अतिशय सुंदर कथा स्वाभिमान ठेवावा तर अशा पध्दतीने आणि आपण आपल्या आई वडीलांच्या बदला घेण्याची हिंमत ठेवावि आपले आईवडील आपले दूश्मन नसतात पण त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवणं आपलं कर्तव्य आहे धन्यवाद
फारच सुंदर कथा.मनाला भावणारी कथा आहे.आपलेखरे आहे की आजच्या काळात गुंतागुंतीच्या अडचणी येत आहेत पण त्याला तोंड देत पुन्हा एकदा परत आयुष्यात वाटचाल सुरू ठेवावी.
नाही माप करायला पाहीजे ऐका विधवाचे जिवन कस असत ते तिलाच माहीती जर तिच्या वडिलानी माप केल आणी लहान भाऊ त्याला बहिणीची जाणीव होती मोठ्या भावाला फक्त दोस्त ची अशा भावाला अशीच शिक्षा बरोबर आहे
पळून लग्न करणे चुकीचे आहे पण प्रेम होण चुकीचं नाही ना , कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार असतो, मग एवढी सजा का बर, त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळाले हे त्याच्यासाठी तेच पाहिजे होतं
आपण कोण क्षमा करणार कोणाला? सर्व विधिलिखित असते, ते जसे आहे तसे स्वीकारावे. आईने क्षमा केली तर तसे घडायचे होते, अन्यथा वेगळे घडले असते तर तसे घडायचे होते असे समजावे. "पराधीन आहें जगती पुत्र मानवाचा "🤔
🕉प्रेम करताना जबाबदारी नसते फक्त आकर्षण असते आणि जबाबदारी प्रामाणिकपणे घेतल्यावर प्रेम जोपासले जाते.आयुष्य घाबरून जगण्यात गेले,वडिलांसोबत वाईटच झाले,लग्न करताना सुडबुद्धी होती,वाईटच. आता आयुष्य एकमेकांंना समजून घेवून आनंदाने जगा.येणारांना येऊ द्या,जाणारांना नमस्कार करा.अंतीम निर्णय आईचा असू द्या.🕉👍
Konalahi eijjat aste te tr mothe lok rag ha asnarch pn aevdhapn nsava pn mulgyane je kele te brobr mi pn aek vidhvach ahe hechya eitk jgn vait konachch nsel
God bless you🙏 prabhu yeshu Aapko satya ka gyaan de prabhu yeshu ne puri manav jati ki saja bhogti hai jo vishwas kare wo jivan aur swarg paye ye vishwa ek na ek din meet jayega puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai vachan mein bhadiye vachan ke nousar chale vachan sounao sikhao paap se duor rahe yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya jane Aur ek denial raj ka video ko dekhe satya jane khari sikh paye shears kare prabhu yeshu ka rajyya bhade prabhu kisi daram ka nahi hai wo jivan parivartan karte hai🙏
Niyatne je tharavLele asate tech hote. Pratekala karmachi fale bhogavich lagtat. Mama la maf karne yogya ahe. Saglyanna ego mule pap karve lagte mamane kele tech bhacha ne kele ata maf kara n sukhi raha
अतिशय सुंदर कथा स्वाभिमान ठेवावा तर अशा पध्दतीने आणि आपण आपल्या आई वडीलांच्या बदला घेण्याची हिंमत ठेवावि आपले आईवडील आपले दूश्मन नसतात पण त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवणं आपलं कर्तव्य आहे धन्यवाद
धन्यवाद 🙏
😊😊😊😊@@natyancha_sparsh70
फारच सुंदर कथा.मनाला भावणारी कथा आहे.आपलेखरे आहे की आजच्या काळात गुंतागुंतीच्या अडचणी येत आहेत पण त्याला तोंड देत पुन्हा एकदा परत आयुष्यात वाटचाल सुरू ठेवावी.
हि फारच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.फारच अवघड कोडे आहे.
फारच सुंदर गोष्ट आहे विचार करण्यासाठी❤❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏
नादा सौख्य भरे
www.youtube.com/@marathikatha2102
🎉आगदी चुकीचा होता मामा माफ करू नये
Khupach chhan Story ahe
अशा व्यक्तीला देव सुद्धा बघत असतो आणि त्याच्या कर्माची फळे त्याला भोगण्यास बाध्य करतो.
म्हणजेच जैसे करणी वैसी भरणी.
अशा भावाला माफ नाही करायचे
Yes.
नाही माप करायला पाहीजे ऐका विधवाचे जिवन कस असत ते तिलाच माहीती जर तिच्या वडिलानी माप केल आणी लहान भाऊ त्याला बहिणीची जाणीव होती मोठ्या भावाला फक्त दोस्त ची अशा भावाला अशीच शिक्षा बरोबर आहे
मोठया मनाने आईने मोठया भावाला माप करणे व तु मामाला माप करणे त्याला देव काय ति शिक्षा देईल
TO FORGIVE IS GODLINESS
Aapli chuk aaplyala kalali hech khup mhtvaache aste
Bad)a ghetla he khare aahe parntu mafhi magnarala mafhi kele pahije hematra khare aahe .tyamule natyat godava wathen jivan been dhast hote kahich aadchan Rahat nahi .
🙏
yes mother should try to forget past and forgive her brother
wow
माफ करा कारण परमेश्वर सांगतो की तु तुझ्या अपराध्याला शमा केली तर तुला पण शमा केली जाइन
खरच ही सतूय कथा आसेल तर कर्म धर्म योग म्हनायचा कोनाचा दोश न मानता नांदासैख्भरे
जरहरी रामकृष्णहरी
😊😊
एखाद्याने आपल्या मार्गावर कांटे पसरले तर त्याच्या मार्गात आपण फुले पसरावी वैराने वैर वाढते सर्व विसरून माफ कर मामाला क्षमाशील असावे देव त्याचे फळ देतो
खरंय च * संदेश * क्षमा दया शांति तेथे देवाची वस्ती * जय जय जय श्री राम कृष्ण हरी कीं जय जय जय👏👏👏👏👏
खरंय च * संदेश * क्षमा दया शांति तेथे देवाची वस्ती * जय जय जय श्री राम कृष्ण हरी कीं जय जय जय👏👏👏👏👏
@@shriranggore3409ा
@@shriranggore3409ा
@@shriranggore3409ा
🙏🙏🌹🌹 apratim stori sir 🌹🌹 nate praemache🌹🌹👍👍
Jhal gel Gagela milale Aata Sarvani shukha Samadhanane Jaga.
धन्यवाद 🙏
त्त्याला त्याच्याकरमाचीशिक्षा देवानेच दिली ह्यांत समाधान झाले.
NICE
धन्यवाद 🙏
पळून लग्न करणे चुकीचे आहे पण प्रेम होण चुकीचं नाही ना , कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार असतो, मग एवढी सजा का बर, त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळाले हे त्याच्यासाठी तेच पाहिजे होतं
खरंय च * संदेश * क्षमा दया शांति तेथे देवाची वस्ती * जय जय जय श्री राम कृष्ण हरी कीं जय जय जय👏👏👏👏👏
Sairat
आई वडलांनी अठरा वर्षे संभाले आणि ही परत फेड ,प्रत्येकाने विचार करा आपल्याच बहीनीनी/ मुलीने आसे कले तर आपल्यालाच काय वाटेल.
Nice 😢 video 👍
👍www.youtube.com/@marathikatha2102
आपण कोण क्षमा करणार कोणाला?
सर्व विधिलिखित असते, ते जसे आहे तसे स्वीकारावे. आईने क्षमा केली तर तसे घडायचे होते, अन्यथा वेगळे घडले असते तर तसे घडायचे होते असे समजावे.
"पराधीन आहें जगती पुत्र मानवाचा "🤔
धन्यवाद 🙏
🕉प्रेम करताना जबाबदारी नसते फक्त आकर्षण असते आणि जबाबदारी प्रामाणिकपणे घेतल्यावर प्रेम जोपासले जाते.आयुष्य घाबरून जगण्यात गेले,वडिलांसोबत वाईटच झाले,लग्न करताना सुडबुद्धी होती,वाईटच.
आता आयुष्य एकमेकांंना समजून घेवून आनंदाने जगा.येणारांना येऊ द्या,जाणारांना नमस्कार करा.अंतीम निर्णय आईचा असू द्या.🕉👍
Nahe
नाशिक
मेलेल्याला काय मारायचे. बापाच्या कर्माची शिक्षा काय द्यायची हे त्याची मुलगी ठरवेल.
😊
❤माफारूअनका
अजीबात नाही माफ करायचे चुकीला माफी नाही
जो बलवान आणि खरा ताकतवान असतो . तोच माफी करुसक्तो ......
माफ करावे कि नाही हे प्रत्येकाच्वर विचार
Nice
www.youtube.com/@marathikatha2102
नाही,कन्या अश्या भावांना केव्हाच माफ करू नये
पळुन जाऊन लग्न करने हिच मोठी चुक होती
कथा सत्य आहे का काल्पनिक आहे
काल्पनिक
Ho nki maf kele paije sevti bin babu haye
धन्यवाद 🙏
Majhi aaji geli aani part aali
बहिणीने भावाला माफ करायला नाही पाहिजे
माफ कराव माफ करणारी मोठी असतात
माफी।।
।।
Forgive brother after all forgiveness is life....revenge is not good live happy😊
😢❤
@@TrimbakGokuleis a greĺ⁰
@@pushpasonavariya7047frd tu loop
@@arvindsavdekar129177m8
T
Konalahi eijjat aste te tr mothe lok rag ha asnarch pn aevdhapn nsava pn mulgyane je kele te brobr mi pn aek vidhvach ahe hechya eitk jgn vait konachch nsel
नाही माफ करायचं
धन्यवाद 🙏
आईने भावाला माफ करू नये.त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे.
God bless you🙏 prabhu yeshu Aapko satya ka gyaan de prabhu yeshu ne puri manav jati ki saja bhogti hai jo vishwas kare wo jivan aur swarg paye ye vishwa ek na ek din meet jayega puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai vachan mein bhadiye vachan ke nousar chale vachan sounao sikhao paap se duor rahe yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya jane Aur ek denial raj ka video ko dekhe satya jane khari sikh paye shears kare prabhu yeshu ka rajyya bhade prabhu kisi daram ka nahi hai wo jivan parivartan karte hai🙏
Nahi. Nahi 31:26
माफ करू नये. ओम शांति.
भरकटले
Jali the jali. Atha pudhee Sukath rahushaktat
Nahi, ajibatch nahi, prem krne pap nhe
मुलांसाठी माप करावे वैराने वैर वाडते जेगेतते परत येनार नाहित
नो माफी
Asha Bhavala Kadhi maf karu naye
धन्यवाद 🙏
No mafia
nahi
Khup chan story ahe. Tit for tat.Dhanawad.❤😂.
धन्यवाद 🙏
अशयाभावा ला माफी नाही.
www.youtube.com/@marathikatha2102
Je bhutkalat zal te aapn badlu nhi shakt pn tasch gelelya navryala parat nhi anu shakat pn atacha shan aaplya hatat aahe jawal aslelya bhavala maf karun aanadi jivan jagu shakte akash chi aai... 👍
नाते टिकवण्यासाठी माफ केलं पाहिजे त्यामुळे शत्रुत्व निर्माण होत
www.youtube.com/@marathikatha2102
👍www.youtube.com/@marathikatha2102
Tai tumhi ya story kutun download krta
तुम्ही मायलेकानी त्यांना माफ करायला हवे, कारण त्यांच वैर जरी तुझ्या वडिलांन सोबत होते . तरी ती चुक तुहि केलीस त्याची मुलगी पळवून
www.youtube.com/@marathikatha2102
काही सांगता येत नाही .
हो माफ करावे .
www.youtube.com/@marathikatha2102
कथा कुठुन घेता तुम्ही ?
👍www.youtube.com/@marathikatha2102
Niyatne je tharavLele asate tech hote. Pratekala karmachi fale bhogavich lagtat. Mama la maf karne yogya ahe. Saglyanna ego mule pap karve lagte mamane kele tech bhacha ne kele ata maf kara n sukhi raha
Nahi
。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。5😆😆😆😆💜😆😆😆💜😆😆😆😆😆😆
Nahi khdich nahi suhag hi sabkuch hota hi
नाही असा चुकीला कधीच माफी नसावी
माफ केले पाहिजे
माप नाही कराया पाहीजे
धन्यवाद 🙏
Never
माफ करायला हवे
माप करनारा मोठा पन प्रेम करन हेयि चुक नाहि पन या सगळयात भयिन भावाचि फरपट झाल अनि वडिलांचा जिव गेला
छान कथा आहे www.youtube.com/@marathikatha2102
नाही अजिबात माफ करू नये
👍www.youtube.com/@marathikatha2102
Maaf kelyawar aplya manala Shanti milte. Aplya sathi maaf karawe.
होय माफ करायला हवे
Tumhi kontya aa} varun video banavta tai
अजीबात माफ करू नये
नाही
Ho maf karave
माफ करावे .
हो. माफ करावे म्हणतात ना त्यानें गाय कापली म्हणून आपण वासरू कापू नये.
👍www.youtube.com/@marathikatha2102
She should forgive him happened is happened , when it comes to them that time they understand what we have done is right or wrong
Ya story kontya app madhe edit krta
kinemaster
@@natyancha_sparsh70
Ty
मला वाटत माफ करावे
Tai stories kuthun gheta tumhi. Please sanga
Asha bhavala kadich maf Karu nye
कर्ज माफ करू नये कधीच माफ करू नये अशा भावा-बहिणीने
बहिणीने अश्या भावाला अजिबात माफ करू नये
L
@@sumitakamble4787 . .
@@sumitakamble4787 a
😅@@sumitakamble4787🎉
आपकी आवाज बहोत हीस्पष्ट और सुंदर है।कथा बहोत ही अच्छे ढंग से सुनायी है।
congratulations
Kdhich nhi maf karayla pahije 😢
अश्या भावाला मुळीच माफ करू नये
Maf karu naye
हो माफ करावे कारण काहीही झाले तरी नवरा परत येणार नाही म्हणून⚘🌹
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮b
@@shailajadabholkar8732hu hu hu
ताई तुम्ही background music कुठून घेतात आणि copyriteclaim येत नाही ka plz reply dya तुमचे video खूप छान असतात 😊
Video मनापासून पाहता त्यामुळे धन्यवाद 🙏
Background music he mi studio.youtube. com varunch ghete tyamule claim nahi basat
Tai story kuthun gheta plz sanga