Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjah #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan ruclips.net/video/IXnXfR47F0c/видео.html
Aadhi hya video madhye bheti lagi jeeva cha male version hota. Ata Lata didi wala ahe. Asa uploaded video edit karna kasa shakya ahe mala mahiti nahi, pan ha khara anubhav ahe. Please te male version mala deu shakta ka? Mi 2 varshanpasun shodhto ahe. Te sapdatach nahi ahe.
जेंव्हा आपण “ भगवंताने आपल्याला सतत कसे सांभाळले आहे? “ ह्या मुद्द्यावर् मनन, चिंतन केले तर लक्षांत येते की आपल्याला अगदी गर्भात् होतो तेंव्हापासून भगवंतानेच सतत आईच्या मायेने व वडिलांच्या कठोर मुखवट्यामागे असणाऱ्या प्रेमाने आपल्याला सतत सांभाळले आहे. जी कांही संकटे आली ती आपल्याला कांही शिकवून गेली , तसेच आपले प्रारब्धाचे भोग संपविण्या साठीच आलेली होती. ह्या चिंतनामुळे मनामधे भगवंताची भेट व्हावी हा ध्यास निर्माण होतो. मग त्यासाठी संतांनी सांगितलेला नामस्मरणाचा उपाय आपण अंगिकारतो. देहाचे क्षणभंगुरत्व कळते व प्रत्येक क्षण नामस्मरण करणे हाच उपाय मनाला पटतो अर्थात शेवटी नामस्मरण करणे हाच मनाचा छंद होतो. आपण भगवद्भक्ती करू लागतो. ह्याचाच परिणाम म्हणजे अशा भक्ताच्या हृदयात सतत भगवंताचेच चिंतन होऊ लागते. असा भकत, वाणीने नामस्मरण करत असतानाच , आपली सर्व कामॆ भगवंताचीच पूजा ह्या भावनेने करू लागतो. त्याची धारणा बनते की भगवंतच आपल्याकडूनच सर्वकांही कार्य करून घेत आहे .
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे हे अभंग लता मंगेशकर यांच्या स्वर्गीय स्वराने व श्रीनिवास खळे यांच्या श्रवणीय संगीतामुळे आज घरोघरी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले यातच मोठे यश व समाधान सामावलेले आहे. या अभंगांची लोकप्रियता वर्षानुवर्ष पिढ्यांपिढ्या कायम टिकून राहील!🙏🙏🙏🙏⚘⚘⚘⚘⚘⚘⚘
मराठीसह विविध भारतीय तसेच परदेशी भाषांमध्ये फिल्मी संगीतापासून भक्ती गीतांपर्यंत हजारो गाणी गाऊन करोडो रसिकांचे / लोकांचे सांगितिक जीवन आपण समृद्ध केलेले आहे. पृथ्वीतलावर सूर्य-चंद्र असेपर्यंत आपण या भूतलावर स्वर्गीय स्वरांद्वारे मानव जातीसमवेत कायम अमर असाल. आपल्या स्वर्गीय स्वरातील व खळे काकांच्या अत्यंत अवीट गोडीच्या संगीतात भिजलेले संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे मराठी मनाला लाभलेले नक्षत्रांचे देणे आहे. आम्ही लहानपणापासून हे अभंग,भक्तीगीते ऐकत मोठे झालो.पण दरवेळी श्रवणेंद्रिये अतृप्तच रहातात...पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी !!
I am listening this album from my childhood at age of 8. Divine. Peace of mind. जेव्हा जेव्हा ऐकतो माझं मन त्या काळात जातं. आजही तोच आनंद आणि शांती मिळते. धन्यवाद खळे काका आणि लता दीदी.
Bheti lagisi jiva.....gaana asa gaayalay jasa kharach dewala antahakarnatun awaj det aahe. Really wanted to see how was the expression of Lataji while singing. Definitely tears must have rolled down. She is divine . I guess if there is God's voice it must be like her.... pure. A real gift for our India .
One does not need to be an Indian or a Marathi to savour the beauty of Lataji's voice...she transcends all barriers...Her voice is Goddess's vouce.. Iam a Bengali but worship her music since childhood.
+sanjivani gajarmal Very Soulful rendition of Tukoba's abhangs by Lata Didi Ji. The credit also goes to Kaka Sriniwas Khale. Now this is a subject of devotion it would not be fair to use the word "cheating', The composition at Sr No. 8 is not by LataJi and you have replaced her by some enthusiasts.. may i ask why? The Label carries the Names of Lata Mangeshkar and Sriniwas Khale and the said singers intruded their own version and used this clip for their own ends.... Was this singer more sweet than Lataji in Bhetilage Jeewa lagalise aas abhang. He sang very nicely no doubt about it but then he would have cut his own album or disc. why Lata was deleted...this is highly unethical, in such a subject like devotion.. It is also strange how was not it noticed by any listener... the reason may be that they have not listened all the to the end.. I STRONGLY CONDEMN THIS . AND REQUEST Saregama Marathi TO REINSTATE LATA MANGESHKAR'S SONG AT 8TH NO.. THIS IS CHEATING WITH THE FEELINGS OF ALL THOSE WHO LOVE THE ORIGINAL SONGS OF THE LEGEND.
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरुनिया चालो वाटे आम्ही तुझाची आधार चालविसी भार सवे माझा बोलो जाता बरळ करीसी ते नीट नेली लाज, धीट केलो देवा तुका म्हणे आता खेळतो कौतूके जाले तुझे सुख अंतर्बाही
आनंदाचे डोही आनंदतरंग आनंदचि अंग आनंदाचे काय सांगो झाले कांहीचियाबाही पुढे चाली नाही आवडीने गर्भाचे आवडी, मातेचा डोहळा तेथींचा जिव्हाळा तेथे बिंबे तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा अनुभव सरिसा मुखा आला
माझे आजोबा वारले १ एप्रिलला आणि जय जय राम राम कृष्ण हरी हे अभंग त्यांचे सगळे भजनी मंडळ पूर्ण चौकभर बसून म्हणत....आज हे भजन सुरू झाले आणि घळाघळा अश्रू वाहू लागले 🥺🙏
I am blessed by lord Vishnu to hear these abang, though Marathi is not my mother tongue my mother tongue is Tamil by grand father was to sing in our traditional bajans even explained in Tamil, jai Pandu Ranga Hari jai Vittal Hari, ஹரி நாமம் தேன் போன்றது
raghu raman with abangs only HARI attained...HARI is catch with ABANG.....ganapathj thukaram magaraj ..kadayanallur .varakari samasthaan..tamilnadu.....pl refer if they conduct abang sathsangs in cities...
Sir, Even we people understanding Marathi are blessed by God to have such creations by saints like Tukaram and Dnyaneshwar. Otherwise, in terms of music things like Lataji's voice or Pt. Bheemsenji's voice, music of composers like Shri. Khale, shankar-jaikishan, Hridaynath is truly not bound by regional and language boundaries!!
🙏🌹सुप्रभात, रामकृष्ण हरी माऊली, मानवी जीवनात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अनेक संकटे येतात आणि जातात परंतु पूर्वजांच्या पुण्याईने आणि संतांच्या अभंगवाणी ऐकल्यावर नकळतच मन प्रसन्न होते हा वारकरी संप्रदायाचे अध्यात्मिक विचार आणि सिद्धांत आहे असे वाटते 🌹🙏जय हरी विठ्ठल 🌹🙏
Anupamya sukha sohala ....Lata didini paripurna kela . Tukobachi hi payavat tuhma aahma sopi zali.Tukobachya gala bhimasen Joshichya rupatch manala jato pan Lata Didini ..Tukobanchy Abhanganna bhaktichi suvrn zalali prapt karun dili. Man prasann karanare abhaang .....anek anek dhanyawad.
अतिशय मधुर भक्तिगीते, ज्ञानेश्वरांची लेखणी आणि लता दीदी चा आवाज आणि जोडीला सुश्राव्य संगीत, आपल्या सगळ्यांना भक्ती सागरात घेऊन जाण्याची ताकद आहे या मधे
कमोदिनी काय जाणे तो परीमळ भ्रमर सकल भोगितसे || ध्रु || तैसे तुज ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणो || १ || माते तृण बाळा दुधाची ते गोडी ज्याची नये जोड़ी त्यासी काम || २ || तुका म्हणे मुक्ताफळ शिम्पितति नाही त्याची भेट भोगती ये || ३ ||
Live manifestation of Devotion offering devine experience. Keep listening this great creation of unmatched composition in sterling voice of the millennium. LATA JI 🙏🙏🙏
I am listening these abhangas for last 30 yrs. Crystal clear voice and music by lata didi and khale kaka resp. Singing without costlier costumes and make up. Only pure music from heart and mind.
🙏 जीवनाचे तत्वज्ञान अतिशय सोप्या भाषेत समजावुन सांगुन प्रसंगी बंडखोर होण्यास न कचरणारे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वचनांचा अंगीकार आजच्या युगात केल्यास आपण नकळत आकृष्ट केलेल्या नको असलेल्या अनेक गोष्ठींपासुन कायमची मुक्तता करुन घेऊ शकतो. ॥रामकृष्ण हरि ॥
This is divine music , if you listen to it with closed eyes, having devotional feelings in heart it touches your soul to that super power 'God' then you feel real happiness.
जय जय रामकृष्ण हरि... आमचे जुने धुळे येथील जागृत देवस्थान श्री खुनी गणपती बाप्पा गणेशोत्सव साजरा करतांना अभंग व भजन ऐकतांना वडिल पखवाज, मृदंग वाजवत असतांना डोळ्यासमोर दिसून येतात..
I till today do not understand why people flock more to Shirdi and not to dehu of Tukaram. A saint whom supreme lord sent his garud vehicle to carry him to his abode. Dhanya, Dhanya Tukaram Maharaj. Bless this holy land and let many saints like you come at present on this holy land to convert people from materialism to spiritualism.
We all Maharashtrians & Indians can never be enough thankful to Lata Mangeshkar for reaching the soul of Tukarama che abhang through her divine voice 🌺🙏🏼
i am to young to have this bhajan but really this is the bhajan i can feel god very near to me and this is the real culture of our great nation and salute to LATA MATA JI AND SRINIVAS JI to provide such kind of pure bhajans like aprith.
संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे अभंग जिवन जगण्याचे साधन आहे. व ते गानसरस्वती गानसम्राज्ञी दिग्गज मातब्बर गायक लता मंगेशकर यांनी स्वगींय सुरांनी गायलेले गाणे आहे पुन्हा असे संतवाणी गायक होणे नाही .🙏 🙏 🙏 🙏 🙏
all the saints gave the message of humanity throughtheir abhngas .abhangs purify our hearts .they gave us a vision to look around the world i am very thankfull to you tube.
First salute to Santa tukaram for his abhang writing for God vittal pandurang. Second to lataji for singing these abhang in very sweet voice .third shrinivas khaleji for music for making these abhang sweet for hearing..vitthal,vitthal.
Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjah #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan
ruclips.net/video/IXnXfR47F0c/видео.html
😊😊😊😊😊
Aadhi hya video madhye bheti lagi jeeva cha male version hota. Ata Lata didi wala ahe. Asa uploaded video edit karna kasa shakya ahe mala mahiti nahi, pan ha khara anubhav ahe.
Please te male version mala deu shakta ka? Mi 2 varshanpasun shodhto ahe. Te sapdatach nahi ahe.
@@giteshnalawade-wv4hxl 0
Q
⁰0p⁰पोस्ट ppppp pp pqqqqqq0⁰⁰⁰⁰⁰⁰⁰⁰⁰⁰⁰⁰0⁰p पोस्ट😊⁰😊😊⁰
जेंव्हा आपण “ भगवंताने आपल्याला सतत कसे सांभाळले आहे? “ ह्या मुद्द्यावर् मनन, चिंतन केले तर लक्षांत येते की आपल्याला अगदी गर्भात् होतो तेंव्हापासून भगवंतानेच सतत आईच्या मायेने व वडिलांच्या कठोर मुखवट्यामागे असणाऱ्या प्रेमाने आपल्याला सतत सांभाळले आहे. जी कांही संकटे आली ती आपल्याला कांही शिकवून गेली , तसेच आपले प्रारब्धाचे भोग संपविण्या साठीच आलेली होती. ह्या चिंतनामुळे मनामधे भगवंताची भेट व्हावी हा ध्यास निर्माण होतो. मग त्यासाठी संतांनी सांगितलेला नामस्मरणाचा उपाय आपण अंगिकारतो. देहाचे क्षणभंगुरत्व कळते व प्रत्येक क्षण नामस्मरण करणे हाच उपाय मनाला पटतो अर्थात शेवटी नामस्मरण करणे हाच मनाचा छंद होतो. आपण भगवद्भक्ती करू लागतो.
ह्याचाच परिणाम म्हणजे अशा भक्ताच्या हृदयात सतत भगवंताचेच चिंतन होऊ लागते. असा भकत, वाणीने नामस्मरण करत असतानाच , आपली सर्व कामॆ भगवंताचीच पूजा ह्या भावनेने करू लागतो. त्याची धारणा बनते की भगवंतच आपल्याकडूनच सर्वकांही कार्य करून घेत आहे .
🙏🏻
भक्ती योग अगदी थोडक्यात सांगून टाकला आपण...खूपच सुंदर🙏🌺🙏
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे हे अभंग लता मंगेशकर यांच्या स्वर्गीय स्वराने व श्रीनिवास खळे यांच्या श्रवणीय संगीतामुळे आज घरोघरी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले यातच मोठे यश व समाधान सामावलेले आहे. या अभंगांची लोकप्रियता वर्षानुवर्ष पिढ्यांपिढ्या कायम टिकून राहील!🙏🙏🙏🙏⚘⚘⚘⚘⚘⚘⚘
मराठीसह विविध भारतीय तसेच परदेशी भाषांमध्ये फिल्मी संगीतापासून भक्ती गीतांपर्यंत हजारो गाणी गाऊन करोडो रसिकांचे / लोकांचे सांगितिक जीवन आपण समृद्ध केलेले आहे.
पृथ्वीतलावर सूर्य-चंद्र असेपर्यंत आपण या भूतलावर स्वर्गीय स्वरांद्वारे मानव जातीसमवेत कायम अमर असाल.
आपल्या स्वर्गीय स्वरातील व खळे काकांच्या अत्यंत अवीट गोडीच्या संगीतात भिजलेले संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे मराठी मनाला लाभलेले नक्षत्रांचे देणे आहे.
आम्ही लहानपणापासून हे अभंग,भक्तीगीते ऐकत मोठे झालो.पण दरवेळी श्रवणेंद्रिये अतृप्तच रहातात...पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी !!
Aise Abang Lata mangeshkar Hi Gasaktha Hai Abang Sunthe hi Bagwan Ke Sharan Me Pahunch Jathe Hai
I am listening this album from my childhood at age of 8. Divine. Peace of mind. जेव्हा जेव्हा ऐकतो माझं मन त्या काळात जातं. आजही तोच आनंद आणि शांती मिळते. धन्यवाद खळे काका आणि लता दीदी.
My uncle was in HMV. We all used to listening on famous record player. We have lot collection of discs.😚
🙏 devotional song
Same here.
Do not understand Marathi but understand completely what you said because of love of Abhangs! Jai Jai RamaKrishna Hari
Exactly same here .. we used to play cassette and when I close my eyes and listen it takes me to my childhood about 40 years back ...
आम्ही खरच भाग्यवान आहोत कारण ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज आणि सर्व संत परंपरा लतादीदी होऊन गेले.
तुकाराम महाराजांना जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात.
जगातील सर्वोत्तम तत्वज्ञान म्हणजे तुकाराममहाराजांची गाथा.....
"तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम"
Hbbb
2c
दिवसाची सुरुवात लताजींच्या आवाजातील ही अभंग वाणी ऐकून केली तर आपला संपूर्ण दिवस आनंदात जातो.
Bheti lage jeeva abhang khupch goad . Dolyat aasave yetat
Bheti lagisi jiva.....gaana asa gaayalay jasa kharach dewala antahakarnatun awaj det aahe.
Really wanted to see how was the expression of Lataji while singing. Definitely tears must have rolled down. She is divine . I guess if there is God's voice it must be like her.... pure. A real gift for our India .
राम कृष्ण हरी
Jai jai ram krishna hari- 00:00
sundar te dhyan- 3:41
vrukshavalli aamha soyari- 7:59
aga karunakara- 12:05
kamodini kay jay to parimal- 15:57
hathi nem aata na phire maghari- 19:07
khel mandiyala valvanti ghai- 23:08
bheti lagi jagi jiva lagalise aas- 26:40
jethe jato tethe tu maza sangati- 35:23
kanya sasuryasi jaye- 38:42
aanadache dohi anand tarang- 41:50
hechi daan dega deva- 44:44
Dear admin pls pin this comment
ही टिप्पणी पिन करा
Rrrrr
rrrr
Rrrrr
rrrr
Rrrrr
rrrr
Rrrrr
rrrr
❤🎉❤🎉❤🎉🎉❤❤ अभिनंदन। मधुर संत अनुभव अभंग रूप लता स्वर। श्रीनिवास खले स्पर्श।🎉
One does not need to be an Indian or a Marathi to savour the beauty of Lataji's voice...she transcends all barriers...Her voice is Goddess's vouce..
Iam a Bengali but worship her music since childhood.
तुकारामंचे शब्द ,अन लतादीदींचा मधुर आवाज ,एकणे म्हणजे आनंदाचे डोही, आनंद तरंग.......
+sanjivani gajarmal Very Soulful rendition of Tukoba's abhangs by Lata Didi Ji. The credit also goes to Kaka Sriniwas Khale.
Now this is a subject of devotion it would not be fair to use the word "cheating', The composition at Sr No. 8 is not by LataJi and you have replaced her by some enthusiasts.. may i ask why? The Label carries the Names of Lata Mangeshkar and Sriniwas Khale and the said singers intruded their own version and used this clip for their own ends.... Was this singer more sweet than Lataji in Bhetilage Jeewa lagalise aas abhang. He sang very nicely no doubt about it but then he would have cut his own album or disc. why Lata was deleted...this is highly unethical, in such a subject like devotion.. It is also strange how was not it noticed by any listener... the reason may be that they have not listened all the to the end..
I STRONGLY CONDEMN THIS . AND REQUEST Saregama Marathi TO REINSTATE LATA MANGESHKAR'S SONG AT 8TH NO.. THIS IS CHEATING WITH THE FEELINGS OF ALL THOSE WHO LOVE THE ORIGINAL SONGS OF THE LEGEND.
😅 अभंग तुक्याचे लतादीदींच्या आवाजातले खूप आवडतात भेटी लागे जीवा तसेच अगा करुणाकरा अभंग गाताना लतादीदींचा आवाज खूप 🎉 खूप करुणामय वाटतो🎉
तुकाराम महाराजांचे एक एक शब्द म्हन्जे हिराच. प्रत्येक अभंग साक्षात जग समोर उभे करतात. शत शत वन्दन त्या महा कवीला.
छान आहे पण तुकाराम महाराज आहे तुक्याचे नाही क्रुपया नाव बदलावे
अजरामर अभंग.आपण भाग्यवान आहोत असा सुमधूर आवाज ऐकायला मिळाला.
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
चालविसी हाती धरुनिया
चालो वाटे आम्ही तुझाची आधार
चालविसी भार सवे माझा
बोलो जाता बरळ करीसी ते नीट
नेली लाज, धीट केलो देवा
तुका म्हणे आता खेळतो कौतूके
जाले तुझे सुख अंतर्बाही
आनंदाचे डोही आनंदतरंग
आनंदचि अंग आनंदाचे
काय सांगो झाले
कांहीचियाबाही
पुढे चाली नाही आवडीने
गर्भाचे आवडी, मातेचा
डोहळा
तेथींचा जिव्हाळा तेथे
बिंबे
तुका म्हणे तैसा ओतलासे
ठसा
अनुभव सरिसा मुखा आला
I do not believe that you are no more Latathai. Your sweet melodious voice will be there forever. 🙏🙏🙏
अभंग ऐकले की लहानपणाची आठवण होते लहानपणी हरी नाम सप्ताह मध्ये अभंग ऐकाला मिळाचे राम कृष्ण हरी गोविंदा हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
राम कृष्ण हरी ज्ञानोबा माऊली
बहुत ही सुन्दर और सार्थक है। लता मंगेशकर जी की आवाज़ हमें ईश्वर के पास ले जाती हैं। सुरेश चिंचोलकर छत्तीसगढ़ बिलासपुर।
खरच तुकाराम महाराज यांचे अभंग मनात भरतात. आयुष्याचे तत्वज्ञान सांगतात .
आमच्याकडे प्रत्येक दिवसाची सुरुवात हे अभंग आणि लतादीदी़चा आवाज या मुळे सुंदर प्रसन्न वातावरणात होते.
खरंच आपण मराठी माणसं फारच भाग्यवान आहोत !
अभंग आणि सुमधुर सुर - भलतचं समीकरण
खरंच मस्त
QqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqQQQQQQQQ
@@anilsatone5334 qqQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQqQQQQQQQQQQQQqQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQ
@@anilsatone5334 qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQq
Qqqqqqqqqqqq
सर्व अभंग खूपच अप्रतिम आहेत. आमच्या कडे ही कॅसेट होती. "हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा" हे ऐकताना शहारे येतात.
धन्य ते संत.
धन्य ते संगीतकार, गायक ज्यांनी या सुंदर अभंगांना सुंदर रुपात सादर केले.
विठ्ठल विठ्ठल, आज एकादशी पांडुरंगाने चांगला योग आणला. एकादशीला तुकारामांचे अभंग,तेही लताबाई ........स्वर्गीय श्रवणसुख.
पहाटे आणि संध्याकाळी ही देवाची अभंग गाणी सुंदर वाटतात..कमोदिनी काय जाणे..हे गाणं तर मला खुपच आवडलंय.
।। रामकृष्णहरि जय जय रामकृष्णहरि ।।
How blessed to be born in India where we have freedom to worship any God and Goddess of our choice. So many melodious bhakti geeths.
भक्ती ही जगातील सर्वांत मोठी साधना आहे, ही संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा स्तवन केल्यानंतर कळते.
धन्य ते साधुसंत अशी अभंगवाणी रचुन ठेवली ज्याने मन प्रफुल्लित होते
What a Voice !!! What a Bhaava ? Tuka came to life in Lata's voice. Thanks for sharing.
Plz give respect to lata didi plz do not prononunce her name singularly
Evnhfhjdhi
Please remember Pt. Srinivas Khale as well for the compositions.
@@MrShirishkashid आई, देव, अगदी जवळच्यास प्रेमानेच अरेतुरे म्हणतात. लता देवी आणि आजी दोन्ही आहे
लता मंगेशकर यांच्या स्वर्गीय आवाजाने तुकारामाचे अभंग अतिशय श्रवणीय झाले आहेत.
Lata Mangeshkar and Pt. Bheemsen ji virtually take you to the feet of the almighty, with their voice and feelings!!
Agree
माझे आजोबा वारले १ एप्रिलला आणि जय जय राम राम कृष्ण हरी हे अभंग त्यांचे सगळे भजनी मंडळ पूर्ण चौकभर बसून म्हणत....आज हे भजन सुरू झाले आणि घळाघळा अश्रू वाहू लागले 🥺🙏
Ajobache nav kay ahe
@@chaitralipawar9288 Bhagoji Ubhe
I am blessed by lord Vishnu to hear these abang, though Marathi is not my mother tongue my mother tongue is Tamil by grand father was to sing in our traditional bajans even explained in Tamil, jai Pandu Ranga Hari jai Vittal Hari, ஹரி நாமம் தேன் போன்றது
Mast
raghu raman with abangs only HARI attained...HARI is catch with ABANG.....ganapathj thukaram magaraj ..kadayanallur .varakari samasthaan..tamilnadu.....pl refer if they conduct abang sathsangs in cities...
Shetkari pair perani Kari Abhang Setu Pandurang Nagariģ
Evergreen collection of great music devotional songs 🙏 memorable meaning ful lyrics great singing by lata mangeshkar 💎 singing
Sir, Even we people understanding Marathi are blessed by God to have such creations by saints like Tukaram and Dnyaneshwar. Otherwise, in terms of music things like Lataji's voice or Pt. Bheemsenji's voice, music of composers like Shri. Khale, shankar-jaikishan, Hridaynath is truly not bound by regional and language boundaries!!
🙏🌹सुप्रभात, रामकृष्ण हरी माऊली, मानवी जीवनात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अनेक संकटे येतात आणि जातात परंतु पूर्वजांच्या पुण्याईने आणि संतांच्या अभंगवाणी ऐकल्यावर नकळतच मन प्रसन्न होते हा वारकरी संप्रदायाचे अध्यात्मिक विचार आणि सिद्धांत आहे असे वाटते 🌹🙏जय हरी विठ्ठल 🌹🙏
आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन म्हणजे लता दीदी चा आवाज
मी मझ्या लहानपणी हे अभंग ऐकायचो , अभंग ऐकून मनाला खूप शांती मिळते 🙏
Anupamya sukha sohala ....Lata didini paripurna kela . Tukobachi hi payavat tuhma aahma sopi zali.Tukobachya gala bhimasen Joshichya rupatch manala jato pan Lata Didini ..Tukobanchy Abhanganna bhaktichi suvrn zalali prapt karun dili.
Man prasann karanare abhaang .....anek anek dhanyawad.
सुमधूर रसाळ व भक्तिभावाने ओतप्रोत असे हे अभंग आहेत.
राम कृष्ण हरी ! विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
अतिशय मधुर भक्तिगीते, ज्ञानेश्वरांची लेखणी आणि लता दीदी चा आवाज आणि जोडीला सुश्राव्य संगीत, आपल्या सगळ्यांना भक्ती सागरात घेऊन जाण्याची ताकद आहे या मधे
Just came here on getting the news of Lata didi's passing, but none of us will ever feel she is gone as her voice is eternal...OM SHANTI🕉🚩🚩🚩🕉
कमोदिनी काय जाणे तो परीमळ
भ्रमर सकल भोगितसे || ध्रु ||
तैसे तुज ठावे नाही तुझे नाम
आम्हीच ते प्रेम सुख जाणो || १ ||
माते तृण बाळा दुधाची ते गोडी
ज्याची नये जोड़ी त्यासी काम || २ ||
तुका म्हणे मुक्ताफळ शिम्पितति
नाही त्याची भेट भोगती ये || ३ ||
All songs from Abhang Tukaychi r beyond one's description, words fall short .
जय हरी विठ्ठल 🕉️🙏
कधीही भंग न पावणारे म्हणजेच अभंग.
Wonderful album. I have a vinyl of this but no turntable. So I can’t play it at home. I am very happy that I found it on RUclips.
कन्या सासुऱ्यासी जाये, मागे परतोनी पाहे
तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा
चुकलिया माये बाळ हुरुहुरु पाहे
जीवनावेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी
तोडच नाही ओ या अभंगाला...राम कृष्ण हरी...🙏🚩😍
Live manifestation of Devotion offering devine experience. Keep listening this great creation of unmatched composition in sterling voice of the millennium. LATA JI 🙏🙏🙏
पांडुरंग हरी राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय खुप छान पांडुरंग हरी 🚩🙏🚩🚩🙏🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹
सुंदर ते ध्यान , उभे विटे वरी,
केवळ अप्रतिम न बिनतोड..........!!
Kathare Rajendra
Kathare Rajendra
Kathare Rajendra
very imotional
bun
I am listening these abhangas for last 30 yrs. Crystal clear voice and music by lata didi and khale kaka resp. Singing without costlier costumes and make up. Only pure music from heart and mind.
Simply mesmerising music by Lata didi.The bhakthi bhav brings tears in our eyes.i don't know Marathi.pranams to Maa sarasvathi
Lataji's Voice took it to next level.
लता दीदींचा आवाज म्हणजेच सातासमुद्रापार आलेला सूर आहे
🙏 जीवनाचे तत्वज्ञान अतिशय सोप्या भाषेत समजावुन सांगुन प्रसंगी बंडखोर होण्यास न कचरणारे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वचनांचा अंगीकार आजच्या युगात केल्यास आपण नकळत आकृष्ट केलेल्या नको असलेल्या अनेक गोष्ठींपासुन कायमची मुक्तता करुन घेऊ शकतो.
॥रामकृष्ण हरि ॥
बालपणापासून ऐकत आलेले अभंग ❤ लहान होतो तेच बरे होते😢
This is divine music , if you listen to it with closed eyes, having devotional feelings in heart it touches your soul to that super power 'God' then you feel real happiness.
Pls subscribe
Your right
I always used to do
Yes literally
जय जय रामकृष्ण हरि... आमचे जुने धुळे येथील जागृत देवस्थान श्री खुनी गणपती बाप्पा गणेशोत्सव साजरा करतांना अभंग व भजन ऐकतांना वडिल पखवाज, मृदंग वाजवत असतांना डोळ्यासमोर दिसून येतात..
कृपा देवा ऐसेची ठेवा , तुझ्यावीण गोविंदा नाही काही रे येई गोडवा .........
keda0021 q
ruclips.net/video/LY1GOKr5x9s/видео.html
tanay shende m
केवळ स्वर्गीय अगदी लहानपणापासून ऐकतेय पण दरवेळी तितकाच आनंद होतो
2.3k हे कोण लोक असावेत? ज्यांना ह्या रचना आवडल्या नाहीत?
ऐकून स्वर्गीय अनुभूती मिळते!
Hindu nahit te lok
हि गाणी ऐकुनी दिवस चांगला जातो. मन दिवसभर प्रसन्न राहते. ह्या गायकांचा मी खूप ऋणी आहे. ह्यांनी गाण्यातुन समाज घडवण्याचे चांगले काम केले आहे.
All Abhang sung by sammananiya Lataji very beautiful. truely all the time want to listen. I remember my school days
Jayshree Mundada
I till today do not understand why people flock more to Shirdi and not to dehu of Tukaram. A saint whom supreme lord sent his garud vehicle to carry him to his abode. Dhanya, Dhanya Tukaram Maharaj. Bless this holy land and let many saints like you come at present on this holy land to convert people from materialism to spiritualism.
We all Maharashtrians & Indians can never be enough thankful to Lata Mangeshkar for reaching the soul of Tukarama che abhang through her divine voice 🌺🙏🏼
Bhaagwan ki bhakti apke ghyan se aarambh hoti hai yah shanti sukhdayini hai.
कळत नाही अशा आशय पुर्ण अभंगात, आणि गोड आवाजात जाहिराती घुसवून बेरंग केला आहे.
Absolutely
सकाळी हे गणे एकले तर मन खूप प्रसन्न होत
अभंग ऐकून मन प्रसन्न झाले 🚩🙏🌺
Soothing, inspiring, melody at it's best. Next to godly creation.
now a days.... rare these kind of people...hard to find saint....nice songs
वृक्षवल्ली आम्हां सोयरे , वनचरे ....अप्रतिम.
समाजभान लक्षात घेऊन पुढील पिढीच्या कल्याणासाठी वृक्षांची जोपासना नक्की करूया.
When the world comes to an end, the only sound that will fill the eternal will be Latadidis heavenly swar
अगदी खरे आहे हे
We are so blessed that hear these types of abhangs in my mithertongue.
खेळ मांडीयेला वाळवंटी
घाई ।
नाचती वैष्णव भाईं रे ।
क्रोध अभिमान गेला
पावटणी ।
एक एका लागतील पायीं रे
॥१॥
गोपीचंदनउटी
तुळसीच्या माळा
हार मिरविती गळां ।
टाळ मृदुंग घाई पुष्प
वर्षाव ।
अनुपम्य सुखसोंहळा रे
॥२॥
वर्णअभिमान विसरली
याती
एकएकां लोटांगणीं जाती
।
निर्मळ चित्तें जालीं
नवनीतें ।
पाषाणा पाझर सुटती रे
॥३॥
होतो जयजयकार गर्जत
अंबर
मातले हे वैष्णव वीर रे
।
तुका ह्मणे सोपी केली
पायवाट ।
उतरावया भवसागर रे ॥४॥
Thanks for your contribution.
।। रामकृष्णहरि जय जय रामकृष्णहरि ।।
तुकोबा+ लतादीदी+ खळेकाका
निश:ब्द
फक्त अप्रतिम
i am to young to have this bhajan but really this is the bhajan i can feel god very near to me and this is the real culture of our great nation and salute to LATA MATA JI AND SRINIVAS JI to provide such kind of pure bhajans like aprith.
Listening to Aaga Karunakara gives me goosebumps.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज अतिशय वंदनीय आहेत. शक्यतो त्याच पद्धतीने त्यांचा उल्लेख असणे जरुरी आहे.
संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे अभंग जिवन जगण्याचे साधन आहे. व ते गानसरस्वती गानसम्राज्ञी दिग्गज मातब्बर गायक लता मंगेशकर यांनी स्वगींय सुरांनी गायलेले गाणे आहे पुन्हा असे संतवाणी गायक होणे नाही .🙏 🙏 🙏 🙏 🙏
🙏मनाला प्रसन्न करणारे अभंग🙏
तन मन को विभोर करने वाले गीत ।थैंक्स ।
Thanks for sharing this incredible album Lataji's voice is immortal & will be always everyone's favorite.
all the saints gave the message of humanity throughtheir abhngas .abhangs purify our hearts .they gave us a vision to look around the world i am very thankfull to you tube.
सकाळची भजन अभंग खूप छान मन भरून येते
chaan
श्री क्रीष्ण गीत
Liladhar Dhindale
, saka hidup
Liladhar Dhindale dan
Liladhar Dhindale sama
Lata Mangeshkar from Mangeshi,Goa.
Soul touching music, literally just feel to close the eyes and hear these continuously.
अप्रतिम
Sada sangati sajjanchi ghadavi.sant sahvas labho .Sant shresht Tukaram maharaj yanche aprtim abhang.
Voice of lathà is mesmerising
गाथेमाजि स्वये । ठायी ठायी देखा । नित्य पाठीराखा । दीनबंधू ।।
शब्दाशब्दांतून । जागवी साधका । हात देसी निका (चांगला, सुयोग्य ) । भाविकांसी ।।
सगुण निर्गुण । आम्हा विलक्षण । दाविसी तू खूण । नेमकीचि ।।
वैराग्याचे फळ । भक्ति भाव प्रेम । दान अनुपम । काय वर्णू ।।
वैकुंठीचा राणा । अवतरे शब्दी । सकळही सिद्धी । पावलीसे । (प्राप्त झाली) ।।
नसे थोर काही । आम्हालागी अन्य । मायबाप धन्य । तूंचि आम्हा ।।
तूंचि गा विठ्ठल । प्रेमचि केवळ । सोयरा सकळ । जिवलग ।।
राखावे पायांशी । जन्मोजन्मांतरी । आळी (हट्ट) साच (खरी) करी । लेकुराची ।।
संतश्रेष्ठ तुकोबांच्या चरणकमली दंडवत
very nice bhajans! while listning it gives immense happiness
भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥धृ॥
पौर्णिमेच्या चंद्राचे कोरे जीवन, तैसे माझे मन वाट पाही ॥१॥
दिवाळीच्या मुळा नेत्री आसावली, पाहतसे वाटूनी पंढरीसी ॥२॥
भुकेलिया बाळा अति शोक करी, वाट पाहे परी माऊलीची ॥३॥
तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा ॥४॥
अभंग तुकोबारायांचे.....##अप्रतिम...##जय हरी##
First salute to Santa tukaram for his abhang writing for God vittal pandurang. Second to lataji for singing these abhang in very sweet voice .third shrinivas khaleji for music for making these abhang sweet for hearing..vitthal,vitthal.
away from india we feel like in india, u r providing unique services to indians more particularly to maharashtrian families..wonderful