PM Narendra Modi On Shivaji Maharaj Statue Dispute | पुतळा वादावर मोदींची पहिली प्रतिक्रिया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • What happened in Sindhudurga last week, for me and my colleagues, Shivaji Maharaj is not just a name, Shivaji Maharaj is an adorable deity for us. Prime Minister Narendra Modi publicly apologized saying, "I am bowing down today, placing my head at the feet of Chhatrapati Shivaji Maharaj. Prime Minister Narendra Modi is on a visit to Maharashtra today. Prime Minister Modi performed Bhumi Puja ceremony of the Port of Palghar in Palghar. While speaking on this occasion, Prime Minister Modi collapsed the statue of Chhatrapati Shivaji Maharaj outside the Rajkot fort. Prime Minister Modi has commented on this matter for the first time.
    मागच्या आठवड्यात सिंधुदुर्गामध्ये जे घडलं, माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांनी शिवाजी महाराज फक्त नाव नाही तर आमच्यासाठी शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे. मी आज नमन करून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे माफी मागितली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. यावेळी बोलत असताना पंतप्रधान मोदींनी राजकोट किल्ल्याबाहेर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. या प्रकरणी पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी भाष्य केलंय.
    #narendramodi #shivajimaharajstatue #vaibhavnaik #mvaprotest #shivajimaharajstatue #collapse #malvan
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 224

  • @S-kn1pn
    @S-kn1pn 15 дней назад +94

    शिवरायांचा पुतळा भ्रस्टाचारामुळे पडल्यावरही मोडी च्या सभेला जाणाऱ्या लोकांना स्वाभिमानी मराठी मानस म्हणावं का ???

    • @dasharaththarali2187
      @dasharaththarali2187 15 дней назад

      सर्वजण नंपुसकांची पैदास आहेत !

    • @ASHOKGAWANDE-uu6zl
      @ASHOKGAWANDE-uu6zl 15 дней назад +2

      मग काय इंग्लिश म्हणावं काय😂😂😂

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 15 дней назад

      ​@@ASHOKGAWANDE-uu6zlBJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 15 дней назад +9

      2018 la MP madhye khangress chi govt hoti JCB ne Smarak padle hote Laj nhi vatli ka teva 😡😡😡😡😡😡😡

    • @dada-yz1yx
      @dada-yz1yx 15 дней назад

      ​@@itsindianeraa8956 तुला आता लाज वाटले का नाही ते सांग नको bjp ची बाजू मारुस

  • @ganeshshelke6559
    @ganeshshelke6559 14 дней назад +8

    सावरकर आम्हाला महत्वाचा नाही आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला आमच्या जिवापेक्षा महत्वाचे आहे मोद्या

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 15 дней назад +30

    ज्या अपराधासाठी माफी मागितली त्यामागचे अपराधी जर मोकाट राहाणार असतील तर त्या माफीनाम्याची किंमत शुन्य आहे.

    • @demya3464
      @demya3464 14 дней назад +1

      असा असतं तर संजय राऊत ल पण आम्ही कधीच माफ करणार नाही 😂

  • @sarveshsonawane5818
    @sarveshsonawane5818 15 дней назад +25

    क्षमा मागतांना सुद्धा गुर्मी बघा... धमकीच्या स्वरात बोलताय..

    • @AnilShete-r2p
      @AnilShete-r2p 14 дней назад

      हरामीच आहे तो

    • @demya3464
      @demya3464 14 дней назад

      संजय राऊत आहेत भाजपचे ते असा समज 😂

    • @rushikeshsinhasan2691
      @rushikeshsinhasan2691 14 дней назад

      😂😂

    • @halfpenniescommunity7930
      @halfpenniescommunity7930 14 дней назад

      Admi kare to kya kare...yeh duniya waale jine nahi dete 😅😅😅

  • @SanketZambre-u4m
    @SanketZambre-u4m 15 дней назад +20

    वा! काय हुशार आहेत हे महाशय!सावरकर आणि महाराजांची तुलना करीत आहोत.

    • @yashmemane9388
      @yashmemane9388 14 дней назад

      Are hya lachar gujartyala kay kalnar chatrapati, anaji pant chi aulad ahe ha

  • @dipakzende8251
    @dipakzende8251 15 дней назад +29

    मोदी आहो शिवाजी महाराजांचा पुतळा मुद्दाम तुम्ही पाडला शिवाजी महाराज आणि सावरकर यांची तुलना होऊ शकते का?

    • @prashantkamble4374
      @prashantkamble4374 14 дней назад +3

      Are bail sainik muddam kasa padla sang jara

    • @aniruddhakarpe9256
      @aniruddhakarpe9256 14 дней назад

      तुलना होऊ शकत नाही म्हणून सावरकरांचे महत्व कमी होत नाही.सावरकर फक्त ब्राह्मण म्हणून द्वेष करता,कुठल्या थरावर राजकारण चालले.जो बलकबुद्धी कधी शिवाजी महाराजांचा वंदन केले नाही तो चांगला वाटतो.तळपता सुर्य आणि शिवाजी महाराजांचा कोणी अपमान करू शकत नाही.ज्यांनी शेण आणि भ्रष्टाचार केला त्यांना शिक्षा होणारच पण शरद पवार मंदबुद्धी आणि उस्मंमियाने किती पुतळे उभारले फक्त त्यांचे नाव घेऊन अब्जावधी रुपये कमावले

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 14 дней назад

      Savarkar farach mahan hote , shakyach nahi tulna

    • @demya3464
      @demya3464 14 дней назад

      ते एका काळातील नाही आहेत, त्तुळणा केली तरी कोणी मानणार नाही 😂

    • @jankiramkanakdande9451
      @jankiramkanakdande9451 13 дней назад

      Are tulna konachi ch kona barobar hou shakat nahi as manat hi aani naye raje he rajech rahtil

  • @ssk4115
    @ssk4115 15 дней назад +30

    फारतर दुसऱ्या दिवशी अपेक्षित होते... लोकांचा ४-५ दिवस रोष पाहिल्यावर उशिरा सुचलेले .. सरकारी पैशातून प्रचार

    • @NamdevDashrath
      @NamdevDashrath 15 дней назад +1

      Tu savarkarachi amuche chatrapati barobar karato ka.

  • @prakashkadam5634
    @prakashkadam5634 15 дней назад +21

    विकास नहीं सिर्फ झूठा उद्घाटन है,याद करो शिवस्मारक का ऐसे ही उद्घाटन किया था

  • @sunilkumbhar439
    @sunilkumbhar439 15 дней назад +12

    जय शिवराय

  • @user-mv5ne7ek2r
    @user-mv5ne7ek2r 15 дней назад +24

    करंटे हात लागले आनि आमचा देव पडला

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 15 дней назад

      Ek Kolha Gadavr gela Hat modun ala

    • @OmparkashSathe
      @OmparkashSathe 15 дней назад

      आगदी बरोबर आहे ❤❤❤

  • @saya2023
    @saya2023 15 дней назад +19

    नुसते बोलबचान नको...ठोस कृती आवश्यक...😊

    • @user-zu8zw1eq2i
      @user-zu8zw1eq2i 14 дней назад

      हकिकत हे ahe ki, modi shivaji mahaaraajra badal khup adar kartat

  • @sushant1776
    @sushant1776 14 дней назад +4

    महाराजांची तुलना कोनाशीही होऊ शकत नाही

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 15 дней назад +6

    कहा छत्रपती कहा सावरकर

  • @dr.gulabraojadhav6376
    @dr.gulabraojadhav6376 15 дней назад +24

    माफी मागितली म्हणजे फार उपकार केले अस दाखवत आहे

  • @vishnuchavhal6763
    @vishnuchavhal6763 15 дней назад +5

    छत्रपती शिवाजीराजे जिंदाबाद

  • @ShivlingBendke-vn5eu
    @ShivlingBendke-vn5eu 14 дней назад +4

    छत्रपती की बरोबरी किसी से नही होती है, मोदीजी आपकी सुरक्षा मे कोई कमी नही रहती फिर छत्रपती का पुतला कुछ महिनो मे गर गया, मोदीजी आपके राज्यपाल कोश्यारीने शिवाजी महाराज का अपमान किया था क्या आप भूल गये , आपके सांसदने शिवाजी ने औरंगजेब की माफी मांगी थी असा बोला था तब आप चूप थे, आज आप शिवाजी महाराज की माफी इस लिये मांग रहे है कुछ दिनों मे चुनाव है

  • @rambhaudubal2268
    @rambhaudubal2268 14 дней назад +1

    जो कांग्रेस पक्ष एकही शिवछत्रपतींचे स्मारक या एकाही योजनेला शिवछत्रपतींचे ६० वर्षाच्या सत्ता काळात नाव देत नाही
    जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवछत्रपतींना जाणता राजा म्हणायची गरज नाही असी गरळ ओकतो
    जो उध्दव सेना पक्ष शिवछत्रपतींच्या वारसांना वारसाचे पुरावे मागतो
    तेच पक्ष नैसर्गिकरीत्या वार्यांच्या वेगाने शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे नुकसान झाले त्यावर राजकारणाच्या पोळ्या भाजतो
    ऐक शोकांतिका

  • @KrushnaWagh-v2p
    @KrushnaWagh-v2p 15 дней назад +8

    छत्रपती शिवाजी महाराजा चा आपमाण केलाय तुम्ही मराठा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवणार

    • @shivajikamble3080
      @shivajikamble3080 11 дней назад

      kay jaga dakhtos ata nivdun ala to ani lok talya vajavatat sabhela

  • @user-tj9em9mg4y
    @user-tj9em9mg4y 15 дней назад +15

    आजच्या भाषणात वीर सावरकरांचा काय विषय? महाराष्ट्र व्देशी भाजप मोदी कोशारीने किती महामानवांचे अपमान केले तेंव्हा काय दातखिळी बसली होती काय?

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 15 дней назад +1

      2018 la MP madhye khangress chi govt hoti JCB ne Smarak padle hote Laj nhi vatli ka teva 😡😡😡😡😡😡😡

    • @ASHOKGAWANDE-uu6zl
      @ASHOKGAWANDE-uu6zl 15 дней назад +1

      @@user-tj9em9mg4y राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा केलेल्या अपमानाबद्दल त्यांना काय महाराष्ट्र प्रेमी म्हणावे काय??

    • @pratapwaghmode949
      @pratapwaghmode949 15 дней назад

      Chal jhute

    • @ASHOKGAWANDE-uu6zl
      @ASHOKGAWANDE-uu6zl 14 дней назад

      @@pratapwaghmode949 kaha chalu jhuto ke sardar

    • @jankiramkanakdande9451
      @jankiramkanakdande9451 13 дней назад

      Kunhya hi maha purushacha apman Karu naye

  • @user-oc3ke2xw1f
    @user-oc3ke2xw1f 15 дней назад +23

    पुतळ्यावर झालेला सगळा खर्च तूझ्या खिशातून दे, मग बोल!

    • @milindlele7458
      @milindlele7458 15 дней назад +1

      ए निजामाची औलाद, तु दिला का रे कधी चांगल्या कामासाठी एक रुपया एखाद्या चांगल्या माणसाला?

  • @ajinkayakadam9990
    @ajinkayakadam9990 15 дней назад +24

    सावरकरांचं काय संबंध इथ

    • @devendra_padwal
      @devendra_padwal 15 дней назад +1

      तो पप्पू ,राहुल गांधी "सावरकरांचा अपमान करायचा " तरी महाराष्ट्रातील जनता काँग्रेस ला मतदान करायचे हे मोदींना सांगायचे आहे !

    • @SaurabhJadhav-lp8hv
      @SaurabhJadhav-lp8hv 15 дней назад +5

      माफीवीर ला देशभक्त समजतात हे लोक 😅😅

    • @ajinkayakadam9990
      @ajinkayakadam9990 15 дней назад

      आत्ता हे समजणं गरजेचं नवत

    • @devendra_padwal
      @devendra_padwal 15 дней назад

      @@SaurabhJadhav-lp8hv नेहरू ,गांधींनी कधी इंग्रजांची एक लाठी नाही खाल्ली ,कधी तुरुंगवास नाही भोगावा लागला ,त्यांना तुम्ही देशभक्त समजता ?
      " ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा प्राण तळमळला ।" हे लता मंगेशकरानी गायलेले गाणं ऐका , किंवा सावरकरांचे आत्मचरित्र वाचा तेव्हा पहा अंगावर कसे काठे उभे राहतात !

    • @demya3464
      @demya3464 14 дней назад

      सावरकर विषयी बोललं तर तुमची का जळते ?

  • @nileshmunje5094
    @nileshmunje5094 14 дней назад

    खूप अभिमान आहे तुमचा मोदी जी. जय भवानी जय शिवराय🚩

  • @sunilkumbhar439
    @sunilkumbhar439 15 дней назад +11

    जय श्री राम

  • @ajayPhadke6303
    @ajayPhadke6303 15 дней назад +6

    आधी भ्रष्टाचाराचे आरोप कराचे आणि आता दादा बोलायचं

    • @user-tj9em9mg4y
      @user-tj9em9mg4y 14 дней назад

      @@ajayPhadke6303 ७०हजार कोटी मधले ४० घेतले असतील

  • @swapnilkambli9355
    @swapnilkambli9355 15 дней назад +3

    सावरकरांचा कोणी अपमान केला आहे तर मोदी साहेब आपणच केला आहात. दहा वर्षे राज्यात केंद्रात तुमचे सरकार मग अजून "भारतरत्न" का दिला नाही ...अंगाला शेकायला लागले की मुद्दा कसा भरकटला जाईल येथे लक्ष द्यायचे. आता वाढवण बंदर भुमीपुजन केले सावध राहा पालघरवासीयांनो सावध..

  • @pramodsawant5322
    @pramodsawant5322 14 дней назад +2

    याची खुर्ची खाली करा! भारत डुबवायच्या अगोदर महाराष्ट्र डुबवणार!

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar 15 дней назад +7

    येव्हडा खर्च केला तो कोण भरून देणार

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 15 дней назад +1

      Tu deshil ka ? Ambani ne dila jay kay kraych kr

    • @jeevanjambulkar
      @jeevanjambulkar 14 дней назад +3

      @@itsindianeraa8956 अंधभक्तांना छत्रपती शिवाजी महाराजांन पेक्षा मोदी महान वाटतात वाटत

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 14 дней назад

      @@jeevanjambulkar Tula Kon Bolla as Ani 2018 la MP madhye khangress chi govt hoti JCB ne Smarak padle hote Laj nhi vatli ka teva 😡😡😡😡😡😡😡

    • @prafulpatil6257
      @prafulpatil6257 14 дней назад +2

      ​@@jeevanjambulkarमहाराजांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही पण महाराजांच्या नावावर आंदोलन करून राजकीय फायदा करून घेण्या पेक्षा जर विरोधकांकडे पुरावे असतील तर कोर्टात जाऊन सिद्ध करावं ठाकरे पवार फक्त फायदा घेताय

  • @shubhammane4368
    @shubhammane4368 15 дней назад +4

    बोल बचन जी 😂😂😂😂😂

  • @SampatChorat
    @SampatChorat 15 дней назад +4

    देशाच्या पंतप्रधानांना नमन आमच्या आराध्य दैवतशिवाजी महाराजांचे माफी मागितल्या हिंदू राष्ट्र के लिए बनाने के लिए आपल्याला इकॉनोमी सेक्टर मध्ये देशाची वाटचालीला तुम्हाला शुभेच्छा मुलांना भरपूर आता नोकऱ्या उपलब्ध होतील आधीच्या पंतप्रधानांनी इकॉनोमी वर लक्ष दिलं नव्हतं त्यामुळे मुलांच्या आता एवढ्या हालत देशात मॅन्युफॅक्चर काय बनवायला उत्साही सुट्टे तुमच्या नावाने बोंबलत राहतात शेतीचा खत बाहेरून आणावे लागते हे दुर्भाग्य या देशाचं काहीही बनवत देशात मॅन्युफॅक्चर कमी उपलब्ध आहे तुम्हीच करू शकता देशाची सुधारणा मोदी साहेब हिंदू राष्ट्र जे बोलतात पाकिस्तानची भाषा बोलतात

    • @demya3464
      @demya3464 14 дней назад

      थोडक्यात सांगा ना काही कळलंनही

  • @parmeshwarsalunke5179
    @parmeshwarsalunke5179 15 дней назад +3

    महाराजद्वेषी हे माफिविर च नाव काढुण सिद्ध झाले

    • @demya3464
      @demya3464 14 дней назад

      शिवाजी महाराज आणि सावरकर समकालीन नाहीत, त्यांचिं तुळणा कोणी केली तरी होऊ शकत नाही. 😮 जसे गावस्कर ची तुलना कोणी तेंडुलकरची करू शकत नाहीत कसं परिस्थिती वेगळी बदलली 😮 पण सर्वांना गावस्कर आणि तेंडुलकर दोघांचा अभिमान आहे 😮

  • @milindlele7458
    @milindlele7458 15 дней назад +5

    मोदी जी जयहिंद वंदेमातरम.

    • @sampatingale9889
      @sampatingale9889 14 дней назад

      एकोणीस सत्तेचाळीस अगोदर ही घोषणा घरोघरी पोहचली होती.....
      आपण आत्ता जागे झालात !!!!!

  • @demya3464
    @demya3464 14 дней назад

    शिवाजी महाराज आणि सावरकर समकालीन नाहीत, त्यांचिं तुळणा कोणी केली तरी होऊ शकत नाही. 😮 जसे गावस्कर ची तुलना कोणी तेंडुलकरची करू शकत नाहीत कसं परिस्थिती वेगळी बदलली 😮 पण सर्वांना गावस्कर आणि तेंडुलकर दोघांचा अभिमान आहे 😮

  • @RahulChoudhary-dd8bd
    @RahulChoudhary-dd8bd 14 дней назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anoshlokhande9799
    @anoshlokhande9799 14 дней назад

    तुमचे संस्कार खोटं बोला पण रेटून बोला हे संपूर्ण भारताला माहिती आहे

  • @nikhilgandhi2525
    @nikhilgandhi2525 14 дней назад +2

    😅 कोण सावरकर😅😅

  • @rajendra2862
    @rajendra2862 15 дней назад +9

    ही यांची जुनी पद्धत आहे.काय गरज होती का सावरकर का विषय काढायचा

    • @demya3464
      @demya3464 14 дней назад +1

      काँग्रेस बे कधी माफी मागितली ?

    • @rajendra2862
      @rajendra2862 14 дней назад

      @@demya3464 लवड्या काँग्रेस गेली खड्ड्यात काँग्रेस चा काय संबध येथे.त्यांनी शेण खाल्ल म्हणून यांनी पण खायच का

    • @jankiramkanakdande9451
      @jankiramkanakdande9451 13 дней назад +1

      Ka kal lagli ka

  • @user-rx9ve8lg5w
    @user-rx9ve8lg5w 15 дней назад +3

    माफ़ीवीर सावरकर

  • @bhagwatbendrepatil3957
    @bhagwatbendrepatil3957 14 дней назад +1

    आता पर्यन्त चा पहिला प्रधान मंत्री मी पाहिला आहे

  • @anoshlokhande9799
    @anoshlokhande9799 14 дней назад

    छत्रपती शिवाजी महाराज आणि सावकर वेगळे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना सावरकर सोबत करणं चुकीचे आहे.... ह्याला लाज वाटली पाहिजे पंतप्रधान म्हणण्याची पात्रता नाही आहे

  • @vyankateshshinde625
    @vyankateshshinde625 14 дней назад

    किती लोटांगण घालायचे आणखीन महाराष्ट्रामध्ये येऊन सत्तेसाठी

  • @SaurabhJadhav-lp8hv
    @SaurabhJadhav-lp8hv 15 дней назад +7

    आज कुठला येणारा प्रकल्प चोरायला आलाय हा 😮😢

  • @sachinkasar9436
    @sachinkasar9436 15 дней назад +6

    आता बंदर तरी कसे टिकेल. मोदी साहेव जेथे जातात तिकडे पणवती लागेते

  • @manoharmisal9602
    @manoharmisal9602 14 дней назад +8

    घंमेंड जिरली नाही आजून मोदीची. महाराष्ट्रात याना भाजपाची सत्ता आणायची आहे. पंतप्रधान भारताचे आहेत की गूजरातचे. ते आगोदर बोला...लोकाना भूलऊन आता महाराष्ट्रात भाजपा येणार नाही..😊

  • @ShivajiGhorad
    @ShivajiGhorad 14 дней назад +1

    हा मराठीत बोलतो आणि महाराष्ट्राची ठोकतो

  • @hemantakhade4057
    @hemantakhade4057 15 дней назад +9

    Shame pm modi

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 15 дней назад

      2018 la MP madhye khangress chi govt hoti JCB ne Smarak padle hote Laj nhi vatli ka teva 😡😡😡😡😡😡😡

  • @dakshmpatole4301
    @dakshmpatole4301 15 дней назад +2

    Ram mandir me pani ,log sabha me pani ,etulla bhagdad ,ab putla gira ,aki sale me pach rel adse ,tin rep kes ,hadseki bharmar ,rel ki aafat ,tu jaha jayga a honahi hae

  • @shahajidesai247
    @shahajidesai247 15 дней назад +3

    Faku

  • @mahadevkadolkar8583
    @mahadevkadolkar8583 15 дней назад +2

    Only modi🙏

  • @dakshmpatole4301
    @dakshmpatole4301 15 дней назад +2

    Jithe jashi titay tu vat lavnar he khre ahe ,tu udhhaten kar ,ak mahinome dek kya hota hae ,

  • @somnathshirgire1
    @somnathshirgire1 14 дней назад

    माझ्या राजाला देव बनवू नका.
    एकदा का महापुरुषाला देव बनवल की तुम्ही त्याचं विचार घेणं सोडून फक्त पूजा करत बसलं.
    सावरकर तर माफिविर होते

  • @interestingworld842
    @interestingworld842 14 дней назад +1

    Hyala payutar karun ata yogi deshat anayala pahije sahamat asal tar like kara ❤

  • @sandeshmardhekar8355
    @sandeshmardhekar8355 15 дней назад +1

    मोदी मोदी ❤❤

  • @VilasNarsale-wr1tu
    @VilasNarsale-wr1tu 14 дней назад

    गडकिल्ले संवर्धन करा..........

  • @deepdhuri9090
    @deepdhuri9090 14 дней назад

    1500 आले म्हणून मोदी मोदी 😂

  • @sampatingale9889
    @sampatingale9889 14 дней назад

    फडणवीस म्हणतात पुतळ्याचे राजकारण नको !!
    खुद्द पंतप्रधान पुतळ्याचे राजकारण करुन मधेच सावरकर घुसडतात !!
    फडणवीस आता काही निर्लज्ज स्पष्टीकरण????

  • @suhaskulkarni4146
    @suhaskulkarni4146 14 дней назад

    एक पंतप्रधान माफी मागतो आणि या राज्याचा उपमुख्यमंत्री टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करतो हेच या व्हिडिओ मधील पहायचे बाकी होते ते पण पहायला मिळाले.

  • @SunilShelar-v1l
    @SunilShelar-v1l 14 дней назад

    जय महाराष्ट्र वेलकम मोदी साहेब 🙏🙏❤️❤️🌹🌹

  • @VilasNarsale-wr1tu
    @VilasNarsale-wr1tu 14 дней назад

    किल्ले संवर्धन काळाची गरज...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴

  • @burnitdowngamer3306
    @burnitdowngamer3306 14 дней назад

    तुम्ही माफी मागितली मग सावरकर यात कशाला

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 14 дней назад +2

    बोल बच्चन

  • @KaranMhasrut-c6z
    @KaranMhasrut-c6z 14 дней назад

    मोदी साहेब शिंदे साहेब फडनविस साहेब पि, एम किसान, नमो शैतकरी हफ्ता बंद कैलै आहे साहेब तै ईनऎकटीव दाखवात आहे ते आकटीव करा साहेब धन्यवाद हफ्ता चालू करा साहेब

  • @girijatalawdekar25
    @girijatalawdekar25 10 дней назад

    मग सावरकरांना भारतरत्न द्या आता

  • @surajbhaulive6023
    @surajbhaulive6023 14 дней назад

    वाह रे मराठी माणसा लाजा सोडून दिल्या तुम्ही.. आपल्या देवाचा अपमान करणाऱ्या माणसाच्या सभेला जाऊन बसत.. एवढंच आदर असेल आपल्या देवाचा तर आपल्या महाराजांचे गडकिल्ले सुधारण्यासाठी करा म्हणावं

  • @mahadevjangam
    @mahadevjangam 14 дней назад +1

    भाऊ आहे का सेवक. Confussed person

  • @anilshinde8025
    @anilshinde8025 14 дней назад

    Ji, ji, ji

  • @user-kh1dr3vx8l
    @user-kh1dr3vx8l 14 дней назад

    जय भवानी हर हर महादेव 🙏🚩

  • @anoshlokhande9799
    @anoshlokhande9799 14 дней назад

    सावरकर माफीवीर आहेत

  • @sanjayjadhav444
    @sanjayjadhav444 15 дней назад +1

    Fakta modi

  • @ayubshaikh8760
    @ayubshaikh8760 14 дней назад

    माफी विर माफीच मागनार, दोषी वर कार्यवाही केंवहा करनार???

  • @mahadevjangam
    @mahadevjangam 14 дней назад +1

    So you accept you are Savarkar bhakt and we are shivaray bhakt.

    • @demya3464
      @demya3464 14 дней назад

      शिवाजी महाराज आणि सावरकर समकालीन नाहीत, त्यांचिं तुळणा कोणी केली तरी होऊ शकत नाही. 😮 जसे गावस्कर ची तुलना कोणी तेंडुलकरची करू शकत नाहीत कसं परिस्थिती वेगळी बदलली 😮 पण सर्वांना गावस्कर आणि तेंडुलकर दोघांचा अभिमान आहे 😮

    • @kedarshembekar1559
      @kedarshembekar1559 14 дней назад

      Savarkar ji himself was a Shivbhakt

  • @B39610
    @B39610 15 дней назад +3

    WE SUPPORT MODI JI AND BJP ALWAYS

  • @bikermh4638
    @bikermh4638 15 дней назад +2

    Jai Shri Ram Modi ji. 🚩.

  • @rushikeshsinhasan2691
    @rushikeshsinhasan2691 14 дней назад

    खरं तर शरद पवार साहेबांनी शिवरायांना अपेक्षित असे राष्ट्रसेवेचे कार्य अखंड पणे केले आहे... मोदीजी कयम मुघलांच्या पाठीशी राहिले... पटलं तर सहमती दर्शवा

  • @sohailshaikh1334
    @sohailshaikh1334 15 дней назад +3

    01:52 Chhatrapati Shivaji Maharaj statue collapsed due to corruption & still these people are their supporter. 😂😂😂

  • @TheThoughtfulBiker
    @TheThoughtfulBiker 13 дней назад

    पक्का निर्लज्ज आहे

  • @itsindianeraa8956
    @itsindianeraa8956 15 дней назад +2

    2018 la MP madhye khangress chi govt hoti JCB ne Smarak padle hote Laj nhi vatli ka teva 😡😡😡😡😡😡😡

  • @user-gz8vt5nq7e
    @user-gz8vt5nq7e 14 дней назад

    हे भाऊ शेतकऱ्याला भीक मागायला लावणार

  • @sadashivsawant3785
    @sadashivsawant3785 14 дней назад

    Jisane RAM ko nahi choda to Shivaji kya hai.

  • @rajeshpatil3316
    @rajeshpatil3316 14 дней назад

    अजीतदादा पवारजी नाही सत्तर हजार घोटाळेबाजजी कहो.मोदीजी तुमच्यावरील विश्वास उडाला.

  • @yasminshaikh2782
    @yasminshaikh2782 15 дней назад +17

    सावरकर पण माफी वीर मोदी पण माफी वीर शिंदे पण माफी वीर फणस पण माफी वीर हे माफी वीर गुरू असा आहे मग चेले पण तसेच असणार

    • @dasharaththarali2187
      @dasharaththarali2187 15 дней назад

      माफी मागणे हा ह्या सर्व हरामखोरांचा पिढीजात धंदा आहे ! पहिल्यांदा शेण खायचं आणि नंतर ओकायचं असली पैदास आहेत हि पिलावळ !

    • @milindlele7458
      @milindlele7458 15 дней назад

      तुझे ज्ञान पाकिस्तान, बांगलादेश येथे जाऊन प्रांजळ .

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 15 дней назад

      Tuzi g Pakistan la mar jaun Amchya Savarkar na Kahi Bolaych nhi

    • @demya3464
      @demya3464 14 дней назад

      माफी नाही दोन घर पुढे जायला १ घहर मागे सिंच पण जातो.. शिवाजी महाराज पण तह करायचे आणि तो कुत्नितीचा भाग होता 😮

    • @dasharaththarali2187
      @dasharaththarali2187 14 дней назад

      @@demya3464 हा सिंह आहे ? हा तर नंपूसकाच्या पण लायकीचा नाही !

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c 14 дней назад +1

    फेको फेको फेको

  • @ganeshkadam4113
    @ganeshkadam4113 15 дней назад +6

    Feku

  • @amolkumarrevadekar-ho5iz
    @amolkumarrevadekar-ho5iz 14 дней назад

    मोदी आप के दिन भर गये हैं आप तो भाग जाओ अब

  • @samadhankhandve5369
    @samadhankhandve5369 14 дней назад

    सायमन जाओ मोदी जाजो

  • @AmolPatil-re4xh
    @AmolPatil-re4xh 14 дней назад

    आबे तू सेवक अडाणी अंबानी चा आहे.

  • @SatishWagh-x9n
    @SatishWagh-x9n 15 дней назад +1

    Bhagwan ne bheja jaha haat lagao wah gir jata hai paisoki barbadi

  • @mangeshkatalkar3051
    @mangeshkatalkar3051 14 дней назад +1

    Hyachya kade dusara paryay nahi var var dakhavto ahe

  • @ashokgavhane6627
    @ashokgavhane6627 14 дней назад +1

    Modiwar bharosa nay rahila ata

  • @mangeshkatalkar3051
    @mangeshkatalkar3051 14 дней назад +1

    Tuzya ranechya pilana ani ranela sang tuze tuzya pakshache divas bharale ahet

  • @PrmodPatil-nj1ne
    @PrmodPatil-nj1ne 14 дней назад

    Sabhela. Janare. Maharashtrian. Nirllajja

  • @bhagwatbendrepatil3957
    @bhagwatbendrepatil3957 14 дней назад +1

    Aare.मग काय करायला पाहिजे होते

  • @basawarajkanade3661
    @basawarajkanade3661 15 дней назад +2

    माफी पण सावरकर आणुन.

  • @GautamSonawale-zi9ce
    @GautamSonawale-zi9ce 14 дней назад

    Feku Aap pandit zavharlal nehru, m gandhi, indira gandhi, Rajiv gandhi ka Aavman karte ho ye Aadhikar Aapko kisne diya, tumhare koshyari maharstra ke Rastrapurush yougpurush ka Apman karte hai tab Aapne kya kiya

  • @kapseBhaskar
    @kapseBhaskar 15 дней назад +2

    आता बंदर बी पडणार

  • @rahulpatil8106
    @rahulpatil8106 12 дней назад

    Aata nko BJP maharastrat

  • @mandardhavale1120
    @mandardhavale1120 14 дней назад

    Bandarachi vat lagli ....modi mhanaje gadbad

  • @sunilkumbhar439
    @sunilkumbhar439 15 дней назад +3

    Rahul gandie Papu sena kaise ho bahut mirchi lagati hai na modiko dekhke

  • @rajendrawavare8342
    @rajendrawavare8342 14 дней назад

    panoti manus,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

  • @PrmodPatil-nj1ne
    @PrmodPatil-nj1ne 14 дней назад

    Kabad. Landga.

  • @n.j.m4783
    @n.j.m4783 15 дней назад +2

    Hyacha.pindch.dveshacha.ahe..ha.rajakaran.vish.peranarach.