शेवगा शेंगा खाण्याचे 27 फायदे.. पुरुषांनी नक्की पहा || Benefits of eating Drumstick/Moringa

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • शेवगा शेंगा खाण्याचे 27 फायदे.. पुरुषांनी नक्की पहा || Benefits of eating Drumstick/Moringa
    शेवगा शेंगा खाण्याचे 27 फायदे.. पुरुषांनी नक्की पहा
    1) शेवगा शेंगा खाण्याचे आरोग्यदृष्ट्या अनेक फायदे आहेत.
    2) मधुमेह, संधिवात, बद्धकोष्ठता, हृदयरोग असे अनेक आजार व रोग शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने होत नाहीत.
    3) शेवग्याच्या मुळांपासून ते पाने, फुले, फळे, बिया हे सर्व भाग औषधी आहेत.
    4) शेवग्याच झाड 300 हून अधिक रोग बरे करू शकतं, म्हणूनच आयुर्वेदात शेवग्याला “अमृत” असं म्हटलेलं आहे.
    5) शेवगा शेंगात लोह, कॅल्शियम, विटामिन्स, मिनरल्स आणि प्रोटीन्स मुबलक प्रमाणात आढळतात.
    6) शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते, हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघते.
    7) शेवग्याच्या शेंगात असणारे कॅल्शियम हाडे मजबूत बनवते.
    8) शरीरातील थकवा दूर करण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचं सेवन नक्की करा.
    9) डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी देखील शेवग्याच्या शेंगा आवर्जून खाव्यात.
    10) शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने पचनक्रिया देखील सुधारते.
    11) शेवग्याच्या शेंगा वजन वाढण्याच्या समस्येवर रामबाण आहेत.
    12) तुम्हाला डायबिटीस असेल तर अशावेळी शेवग्याच्या शेंगा नक्की खा. फायदा होईल.
    13) शेवग्याच्या शेंगा आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतात.
    14) शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब नियंत्रणात राहतो.
    15) शेवग्याच्या पानांचा रस आणि मध एकत्र घेतल्यास मोतीबिंदू मध्ये आराम पडतो.
    16) शेवग्याच्या केवळ शेंगाच नव्हे तर पाने, फुले, बिया, साल आणि मूळ हे सुद्धा अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त आहेत.
    17) मधुमेह असणाऱ्या लोकांनी तर शेवग्याच्या शेंगांचा आवर्जून वापर करावा. फायदा होतो.
    18) शेवग्याच्या पानांचा रस आणि नारळ पाणी यांचे मिश्रण जुलाब आणि कावीळ बरी करतात.
    शेवगा शेंगा खाल्ल्याने मुतखडा बाहेर पडण्यास मदत होते.
    19) वाढलेले कोलेस्टेरॉल कमी होते.
    20) यकृत म्हणजेच लिव्हर निरोगी राहते.
    21) सायटिका, सांधेदुखी होत नाही.
    22) पोटातील जंत नष्ट होतात.
    23) दातांमध्ये cavity (पोकळी) होत नाही.
    24) शेवग्याच्या शेंगांचे सूप नियमित प्यायल्यास लैंगिक आरोग्य सुधारते. पुरुष आणि महिला दोघांसाठीही शेवगा वरदान आहे.
    25) शेवग्याच्या शेंगात असणारे फायबर्स बद्धकोष्ठतेचा म्हणजेच कॉन्स्टिपेशनचा त्रास दूर करतात.
    26) सर्दी, खोकला, कफ तसेच दम्याची समस्या असल्यास शेवग्याच्या शेंगांचे सूप नक्की प्या.
    27) शेवग्याच्या शेंगांचं सूप रक्त शुद्ध करण्यास मदत करतं. परिणामी चेहऱ्यावर ग्लो येतो.
    मित्रांनो, शेवगा शेंगांचे असे अनेक आरोग्यदायी फायदे जरी असले तरी देखील शेवग्याच्या शेंगा काही परिस्थितीत खाणं कटाक्षाने टाळावं. अन्यथा फायद्याच्या ऐवजी तोटे होऊ शकतात.
    शेवगा शेंगा कुणी खाऊ नयेत, हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट मध्ये “शेवगा” असे नक्की लिहा.
    व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
    धन्यवाद!
    ओम नमो नारायणा

Комментарии • 370