खूप आपले पणा सांगते स्टोरी, आणि यामध्ये आपला मुराळी केव्हा येईल यासाठी वाटेकडे आस लावून बसलेली सासर घरची लेकबाळीचं कथन खूप जबरदस्त माडलं,सर्वांनी खूप भारी अभिनय केला..👍
ग्रामीण भागात सासरी राहणाऱ्या मुली सणासुदीला , मुराळी ची कशी वाट बघत असतात , त्यांच्या मनाची अवस्था कशी होते ? खूपचं चांगल्या प्रकारे दाखवलेलं आहे . शुभेच्छा .
माहेरची ओढ वेगळीच असते . सगळे एकत्र बसणं गप्पा मारणे भावाचे प्रेम आईची माया हे सर्व खुप जगा वेगळे वाटते. असे वाटते की आपल्या कडे खुप मौल्यवान वस्तू आहे आणि आपण जगातील श्रीमंत व्यक्ती आहोत. मला तीन भाऊ आहे त्यातला एक वारला त्यामुळे माहेरी जाऊ असे वाटत नाही सगळे सुने वाटते त्याचे या जगात नसणे हे मनाला खुप खाते. सासरी असली की तो आहे असं वाटतं. फार आठवण येते त्याची😔
Sweet soft story of rakshabandhan. All sisters wait to go to their mother,'s house, to tie rakhi to their brother.They also get chance to meet old friends, neighbours & a break from their daily routine of boring housework,day after day. Nice movie
All the best sir ,khup Chan sir ,sarv kalakarani khup Chan bhumika keliy ,good Gavakadche divas tumi Aatvan karun dile ,nics tumchi team pn khup Chan Aahe good sir All the best sir ❤🎉 tumala ya veshbhushet pahil ,khup mast kam kelay sir Good sir 🎉Jay bhim sir
Ata asa khi jast rhila nhi..... Maheri ata bhujaila nanad n nandela bhaujai aleli awdt nhi...... Tymule bhavala bahinila maheri ye suddha mhnvas vtt nhi..... Khup chn... June lok junya rhariti
खूप छान ❤ पाहून खूप आनंद झाला , मी पण माझ्या माहेर ला खूप मिस करते कारण मी गुजरात जामनगर ला राहते खूप माझा माहेर महाराष्ट्रात नांदेड येथे आहे. खूप लांब राहते म्हणून इकडे कुणी येत नाही आणि माझं तिकडे जन होत नाही..पण काय करू शकतो....🙂
Khupach chan aahe bhauji short film 2part pn aplod kara aani ho तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण करत तुमच्या स्वतःच्या कले कडे पण लक्ष देता खूप भारी आहे 👍👍👌👌
लेखन आणि दिग्दर्शन ग्रामीण भागातील संस्कृती अजूनही जिवंत आहे असं वाटतं पण सध्या परिस्थिती बदललेली मला पण अशा ग्रामीण भागातील संस्कृतीवर काम करायला आवडतं बाकी सगळ्या टीमला शुभेच्छा आणि अभिनंदन 💐👍
खूप आपले पणा सांगते स्टोरी, आणि यामध्ये आपला मुराळी केव्हा येईल यासाठी वाटेकडे आस लावून बसलेली सासर घरची लेकबाळीचं कथन खूप जबरदस्त माडलं,सर्वांनी खूप भारी अभिनय केला..👍
खूप छान गावाचं चित्रीकरण, भावाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बहिणी 👌👌
हे जुन गाव, हे जुने माणसं, हे प्रेम, ही माणुसकी, हे भावा बहिणीचं प्रेम..आता बघायला नाही मिळत..😢😢
सासरचे लोकं किती चांगले आहे खास करून तिचा नवरा किती समजदार आहे 👌🏼❤️🎉
आता ग्रामीण भागातील जीवन हे आता चित्रपटातच बघायला मिळतात छानच चित्रीत करण्यात आले.आपले अभिनंदन व शुभेच्छा ❤️🌹🙏
खूप छान हा व्हिडिओ बघून माझ्या डोळ्यांतून पाणी आल खूप छान
सिद्धार्थ खरात आणि मोबीन खान तुमचे दोघांचे पण खूप खूप आभार..खूपच छान फिल्म बनवली तुम्ही
लयच भारी विडीओ बनावला असं वाटत होत संपायला नाही पाहिजे..
खूप छान वाटले मस्त अप्रतिम
सुंदर ,वातावरण निर्मिती छान
Khoop khoop mast story...Sadhana role pn to
ग्रामीण भागात सासरी राहणाऱ्या मुली सणासुदीला , मुराळी ची कशी वाट बघत असतात , त्यांच्या मनाची अवस्था कशी होते ? खूपचं चांगल्या प्रकारे दाखवलेलं आहे . शुभेच्छा .
Good bhawa
Mast story aahi je lok ajkal visarun chalalet
माहेरची ओढ वेगळीच असते . सगळे एकत्र बसणं गप्पा मारणे भावाचे प्रेम आईची माया हे सर्व खुप जगा वेगळे वाटते. असे वाटते की आपल्या कडे खुप मौल्यवान वस्तू आहे आणि आपण जगातील श्रीमंत व्यक्ती आहोत. मला तीन भाऊ आहे त्यातला एक वारला त्यामुळे माहेरी जाऊ असे वाटत नाही सगळे सुने वाटते त्याचे या जगात नसणे हे मनाला खुप खाते. सासरी असली की तो आहे असं वाटतं. फार आठवण येते त्याची😔
खूप छान सादरीकरण. 🙏
Nko he shahrikarn. Best of village
खुप छान वास्तव मांडलय कथेत .... जुन सारं आठवल.. तो काळ... ती ओढ राहिली नाही आताच्या सासर वाशिणी मध्ये.
मुऱ्हाळी हा शब्द विलुप्त होत चालला आहे. मला त्या दिवसाची आठवण झाली ज्या वेळेस मी माझ्या बहिणीला आणायला पहिल्यांदा गेलो होतो 1998 मध्ये.
Sweet soft story of rakshabandhan. All sisters wait to go to their mother,'s house, to tie rakhi to their brother.They also get chance to meet old friends, neighbours & a break from their daily routine of boring housework,day after day. Nice movie
छान ❤
खूप सुंदर अभिनंदन सगळ्याचं ❤🌹🌹 लेखकांने खूप जिवन्त कथा मांडली
दिग्दर्शकांनी खूप जिवन्त मांडली
पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन 🌹🌹❤
खूप छान. लहान पणीचया आठवण आली.सणाला बहीणी आतुरतेनं वाट पहात असायच्या कधी भाऊ न्यायला येतो.खूप आनंद व्हायचा. गेले ते दिवस😢😢
खुपच छान विडिओ शहर असो कि खेडेगाव सासरी असलेल्या प्रत्येक मुलीला माहेराची आस असते .
K̤h̤ṳp̤ c̤h̤a̤n̤ a̤p̤r̤a̤t̤i̤m̤ a̤a̤l̤ t̤i̤i̤m̤ b̤e̤s̤t̤ ❤❤❤
मनभावन!!! छान!!!
All the best sir ,khup Chan sir ,sarv kalakarani khup Chan bhumika keliy ,good Gavakadche divas tumi Aatvan karun dile ,nics tumchi team pn khup Chan Aahe good sir All the best sir ❤🎉 tumala ya veshbhushet pahil ,khup mast kam kelay sir Good sir 🎉Jay bhim sir
Kiti chan sanskriti garibi pn kiti premal pana sundar ch
Kas naat sasu sunech sunanchya manacha vichar
खूप छान सादरीकरण... मनाला स्पर्श करणारी 😍
Khup Chhan👌🏻👌🏻
Ata asa khi jast rhila nhi..... Maheri ata bhujaila nanad n nandela bhaujai aleli awdt nhi...... Tymule bhavala bahinila maheri ye suddha mhnvas vtt nhi..... Khup chn... June lok junya rhariti
खूप सुंदर. सर्वांनी कामे खूप छान केली आहेत.
एकच नंबर खुप जुने दिवस आठवले
Khup chaan short film ahe...
Khupch chaan 👌👌👍
खूप छान आहे लेख मला ही खुप आठवण आली माहेरची 😢
Khup chaan Ani vihar suddha Chan dakhvly
छान 👏👏👏 अप्रतिम 🤗🤗🤗🤗🤗🥰
खूप छान ❤ पाहून खूप आनंद झाला , मी पण माझ्या माहेर ला खूप मिस करते कारण मी गुजरात जामनगर ला राहते खूप माझा माहेर महाराष्ट्रात नांदेड येथे आहे. खूप लांब राहते म्हणून इकडे कुणी येत नाही आणि माझं तिकडे जन होत नाही..पण काय करू शकतो....🙂
आम्ही पण तुमच्या माहेराकडील च आहोत आणि गुजरात ला आमचे पण खूप नातेवाईक आहे
Nanded is such a nice place❤
Ohhh Rupa madam, i am from mumbai..you can connect with us..❤
खूप छान ..अभिनंदन ..हार्दिक शुभेच्छा
Very nice, true sense of my Village culture....❤
Part 2 nahin hai kya
खूप छान खूप भावनीक कथा😊
खुप छान गावची आठवण आली
खूपच छान अप्रतिम ❤❤❤❤
खूप छान 👏👏
Khupach chan aahe bhauji short film 2part pn aplod kara aani ho तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण करत तुमच्या स्वतःच्या कले कडे पण लक्ष देता खूप भारी आहे 👍👍👌👌
🙏🏻🙏🏻😊
सुपर भावा ,live village story
Khup chan khup sundar apratim siddharth
थोडक्यात आहे छान आहे खुप आवडली
खूप छान स्टोरी अभिनंदन वैभव 👍
आपला प्रोजेक्ट नाही हा
👌mast story
very nice, true sense of villege culture
Khup chan vatale.baghun
खूप छान.
जुने दिवस आठवले मन गहिवरून आले
Chhan
खरात सर मस्त अगदी जबरदस्त आहे
😊
Sir next part lavakar Taka ❤all best sir.
Aamhi pn ashich वाट pahto bhavachi सणाला ❤
Nice picturisation of village life and murrhali movie.
अभिनंदन सिद्धार्थ भाऊ
सुंदर अभिनय
लेखन आणि दिग्दर्शन ग्रामीण भागातील संस्कृती अजूनही जिवंत आहे असं वाटतं पण सध्या परिस्थिती बदललेली मला पण अशा ग्रामीण भागातील संस्कृतीवर काम करायला आवडतं बाकी सगळ्या टीमला शुभेच्छा आणि अभिनंदन 💐👍
1नंबर छान
भावाचा तर बहीणीपेक्षा दाजीवरतीच जास्त जीव 😂😂
छान वाटली sir story.... एक गावकची आठवण सांगून जाते..
❤👏👏👌
❤❤❤khup bhari ❤❤❤
Khupach chan gavakadhe ajun sanskriti tikun ahe
Khup khup chan
Excellent!! So realistic.
खुप छान
Great work vaibhav ....💐🌹
Khup chhan Hoti story 🎉🎉🎉
Sir mazykade pan Aahet story
Ok
@@SewaCreation tumcha naumber send kara
मलाही नाही भेटत माहेरला जायला .जनावर शेती कोंबड्या मुलं यामुळे.😢हा विडीओ बघून माझ्या डोळ्यांतून पाणी जात होत😢
वेळ काढायची असती मिळत nastha टाईम माहेरी जायला
Good act kharech juni athavn anun dili best gaon konte aahe shuttingche
अति सुंदर ❤️
😥😥heart touching story🙏👌👌
खुप छान विषय आहे आताच्या पिढीला तर हे माहिती सुद्धा नसेल नेमकं मुऱ्हाळी म्हणजे काय.....
❤
एकदम भारी 👌
Khup sundar bhau
खुप छान दादा✨❤
Nice👌👍
Khup chan🥰
Khup chan picture kadhi sampala samajlech nahi.gharachi mandana kalakaranchi mamdani baghun nagraj manjule dadanchi athvan
अम्ही तर अजून पण बागतो 😢 पण आता खूप नियम अटी असतात पाठवत नाही कोणी😢
Khatrnaak Sidharth sir❤
Very nice ❤
Kranti Kari Jay bhim sar
छान स्टोरी 👌👌
Nice 👍
अप्रतिम 🎉😍
❤☑️👌🏻
very good film, all best wishes for the same.
Nice saheb ❤
Super
❤❤
खूप छान दादा 🎉❤
खूप छान.. आई जात्यावर दळायला लागल्यावर गाणं बोलायला लागल्या तर काटा आला अंगावर 👆🏻👆🏻😢😊
It's reality nd so nice vdo...❤
Mst dada
Amchya shahapur la mulari ....mhantat...