 3 месяца назад +49

    फडणवीस साहेब तुम्ही निर्णय घ्या आम्ही तुमच्या बरोबर आहे

    • @Akash-ou9gf
      @Akash-ou9gf 3 месяца назад

      तू मराठा आहे का 😢

  • @KeshavUgale-i2e
    @KeshavUgale-i2e 3 месяца назад +74

    दोन समाजात तेढ निर्माण करून शरद पवार आपली राजकीय पोळी पाजू पाहत आहेत

  • @sagarharak
    @sagarharak 3 месяца назад +115

    शरद पवार खेळी करत आहेत

  • @kailaskhairnar5427
    @kailaskhairnar5427 3 месяца назад +12

    मा. शरद पवार यांना या बैठकीसाठी येण्यास काय अडचण आली होती.
    इतर वेळी तर फार पुळका असतो . मग आज का आले नाही. याचा जनतेने विचार करावा.
    ते सत्तेत होते तेव्हा देता आले नाही, आता दुसरे पर्यंत करीत आहेत. त्यांना काही सूचना करण्यास काय अडचण होती.

  • @bharatnagargoje7301
    @bharatnagargoje7301 3 месяца назад +30

    ओबीसी महाविकास आघाडीला मतदान करणार नाही

    • @AdityaKakade-fp4vw
      @AdityaKakade-fp4vw 3 месяца назад +1

      OBC tutarila vote denar😂😂😂😂

    • @anilmurkute6161
      @anilmurkute6161 3 месяца назад

      @@bharatnagargoje7301 आरे भाऊ हे सरकार दुप्पटी भुमिका घेत आहे पहीले जंरागे पाठलांना सगेसोयरे कायदा लागु करु असे आश्वासन दिले उपोषण सोडताना व लक्ष्मण हाकेना पण आश्वासन दिले कि तुमच्या आरक्षणला धक्का लागनार नाही मी आत्ता पर्यंत भाजपलाच मतदान केले पण आत्ता नाही
      राहीली महाविकास आघाडीला बैठकीत जाण्याची गरजच नाही आत्ता पहील्या बैठकीत बोलवले नाही व आत्ता पाणी डोक्यावरुन गेले व पाया खालची वाळु सरकत चालली हे लोकसभेत कळाले व आत्ता विधानसभा आहे म्हणून घाबरत आहे

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 3 месяца назад +17

    शिदे साहेब. फरनडीस. माहाराष्ट्र. पुढे. घेऊन. जाउ. शकतो. जयभवानी🚩 जयशिवाजी🚩🚩🚩

  • @rameshkatarekatare1155
    @rameshkatarekatare1155 3 месяца назад +39

    साहेबाची तुतारी तिकडेच वाजती

  • @Dipakbhadanepatil-j4j
    @Dipakbhadanepatil-j4j 3 месяца назад +16

    आरक्षणात राजकारण करणं हे महाविकास आघाडी चा केवीळ वाणी प्रयत्न,

  • @editorforlife90
    @editorforlife90 3 месяца назад +12

    जो पर्यंत महायुती सतेते आहे तोर्यंतच मराठा आरक्षण चे चान्स जास्त आहे एकदा जर महाविकास आघाडी सत्तेते आली मग विसरून जा आरक्षण ....पुढेच 5 वर्ष ते फक तुम्हाला येचं बोलणार ये केंद्राचा हातात आहे आमचा नाही...😂

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 3 месяца назад +24

    विरोधी पक्षांना प्रश्न सुटायला नको आहे . विधानसभा निवडणूकीपर्यंत राज्य पेटवत ठेवायचे आहे ! म्हणूनच सदर बैठकीवर बहिष्कार घातला ! लोकसभेला ह्यामुळेच त्यांचा फायदा झाला !
    कोणाही जातीयवाद्याला महत्त्व देऊ नका ! राष्ट्रहित महत्त्वाचे 💐

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 3 месяца назад

      प्रश्न सहज सुटतो त्यासाठी बहुमत लागते.ते बहुमत फडणवीस कडे असूनही आरक्षण देत नाही याचा अर्थ साफ होतो फडणवीस ला द्यायचे नाही आणि झुलवत ठेवायचे आणि विरोधकांच्या नावाने बोंबा मारायच्या.

    • @RajPatel-f3c
      @RajPatel-f3c 3 месяца назад

      रांडच्या शरुद्दीन उदधोद्दीन किती गंभीर आहेत बघ😂😂😂

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 3 месяца назад +1

      ​@@shrikantchavan3552मग विरोधकांनी बहिष्कार का टाकला बैठकीवर?

  • @premsir1507
    @premsir1507 3 месяца назад +3

    फडणवीस साहेबांचे प्रामाणिक प्रयत्न आहेत सर्व बाजूंनी पण काही लोक त्यांना बदनाम करत आहेत, हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे.

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 3 месяца назад +30

    शरद पवार ने लाऊन दिले ते कशाला येईल

  • @parisaple5760
    @parisaple5760 3 месяца назад +33

    सत्तेसाठी लाचार होण्याला चपलाने हार घालून दिंड काढा समाजामध्ये अस्वस्थता पसरू नका

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 3 месяца назад +18

    ओबीसी चे तर शरद पवार मतदान घेतोच...पण मराठा समजा laa सुद्धा घुमवतो...लेक तर ब्राह्मणाच्या घरी दिली ..मग कशाला जातीयवाद करतो

  • @amoljahagirdar9845
    @amoljahagirdar9845 3 месяца назад +17

    तुम्हीं निर्णय घ्या आम्हीं तुमच्या सोबत आहोत... एक मराठा कोटी मराठा...

  • @devanandwakle537
    @devanandwakle537 3 месяца назад +3

    Only balasaheb
    Devendra fadanwis congratulations

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 3 месяца назад +11

    फडणवीस साहेब काही करूण हा प्रश्न विधानसभेच्या आधी निकाली निघालाच तर पवार साहेब जवळ प्रचार करण्यास मुद्दाच शिल्लक नाही हे सगळ मिलिभगत चालु आहे

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 3 месяца назад +6

    बनवु ध्या त्यांना सरकार आणि पाहू जरांगे काय करतो पवार काय करतात माहीत पडेल,हे सर्व पवारांचे च राजकारण आहे.

  • @sagarkhatkar5132
    @sagarkhatkar5132 3 месяца назад +4

    शरद पवार भांडण लावायचा काम करतोय.

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 3 месяца назад +5

    महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोटचेपी भूमिका घेऊ नये आपलं म्हणणं सर्वपक्षीय बैठकीत मांडायला हवं हा प्रकार म्हणजे ग्रामसभेला गैरहजर राहायचं आणि घरी मात्र किंवा खाजगीत गावच्या समस्या चा पाढा वाचायचा अशातला प्रकार आहे

    • @narayanthosar6799
      @narayanthosar6799 3 месяца назад

      नीण्रय घेत नाही व घेवुही देत नाही फडणवीस कारण तो बोलत आहे डी एन ए ओबीसीचा आहे मराठ्याना आरक्षण द्यायचेच नाही

  • @sagarharak
    @sagarharak 3 месяца назад +13

    देवेंद्र साहेब देवाचे आशीर्वाद आहेत तुमचा पाठीशी

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 3 месяца назад

      Kapti loka sobt nasti dev😂😂

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 3 месяца назад

      ​@@vishalchavan6341तू जात पहा रे शहाण्या....

  • @SanjayKendre-o8k
    @SanjayKendre-o8k 3 месяца назад +7

    Khar ahe saheb sharad pawar dupliket manus ahe

  • @Aditya_j1209
    @Aditya_j1209 3 месяца назад

    आपण ही गेले दोन वर्ष जनतेला खुपच छान इंद्रधनुष्याचे रंग दाखवलेले आहेत फडणवीस साहेब.

  • @jyotivitthalbhale5305
    @jyotivitthalbhale5305 3 месяца назад

    💯 barobar

  • @santoshkolpe2113
    @santoshkolpe2113 3 месяца назад +3

    हाफ तिकिटाचा निर्णय तुम्ही सर्व पक्षी घेतला का लाडकी बहीण योजनेच्या स्कीम मध्ये या सर्वपक्षीय नेत्यांना बोलवलं का

    • @dipaksude4174
      @dipaksude4174 3 месяца назад

      Arkshan ani Ladli kay smband

  • @rahulbahire1949
    @rahulbahire1949 3 месяца назад +16

    Ekta fadnvis Saheb bas kaafi😊 hai

  • @adityasgamingworld7421
    @adityasgamingworld7421 3 месяца назад

    Ek maratha lakh maratha amhi tumachya sobat aho..🎉🎉🎉

  • @pandurangchilgar8842
    @pandurangchilgar8842 3 месяца назад

    फडनविस साहेब आगे बढो ओबिसिआपके पिछेहै

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 3 месяца назад

    देवा भाऊ मस्त

  • @JakirKhan-pm7wn
    @JakirKhan-pm7wn 3 месяца назад

    दिलासा नाही, न्याय हवा

  • @sachinrathod1410
    @sachinrathod1410 3 месяца назад +3

    Correct….obc powerful..kalel this election in obc powerful..Maratha 5lac only..obc 22 lac…kalel election la. ….obc powerful…

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc 3 месяца назад

    राजकारण राजकारण राजकारण फडणवीस बाराचा

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 3 месяца назад +1

    सगेसोयरे लागू करा,विरोधक गेले उडत.तुम्ही काय करायचे ते करून दाखवा.

  • @malharibaikare5382
    @malharibaikare5382 3 месяца назад

    Fadanvise Saheb great Work

  • @bapushelke8990
    @bapushelke8990 3 месяца назад +1

    खरा जाती वादी शरद पवार आहे

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 3 месяца назад +1

    बहुमताचा जोरावर मराठा आरक्षणावर निर्णय घ्या

  • @Ingoleajay
    @Ingoleajay 3 месяца назад

    मराठ्यांना न्याय द्यावा 🚩

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale7031 3 месяца назад +1

    CM साहेब आपण 50लाख ओबीसी नोंदी हैद्राबाद गॅझेट बॉम्बे गॅझेट सातारा गॅझेट या पुराव्याच्या आधारे ओबीसी आरक्षण जाहीर करावे ही विनंती. पुरावे सापडले आहेत न्यायालय देखिल objection घेणार नाही.

  • @rajeshjadhav-rt4tg
    @rajeshjadhav-rt4tg 3 месяца назад +4

    विधकांनी विरोध केला त्यांच जाऊद्या चुलीत तुम्ही आरक्षणावर काय करणार ते जनतेला सांगावे साहेब

  • @pandurangchilgar8842
    @pandurangchilgar8842 3 месяца назад

    ओबिसि मधे आरक्षन नकोच फडनविस साहेब ओबिसि समाज आपलया सोबत आहे

  • @shivajishinde8201
    @shivajishinde8201 3 месяца назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @arvindmondkarsindhudurga
    @arvindmondkarsindhudurga 3 месяца назад

    शेतकरी वाऱ्यावर..
    मित्राच्या मुलाच्या लग्नात पंतप्रधान जाणार... ?

  • @jeevanmalusare5762
    @jeevanmalusare5762 3 месяца назад

    फडणवीस खोटं आहे हे याच उत्तर लवकर मिळेल

  • @aniketkarhale2682
    @aniketkarhale2682 3 месяца назад +1

    टरबूज

  • @avadhutchavan9431
    @avadhutchavan9431 3 месяца назад +2

    सर्व पक्ष एकत्र येऊन तुम्ही सत्ता स्थापन केली 😂😂

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 3 месяца назад +26

    पहीले जंरागे पाठलाला सांगितले कि सगेसोयरे लागु करु व हाके साहेबाना सांगितले कि कुणबी प्रमाणपत्र देणार नाही कोण दुपट्टी भुमिका घेत आहे हे जणतेला माहीत आहे

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 3 месяца назад

      ये गप बस जारा... नाहीतर जा शरद पवार आनी उद्धव ठाकरे काँग्रेस कडे अणि घे आरक्षण बघ देतात काय... जो मानुस काहीतरी करतोय माराठ्यासाठी केलें पण आहे त्यालाच शिव्या घालता अणि जात पाहता वरेवाह....

  • @jeevanmalusare5762
    @jeevanmalusare5762 3 месяца назад

    सत्ता आहे तुमची द्या ना m

  • @prdp4555
    @prdp4555 3 месяца назад +1

    Mukhyamantri ani fadanvis sir tumi nirnay ghya purn maratha samaj taktine tumchya pathishi ubha rahil.
    Shard Pawar chi kheli hanun padaychi sir amhi maratha tumchya sobt.

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 3 месяца назад +30

    तुम्ही सत्तेत आल्यावर एका दिवसात आरक्षण देणार होता मग आत्ता कशाला विरोधक पाहिजेत,समाजा समाजात तूच भांडणं लावली पण त्याचा तोटा झाला

    • @s.g.a9765
      @s.g.a9765 3 месяца назад +2

      Samaj samajat bhandan jyani lavli ahe te tula pan mait ahe ani sampurna maharashtra la....Ani ata pasun nai 1990s pasun

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 3 месяца назад

      ​@@s.g.a9765😂😂.त्यावेळेला तुमच्यासारखे चड्डीत बोट घालून वास घेत बसले होते का?

    • @RajPatel-f3c
      @RajPatel-f3c 3 месяца назад +1

      10% दिलंय . पण प्रश्न सुटू नये म्हणून जरांगे मार्फत दुसराच विषय घेतोय .. प्रत्येक वेळी भूमिका बदलली

  • @prashantkhandagle3311
    @prashantkhandagle3311 3 месяца назад

    फडणवीस साहेब तुम्ही निर्णय ghy साता तुमची आहे

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 3 месяца назад +19

    यानेच मराठा आरक्षण रोखून धरलय

    • @skmovies-g4t
      @skmovies-g4t 3 месяца назад +1

      मिळणार नाही...

    • @user-fqie4jn9
      @user-fqie4jn9 3 месяца назад

      @@skmovies-g4t का ?? फडणवीस च्या घरच आहे का

    • @skmovies-g4t
      @skmovies-g4t 3 месяца назад

      @@user-fqie4jn9 राज्यघटने त दिलेलं नाही.... मराठे haramkhor aahet.... आरक्षण मागासवर्गीय लोकांसाठी आहे.... मराठे चुते मागासलेले नाहीत.... l कोणीही संविधानआत बदलू शकत नाही

  • @bharatjadhav2514
    @bharatjadhav2514 3 месяца назад

    Sir do best for maratha reservation your name Wii be in history of Maharashtra for ever you love maratha and we will do best for you.

  • @spudayasinh1199
    @spudayasinh1199 3 месяца назад

    अनुपस्थितीचे राजकारण न करताएकदाच मराठा आरक्षणदेण्याची ताकद तुमच्यात असताना दुसऱ्याच्या हाताकडे कशाला लक्ष देतातुमच्या मनात आहे का नाही ते सांगा फक्तस्टंटबाजी नकोफडणवीस साहेब विनाकारणनकारात्मक चाणक्य नीती अवलंबूनमहाराष्ट्राचे वाटोळे करू नकाविनंती

  • @shriniwasmadrewar2249
    @shriniwasmadrewar2249 3 месяца назад

    पुन्हा फडणवीस सरकार

  • @govindnadre2740
    @govindnadre2740 3 месяца назад

    खर समोर आले आहे ही शरद पवाराची खेळी आहे

  • @venkateshkirtiwar5642
    @venkateshkirtiwar5642 3 месяца назад

    आता BJP न ठाम भूमिका घेणं आवश्यक आहे, त्यांनी ओबीसी ला विश्वासात घ्यावं नसत वाऱ्यावर सोडून द्यावं

  • @santoshdhavalekar8513
    @santoshdhavalekar8513 3 месяца назад

    Sharad Pawar Ranchi Shirdi

  • @kuldeepjadhav6177
    @kuldeepjadhav6177 3 месяца назад

    आज पर्यंत आम्ही शरद पवार बरोबर होते, तुम्ही निर्णय घेतला तर मराठा समाज तुमच्या 288 जागा येतील

  • @shivajishinde3194
    @shivajishinde3194 3 месяца назад +2

    मराठ्यांना आरक्षण द्या. फडणवीस साहेब निर्णय घ्या. सत्ता आपली आहे. आम्ही आपल्या पाठशी आहे. विरोधकांची वाट बघू नका.

  • @ganeshdhage8391
    @ganeshdhage8391 3 месяца назад

    Jai mhayuti.jai maratha.jai OBC.jai hindu.atta Jarangai saheb kahi bolnar nahi.

  • @jagtapsampat560
    @jagtapsampat560 3 месяца назад

    होय साहेब पवार साहेबांनी आरक्षण दिले नाही नाही . तुम्ही देऊ शकता आरक्षण देऊन आपण आपल्या पक्षाला मोठ मोठे करावे .

  • @bharatjadhav2514
    @bharatjadhav2514 3 месяца назад

    If serious make easy you are correct

  • @malharibaikare5382
    @malharibaikare5382 3 месяца назад

    Pawar saheb only Rajkaran only Satta

  • @KakaWagh-cu1pb
    @KakaWagh-cu1pb 3 месяца назад

    आहो साहेब तुमच्या कड बहुमत आहे आरक्षण देण्यात यावे

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 3 месяца назад

    भाजपाने जरांगे पाटलांच्या मागणीप्रमाणे मराठा आरक्षण मिळवून द्यावे.मराठा भाजपाला एकहाती सत्ता मिळवून दणार.

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 3 месяца назад

    शंभर टक्के.

  • @rameshkatarekatare1155
    @rameshkatarekatare1155 3 месяца назад

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 3 месяца назад

    उद्धव कुठे गेला

  • @जयशिवराय-ग3द
    @जयशिवराय-ग3द 3 месяца назад

    ते नाही आले तर राहुदे तुम्ही द्या आम्ही त्यांना बरोबर कोलतो तुम्ही टिकणार आरक्षण द्या

  • @vinodpatil7040
    @vinodpatil7040 3 месяца назад

    तुम्ही मराठा आरक्षण दया आम्ही तुमच्या पाठीशी आहे

  • @maulinavthar8218
    @maulinavthar8218 3 месяца назад +1

    Saradpawar.bhamtaahe.

  • @kedar.dugane5332
    @kedar.dugane5332 3 месяца назад +2

    आरे सरकार तुझं 206 आमदार तुझे आणि आता का विरोधक मधी आले का आरे जरा लाज

  • @narayankale9875
    @narayankale9875 3 месяца назад +1

    Tyana tyachi jat dhakwali jail fadanwis saheb nakich waditiwar tar nakich gari janar

  • @rameshpatil9226
    @rameshpatil9226 3 месяца назад +3

    Aaho.fadnavis.saheb.mva.wallyana.janateshi.kahich.dene.ghene.nahi.tyachyat.sharad.pawarana.kahich.soyyare.sutak.nahi...te.maze.kutumb.maza.pariwar.hyachyatun.baaher.padale.nahit..mhanunach.tar.pawar.pariwarat.don.rajyasabheche.khasdar.aani.ek.lokdabhecha.khasdar..ek.aamdar.asni.dcm...ha.pariwar.swartha.pslikade.kahich.karit.nahi..satyetun.damajkaran.karata.yet.nahi.tar.aarthakatan.karta.yete.hey.pawar.pariearakadun.sikka.

  • @DnyandevLahane
    @DnyandevLahane 3 месяца назад +12

    बरं...बरं...बरं... बरं...
    आपणच भुजबळांना बळ देत आहेत

  • @Skhashusavant1990
    @Skhashusavant1990 3 месяца назад +3

    Mhavikas आघाडीतील pshani kdhi मराठा reservation sathi kam kele ata vichar krayla ते fkt natk krtahet mrath prshn imp vatla asta tr meeting la ale prshn sodvnyasathi try केले aste fdnvis saheb je bole tech khre ahe

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 3 месяца назад +2

    Wake Up Hindus Wake Up. No Pakistan Supportive Vote Jihadi Lutere Mughal Congress & his Ally Parties. Only & Only Modi, BJP, Bala Saheb Thakare, Raj Saheb Thakare, Shinde Saheb & Mahayuti Sarkar Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @Swatijadhav767
    @Swatijadhav767 3 месяца назад +4

    तुम्ही शुद्ध मन ठेवून आरक्षण पुनर्रचना करा ना कशाला काही होईल ..जातीय जनगणना करा.ज्या प्रगत जाती आहेत त्यांना वगळा आणि लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या...लोक तुम्हाला मानतील .. शुद्ध मनाने तुम्ही काम करू शकत नाही मग लोक तुमच्यावर खुश कसे होतील.

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 3 месяца назад

    फायदा होतो तेव्हा बोलवता का❓

  • @raviteli1752
    @raviteli1752 3 месяца назад +1

    Devendra padnis labad aahe

    • @raviteli1752
      @raviteli1752 3 месяца назад +1

      अम्ही bjp karya करता

  • @netajirkamble8472
    @netajirkamble8472 3 месяца назад +1

    ज्या ठिकाणी आंबेडकरी विचारधारा ऊभा राहते त्या ठिकाणी ईतिहास घडतो आणी सर्वाना समानतेचा आधिकार मिळतो म्हणुन आंबेडकर घराण्यातील जो पर्यत सत्ते मधे येत नाहीत तो पर्यत हे प्रश्न सुटत नाहीत हा लाईव ऊदाहरण..

  • @rahulsalunke7009
    @rahulsalunke7009 3 месяца назад

    काँग्रेसला जातीयवाद पसरायचा आहे

  • @SAWANT-rd4zm
    @SAWANT-rd4zm 3 месяца назад

    MAHARASHTRAT BADANAM KARATAT INDIA MAHATKABADAN

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 3 месяца назад +1

    विरोधकांच सोडा हो तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा. सत्ताधारी आहात ना तुम्ही.

  • @PurushottamBhoyar-i9r
    @PurushottamBhoyar-i9r 3 месяца назад

    Purushottam gangadhar bhoyar sakmur m h

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale4569 3 месяца назад

    आता सर्व तुम्हीच घ्या.इतरांना भीक मागायला लावा.

  • @ddeshmukh7906
    @ddeshmukh7906 3 месяца назад

    गप रे

  • @SudhakarMahadik-j9t
    @SudhakarMahadik-j9t 3 месяца назад

    हे आत्ता मराठा समाज ने विचार केला पाहिजे.... ज्यांनी वाटचाल सुरू केली शिवसेना.. बिजेपिने. त्या दिशेने पाऊल उचलले होते......

  • @DilipChillar
    @DilipChillar 3 месяца назад

    मग देवेंद्र आरक्षण का देत नाही.

  • @santoshdhavalekar8513
    @santoshdhavalekar8513 3 месяца назад

    Sharad Pawar ki Khedi

  • @jaydeepjagtap9660
    @jaydeepjagtap9660 3 месяца назад +1

    अनाजी पंत हटाव महाराष्ट्र बचाव

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 3 месяца назад

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद जय भीम एकच पर्व ओबिसि सर्व जो ओबिसि कि बात करेगा वहि महाराष्ट्र मे राज करेगा ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र