पडळकर साहेब भाषा जपून वापरावी. आपली सत्ता नसेल तेव्हा आपली जागा कुठे असेल हा विचार करावा. सदैव भाजपची केंद्रात आणि राज्यात सत्ता राहणार नाही. वेळ फिरली की अवघड होईल
हे जाऊन तुझ्या मोहिते पाटला ला सांग.. सरमनजेशाही गेली म्हणावं.. लय उडू नको.. एकदा पवार साहेब गेले ना.. घरात घुसून पैसे वसुल करशील.. जसं सिरिया ची सत्ता उलटावली तसं
आपण बाप बदलून आमदार झाला , स्वार्था पाई जानकर साहेब यांना सोडलं, बीरोबाची खोटी शपथ घेतली तेव्हा काय अक्कल काय मागच्या बाजूला गेली होती का , आता काय झालं आहे मालक म्हणाला आहे छो की गो मारकट वाडी हे दोन ठेवल्यात त्या साठी
एकच नंबर पडळकर साहेब.🔥🔥.👍🚩😎
सोलापूरचा घराणेशाहीचा मोहिते नासका बटाटा आहे स्वतःची घर भरली कारखान्या काढून लोकांचे प्रपंच भिकेला लावलं मोहित्याने
एकच नंबर पडळकर साहेब एकच छंद गोपीचंद एकटाच पुरून उरतो
मोहिते पाटील घराण्याने स्वतः च्या आब्रू ची लक्तरे स्वतः च वेशीला टांगून घेतली.
फार वाईट वेळ आली मोहित्यांवर
Kutre bhukle mahnun Rajcha lank hot nahi 😂 Pandharpur sodla ter solapur gramin madhe EVM, Adani cha Paisa, Home minister asun sudha nivdun anle
जेव्हा त्या मोहिते पाटीलानी 2019 तुम्हाला खासदार आणी आमदार निवडून दिले तेव्हा नाही म्हणाला लाज वाटायला पाहिजे,
अरे देवा भाऊ तुझा माणूस आहे जो बिरोबाचे तू शपथ घेतली होती की भाजपला मतदान करू नका
@@amoljadhav5325 तुला माहित आहे का बिरोबा कोठे आहे आणि तू कधी गेला होतास आमचा देव आमचा नेता आम्ही बघू तुझ्या पोटात गोळा येऊ देऊ नका
किती बोलतो मोहिते पाटील शांत बसून कार्यक्रम करतात😂
एक नंबर.. एकच छंद गोपीचंद
एकच छंद गोपीचंद 007 🌷🚩
🔥🔥
शरद 10 आमदार आणि 10 खासदार आहे कलियुगात शरद पवार कडून सत्ता येणार नाही त्या मुळे गोपीचंद पडळकर साहेबांची चिंता करु नका
पडळकर साहेब भाषा जपून वापरावी. आपली सत्ता नसेल तेव्हा आपली जागा कुठे असेल हा विचार करावा. सदैव भाजपची केंद्रात आणि राज्यात सत्ता राहणार नाही. वेळ फिरली की अवघड होईल
हे जाऊन तुझ्या मोहिते पाटला ला सांग.. सरमनजेशाही गेली म्हणावं.. लय उडू नको.. एकदा पवार साहेब गेले ना.. घरात घुसून पैसे वसुल करशील.. जसं सिरिया ची सत्ता उलटावली तसं
याचा बोलविता धनी दुसराच
मोहिते समर्थकांनी एक उत्तर द्यावे
माळशिरस राखीव करून पंढरपुरात २००९ ला मोहिते ला कोणी पाडले??
महणून तर भालके चा मुलगा 2024 मध्ये पडला ना.. कळल नाही का राजकारण तुला 😂😂😂😂
@Harshad2406 त्या जागी मोहिते निवडून आला?? २०२४ पर्यंत भालके ने घोडा लावला होता ना??
@@Harshad2406 म्हणजे भलके ला हरवयची औकात नव्हती
विधानसभा 2024 मध्ये समाधान आवताडे ला निवडून आणले.. आणि भालके ला पाडले.. मोहिते नी 1 दगडात 2 पक्षी मारले..
@@Harshad2406 स्वतः चे निवडून यायचे वांदे आणि म्हणे अवताडे ला निवडून दिले.. एवढी उंची होती तर स्वतः का निवडून आला नाही???
Gopichand 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
अरे मोहिते पाटील आहेत ते त्यांचा नाद करू नका प्रवाहाच्या विरोधात पोहतात ते
त्याचा बाप आहे गोपीचंद पडळकर ❤
💪🤙@@atharvkolekar6505
प्रवाहाचा विरोधात फिरतो तर जिकडे सत्ता आहे त्या पक्षात झक मारायला जातो का
फडणवीस ला शुभेच्छा देयला गेले होते काल😂😂
Good joke @@atharvkolekar6505
Good Joke of the Year
आपण बाप बदलून आमदार झाला , स्वार्था पाई जानकर साहेब यांना सोडलं, बीरोबाची खोटी शपथ घेतली तेव्हा काय अक्कल काय मागच्या बाजूला गेली होती का , आता काय झालं आहे मालक म्हणाला आहे छो की गो मारकट वाडी हे दोन ठेवल्यात त्या साठी
ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब ❣️
बिरोबा शप्पथ सांगतो मतदान करू नका 😂😂😂😂😂
मंगळ सुञ 😂😂😂
हातभट्टी ❤❤😂😂😂😂
Tuzya bhinich choral vatat ka aaich zatya😡😡😡
आहो साहेब ते मोहीते पाटील साहेब आहेत तुम्ही अंह नादच करू नका वादळ आहे तुफान आहे त्यांच्यावर बोलने आपल्या सारख्या चे काम नाही राणे तर लांबच🚩🔥🙏🔥🔥🔥🙏
तुफान २००९ ला पंढरपुरात का तोंडावर आपटले??
भारत नाना भालके नी कशी ठासली होती पंढरपूर मध्ये 😂
Rajkaranat koni hero naste mitrano time is king
@@vishaldeshmukh875 राणे काय आहेत विचार तुज्या मोहिते ना
Mhanun ranjeetsingh mohite ka sodat nhi bjp
Only bjp💪💪💪
Onlye 007 Bjp 🎉🎉
तुझ्यावर मोहीते पाटलांनी कधी टिका केली आहे का गोपी
कथा चांगल्या सांगता येतात
एक अच्छा गोपीचंद
Nice
मोहिते पाटलांनी जेवढा विकास केला त्याचा 5 % तरी तुम्ही विकास केलाय काय,नुसती भाषणे ठोकून काय होत नाही कधी तर विकासच बोला
Gopi लयाच बोलतो आहे. बिरोबला सुद्धा तू सोडले नाही. तर देवासारखी मोहिते पाटील कोण?
Yana dusryavr Tika keli pad milel as vatt pn honar nahi te... Ani kon Dusra yenar nahi ithe fkt he tighech.... 😂
पवार साहेब
अरे बिरोबाची शपथ घेऊन बोलला होता, ती शपथ तुम्ही विसरलात आणी आता लोकांना सांगायला येताय, कोण विश्वास ठेवणार तुमच्यावर
Ballet paper var election ghya mohite tumhala galyat patta bandhun doghana kutryasarkha firavtil
Barober
किरकोळ तु आहे स
Gopi chand laj vatate tuzi bhava lai chitya ahes bg