एकदम मस्त व्हिडिओ भावा.🔥❤️🔥❤️👌👍🏻 कानिफनाथांचे मंदिर अप्रतिम आहे,कधी गेलो नाही पण तुझ्यामुळे प्रत्यक्षात दर्शन झाले.🙏🏵️🔥❤️🔥🏵️🙏 म्हणतात न प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे.... प्रयत्न केल्या शिवाय यश मिळत नाही, उदारणार्थ.:- एखादा खेळाडू जेव्हा मैदानावर यशस्वी होतो, तेव्हा ते यश काही त्याला आपोआप प्राप्त होत नाही. त्यामागे त्याचे अथक प्रयत्न असतात.जो माणूस प्रयत्न करीत राहतो त्याला मार्ग सापडतो. जो नशिबावर अवलंबून राहतो, तो कधीच यशस्वी होत नाही... तू आतमध्ये जाण्यासाठी कानिफनाथ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी खूप प्रयत्न केलेस पण काय करणार शेवटी देवाच्या इच्छे विरुद्ध काहीही होऊ शकत नाही.👌❤👌❤👌👍🏻 ❤खूप सुंदर आवडली व्हिडिओ.👌🔥👌🔥👌👍🏻 🙏🏵️जय श्री कानिफनाथ महाराज.🏵️🙏
काल च्या व्हिडीओ मध्ये म्हणालो ते खरं झालं... दादा बोपगाव कानिफनाथ महाराजांच्या मंदिरात गेलेला... मी ही खूप प्रयत्न केले होते आत मध्ये जायचे पण मला ही नाही जमलं... 🙏🏻 आता नंतर कधी गेलो की नक्की आत मध्ये जाईन.
VERY NICE VIDEO DADA ANI DEVACHI ISSHA KAHI TRI VAGLI ASTAY APLYA SATHI TU AATMADAY JAYCHA PRAYANT KAYLAS HEICH AYK MOTHI GOSHTAY AAHAY GOOD LUCK DADA TAKE CARE❤❤❤❤❤
Kanifnathala आत जायची वेगळी पद्धत आहे. दोन्ही हात वर ठेऊन तिरके आत सरकायचे . आत गेलात कि तुमचे डोकं डायरेक्ट कानिफनाथाला लागते . जीन्स आणि बेल्ट घातली असेल तर आत किंवा बाहेर येताना नक्की अडकतो
Jasa te pink topi wale kaka pradakshina marun gele tasa tu geli nahe , tu direct gela , next time pradakshina marun ja , tu pan 100% jashil, cause i have experienced it ,ani leather che konti pan vastu aanga var nako. Ninad from NavinSheva ,Uran.
खूप वर्षानंतर दर्शन झाले कानिफनाथ महाराजांचे🙏
Apratim. Khoop. Sundar.
एकदम मस्त व्हिडिओ भावा.🔥❤️🔥❤️👌👍🏻
कानिफनाथांचे मंदिर अप्रतिम आहे,कधी गेलो नाही पण तुझ्यामुळे प्रत्यक्षात दर्शन झाले.🙏🏵️🔥❤️🔥🏵️🙏
म्हणतात न प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे.... प्रयत्न केल्या शिवाय यश मिळत नाही, उदारणार्थ.:- एखादा खेळाडू जेव्हा मैदानावर यशस्वी होतो, तेव्हा ते यश काही त्याला आपोआप प्राप्त होत नाही. त्यामागे त्याचे अथक प्रयत्न असतात.जो माणूस प्रयत्न करीत राहतो त्याला मार्ग सापडतो. जो नशिबावर अवलंबून राहतो, तो कधीच यशस्वी होत नाही... तू आतमध्ये जाण्यासाठी कानिफनाथ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी खूप प्रयत्न केलेस पण काय करणार शेवटी देवाच्या इच्छे विरुद्ध काहीही होऊ शकत नाही.👌❤👌❤👌👍🏻
❤खूप सुंदर आवडली व्हिडिओ.👌🔥👌🔥👌👍🏻
🙏🏵️जय श्री कानिफनाथ महाराज.🏵️🙏
एकदम मस्त विडीओ प्रणित आणि खूप छान मंदिर कानिफनाथाऺच आवडला .
एक नंबर व्हिडिओ आहे भाई आणि मंदिर पन खुप सुंदर आहे
ओम नमो कानिफनाथ महाराज की जय 🌺🌺👏👏
ओम नमो कानिफनाथ महाराज की जय...
कानिफनाथाय नमः
Jay. Kanifnath. Maharaj. Ki.
Nakki jau Mandir la lay bhari travel vlog🎊👌
Pranit tujhamule kanipnatancha darshan zale danyavad ❤🎉🎉🎉
Happy journey
अगोदर माहित असते.. तर आलो असतो तिथे.. आमच्या सासवडपासून जवळ होते 👍
Kanifnatha Maharaj ki jai 🎉🎉🎉🎉🎉🎉🙏🌺🙏🌺🌺🙏🙏🙏🙏🌿🥀💐🌺🌹🌹
काल च्या व्हिडीओ मध्ये म्हणालो ते खरं झालं... दादा बोपगाव कानिफनाथ महाराजांच्या मंदिरात गेलेला... मी ही खूप प्रयत्न केले होते आत मध्ये जायचे पण मला ही नाही जमलं... 🙏🏻 आता नंतर कधी गेलो की नक्की आत मध्ये जाईन.
Really appreciate your efforts
रामदास स्वामिनी स्थापन केलेले11 मारुति करा . खुप chan आहे
Khup chan Mandir👌👍....
I am from Bopgoan. Dada chan ahe video.
🙏🙏..Aallakh...Niranjan...Aadesh..🙏🙏
Dada super 👌 👍 experience
Khup Chan video
खूप छान आहे ❤❤❤
जय कानिफनाथ बाबा 🙏
छत्रपती शिवाजी महाराज 🙏🚩
मस्तच
Khup chan ahe
VERY NICE VIDEO DADA ANI DEVACHI ISSHA KAHI TRI VAGLI ASTAY APLYA SATHI TU AATMADAY JAYCHA PRAYANT KAYLAS HEICH AYK MOTHI GOSHTAY AAHAY GOOD LUCK DADA TAKE CARE❤❤❤❤❤
Kanifnath Maharaj ki Jy 🙏
Mast mandri
आम्ही पण नाथ पंथी आहोत जय गुरू कानिफनाथ महाराज जय गोरक्षनाथ महाराज एकदा मढी ला पण दर्शन घेऊन या
Kalip Nath Maharaj ki Jay👌👌 tumcha Scooty Prabhas Allah salama hai❤❤
Dada kalip nath nahi kanifnath maharaj..🙏🙏
Jabardast
Pranitha awesome Mandir🎉🎉🎉
Welcome to Pune Dada 💐💐🙏🙏
भोपगावची मढी म्हणतात, खूप छान आहे देवस्थान प्रसन्न वाटलं व्हिडिओ पाहून.
Ami bopdev ghaat khali rahyala ahai ..yewalewadi ity..NC BLOG
🙏🙏🙏धन्यवाद दादा ❤
First like 👍❤
Yelkot yelkot jai malhar pranit.
Kanifnathala आत जायची वेगळी पद्धत आहे. दोन्ही हात वर ठेऊन तिरके आत सरकायचे . आत गेलात कि तुमचे डोकं डायरेक्ट कानिफनाथाला लागते . जीन्स आणि बेल्ट घातली असेल तर आत किंवा बाहेर येताना नक्की अडकतो
माझी पण कधीपासून इच्छा आहे इथे जायची. आणि मे कालच्या व्हिडिओ मध्ये केलेला guess बरोबर झाला
🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏
I'm from Hadapasar bro' ❤
Me nehamich tuze videos pahato
Ad naranpur la He jaun
Ye Datta mandir 🕉
After that Parti Balaji ketkavle
👍
😊
शरीर यष्टी कमी असणाऱ्या व्यक्ती ने सर्व मागावे
भोंदु गिरी
Kanifnath to jejuri kiti distance ahe km
🙏
🌺🌺🙏🙏
👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Kanifnatha la khekade khal lelya chalat nahi
Mi jaun aloy mandiramadhe
Bhau punyat aahe ka tumhe sadhya
कात्रज येथून येणार आहेत ना फोन करा नक्की मी कानिफनाथ मंदिर येथे जात असतो
Shivtara che room changle nahit..tyapeksha mandira javal changle hotels ahet
तुम्हाला आता वजन कमी करण्याची गरज हाय 😊
Jasa te pink topi wale kaka pradakshina marun gele tasa tu geli nahe , tu direct gela , next time pradakshina marun ja , tu pan 100% jashil, cause i have experienced it ,ani leather che konti pan vastu aanga var nako.
Ninad from NavinSheva ,Uran.
Daru ani mutton non veg band kelas ki jashil aat... baki dev baghtoy...🙂🚩🙏
प्रणित स्वतःच्या गाडीने गेला असतास तर आरामात गेला असतास. व्हिडिओ नेहमीप्रमाणे छानच आहे पण उमा आणि अनायाही असते तर अजून चांगला वाटला असता.
लेडीज ला जायला परवानगी आहे का
स्त्रियांना परवानगी आहे का?
Non vej band kar …
Satvik aahar ghe
Baki kahi nahi
Dada 1 rekwest ahe Adavatise bandh kara
जय कानिफनाथ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏 🌺🌺🌺🌺🌺
🙏