खूप उत्कृष्ट वादन मॅडम थोडी टाळा समंधीत माहिती द्यावी उदा-टाळ भजनात,भक्ती संगीतात कशा प्रकारे असावेत टाळ कोणत्या रिदमचे असावेत याबद्दल जमल्यास जरुर माहिती द्यावी खूप मोलाचे सहकार्य आपले लाभले Thank U
🙏🏻 Namskar mauli khup chan mi tumache sarva nahi pan barech video U tubewar pahate mala aata potachi charbi an kamrech ghe kami karnyasathi kahi uapay sangna do Tai please aatta doctor Tai
अतिशय सुंदर टाळ वाजवायला शिकवलेली आहे धन्यवाद नमस्कार
Very nice tai tumhi khupch chan tal wajun dakhavla mast sopi padht 👌😊🙏
खूपच उपयुक्त आहे हा track. धन्यवाद.
अगदी तल्लीन होऊन टाळ खूप छान छान
अनघताईना आशिर्वाद💐💐
नमस्कार ताई खुपच छान टाळ वाजवला मी तुमच्या टाळावर म्रुदंगावर भजनी ठेका वाजवला खपच छान आभारी आहे नमस्कार धन्यवाद जयहरी
टाळ वाजविणे सादरीकरण अतिशय आवडले, मस्त मस्तच👌👌👍💐💐
मॅडम, अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम टाळ वाजविण्याची कौशल्य सुलभ पद्धतीने सादरीकरण केले आहे.
खूप सुंदर 🙏🙏
खुपच छान अगदी बरोबर खराअनुभव भानुदास एकनाथ नमस्कार धन्यवाद
खुप छान राम कृष्ण हरी 🙏🎹🎤
तुमचे video पाहिल्या वर सर्वांचा उत्साह वाढतो
Feel khup chan❤
खूपच छान ताई 🙏 🙏मला सुद्धा टाळ वाजवता येत नाही
Khup chan tai
Shekvlya bdl
🙏 🙏
खूप सुंदर आहे खूप अप्रतिम
खुपच छान व्हिडीओ
तुमचा व्हिडीओ व तुमचे विचार ऐकले कि उत्साह येतो
फारच छान. आपली सर्व कला सुंदर आहे.
धन्यवाद
Verynice❤🙏👍
खूप छान वाटले आणि एकदम सोपे आहे
खुपच छान 🙏🙏🙏🙏💐💐💐
छान छान छान, I saw ur health related topics and surprised to seeing u playing taal
खुप खुप छान राम कृष्ण हरी ताई 🙏🙏🙏🙏🙏
वा खूपच छान धन्यवाद
खुप छान मॅडम मला किर्तनी धुमाली शिकायची आहे. सोप्या पद्धतीने मला शीकवा..
Anghatai kiti chan ho
Tumche bolane sadrikaran far aavdate
Tumacha kadun khupch chhan mahiti milate
छान बोलता ताई ....👍👍
Khup chan vatate tumche videos baghun. Ya lockdown chya kalat tension depression yet nahi tumche video baghun.
Thanks
Chhan
Khup molachi mahiti
Mi tar class lavnar hoto .
खुपच छान.... नेहमी उत्साही व आनंदी कसे रहायचे हे तुमच्या कडून शिकण्या सारखे आहे.... 👍🌹
तुमच्या कंमेंट्स मुळे माझा उत्साह वाढतो
या टाळा बरोबर थोडे एखादे भजन दाखवा, मॅम छान माहिती,तबल्याचे पण aap मिळाले तर बघा,आम्हलाही सोपे होते
@@dranaghakulkarni
Hi
किती गोड
खुप छान माहिती दिली
Nice ekdam सुंदर मॅडम 👌
👌👌🙏🙏खूपच छान सुंदर
ताई तुमच्यामुळे आज आम्ही महीलाभजन सुरु केले खुपखुप धन्यवाद तुमचे असेच विडीयो पाठवत रहाआज आम्हाला टाळ कसे वाजवावे हे समजले आभारी आहे
Health novel या चॅनेल वर स्वरा भजनी मंडळ online वर रोज एक भजन असते, ते माझे चॅनेल आहे
Waaa..... Khupach chann.. Ha Aawaze Agdi Manala Bhavnara
रात्री झोपताना ऐकला की झोप मस्त लागते
Khup chan manmohak sofi padat
Khoop chan madam.
खूप उत्कृष्ट वादन मॅडम थोडी टाळा समंधीत माहिती द्यावी उदा-टाळ भजनात,भक्ती संगीतात कशा प्रकारे असावेत टाळ कोणत्या रिदमचे असावेत याबद्दल जमल्यास जरुर माहिती द्यावी खूप मोलाचे सहकार्य आपले लाभले Thank U
खुपच सुंदर ताई
नमस्कार मॅडम, मी पण भजनाच्या वर्गाला जाते, मला आवड आहे, छान सांगितले 3 ठोके भजनाचे.
अगदी सोपि पद्धतीने शिकवता माडम
खुपच मस्त तुमचे विडीओ बघीतले की एक नविन उत्साहच येतो
तुम्ही साऱ्या जणी माझा उत्साह आहात, माझी शक्ती आहात
छान च...
सम, काल..
कसे ओळखावे..
सांगितले तर बरे होईल..
राम कृष्ण हरी. डॉक्टर मॅडम..
छान राम कृष्ण हरी
गोलमाल पण छान
सुंदर श्रवणीय
खूपच छान..
मस्त खुपचं छान
खूप छान सोपी पद्धत
Khup mast
साधे भजन छान
Nice👍
सुंदर
मस्त! खूप छान
खुपच सुंदर ताई
Madam,every time you are guiding us on all common matters, it is really great.Madam slowly & slowly you are marching to SAINTHOOD.With due regards.
Not at all, मी एक गृहिणी, आई,सासू आज्जी
खूप छान वाजवून दाखविले
खूप छान ताई
कीर्तन कार एकाच हातात ,दोन्ही टाळ पकडून वाजवतात ते कसे
तूमच्या तील कला गुणांना शतशः प्रणाम
खूपच छान
खुप सुंदर
Khoop chan
छान madan
Mam tumhi khup chan barik zala aahat,kas barik whayach video share kara please
आहे की केलेला, मी आत्मनिर्भर
Mam Tumi khup chan aahat
Kahi pan????
याला रामदासी टाळ म्हणतात बहुतेक?
👌🏼👌🏼🙏
खुपच छान 🙏💐
मला धुमाळी टाळ शिकायचे आहे
Kuph mast🙏🙏
Thanks
Khup chan 🙏🙏
🙏🏻 Namskar mauli khup chan mi tumache sarva nahi pan barech video U tubewar pahate mala aata potachi charbi an kamrech ghe kami karnyasathi kahi uapay sangna do Tai please aatta doctor Tai
आहेत व्हिडीओ त्यासाठी या चॅनेल वर
👌
छान dr. मी तुमचे सर्व video पाहते.खूप छान समजावून सांगता
Bhajan mhanat vajvata yeeelka
हा ताल पकडून भजन कसे म्हणायचं याचा डेमो द्या
आहे विडिओ
नमुन्याचे भजन म्हणूनपण दाखवा मॕडम
👌👌
Thanks
Aamacha pan bhajani Mandal aahe aamacha mandalat sarva prakarache bhajane gaato Gujarati ,Marathi sought Indian bhajane aahmi gaato
Nice,
👍
Yade Tu Adhi nit shik
किती जास्त प्रस्तावना.
खुप खूप खूप छान ताई
Khup chan mast 🙏🙏🙏🙏
खूप छान
खुप छान
खूप छान
खुप छान