श्री आनंदनाथ भाग - २

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025
  • श्री आनंदनाथ भाग - २

Комментарии • 53

  • @seemajoshi2702
    @seemajoshi2702 9 дней назад +1

    🌳Shri Swami Samartha
    Jay Shankar🌲 🛕🌸🙏

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 7 месяцев назад +1

    ❤❤❤ श्री स्वामी समर्थ महाराज की जय... ❤❤❤

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 Год назад +1

    ।।ॐ श्री स्वामी समर्थ।।
    ।।ॐ श्री भानु समर्थ।।
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SanjanaSankpal-xr8or
    @SanjanaSankpal-xr8or Год назад +1

    🙏 Shree Swami samarth 🙏

  • @निशामोरे
    @निशामोरे 5 месяцев назад +1

    🙏🏻ॐ स्वामी माझी आई 🌹धन्यवाद मनापासून 🌹आपला आवाज खूप श्रवणीय आहे 🙏🏻

  • @sandipdeshmukh2328
    @sandipdeshmukh2328 Год назад +1

    श्रीस्वामी समर्थ🙏

  • @YouTuber_9000
    @YouTuber_9000 9 месяцев назад +1

    🙏SHREE SWAMI SAMARTH🙏

  • @prasadg2004
    @prasadg2004 Год назад +1

    Om Shree Swami Samarth 🙏

  • @virendraghadi8785
    @virendraghadi8785 7 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏 श्री आनंदनाथ महाराज की जय

  • @neetadhopeshwarkar7336
    @neetadhopeshwarkar7336 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ. श्री आनंदनाथ महाराज. 🙏

  • @snehakhisti5563
    @snehakhisti5563 Год назад +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🌸🌼🌸

  • @samikshakalsekar9017
    @samikshakalsekar9017 8 месяцев назад +1

    Shree Swami Samarth Jai jai Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @gauravmore8854
    @gauravmore8854 Год назад +1

    ।।श्री स्वामी समर्थ।।

  • @santoshpangradkar7868
    @santoshpangradkar7868 10 месяцев назад +1

    श्रीस्वामीसमर्थ!!!

  • @ashabodas8023
    @ashabodas8023 Год назад +2

    आपल्या मुळे श्रध्दा आणी भक्ती याची आतुन जाणीव होतेय 🙏🏻

  • @SanjanaSankpal-xr8or
    @SanjanaSankpal-xr8or Год назад +1

    🙏 Shree Aanandnath Maharaj 🙏

  • @SaraSomeone-f3o
    @SaraSomeone-f3o Год назад +1

    Shree swami samarth

  • @diptivaidya326
    @diptivaidya326 Год назад +1

    ताई खूप छान बोलता तुम्ही 🙏🙏

  • @namitanagvekar7642
    @namitanagvekar7642 Год назад +12

    तुम्ही सांगत राहावे आणि आम्ही ऐकत राहावे.............. मन रमुन जात

    • @veenakarkare813
      @veenakarkare813 Год назад +2

      अगदी खरं बोलात श्री स्वामी समर्थ आनंद नाथ महाराज की जय

  • @ManishaKulkarni-qf7of
    @ManishaKulkarni-qf7of Год назад +4

    खरंच तुम्ही खूप छान सांगता mam अगदी ऐकताना सर्व डोळ्यापुढे चित्र उभे राहते खूप छान वाटते👏👏👏🙏

  • @vilaspendharkar5679
    @vilaspendharkar5679 Год назад +1

    काका आणि ताईंना साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏

  • @arunajagdale4661
    @arunajagdale4661 Год назад +1

    ताई तुमच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @abhaydeshpande3515
    @abhaydeshpande3515 Год назад +1

    🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @shrikrishnagore1413
    @shrikrishnagore1413 10 месяцев назад +1

    आपण सुंदर माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद आम्ही होडावडा येथे स्वामीं वर आधारीत संगित ब्रम्हांड नायक बसवल आहे प्रयोग चालू आहेत आम्हाला आपल्याकडू न आणखी माहिती मिळाली पुन्हा धन्यवाद - श्री स्वामी समर्थ कृपा

  • @ashwinipandit5711
    @ashwinipandit5711 Год назад +1

    श्रवणात रमुणी जावे. हे असेच ऐकत राहावे .🙏🙏🙏

  • @nitinnadkarni7618
    @nitinnadkarni7618 Год назад +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐💐💐

  • @rajashreetendulkar251
    @rajashreetendulkar251 Год назад +2

    श्रीस्वामी समर्थ 🙏
    काका आणि ताई यांना 🙏🙏🙏
    मन तृप्त होऊन जाते.

  • @smitabarbhai2658
    @smitabarbhai2658 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @sarikamestry5715
    @sarikamestry5715 Год назад +4

    खूप छान काकी फक्त ऐकत रहावंअसं वाटतं, तुम्ही सांगता तसं तसं त्या स्थानामध्ये प्रत्यक्ष आहोत, असं डोळ्यासमोर चित्र आपण निर्माण करीत आहात, अवर्णनीय, स्वामी आपणांस उदंड निरोगी दीर्घायूष देवोत, ही महाराजांचरणी प्रार्थना, आपण सांगत आहात म्हणून आम्हा स्वामीभक्तांना ही सगळी माहितीमिळत आहे, अन्यथा अशी त्या परमेश्वरा विषयी सांगोपांग माहिती कुणी दिली नसती, आपले मनःपूर्वक आभार,

  • @smitajoglekar6643
    @smitajoglekar6643 Год назад +5

    बाबांना आणि ताईंना साष्टांग नमस्कार
    कान आणि मन तृप्त झाले,आपण सांगत रहावे आणि आम्ही ऐकतच रहावे...... अजून काय हवे
    श्रीराम जय राम जय जय राम

  • @seemadesai9748
    @seemadesai9748 Год назад +3

    Kharach tumche bolne mantra mugdha karun jate 🙌👏

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 Год назад +1

    🙏🙏🙏 माउली साष्टांग नमस्कार

  • @nitinnadkarni7618
    @nitinnadkarni7618 Год назад +1

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Год назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🌹

  • @manishakalwint8792
    @manishakalwint8792 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @vijayabelwate4149
    @vijayabelwate4149 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    ताई नमस्कार

  • @sharadakamat6548
    @sharadakamat6548 Год назад +1

    🕉️🌸🌸🌼🌼🌼🙏🙏

  • @TheRamyramesh
    @TheRamyramesh Год назад +1

    ॥ श्रीस्वामी समर्थ महाराज की जय ॥

  • @nilimapandare7260
    @nilimapandare7260 Год назад +1

    Tai khup sundar shree swami samarthmaulee

  • @pappusuryavansi1330
    @pappusuryavansi1330 Год назад +1

    ताई तुम्ही सांगता सुंदर पण ताई सागंतांना तारीख आणि सन साल पण सांगत चला म्हणजे पुर्ण कळेल सावरगावला किती सन मध्ये आले अक्कलकोटी किती सन मध्ये गेले अस सांगत चला

  • @aartishevde283
    @aartishevde283 Год назад +1

    आपण अभ्यास फार बारकाईने.केला आहे.सावंतवाडी,नरेंद्र डोंगर , आत्मेश्वराचे मंदिर,होडवडे या सर्व बाबी आपण सांगितल्या.मी त्या भागातील आहे त्यामुळे मला हे कळले.नमस्कार.

  • @swatikeljii4576
    @swatikeljii4576 Год назад +2

    🙏

  • @chintamaniranade2388
    @chintamaniranade2388 Год назад +1

    आनंद भारती वर देखिल भाग करावे ही विनंती

  • @meenakshilage5556
    @meenakshilage5556 Год назад +1

    फारच गोड सुंदर

  • @milindansarwadekar3824
    @milindansarwadekar3824 Год назад +1

    Nice

  • @DhaktuTopare
    @DhaktuTopare 7 месяцев назад +1

    🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @tanajipatil541
    @tanajipatil541 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sanjaymarathe6803
    @sanjaymarathe6803 Год назад +1

    🙏🌹 श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ 🌹🙏

  • @smitabhosale4111
    @smitabhosale4111 Год назад +1

    🙏🏻श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🏻

  • @aartishevde283
    @aartishevde283 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @saurabhalve5827
    @saurabhalve5827 2 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏