Raj Thackeray LIVE: Narayan Rane यांच्या Ratnagiri Sindhudurg Lok Sabha प्रचारासाठी सभा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 962

  • @dattaz277
    @dattaz277 5 месяцев назад +5

    राज साहेब आपले खुप खुप आभार आम्हाला हसविण्यासाठी आणि आमचे मनोरंजन करण्यासाठीं, आमचा दिवस छान गेला.
    आता वेळ मतदानाची आणि आमचे मत फक्त उद्धव साहेबांना आणि आमची निशाणी मशाल 🚩

  • @YogeshwarAyarekar
    @YogeshwarAyarekar 5 месяцев назад +2

    जय महाराष्ट्र

  • @salimshetabdulshaikh2729
    @salimshetabdulshaikh2729 5 месяцев назад +5

    स्वतः च १ खासदार,२ आमदार निवडून येत नाही, चालले दुसऱ्या पक्षाचे खासदार निवडून द्यायला. राज ठाकरे च्या पाठी जाऊन आपले वर्ष वाया घालू नका हे खंडनी घेऊन काम सभा/प्रचार करणारा माणूस आहे.

  • @amjadpathan7389
    @amjadpathan7389 5 месяцев назад +4

    भावाला साथ द्यायची होती... राज ठाकरे

  • @ratangaikwad6969
    @ratangaikwad6969 5 месяцев назад +120

    सखा भाऊ पक्का वैरी !

    • @dnyaneshwarpawar116
      @dnyaneshwarpawar116 5 месяцев назад

      मराठी माणसाच्या स्वप्नांचा चुराडा केला राज साहेब
      काय उत्तर देणार वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना,
      सख्खा भाऊ पक्का वैरी झाला आहे

    • @ashokdhaje9184
      @ashokdhaje9184 5 месяцев назад

      K

    • @amit5286
      @amit5286 5 месяцев назад +1

      🍦 he ghya garmi khup ahe vitlun jail

    • @prashantpatil8887
      @prashantpatil8887 5 месяцев назад

      Shri Ram sobat Bibisha pahije

    • @2023opportunities
      @2023opportunities 5 месяцев назад +1

      वैरपणा उगाचच येत नाही, आजही ह्या वैय्राने भावाला जिवाला जीव दिला असता जर भाजप शिवसेना युती च्या जिवावर निवडून आल्यानंतर भावाने खाजवेगीरी करुन तमाम महाराष्ट्राच्या जनतेची स्वार्थासाठी फसवणूक केली नसती तर.

  • @NikhilLondhe-x6g
    @NikhilLondhe-x6g 5 месяцев назад +67

    भावपूर्ण श्रद्धांजली...मनसे 🪔

  • @kurbanmulani5826
    @kurbanmulani5826 5 месяцев назад +50

    देवा परमेश्वरा सद्बुद्धी दे, सन्मान किंवा अपमान फक्त देवा तूही देऊ शकतो , 😢कोणासाठी किती झुकणार लोकं

    • @kurbanmulani5826
      @kurbanmulani5826 5 месяцев назад

      अब की बार BJP तडीपार BJP hatao Darrr ko Bhagao Berojgari mahengayi Bhagao EVM Hatao Democracy Bachao Desh bachao Tanashahi Mitawo 🇮🇳

    • @saeedundre7840
      @saeedundre7840 5 месяцев назад

      Hech wakkya amchya quranat sudhdha lihileli ahe WATUIZZU MAN TASHA WATUZILLU MAN TASHA mhanjech izzat ani zillat denara toch ek parmeshwarach ahe

  • @bipinchandrasalunke5395
    @bipinchandrasalunke5395 5 месяцев назад +53

    जेव्हा याला 2004 मध्ये राने सेनेतून फुटला. त्यावेळी याला सभा घेण्यासाठी बाळासाहेबांनी कोकणात पाठवले होते. पण हा सुपारी बस माणूस अर्धा दौरा सोडून मुंबईत परतला आणि आज जास्त फुटलेले रानेच्या सभेसाठी कोकणात अवतरला. सर्व काही फक्त पैश्यासाठी.

    • @jagdishpawar4705
      @jagdishpawar4705 5 месяцев назад +2

      दोन 2 हाजार साल चे भाषांतर दाखवत जा

    • @abdulgaffarabduljabbar3434
      @abdulgaffarabduljabbar3434 5 месяцев назад +1

      Rajkaran Far GhanerdeZale Aahe Kon kadhi Kuthe Jael Yacha Kahi Nem Nahi

    • @ravindralimaye9911
      @ravindralimaye9911 5 месяцев назад +1

      ऊद्धवरावांनी तर कडी केली ।सत्ते साठी स्वताच्या वडिलांचे विचार वर पाणी सोडुन हिंदुत्व सोडले ।हेदवा ह्या माणसाला चांगली बुद्धीदे

  • @r.ravikiran...2327
    @r.ravikiran...2327 5 месяцев назад +14

    भाषणात तो आपलेपणा व दमदारपणा राहिला नाही...

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 5 месяцев назад +4

    राज, ठाकरे साहेब आपल्याला माझा शतशहा नमस्कार

  • @II-gt3gc
    @II-gt3gc 5 месяцев назад +46

    भाषण असं करा की ऐकणारे 2 दिवस बुचकाळ्यात पडले पाहिजेत आणि कार्यकर्ते मानसिक रुग्ण

  • @satishsapkale5657
    @satishsapkale5657 5 месяцев назад +3

    जो माणूस परिवारातील लोकांना,व भावाला साथ देत नाही,तो आपल्या साठी करणार,,
    फक्त आपला स्वार्थ..व आपला दबदबा,,जो संविधान विरोधी आहे, त्यांना मदत करतो,हा काय माणूस आहे,, ज्या बाळासाहेब ठाकरे मुळे हे पुढे आलेत त्यांना सुध्दा ते विसरलेत अख्खा महाराष्ट्र पहातोय,,यांचा एक ही उमेदवार नाही मग गप्प बसायचं,,पण नाही हुकुमशाही आणायची आहे ना..व लोकांना गुलामीत ढकलायचे आहे..पण तसं होणारं नाही...

  • @sandeeppatil9160
    @sandeeppatil9160 5 месяцев назад +5

    साहेब बाळासाहेबांचा एक जमाना होता तुम्ही त्यांचे एकमेव अनुयायी होता या नाऱ्याला तुमचा ठाकरे परिवार याची पायथ्याशी जागा होती या कोंबडी चोराच्या आज हे दिवस आलेत की तुम्ही या कोंबडी चोराच्या समर्थांना मध्ये बोलत आहेत हे आपल्या महाराष्ट्रात देशाचे दुर्भाग्य आहे

    • @jagdishpawar4705
      @jagdishpawar4705 5 месяцев назад +2

      नारायण राणे आता मनसे मध्ये

  • @Aarav-l9s
    @Aarav-l9s 5 месяцев назад +50

    फक्त उध्दव ठाकरे साहेब

  • @anandmore7117
    @anandmore7117 5 месяцев назад +49

    राज साहेबांच्या सभेला आलेली गर्दी मतात मात्र परिवर्तीत होत नाही . याचं कारण शोधावं लागेल !

  • @mohdmubinsayed5655
    @mohdmubinsayed5655 5 месяцев назад +5

    कोविडच देखील बोला उध्दव साहेब वर्ड मध्ये एक नंबर

  • @ManikDangi-qm6ze
    @ManikDangi-qm6ze 5 месяцев назад +29

    MHAAAA GADARRRR

  • @rameshnemane4887
    @rameshnemane4887 5 месяцев назад +4

    अरे रे.. काय वाईट दिवस आले रे या माणसाचे याला आता दुसऱ्याचे ढुंगण धुवावे लागत आहे.

    • @masudkhan3657
      @masudkhan3657 5 месяцев назад +1

      Good yala tond nahi uthav thakry la dakhaycha laykicha rahila nahi

  • @rajendrawavaliye387
    @rajendrawavaliye387 5 месяцев назад +38

    यांचं ऐकून तुम्ही आज उध्दव ठाकरेंनाच (चुलत भावाला)टार्गेट करताय पण जनता तुम्हाला माफ करणार नाही

    • @amit5286
      @amit5286 5 месяцев назад +1

      🍦😄

  • @anandgade6095
    @anandgade6095 5 месяцев назад +8

    वाईट वाटलं आज खूप अस दृश्य बघून.😢

  • @sukantgholkar3326
    @sukantgholkar3326 5 месяцев назад +3

    सभेतील भाषणं चांगले झाले 🙏🚩

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 5 месяцев назад +1

    जय जय राजसाहेब जय जय महाराष्ट्र

  • @मराठीमीडिया
    @मराठीमीडिया 5 месяцев назад +38

    लय वाईट वेळ आली राजसाहेब तुमच्यावर

    • @techly5413
      @techly5413 5 месяцев назад +4

      Br tumhi sanga atta sahebala

    • @Sunny.15.897
      @Sunny.15.897 5 месяцев назад +1

      Atta udwasta media attashi ghaberyala lagla 😢😢😮

  • @sandeshkamble7122
    @sandeshkamble7122 5 месяцев назад +21

    राजसाहेब कोणाची कडेवर घेणार आता

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 5 месяцев назад +3

      उद्धव ने कुणाला घेतलं चढवून?
      माहीती आहे ना

    • @kanchanupasham2333
      @kanchanupasham2333 5 месяцев назад +2

      Mag tu Raj la chadhun ghe

  • @bhashkarmagar7594
    @bhashkarmagar7594 5 месяцев назад +46

    25ते 50कोटी तरी..

    • @prabhakarchougule53
      @prabhakarchougule53 5 месяцев назад +2

      100 कोटी

    • @bhashkarmagar7594
      @bhashkarmagar7594 5 месяцев назад

      @@prabhakarchougule53 चुक झाली, क्षमा असावी 🙏🙏🙏

    • @dnyaneshwarpawar116
      @dnyaneshwarpawar116 5 месяцев назад

      गुड फार नथिंग

    • @santoshsakpal4621
      @santoshsakpal4621 5 месяцев назад

      जिकडून भेटेल तिकडून बोलणारा माणूस. आविश्वास सा पात्र

  • @rajendrapathak6678
    @rajendrapathak6678 5 месяцев назад +23

    तुम्हाला पटले पण तुमचे पण मत मतदाराला पटेलच असे नाही आहे

  • @kaustubhgosavi1304
    @kaustubhgosavi1304 5 месяцев назад +10

    काय वेळ आली साहेबांवर त्यांना राणेचा प्रचार करावा लागतो.आणि राणे हे प्रचार करायला कमजोर झाले हे सिद्ध झालं

    • @ajinathgarje7567
      @ajinathgarje7567 5 месяцев назад

      yevdi changli bhashya vaprnarnyasarkhe nahit bhau doghe pn..shivya dyaychya layki rahil yanchi fkt..

  • @vinaymondkar5861
    @vinaymondkar5861 5 месяцев назад +30

    प्रत्येक सभे चे किती?

    • @shreedadarwala7650
      @shreedadarwala7650 5 месяцев назад +1

      *इतक्या खोलात उगाच शिरू नका राव. सप्तरंगी पिसारा अन डौलदार तुरा असलेल्या मोराचेही पाय काळेच असतात. प्रसूतीगृहात कुणीही कुमारिका नसते हे ध्यानात असूं द्यात!*

    • @niteshsalvi19
      @niteshsalvi19 4 месяца назад

      toond dakhavayla kuthe jaaga rahila aahe ka.. Nikala nantar

  • @Amarshinde17
    @Amarshinde17 5 месяцев назад +95

    स्वतच्या मुलाला राजकारणात सेट करण्यासाठी केलेली उठाठेव आहे ही...

    • @amit5286
      @amit5286 5 месяцев назад

      🍦😂

    • @desaihiteshh
      @desaihiteshh 5 месяцев назад

      Same as Uddhav Thakerey did

    • @niteshsalvi19
      @niteshsalvi19 4 месяца назад

      toond dakhavayla kuthe jaaga rahila aahe ka.. Nikala nantar

  • @TheObeeramdas
    @TheObeeramdas 5 месяцев назад +1

    "" अरे प्रचारासाठी कुणी पक्ष देता का पक्ष "" अशी ह्यांची हालत चालू आहे , वाईट वाटत। . मराठी जनतेने ह्याला १३ आमदार दिले आणि ह्याने १३ आमदारांचे एक आमदार करून दाखवल। ह्याला क्षमा नाही।

  • @vishnughadigaonkar2892
    @vishnughadigaonkar2892 5 месяцев назад +21

    कीर्तनकार मस्त कीर्तन आख्यान देत आहेत जाचं एकही आमदार नाही खासदार नाही कोरपोटेकर नाही याचं कोण ऐकणार

  • @aniket6271
    @aniket6271 5 месяцев назад +33

    बेगानी शादीमे अब्दुला दिवाणा

  • @subhashgorivale1592
    @subhashgorivale1592 5 месяцев назад +26

    स्वताचा उमेदवार उभा करण्या येवढी पण ताकद नाही विरोध फक्त उद्धव साहेबान बद्धल कसला हा भाव.
    काय फरक नाही पडणार असेच कॉमेडी करत बसा

  • @sayalipatil3483
    @sayalipatil3483 5 месяцев назад +2

    आता फक्त मशाल आणि मशाल🎉च

  • @uttamvarkhade6057
    @uttamvarkhade6057 5 месяцев назад +11

    बांडगुळ राज, ठाकरे

  • @pratikramteke9460
    @pratikramteke9460 5 месяцев назад +98

    ED ची भीती

    • @AmbadasAdsul
      @AmbadasAdsul 5 месяцев назад

      मूर्खासारखा बोलतो आहे का अक्कल आहे का तुला पैसे घेऊन प्रचार करायचा नाही कधी

    • @AmbadasAdsul
      @AmbadasAdsul 5 месяцев назад

      स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी त्यांनी मराठी माणसासारखे मराठी माणसासारखं काय केलं

  • @tshsu73
    @tshsu73 5 месяцев назад +76

    आज उध्दव ठाकरेना साथ दिली असती तर महाराष्ट्रातील नागरिकांनी डोक्यावर घेतला असता
    आम्ही कोकणातील माणसं कोंकण ह्या bjp वाल्यांना लुटू देणार नाही१००%
    या वेळी विनायक राऊतच 🔥

    • @AkshayJadhav-he8yg
      @AkshayJadhav-he8yg 5 месяцев назад +6

      जेव्हा राज साहेब युती साठी गेले होते तेव्हा का नाही वाटल की आपला भाऊ आहे आपण एकत्र आल पाहिजे... तेव्हा bjp सोबत च होते ना... का नाही वाटल आपल्या भावा ला साथ देऊ... जर पक्ष फुटला नसता तर या गोष्टी तुम्ही बोला असता का...उगाच आता पक्ष फुटला म्हणून काही ही बोलायच...

    • @RameshSawant-u9f
      @RameshSawant-u9f 5 месяцев назад +1

      आम्ही कोकणकर चाळीश वर्षे बाळा साहेबांसोबत होतो पण मुखमंत्री फक्त आठच महिने...... 🙏🚩

    • @saeedundre7840
      @saeedundre7840 5 месяцев назад

      Tere ko pappi leneka dil karta hai bhawa

    • @milinddarekar9977
      @milinddarekar9977 5 месяцев назад +2

      Uddhav thakreni swarthasathi nako tya mansachi sath dharli

    • @tshsu73
      @tshsu73 5 месяцев назад

      पण राणेंचा प्रचार करायची वेळ आली हे दुर्दैव आहे
      आज महाराष्ट्र लुटत असताना त्या माणसाची साथ देणे म्हणजे ती गद्दारीच झाली महाराष्ट्रा सोबत

  • @sunilpol5832
    @sunilpol5832 5 месяцев назад

    Yes Sir You Are Good

  • @shyamsalunkhe-sk1bv
    @shyamsalunkhe-sk1bv 5 месяцев назад +4

    जय महाराष्ट्र साहेब

  • @शस्त्रमेवजयते-ग8छ
    @शस्त्रमेवजयते-ग8छ 5 месяцев назад +2

    Raj Saheb India che BHARAT lavkarche lavkar kara 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @avinashchaudhari3606
    @avinashchaudhari3606 5 месяцев назад +20

    Kiti ghetalle mag.50/500/ki 5000 cr?

  • @chandrakantjoshi6635
    @chandrakantjoshi6635 5 месяцев назад +1

    Wahhhhhh Raj Shaheb 👌 👌 👌 Jay Maharashtra

  • @kingmotivation3934
    @kingmotivation3934 5 месяцев назад +46

    एकनाथ शिंदे गेले आम्ही समजून घेतल. अजित पवार गेले चल जाऊ दे असं म्हणून सोडून दिलं पण तुमच्याकडून अशी अपेक्षाच नव्हती.पण आता नाही सहन करणार हा महाराष्ट्र. 😔

    • @niteshsalvi19
      @niteshsalvi19 4 месяца назад

      toond dakhavayla kuthe jaaga rahila aahe ka.. Nikala nantar

  • @sudhirgorleasangaon9165
    @sudhirgorleasangaon9165 5 месяцев назад +3

    भाजपच्या E D ची कमाल😂😂😂 खूप वाईट वाटते

  • @kirangawari6320
    @kirangawari6320 5 месяцев назад +66

    अरे बाबा तुच्यावर विश्वास राहील नाही 😂😂😂😂

    • @kishorbansode5301
      @kishorbansode5301 5 месяцев назад +4

      अरे बाब तुझा तुझ्यवरती विश्वास आहे का हे चेक अगोदर

    • @salimshetabdulshaikh2729
      @salimshetabdulshaikh2729 5 месяцев назад +1

      भावा सुपारी मोठी आहे

    • @babie2328
      @babie2328 5 месяцев назад

      Gandu gela bjp sobt

    • @babie2328
      @babie2328 5 месяцев назад

      ​@kishorbansode5301 tuja baap ye ka raj

  • @मराठायोद्धा
    @मराठायोद्धा 5 месяцев назад +48

    खाज ठाकरे मुळे नक्की राणे पडणार 2019 च इतिहास तसा आहे

    • @jitua394
      @jitua394 5 месяцев назад

      Khaj 😢😮😂😂😂

    • @niteshsalvi19
      @niteshsalvi19 4 месяца назад

      toond dakhavayla kuthe jaaga rahila aahe ka.. Nikala nantar

  • @dasharathmalpekar1982
    @dasharathmalpekar1982 5 месяцев назад +1

    Jabardast

  • @sudhirgorleasangaon9165
    @sudhirgorleasangaon9165 5 месяцев назад +11

    नक्कल करून कोणी बाळासाहेब ठाकरे बनू शकत नाही 😂एकच उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद❤

    • @देवसाळेकर
      @देवसाळेकर 5 месяцев назад

      Bas karaa re chate lokano udhav satet Astana pan goa mahamarga kaa zala nahi koknatil manse sarvat faltu manse aahet

  • @aniketpatil9198
    @aniketpatil9198 5 месяцев назад +1

    हिंदुत्वाच्या बाजूने आहे आम्हाला गर्व आहे आपल्यावर नाहीतर भरपूर लोक इटली वाल्यांची चाटत आहे ❤

    • @Live_agency
      @Live_agency 5 месяцев назад +2

      Ani magchya varshi he kuthe hote kona kadun bolat hote re bhaktya 😂😂🤣🤣

  • @RajaSuler
    @RajaSuler 5 месяцев назад +4

    नशीब बाळासाहेबांचे नारायण रणेबद्दलचे व्हिडिओ उपलब्ध आहेत

  • @Gangadharswami1975
    @Gangadharswami1975 5 месяцев назад

    विद्वत्तापूर्ण भाषण....चौफेर वाचन,प्रगल्भ बुध्दीमत्ता,राजकिय नेतृत्वात या गुणाचा दुष्काळच...राजसाहेब आपण दुरदृष्टी लाभलेले प्रति बाळासाहेब आहात..नरेंद्र मोदींच्या गुजरात विकासाची भरभरून स्तूती करणारे आपणच आहात...मोदी सारखं नेतृत्व देशाला हवं आसे स्पष्ट मत माडणारे आपणच..."भले ही नंतर लाव रे तो व्हिडिओ.."गैरसमजातून झाला आसावा...आत्ता योग्य दिशेला आहात...

  • @bipinchandrasalunke5395
    @bipinchandrasalunke5395 5 месяцев назад +46

    सुपारी

  • @avinashkale8938
    @avinashkale8938 5 месяцев назад +22

    जनतेच्या प्रर्तीक्रीया बघा...
    👇

    • @RameshSawant-u9f
      @RameshSawant-u9f 5 месяцев назад +1

      ज्यांनी प्रतिक्रिया दिली ते कोकणचे नाहीत, आणि हो ते कदाचित हिंदू धर्मा विरोधात असतील 🙏🚩 जय श्री राम 🙏🚩

    • @rajendarakamdi331
      @rajendarakamdi331 5 месяцев назад +1

      साहेब सर्व जनतेच्या कमेंट्स वाचा
      सर्व महाराष्ट्रातील जनतेचा विषश्वास होता महाराष्ट्रा पूर्ण पणे गुजरातला विकला जाणार
      महाराष्ट्रातील जनतेशी विश्वास घात केला
      आहे

  • @ratangaikwad6969
    @ratangaikwad6969 5 месяцев назад +31

    काही उपयोग होणार नाही.

    • @chetanjadhav875
      @chetanjadhav875 5 месяцев назад +5

      Onley Raj Thakre Kattar Hindu Jay Shri Ram

    • @kurbanmulani5826
      @kurbanmulani5826 5 месяцев назад

      अब की बार BJP तडीपार BJP hatao Darrr ko Bhagao Berojgari mahengayi Bhagao EVM Hatao Democracy Bachao Desh bachao Tanashahi Mitawo 🇮🇳

    • @amit5286
      @amit5286 5 месяцев назад

      Samjel 4 Jun la

  • @ashokjadhav3896
    @ashokjadhav3896 5 месяцев назад +11

    ऊरली सुरली मराठी अस्मिता गमावून बसनार ऐवढ मात्र नक्की जय महाराष्ट्र.

  • @santoshdhumal1711
    @santoshdhumal1711 5 месяцев назад +118

    सुपारी बहाद्दर

    • @ulhaskasbekar58
      @ulhaskasbekar58 5 месяцев назад +3

      उबाठाचा बदला घ्यायचाय.

    • @amit5286
      @amit5286 5 месяцев назад

      🍦

  • @amitkhaire7585
    @amitkhaire7585 5 месяцев назад +15

    Ala re aala mandavli king Ala

    • @niteshsalvi19
      @niteshsalvi19 4 месяца назад

      toond dakhavayla kuthe jaaga rahila aahe ka.. Nikala nantar

  • @spacendesign1498
    @spacendesign1498 5 месяцев назад +44

    3 बेडकं होती आता 4था बेडूक पण आला 😀

  • @dhsi7573
    @dhsi7573 5 месяцев назад +1

    Jai Hind Jai Maharashtra

  • @prakashpatil8871
    @prakashpatil8871 5 месяцев назад +7

    फक्त तुतारी

  • @ManikDangi-qm6ze
    @ManikDangi-qm6ze 5 месяцев назад +18

    Lavkar vatt lavshil

  • @yogendrapatil6591
    @yogendrapatil6591 5 месяцев назад +5

    स्वतःत काही कर्तुत्व नाही उद्धव ठाकरे ना रोखणे एवढ्या साठी यानी जन्म घेतलाय

  • @GovindPatil-cm8jb
    @GovindPatil-cm8jb 5 месяцев назад

    Yes

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 5 месяцев назад +3

    कोहिनूर मिल बरोबर ईतर सर्व भ्रष्टाचार फाईल बंद झाल्या आहेत..

  • @jugnusawle9538
    @jugnusawle9538 5 месяцев назад +5

    अशी कशी वेळ आली.पाया पडायची🎉

  • @mohdmubinsayed5655
    @mohdmubinsayed5655 5 месяцев назад +25

    370 कलम रद्द झाल पन बीजेपी ने उमेदवार का नाही दिल काश्मीर मध्ये

    • @chetanpol4287
      @chetanpol4287 5 месяцев назад

      Groud leval var Ajun hi atankwadi Ahet , Ani Dusrikade BJP barobar Kontihi party Alliance karat nahiye . So BJP ne kitihi Kam kela tari mat nahi milnar. Karan Kattarpanth.

    • @chetanpol4287
      @chetanpol4287 5 месяцев назад +2

      Jammu Madhe umedvar Dilet. Karan tithe Hindu Ahet.

    • @kurbanmulani5826
      @kurbanmulani5826 5 месяцев назад

      370 रद्द झाले म्हणणारे अंध भक्त फक्त अभ्यास केले तर कळेल, 370 रद्द होवू शकत नाही कारण 370 मध्ये 1 ली लाईन आहे काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे फक्त जमीन अदानी ला खरेदी कराचा हक्क संसदेत पास केला गेला , आणि मार्केटिंग केले 370 हटवले 🤥

  • @user-Ani1g
    @user-Ani1g 5 месяцев назад +18

    JALDI BOL KAL SUBAH PANWEL NIKLANA HAI

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial 5 месяцев назад +169

    मनसे मुळे नारायण राणे 2 लाख मतांनी पडतील

    • @dnyaneshwarjadhav8954
      @dnyaneshwarjadhav8954 5 месяцев назад +3

      😅😅😅

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 5 месяцев назад +17

      ऊबाठाचया कानात जाऊन सांग
      वडापाव मिळेल

    • @jagdishpawar4705
      @jagdishpawar4705 5 месяцев назад +2

      दोन लाखांनी पडणार

    • @जयमहाराष्ट्र-भ2ध
      @जयमहाराष्ट्र-भ2ध 5 месяцев назад

      ​@@sanjaygawade8079तु नाऱ्याच्या खालच्या होलात जाऊन सांग,गुजरातचा गु मिळेल,😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @jitua394
      @jitua394 5 месяцев назад +1

      💯

  • @surimenon7660
    @surimenon7660 5 месяцев назад +1

    💪🚩🔱🚩💪

  • @ranjitachawan-zp6fq
    @ranjitachawan-zp6fq 5 месяцев назад +24

    Ed la ghabrla ha thakre😂😂😂

  • @siddharthkamble2684
    @siddharthkamble2684 5 месяцев назад +10

    साहेब किती छान हो सुंदर देखना म्हणजे दल बदलो अशा मग तुम्ही पण आता आपला महाराष्ट्र गुजरात मध्ये ठेवायला आहे का

  • @ManikDangi-qm6ze
    @ManikDangi-qm6ze 5 месяцев назад +26

    Samplaaa haaa

  • @shakilmewati2906
    @shakilmewati2906 5 месяцев назад

    चमचा घूम गया... बाळासाहेब ठाकरे के नाम पर कलंक

  • @pravinbhalerao7991
    @pravinbhalerao7991 5 месяцев назад +161

    बेगानी शादितला अब्दुल आहे हा

    • @jitua394
      @jitua394 5 месяцев назад +6

      अगदी बरोबर बोललात 😂😂

    • @reconsulting90
      @reconsulting90 5 месяцев назад +2

      exactly

    • @aniketpatil9198
      @aniketpatil9198 5 месяцев назад +2

      Are to nidan hinduvta chya jagine ubha aahe tmachya sarkha nhi matnadathi chaala chatat itali walya kaku chi

    • @pravinbhalerao7991
      @pravinbhalerao7991 5 месяцев назад +2

      @@aniketpatil9198 हिंदू एवढा कमजोर आहे का सगळी सत्ताकेंद्र हींदुकडे असताना पण राज ठाकरे ची गरज पडली काय

    • @jitua394
      @jitua394 5 месяцев назад +1

      @@aniketpatil9198 घेतो का मग त्याला 😅😅😅

  • @nagakumarchettiyar453
    @nagakumarchettiyar453 5 месяцев назад +1

    Raj Thakre Sahab is bar barabar party pakde aapane aapka pakka Jeet hoga is bar 456 bar Bharat mata ki Jay Veer Purush Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay Jay Maharashtra Jay Shri Ram aap jitne Ke Liye Main To Nariyal fod dunga🕉🇮🇳🙏👍👌❤🌹💋🥥🍌🍓🍏🍊🍎

  • @rajendrawavaliye387
    @rajendrawavaliye387 5 месяцев назад +51

    महायुतीला "बिनशर्त पाठिंबा," दिला तरी कमळ पडणार नक्की

    • @raghunathpatil9944
      @raghunathpatil9944 5 месяцев назад

      घंटा, baja,tu,dogla,,b,j,p,जिंदाबाद, विध्वंस, मुर्दाबाद

  • @kishorbhatkar7878
    @kishorbhatkar7878 5 месяцев назад

    मा. राजसाहेब, २००६ साली स्वाभिमानाच्या मुद्दयावर आपण मनसेची स्थापना केली तेव्हा राज्यातील जनतेला आशेचा किरण दिसला होता. परंतु गेल्या अठरा वर्षात आपण संभ्रमाची भूमिका घेऊन जनतेला निराश केले आहे. ज्या नेत्यांनी राज्यातील उद्योग पळवले, राज्याच्या अस्मितेला आव्हान दिले,मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार केले, राज्याच्या राजकारणाचा चोथा केला, लोकशाही धोक्यात आणली त्या नेत्यांचे लटके समर्थन करण्याऐवजी राज्यातील दुःखी जनतेच्या मनाला उभारी दिली असती तर कदाचित जनता आपल्यामागे उभी राहिली असती. परंतु पुन्हा एकदा आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे.

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 5 месяцев назад +4

    उद्धव ठाकरे हे उत्तम व्यक्तिमत्व आहे.

  • @niteshchoudhari3075
    @niteshchoudhari3075 5 месяцев назад +1

    🙏💐

  • @dipeshshirke8327
    @dipeshshirke8327 5 месяцев назад +3

    तुम्हाला तरी पटत का राज ठाकरे राणे बद्दल एवढं बोलताना ...काय केलंय त्याने कोकणात ... वाट लावून ठेवली आहे
    जनतेचा पैसा एवढा वया घालवला आहे कोकणात झीरो विकास

  • @arunkumartiwari9834
    @arunkumartiwari9834 5 месяцев назад

    जब तक सूरज चांद रहेगा बाला साहेब ठाकरे का नाम रहेगा

  • @jagdishbhandare7426
    @jagdishbhandare7426 5 месяцев назад +13

    अदानी अंबानी शिवाय जमीन कोण घेनार

  • @sahil8201
    @sahil8201 5 месяцев назад

    उठले दुपारी
    घेतली सुपारी
    भाषण ठोकले रात्री💥💥💥

  • @shekharkothari4739
    @shekharkothari4739 5 месяцев назад +4

    Supaari man

  • @gautambalkhande6804
    @gautambalkhande6804 5 месяцев назад

    राज ठाकरे साहेब तुमच्या भाषणापेक्षा इंस्टाग्राम खूप चांगला

  • @sanjaykhatode4188
    @sanjaykhatode4188 5 месяцев назад +3

    आठवले चे भाषण बरं 😂😂😂😂

  • @ashanayak2704
    @ashanayak2704 5 месяцев назад

    Beautiful bhashan Marathi

  • @amolchivilkar8184
    @amolchivilkar8184 5 месяцев назад +3

    एवढ्या वर्षात कोकणची सुधारणा नाही केली तर आता पुढे काय करणार आहेत

  • @prakashkadam3620
    @prakashkadam3620 5 месяцев назад

    राणीच्या सभेत राज ठाकरे, दुदैव

  • @marathapatil5080
    @marathapatil5080 5 месяцев назад +18

    लाज रे ठाकरे😅

  • @sharadchandrapatankar1132
    @sharadchandrapatankar1132 5 месяцев назад +1

    No doubt he is exllent speaker

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 5 месяцев назад +11

    कीव येतिये पेंटर ची😢

  • @hemchandraco6326
    @hemchandraco6326 5 месяцев назад +31

    मनसे आता संपली दुसऱ्याच्या पालखीची भोगी हेच काम आता राज ठाकरे जवळ राहिले आहे आता फक्त राज ठाकरे पैशाचा व्यवहार करून भाडोत्री प्रचारक झाला आहे त्याला महाराष्ट्रातील जागा दाखवून देईल

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 5 месяцев назад +1

    बरं झालं वंदनीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाशी धुरा या सरड्याला देखील लाजवेल अश्या वेगाने रंग बदलणाऱ्या माणसाच्या हाती सोपवली नाही याचा प्रत्येक सच्चा शिवसैनिकाला सार्थ अभिमान वाटत आहे..
    जय उध्दव बाळासाहेब ठाकरे..❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤👍👍

  • @mohdmubinsayed5655
    @mohdmubinsayed5655 5 месяцев назад +6

    2019 मध्ये काय पटल ते तर बोला

  • @PopatDhavale-x3p
    @PopatDhavale-x3p 5 месяцев назад

    राजठाकरे म्हणजे घरचा भेद्या लंका दहन त्या बिभिषणानं राम मिळविण्यासाठी लंकेचा विचार केला नाही पण राम मिळविला राज साहेब तुमची लाज वाटते

  • @varadshitkal2529
    @varadshitkal2529 5 месяцев назад +21

    ऊठ दुपारी घे सुपारी 🤦

  • @arunkumartiwari9834
    @arunkumartiwari9834 5 месяцев назад

    हिंदू राष्ट्र जिंदाबाद भारत माता कि जय

  • @PrashantGupte-ShareMarket-Tech
    @PrashantGupte-ShareMarket-Tech 5 месяцев назад +7

    Raju Painter

  • @BhagwanGaikwad-os5gg
    @BhagwanGaikwad-os5gg 5 месяцев назад

    राज ठाकरे यांच्या भाषणाने.नारायण नक्कीच पडतील