मुख्यमंत्री होत असलेल्या फडणविसांच शेतीसाठीयोगदान काय? | Dnyaneshwar Kharat Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 69

  • @pravinkolhe4507
    @pravinkolhe4507 8 дней назад +32

    मंत्रीमंडळ बसल्याबरोबर
    कर्ज माफी झाली पाहिजे...

    • @viveknanwate6692
      @viveknanwate6692 8 дней назад

      Br Bhikarya

    • @ShyamPatil-hy5pg
      @ShyamPatil-hy5pg 8 дней назад

      Bhikari tr thumi ahot bhdavy ho shetkary chi bhaji vikat gheta na 17 jagi phirun bhikary sarkha bhav padun gheta ani warna bhikari boltho ho ray ​@@viveknanwate6692

    • @PralhadChaudhari18
      @PralhadChaudhari18 8 дней назад

      ​@@viveknanwate6692काळजी नको करु भाऊ
      तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल
      कर्जमाफी BJP करूच शकणार नाही

  • @gorakhpawar3895
    @gorakhpawar3895 8 дней назад +44

    टरबूज कडुन शेतकऱ्यांने अपेक्षा ठेऊ नये अटी शरती टाकून अभ्यास करत बसतो

    • @yogeshsose6125
      @yogeshsose6125 8 дней назад

      132 nivdun ale laudya bullya aizhavya

  • @laxmansakhare2188
    @laxmansakhare2188 8 дней назад +5

    कृषी कर्ज माफ झाले पाहिजे.

  • @KailasTambile
    @KailasTambile 8 дней назад +44

    शिदे मुळे सरकार आले हा मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या हिताचा नाही

  • @Maheshkarde-f5m
    @Maheshkarde-f5m 8 дней назад +19

    ज्ञानेश्वर भाऊ कर्जमाफी कशी होईल

  • @dnyaneshwarkandelkar242
    @dnyaneshwarkandelkar242 8 дней назад +7

    एकनाथ भाई पाहिजे मुख्यमंत्री

  • @akmedia2800
    @akmedia2800 8 дней назад +8

    खरात साहेब तुमची मागणी योग्य आहे. पण ती मागणी देवेंद्र फडणवीस पर्यंत तुमचा आवाज आणि मागणी जात नाही, त्यासाठी तुम्ही योग्य तो मार्ग अवलंबला पाहिजे. आपण सामान्य माणसं आहोत. आपला आवाज तिथपर्यंत जात नाही. त्यासाठी. मोठ्या नेत्यांनी हा विषय मांडला पाहिजे. यासाठी रविकांत जी तुपकर ही मागणी मांडू शकतात.

  • @राजेंद्रगायकवाड-म7छ

    शेतकरी शेतमजूर अन्य लोकांचे हित झालं पाहिजे हेच आमचा जनतेचा हेतू आहे... धन्यवाद पाटील 🙏🙏🙏

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 8 дней назад +5

    भाव बदलल्या सारखं वाटतयं ज्ञानेश्वर भावाचा

  • @SudhakarParhad
    @SudhakarParhad 8 дней назад +1

    खरातभावु कर्जमाफी वर जोर द्यावा कारण शेतकऱ्यांचे शेतमालाच्या भावामुळे दोन वर्षांपासून फार कंबरडे मोडुन पडलेले आहे धन्यवाद

  • @SurajKathale-ov4mf
    @SurajKathale-ov4mf 8 дней назад +6

    अहो.पाटील.सर.फडणविस.सरला.करजाच.पहा.हमीभावच.पहा.नतंर.बोला

  • @RamdasBhite
    @RamdasBhite 8 дней назад +3

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहिजे

  • @amolzuge8962
    @amolzuge8962 8 дней назад +12

    शिंदे साहेब करा 🚩🚩🚩फडणवीस नको

  • @nagnathmane9430
    @nagnathmane9430 8 дней назад +4

    शेतमालाला भाव दिला पाहिजे

  • @ashishkokate1118
    @ashishkokate1118 8 дней назад +2

    अपेक्षा भंग होणार

  • @dnyaneshwarkhanzode4825
    @dnyaneshwarkhanzode4825 8 дней назад +5

    Karjmafi karjmafi karjmafi karjmafi karjmafi pahije

  • @prashantzadokar4464
    @prashantzadokar4464 8 дней назад +1

    भाऊ तुम्ही पूर्ण फडणवीस मय झालेले दिसते, अच्छा है

  • @bharatgund8263
    @bharatgund8263 7 дней назад

    कमीत कमी असं बोलायला वीस कोटी ला विकला गेला आहे
    आणि वरून शेवटी म्हणतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील

  • @siddheshpatil3911
    @siddheshpatil3911 8 дней назад +2

    हा माणूस विकला गेला आहे असं वातंतय

  • @chuchagamer5414
    @chuchagamer5414 8 дней назад

    भाऊ तू खूप चांगली माहिती देतो

  • @sunilhinge8786
    @sunilhinge8786 8 дней назад +1

    Lay bhari patil

  • @vitthalsonone6537
    @vitthalsonone6537 7 дней назад

    2017 ची राहिलेल्या कर्ज माफी, म्हणजेच 2015 पासुनचे राहिलेली कर्ज माफी झालीच पाहिजे. तरच शब्दाला जागल्या सारखे होईल,

  • @laxmansakhare2188
    @laxmansakhare2188 8 дней назад

    शेतकऱ्यांनी भरभरून मतदान केले आहे.आता त्यांना भरभरून सरकारी योजना देऊन त्यांचा भरपूर विकास करा मुख्य मंत्री साहेब . .

  • @balajisilgire6846
    @balajisilgire6846 7 дней назад

    पाच वर्षं काही मिळणार नाही महागाई वाढली योजना चे पैसे येवढं मिळणार बाकी काही नाही शेतकऱ्यांना

  • @dinesharjune5720
    @dinesharjune5720 8 дней назад

    हा मुख्यमंत्री महाराष्ट्रात दंगली घडवणार आहे

  • @indianpolitics6988
    @indianpolitics6988 8 дней назад +2

    👌👌👌👌👌

  • @arunjadhav6662
    @arunjadhav6662 7 дней назад

    कर्ज माफ करतिल असे वाटत नाही

  • @paritoshnaik8714
    @paritoshnaik8714 8 дней назад

    देवाभाऊ दूरदृष्टी असलेला विदर्भाचा नेता आहे

  • @badrinarayandoulse5910
    @badrinarayandoulse5910 8 дней назад

    पाटील साहेब कर्ज माफी झाली पहिजे

  • @govindraomali4356
    @govindraomali4356 7 дней назад

    Patil saheb deva bhau la maharashtra che lok bhulnar nahit. Saccha manus fhakta eknathji ahe deva fhakta rajkarni manus ahe ani rajkarni manus kadhi saccha manus hou shakat nahi .

  • @DnyaneshwarHarad-iw6rs
    @DnyaneshwarHarad-iw6rs 8 дней назад +1

    काय देणार भविष्यकाळ सांगून जाईल

  • @yashwantshinde5192
    @yashwantshinde5192 8 дней назад +2

    2013 la 6000 soyabeen bhav denar hote saheb ata 4200 soyabeen ghalto ahe ahami sir aase video naka nuste gajar dakawache

  • @bhushantekale3826
    @bhushantekale3826 8 дней назад +1

    शिंदे साहेब करा

  • @rajendrarahane1332
    @rajendrarahane1332 8 дней назад

    आता जो माल पिकवला जातो तो माल सुद्धा योग्य भावा त सरकारघेत नाही अजून कुठं अतिरिक्त पिकवता

  • @SachinShinkar-d6b
    @SachinShinkar-d6b 8 дней назад +1

    देवेंद्र फडवनिस बद्दल तुम्ही खुप काही सांगतल पण खरी गोष्ट शेतीसाठी ज्या योजना काढल्यात्या आडकाठी ठेवून काढल्या गेल्या या योजनेत सुखो शेतकऱ्याचा च फायदा आहे मि तुमचे व्हिडीओ सर्व बघतो कारण त्यात सत्य असते परंतू आज तुमच्यावर वरून काही प्रेशर दिसत आहे

  • @sagarbelokar4522
    @sagarbelokar4522 8 дней назад

    देवा भाऊच्या कारकिर्दीत सिंचन घोटाळा झाला कर्जमाफीचा दूरदूर पर्यंत विचार नव्हता आता सगळं भूलून जा महागाईचे झटके खायला जनतेनी तयार राहा

  • @dnyaneshwarkandelkar242
    @dnyaneshwarkandelkar242 8 дней назад +1

    बोगस धंदे करू नका बरं शेतकरी तुमच्या भरवश्यावर आहे

  • @vinodekkar7540
    @vinodekkar7540 8 дней назад

    सर तुम्ही भाजपचीच बाजू मांडता काय केलं त्यांनी शेतकरी भिकारी केलं.

  • @dnyaneshwarkandelkar242
    @dnyaneshwarkandelkar242 8 дней назад +2

    तुम्ही विकल्या गेले की काय

  • @anilgaikwad4915
    @anilgaikwad4915 7 дней назад +1

    भाऊ तुम्ही कालपर्यंत BJP च्या विरोधात पोस्ट शेअर करत होता.आज असं अचानक काय झालं😂😂

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 8 дней назад +2

    फडणवीस cm नको....

  • @SadanandSuryavanshi-g8y
    @SadanandSuryavanshi-g8y 8 дней назад

    सोयाबीन भाव 6000रु

  • @SadanandSuryavanshi-g8y
    @SadanandSuryavanshi-g8y 8 дней назад

    शेतकयाज्या हिताचा नहीं

  • @Shahirdevrajbhise
    @Shahirdevrajbhise 8 дней назад

    याला म्हनतात वारे पाहुन उधलनारे

  • @jaythakare9029
    @jaythakare9029 8 дней назад

    Andolan petu aapn

  • @manikraoShelke-n7t
    @manikraoShelke-n7t 8 дней назад

    मोदिला.आयात.कराय.सोपझाल.खरात.साहेब.फडणविसन.आतापरेनत.शेतकरासाठि.चागले.काम.केलि.

  • @vitthaldaberao7628
    @vitthaldaberao7628 8 дней назад

    सिंचन घोटाळा करणारा देवा भाऊ जवळ जवळ बसलेला आहे

  • @govindraomali4356
    @govindraomali4356 7 дней назад

    Deva bhau che nav korya kagdavar lihun ghya.ani bjp pan ani 5 varshat akkha maharshtra la disnar ahe sarvsamanya janata ani shetkari garib janata bharadali janar ahe ya jachak gst , mahagai , ani ghaneradi rajkaran mule janata pilavatun nighel , ata shetkaryala koni vali nahi😢garibala koni vali nahe 😢 sansadet shetkari neta prashna mandato tyala bolu dile jat nahi. Shetkari ,majur ,kashtakari sampla ata bjp ne deva bhau ne vat lavali maharashtrachi

  • @ashokkhandare3420
    @ashokkhandare3420 8 дней назад

    sir Karj maf Zal Pahije

  • @ShrikrushnaRaut-s3h
    @ShrikrushnaRaut-s3h 8 дней назад +1

    गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार या योजनांमुळे मला त्याचा खूप फायदा झाला आहे चांगली योजना आहे
    फडणवीस साहेब हे दूरदृष्टी नेता आहे

  • @tarachandb2899
    @tarachandb2899 8 дней назад

    Hmmm.... jalali tar ahe...pan dakhavta yet nahi aani bolta hi yet nahi.... MvA cha silent supporter ahe ha....😂😂😂😂

  • @sanjaychape7798
    @sanjaychape7798 8 дней назад

    Shinde saheb pahije

  • @dadakonda667
    @dadakonda667 8 дней назад +1

    फडणवीस ब्राहमण आहेत म्हणुन त्यांच्यावर जातीवादी चिरडून बोलतात नाहीतर 2014 ते 2019 सुंदर काम केले फडणवीस यांनी नंबर एक देवा भाऊ

  • @sureshnikam4735
    @sureshnikam4735 7 дней назад

    Fadanvis shetakari virodhi.7/12kora hou det nahi shabdacha khel karato buddhibhed karto

  • @deepakgade7705
    @deepakgade7705 8 дней назад +3

    मुख्यमंत्री शेतकर्‍यांना केस देणार
    काही नको देऊ स्वायबिनला भाव दे म्हणाव.
    1 रुपयात पिक विमा भरुन पिक विमा मिळतोय का?
    यांना फक्त मंत्री पद पाहिजेत सत्ता पाहिजे शेतकऱ्याचा विचार कोण करतय फक्त आश्वासन देणे, काहि नेत्यांनी फक्त मागणी करणे बास हेच चालू आहे 😢

  • @AnkushLilhare-bg8xr
    @AnkushLilhare-bg8xr 8 дней назад

    भाऊ तुम्ही अगदी बरोबर सांगत आहात

  • @ganeshdhage8391
    @ganeshdhage8391 8 дней назад

    Bjp la eknath saheban kade bagun voting keli amhi.bjp bagu karj maphi karte ka.

  • @OmprkashjadhavOmprkashjadhav
    @OmprkashjadhavOmprkashjadhav 8 дней назад

    Sarkarjmafhizalipahejeanikontiaatnaslipaheje

  • @govindraomali4356
    @govindraomali4356 7 дней назад

    Patil saheb ladkya bahininna paise deva bhau mule nahi ekanath jin mule garib aya bahininna milale ahet he lakshat ghya. Tumhi ata bjp kadun jhala ahat .nivadanukit matadanachi 1500 rupaye phuli pramane gavat vatap jhali ka gavat.

  • @ShankarChawale
    @ShankarChawale 8 дней назад

    Fadanvis mukhyamantri zalet tar setkaryanchy aatmahatya vadhanar he nischit karj mafi madhye itakya jachak ati asanar tyamadhye 50 takke karj maf karanar nahi sekaryanche