सर्वांनी एकत्र वाडं आणून आनंदाने साजरी केली अहिल्याबाई होळकर जयंती | Ahilyadevi holkar jayanti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 май 2024
  • सर्वांनी एकत्र वाडं आणून आनंदाने साजरी केली अहिल्यादेवी होळकर जयंती | Ahilyadevi holkar jayanti
    #siduhake
    #dhangarijivan #ahilyadeviholkar
    #ahilyabaiholkar #ahilyajayanti #ahilyabaiholkarjayanti #banaihake

Комментарии • 180

  • @manishakharat2656
    @manishakharat2656 2 месяца назад +5

    अहिल्याबाई होळकर यांची गाथा सांगितली खूप छान वाटले ओवी आयकयला बरं वाटलं मना पासून आभार धनगर समाजाला मानाचा मुजरा अशी मोठी कामगिरी बजावली आपल्या समाजाच्या मुलीचे हर जन्मी असे कार्य रत राहो ❤❤❤❤

  • @asmitajoshi9194
    @asmitajoshi9194 Месяц назад +2

    किती सुंदर..सगळेच सणवार ,उत्सव..रीतीरिवाज...किती आनंदाने आणि प्रेमाने उत्साहात साजरे करता,किती आपुलकी,स्नेह जाणवतो....जे लोक डाॅल्बी वर हिडीस गाणी लावून नंगानाच, धिंगाणा करतात..त्या लोकांना...हे दाखवायला पाहीजे...काहीतरी बोध घ्यायला पाहीजे...🎉🎉🎉🎉

  • @maddy9848
    @maddy9848 2 месяца назад +4

    राज माता।आहीलयाबाई होलकर सत सत सलाम

  • @reshmakule9665
    @reshmakule9665 2 месяца назад +2

    आदरणीय दादा, खूप छान उपक्रम, तुमची मुले संस्कारक्षम होतील यात शंकाच नाही.

  • @phoenixtheserviver
    @phoenixtheserviver Месяц назад +1

    खूप छान वाटलं. पुढच्या वर्षी आणखी जोरदार करा.🎉🎉

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 2 месяца назад +3

    अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल येवडी माहिती सुशिक्षित माणूस पण सांगु शकत नाही खरोखरच तुमचे मनापासून धन्यवाद

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 2 месяца назад +54

    अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्या ❤🎉

  • @manohargajbhiye3177
    @manohargajbhiye3177 2 месяца назад +4

    अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीय जनतेला हार्दिक शुभेच्छां....जगलात राहून आपण हे सर्व करता.....हे विशेष..

  • @virajhake4636
    @virajhake4636 2 месяца назад +4

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा 🙏🙏

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 2 месяца назад +2

    अहिल्या देवी होळकर जयंती निमीत्त हार्दिक शुभेच्छा 🎉🎉दादा तुम्हाला 🙏🙏🚩

  • @user-cg6wg8xt9f
    @user-cg6wg8xt9f 2 месяца назад +4

    अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 2 месяца назад +2

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान उपक्रम 👌👌💐💐🌹🌹

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 Месяц назад +1

    आता पर्यंत सगळ्यात भारी साजरी झालेली जयंती🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-jj2cm7lt3o
    @user-jj2cm7lt3o 2 месяца назад +29

    दादा तुमची संस्कृती च खुप छान आहे रानावनात असुन सुध्दा सगळे सण आनंदाने साजरे करता

  • @dhananjayrupanawar7290
    @dhananjayrupanawar7290 2 месяца назад +2

    पुण्यशलोक राजमाता अहिल्यादेवी खंडेराव होळकर यांच्या जयंतनिमित्त हार्दिक शुभेच्छा 💛💛💛💛

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 Месяц назад +1

    खुप छान व्हिडिओ❤❤

  • @eknathdeore743
    @eknathdeore743 2 месяца назад +17

    राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.वाड्यावर जयंतीचा कार्यक्रम खूप छान झाला.

  • @sachinshelke3686
    @sachinshelke3686 2 месяца назад +1

    जय अहिल्या देवी जय मल्हार भाऊ 🙏

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp 2 месяца назад +11

    राम कृष्ण हरी माऊली हाके पाव्हणं अहिल्या देवी होळकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @user-lb7su7rd7g
    @user-lb7su7rd7g 2 месяца назад +2

    पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @dattudhaygude208
    @dattudhaygude208 2 месяца назад +1

    खुप छान.

  • @SPLkitchen-pn9ct
    @SPLkitchen-pn9ct 2 месяца назад +21

    उत्कृष्ट प्रशासिका न्यायदेवता अत्यंत मुत्सद्दी राजकारणी कुशल संघटक दानशूर महाराणी अष्टावधानी लोकमाता रणरागिणी करमयोगिनी दिन दुबळ्याची माता जण कल्याणकारी प्रथम भारतीय महिला प्रशासिका पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा... 🙏💐💐💐

  • @Gavran_Tadka_Production4754
    @Gavran_Tadka_Production4754 2 месяца назад +2

    जय अहिल्या जय मल्हार 💛

  • @lataubhe9001
    @lataubhe9001 2 месяца назад +27

    दादा तुम्ही सगळे सण वाड्यावर ती साजरे करतात तुमचा खूप खूप धन्यवाद

  • @sachinbhoir589
    @sachinbhoir589 Месяц назад +1

    अहिल्या बाई हिंदू देवता आहेत त्यानी इतके घाट बांधले जीर्णोद्धार केले ,गाव गावात पाणी साठी खूप केले,अशी महाराष्ट्र ची माता होणार नाही पुन्हा

  • @lataubhe9001
    @lataubhe9001 2 месяца назад +18

    साधी नाही दादा खूप चांगले करता तुम्ही साजरे🎉🎉

  • @KiranHolgir
    @KiranHolgir 2 месяца назад +16

    मस्त ओवी गाईली बाबांनी जय अहिल्या माता

  • @rajeshubhare583
    @rajeshubhare583 2 месяца назад +2

    अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा,फार सुंदर कार्य करता नवीन पीढीला आपली संस्कृती जपण्याचा छोटा हा प्रयत्न करता

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 2 месяца назад +2

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @pravinhajare813
    @pravinhajare813 2 месяца назад +1

    Nice 👍

  • @rajshreeshirke1404
    @rajshreeshirke1404 2 месяца назад +19

    अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 2 месяца назад +4

    अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आम्ही जामखेडकर आहोत नेहमीच आम्ही चौंडी ला जातो खूप छान पर्यटन स्थळ झाले आहे दादा तुम्ही सगळ्यांनी एकदा इकडे या आम्ही वाट पहात आहोत

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar 2 месяца назад +2

    छान व्हिडीओ.

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 2 месяца назад +6

    अहिल्यादेवींना विनम्र अभिवादन आणि सिद्धू दादा तुमचे आभार

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 2 месяца назад +2

    छान व्हिडिओ

  • @swatihandal7491
    @swatihandal7491 2 месяца назад +1

    Nice

  • @mazadhangarawadabullog
    @mazadhangarawadabullog 2 месяца назад +2

    जय मल्हार 💛 जय आहील्या माता 🙏

  • @bharatitandel2613
    @bharatitandel2613 2 месяца назад +1

    छान dada

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 2 месяца назад +2

    RajMatela Shat Shat Naman

  • @bharatiwakode5504
    @bharatiwakode5504 2 месяца назад +1

    Khupach chhan ani information dili dada tumhi, ramayana firun sarve jayantya athawanini sajarya karanyachi tumchi sanskruti kharach adarsha ahe. Thanks for your video

  • @gokulkandalkar2200
    @gokulkandalkar2200 2 месяца назад +1

    Khup Chan dada

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 2 месяца назад +9

    अहील्या बाई होळकर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 месяца назад +1

    खुप छान 🙏🙏

  • @dattatrayshelke9080
    @dattatrayshelke9080 2 месяца назад +5

    दादा आले व्हय 25 तारखेला खंडोबाच्या वाडीमध्ये होते मी त्यांना पाहिलेलं होतं❤❤ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @vitthalwagre2289lakshmiwagre
    @vitthalwagre2289lakshmiwagre 2 месяца назад +17

    Ahilya devi holkar yanchya jayanti nimmitt hardik shubechya

  • @sunitakulkarni4309
    @sunitakulkarni4309 2 месяца назад +6

    आहिल्या देवीहोळकर जंयंती निमितच्या हार्दिक शुभेच्छा❤

  • @user-re1gv2ft9l
    @user-re1gv2ft9l 2 месяца назад +6

    Dada
    Kiti masst sangitle
    Aamhala sudhha mahiti navte

  • @bapushelke8990
    @bapushelke8990 2 месяца назад

    अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 2 месяца назад +2

    अहिल्या देवी होळकर यांनी भारतातली मंदिराचा जिर्णोद्धार केला. महान कार्य केले. अशी महान विभूती होती राजमाता राष्ट्रमाता. त्यांचे पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.

  • @swatibhivate3176
    @swatibhivate3176 2 месяца назад +1

    Nice video

  • @SuwarnaLodha
    @SuwarnaLodha 2 месяца назад +2

    छान माहिती सांगितली दादा

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 2 месяца назад +1

    अहिल्याबाई होळकर ह्यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा सुखी रहा.

  • @ErGansh007
    @ErGansh007 2 месяца назад +1

    बाळू मामा बद्दल पण सांगा...

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 2 месяца назад +4

    नमस्कार दादा बानू सर्व ना शुभेच्छा अहिल्याबाई पुण्य तिथि निमित्त आभाऴ भर मोरपंखी शुभेच्छा आशिर्वाद बेटा

  • @devidasbhogade2912
    @devidasbhogade2912 2 месяца назад +3

    आमच्या गावापासून अगदी जवळच आहे चोंडी गाव

  • @yurajmadane-6110
    @yurajmadane-6110 2 месяца назад +1

    👌👌👌👌

  • @maliniwani207
    @maliniwani207 2 месяца назад +1

    अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा खुप छान वाड्यावर असुन सुद्धा जयंती साजरी केली खुप छान

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 2 месяца назад +1

    खुप दिवसानंतर धनगरी ओवी ऐकायला मिळाली फार आनंद वाटला❤❤🎉🎉🎉

  • @ashwinirupnar8776
    @ashwinirupnar8776 2 месяца назад +2

    खुप खुप खुप छान 👌👌👌 अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 2 месяца назад

    खुप छान माहिती दिली दादा

  • @pushpapathade1032
    @pushpapathade1032 2 месяца назад +2

    छा न साजरी केली अहिल्या बाई होळकर जय यंती विनम्र अभिवादन

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 2 месяца назад

    खुप खुप chan mahiti....थँक्स 🎉🎉🎉🎉

  • @indumatishirsat
    @indumatishirsat 2 месяца назад +1

    👍👍👍👍

  • @rohidasyamgar6477
    @rohidasyamgar6477 2 месяца назад +1

    आदर्श लोककल्याणकारी राज्यकर्त्या
    पुण्याश्लोक अहिल्याबाई होळकर
    यांच्या 299 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @tushardhaigude8712
    @tushardhaigude8712 2 месяца назад +14

    हाके पावना जय मल्हार जय अहिल्या जय बाळूमामा

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 2 месяца назад +1

    👌👌👌👌👌👌🙏

  • @pranavsul3190
    @pranavsul3190 Месяц назад +1

    Jai Malhar ❤

  • @akshaypujari9094
    @akshaypujari9094 2 месяца назад +2

    राजमाता आहिल्या देवी होळकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐🌹🌹

  • @UrmilaKamble-ym8uo
    @UrmilaKamble-ym8uo 2 месяца назад +2

    🎉🎉अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🎉🎉 मसाल्याचा व्हिडिओ पाठवा

  • @seemaambokar2113
    @seemaambokar2113 2 месяца назад +4

    भाऊ छान माहिती दिली अहिल्या देवी होळकरांना विनम्र अभिवादन

  • @BharatKambale-hj3qm
    @BharatKambale-hj3qm 2 месяца назад +1

    👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @user-cu5ri8uz5p
    @user-cu5ri8uz5p 2 месяца назад +2

    खूप छान दादा साजरी केली जयंती दादा काही लोकं अजून पण अहिल्यादेवी ला मानत नाही फक्त आपला समाजच मानतो कारण मी आज बर्‍याच जणांचे स्टेटस पाहिले कोणी अहिल्यादेवी चा फोटो ठेवला नव्हता

  • @user-ei8wn5lq9d
    @user-ei8wn5lq9d 2 месяца назад +2

    शिदु दादा तुम्ही डिटेल माहिती दिलीय,खरच खुप खुप शुभेच्छा अभिनंदन करते, तुमचे दोघांचे आणि चांगल्या परिवारचे 👌🙏✌️🍃🌹🍂🍁💐💐

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade 2 месяца назад +5

    खूप खूप शुभेच्छा दादा 🎉🎉🎉

  • @user-cu5ri8uz5p
    @user-cu5ri8uz5p 2 месяца назад +1

    🎉🎉🎉❤👍👍🙏🙏

  • @aaratisawant6699
    @aaratisawant6699 2 месяца назад

    खुपच छान❤

  • @alkasurvase5955
    @alkasurvase5955 2 месяца назад +1

    🙏🏻🙏🏻

  • @rohiniwalimbe2665
    @rohiniwalimbe2665 2 месяца назад +1

    अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा छानच जयंती साजरी केलीत.

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r 2 месяца назад +2

    अतिशय सुंदर छान जय अहिल्यादेवी जय मल्हार 🙏🏼🙏🏼💐💐

  • @sandipkadam9813
    @sandipkadam9813 2 месяца назад

    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा. खूप मस्त माहिती दिली दादा. साध्या पद्धतीने का होईना पण साजरी केल्यास महत्त्व आहे.

  • @shashikantkharje9702
    @shashikantkharje9702 2 месяца назад

    🙏🙏

  • @BhagwaanPatil-hr8nx
    @BhagwaanPatil-hr8nx 2 месяца назад

    हाके दादा 1 नंबर

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 2 месяца назад +3

    सुम्बरानचे अधिक विडिओ आहेत काय ? गेल्यावर्षी इंदूरला आणि महेश्वरला गेलो होतो . महेश्वरला राणीचा मोठा वाडा आहे. सोमवारी त्यांची पालखी गावभेटीला जाते.

  • @mangaladeshpande4439
    @mangaladeshpande4439 2 месяца назад +5

    छान माहिती सांगीतली

  • @AnantSalgar-fs2oq
    @AnantSalgar-fs2oq 2 месяца назад +1

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन 🙏💐

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 2 месяца назад +1

    अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा आपल्या पुरण कुटुंबाला🎉🎉🎉🎉🎉🎉आईला, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏🙏 सर्व बच्चे कंपनीला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤बाकी सर्व भावा, वहिनीला❤❤❤❤❤❤

  • @bhagyashrigaikwad4499
    @bhagyashrigaikwad4499 2 месяца назад +1

    😊😊

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 2 месяца назад

    ❤❤❤

  • @rajumane9500
    @rajumane9500 2 месяца назад +3

    खूप छान दादा 💐💐🙏

  • @user-bo7hy3br7d
    @user-bo7hy3br7d 2 месяца назад +3

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @Shivraj-he1sg
    @Shivraj-he1sg 2 месяца назад

    जय अहिल्याबाई

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 2 месяца назад

    🎉🎉❤❤

  • @bajiraorecipe1700
    @bajiraorecipe1700 2 месяца назад +1

    🎉🎉🎉 subhcha...

  • @anitagawade5228
    @anitagawade5228 2 месяца назад

    खूप च छान 🎉

  • @amolcreation4101
    @amolcreation4101 2 месяца назад +2

    पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांस जयंती निमित्त विनम्र अभिवादन

  • @Khumkar
    @Khumkar 2 месяца назад +2

    जय मल्हार जय अहिल्यादेवी होळकर ❤❤❤

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 2 месяца назад +1

    छान आहे

  • @sureshjadhav8407
    @sureshjadhav8407 2 месяца назад +1

    अहिल्या देवी होळकर जयंती निमित्त हार्दीक शुभेच्छा 🙏🏼🙏🏼

  • @prabhkaradsul3823
    @prabhkaradsul3823 2 месяца назад

    💐💐🙏

  • @user-cu5ri8uz5p
    @user-cu5ri8uz5p 2 месяца назад +1

    जय अहिल्या जय मल्हार जय बाळूमामा च्या नावानं चांगभलं