अप्रतिम गायलात. शब्दोच्चार अतिशय उत्तम. लाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा - या ओळीतील लाटांस मधला अनुस्वार स्पष्ट ऐकू आला. अतिशय आनंद झाला. वादकांचे पण अभिनंदन. ऋषिकेश असेच गायनात स्वर आणि शब्द-अर्थाचे बारकावे दाखवत राहा. खूप खूप शुभेच्छा 👏
kup kup sunder. keyboard Varil tai kupach sunder.1000 pct perfection. Badhiya. Maza ali. Ranadeji aap Lambe race ka ghoda ho. Kup kup ashirwad bala tula.dil se gaya❤
तू किती लहान होतास तेव्हापासून ऐकतेय तुला. अगदी टिव्हीवर सूरताल मध्ये गायचास तेव्हा सुद्धा गायक म्हणून तुझी ताकद दिसायची. मग सारेगम मध्ये नौशाद साहेंबांच्या तोंडून तुझं कौतुक ऐकायला मिळालं आणि उच्च संगीत म्हणजे काय ते कळलं. असाच गात रहा!
आपल्या पसंती बद्दल धन्यवाद! आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला निश्चित आवडतील. कृपया हे channel subscribe करून बेल इकॉन दाबा जेणेकरून आगामी व्हिडीओज् बाबत माहिती मिळेल.
आदरणीय सुरेश वाडकर यांचा वारसदार आहे ऋषिकेश ! खूप मधाळ आवाज ❤❤❤
वाह वाह... दिवसेंदिवस मधाळ गायला लागलाय.live show मधील बालपणीचा ऐकत आलोय.. तृप्त झालो.❤
काय म्हंटलयत ऋषिकेश तुम्ही, लाजवाब.🎉❤.. प्रमोद मेहेंदळे, डोंबिवली.
अप्रतिम ! ह्या हिर्या एखाद्या ऊत्तम संगित काराने
जर साथदिली तर जनामनात अशाच सुगंधित स्वरपुष्पांची ऊधळन करुण राज्य करेल .
आई सरस्वती अन् स्वरनिर्माता शिवशंभो आपणावर सदैव कृपा करो !
।। जयमहाकाल ।।
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हिडिओज देखील आपल्याला नक्की आवडतील. जरूर पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका....
www.youtube.com/@avartan
फार सुंदर गायलं आहे 💐काय स्वर काय शब्दफेक सगळं केवळ अप्रतिम 🙏
धन्यवाद!
आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला नक्कीच आवडतील. अवश्य बघा. Like, Share, Subscribe करायला विसरू नका...
आपल्या गायनाची सुंदरता शब्दात स्पष्ट करता येणार नाही 💯❣️❣️
धन्यवाद!
आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला नक्कीच आवडतील. अवश्य बघा. Like, Share, Subscribe करायला विसरू नका...
Matramugadh
अप्रतिम गायलात. शब्दोच्चार अतिशय उत्तम. लाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा - या ओळीतील लाटांस मधला अनुस्वार स्पष्ट ऐकू आला. अतिशय आनंद झाला.
वादकांचे पण अभिनंदन.
ऋषिकेश असेच गायनात स्वर आणि शब्द-अर्थाचे बारकावे दाखवत राहा. खूप खूप शुभेच्छा 👏
श्रवणीय संगीत ,खूप छान
तबल्याची साथ फारच अप्रतिम, धन्यवाद 🙏
One of my favorite singer 🎤also I respect to all those musicians 👏👏👏👏👏
kup kup sunder. keyboard Varil tai kupach sunder.1000 pct perfection. Badhiya. Maza ali. Ranadeji aap Lambe race ka ghoda ho. Kup kup ashirwad bala tula.dil se gaya❤
धन्यवाद!
आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला नक्कीच आवडतील. अवश्य बघा. Like, Share, Subscribe करायला विसरू नका...
Shabd,sur,gayan,Sangeet sarech lajawab.
तबला साथ अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
khuup chaan
अप्रतिम संगीत, 👌🏻👌🏻👌🏻
Better than original..शुद्ध भाव❤
तू किती लहान होतास तेव्हापासून ऐकतेय तुला. अगदी टिव्हीवर सूरताल मध्ये गायचास तेव्हा सुद्धा गायक म्हणून तुझी ताकद दिसायची. मग सारेगम मध्ये नौशाद साहेंबांच्या तोंडून तुझं कौतुक ऐकायला मिळालं आणि उच्च संगीत म्हणजे काय ते कळलं. असाच गात रहा!
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हीडीओज देखील आपल्याला नक्की आवडतील.
जरूर बघा, आणि लाईक, शेअर, subscribe करारायला विसरू नका!
www.youtube.com/@avartan
Apratim Shravaniya Sunder ❤❤🎉🎉
तबला साथ...👌👌
Khupach sunder gayan.aikun man trupta zale.
अतिउत्तम गायन आणि सहवादन 👌
मस्त
ऋषिकेष चा आवाज मला आवडतो.
वा, छान गायलं आहे !!!
खूप खूप छान!
आपल्या आवाजा बद्दल काय बोलावे ते समजत नाही.... अतिशय अप्रतिम सर... खुपच छान गायलेत तुम्ही 👌👌👌👌👌👌👌🌺🌺🌺🌺🌷🌷🌷💐💐💐💐🙏🙏
धन्यवाद!
आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला नक्कीच आवडतील. अवश्य बघा. Like, Share, Subscribe करायला विसरू नका...
अप्रतिम....👌👌👌👌
धन्यवाद!
आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला नक्कीच आवडतील. अवश्य बघा. Like, Share, Subscribe करायला विसरू नका...
अप्रतिम सादरीकरण
खुप छान गायन सुरेख साथ संगत
अति सुंदर !
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हीडीओज देखील आपल्याला नक्की आवडतील.
जरूर बघा, आणि लाईक, शेअर, subscribe करारायला विसरू नका!
www.youtube.com/@avartan
What a song brother.
अप्रतिम ❤
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
अप्रतिम आवाज व गाणे
Perfectly and beautifully done. One of my favorites marathi songs..
;beautifully😊😅😊😊
खूपच छान ❤❤
खूप छान आवाज आहे आपला ❤🎉
उत्तम गायन आणि सुरेख संगत
👍👌
अप्रतिम
Apratim ...swar..
Waaah खूप सुंदर
I love this song, you have sang it amazingly,..
Thank you... do check our other content on ruclips.net/user/avartan
ONLY SINGER WHO HAVE EXPRESSED FEELINGS OF THE ROMANTIC GHAZAL AFTER SURESH WADKAR.... THE LEGEND.,🙏
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हीडीओज देखील आपल्याला नक्की आवडतील.
जरूर बघा, आणि लाईक, शेअर, subscribe करारायला विसरू नका!
www.youtube.com/@avartan
Excellent.. God bless you.. Super voice
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
खूपच सुंदर
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हिडिओ सुद्धा आवश्य बघा. ruclips.net/user/avartan
Khup Chan ❤️
Wa,chhan zaale gaane.
❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम हृषीकेश 👌👌
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हीडीओज देखील आपल्याला नक्की आवडतील.
जरूर बघा, आणि लाईक, शेअर, subscribe करारायला विसरू नका!
www.youtube.com/@avartan
My fevorete singer 👌👌👌👌
अप्रतिम गायलात वाह...
खूप मधुर आवाज आणि उत्कृष्ट सादरीकरण 👌🏼👌🏼
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हिडिओ सुद्धा आवश्य बघा. ruclips.net/user/avartan
Keep it up Hrishikesh ji....
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हीडीओज देखील आपल्याला नक्की आवडतील.
जरूर बघा, आणि लाईक, शेअर, subscribe करारायला विसरू नका!
www.youtube.com/@avartan
Favourite singer ❤
Very nice and CONTROLLED SINGING.!!!
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
खूप छान गायक आहे
Nice voice h ranade
अप्रतिम 🎉🙏
धन्यवाद!
आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला नक्कीच आवडतील. अवश्य बघा. Like, Share, Subscribe करायला विसरू नका...
खुपच अप्रतिम
एकदम मस्त आवाज आहे
धन्यवाद!
आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला नक्कीच आवडतील. अवश्य बघा. Like, Share, Subscribe करायला विसरू नका...
Original पेक्षाही जास्त छान वाटले कानांना. रानडे यांना खूप खूप शुभेच्छा
ॠषीकेश सुंदर च गातो .माझा आवङता गायक पण असे कसे म्हणता येईल. लता ताई आशा ताई सुरेश वाङकर यानी गायलेली गाणी दुसरे कोणी जास्त कसे गाऊ शकेल .?
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हीडीओज देखील आपल्याला नक्की आवडतील.
जरूर बघा, आणि लाईक, शेअर, subscribe करारायला विसरू नका!
www.youtube.com/@avartan
Khup khup chan
खूप सुंदर गायन, वादन... आपला एक कार्यक्रम बेळगांव ला करा ही विनंती
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हीडीओज देखील आपल्याला नक्की आवडतील.
जरूर बघा, आणि लाईक, शेअर, subscribe करारायला विसरू नका!
www.youtube.com/@avartan
Apratim
God bless you surgandhav
🌹👌🌹भाव परिपूर्ण सादरीकरण,अप्रतिम❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌺
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हिडिओज देखील आपल्याला नक्की आवडतील. जरूर पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका....
www.youtube.com/@avartan
1 very very sweet sound.
SureshJi Wadkar is best for this song
Outstanding!!!👌🏻👌🏻🙏
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हीडीओज देखील आपल्याला नक्की आवडतील.
जरूर बघा, आणि लाईक, शेअर, subscribe करारायला विसरू नका!
www.youtube.com/@avartan
Great

❤❤😊
मन तृप्त करणारे गाणे आणि आवाज
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
My all time favorite Rushikesh
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
👌👌
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हिडिओ सुद्धा आवश्य बघा. ruclips.net/user/avartan
Singing is brilliant of course. So is the tabla sangat. 👏
Thank you... do check our other content on ruclips.net/user/avartan
संसारा आहेत । रंग हे विविध ।
नच दिसे अंध । असती जे ।।
Excellent 👍
🌹🌹🌹
गायन आणि तबला संगत अप्रतिम
आपल्या पसंती बद्दल धन्यवाद!
आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला निश्चित आवडतील.
कृपया हे channel subscribe करून बेल इकॉन दाबा जेणेकरून आगामी व्हिडीओज् बाबत माहिती मिळेल.
Beautiful 👍👍👍👍👍
Better than original
He looked better in 2011 in Nakshatrancha dene. What a change in 10 years !
What a change in 10 years !
Doesnt he sing well now?
अप्रतिम आवाज
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
😍😍

Khup chhan awaj
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
Khup chan
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
My favourite singer 😍
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हीडीओज देखील आपल्याला नक्की आवडतील.
जरूर बघा, आणि लाईक, शेअर, subscribe करारायला विसरू नका!
www.youtube.com/@avartan
Apratim👌👌
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
Aprateem. Hridayacya Taara Kiti Sunder Chedalya
धन्यवाद!
आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला नक्कीच आवडतील. अवश्य बघा. Like, Share, Subscribe करायला विसरू नका...
अफलातून!!!!!!!!!!
धन्यवाद!
आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला नक्कीच आवडतील. अवश्य बघा. Like, Share, Subscribe करायला विसरू नका...
Apratim doghehi
धन्यवाद!
आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला नक्कीच आवडतील. अवश्य बघा. Like, Share, Subscribe करायला विसरू नका...
👌👍🙏
धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हीडीओज देखील आपल्याला नक्की आवडतील.
जरूर बघा, आणि लाईक, शेअर, subscribe करारायला विसरू नका!
www.youtube.com/@avartan
Original la dhakka N deta
🌷
आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.
निःशब्द.., निःशब्द......निःशब्द
अप्रतिम 👌🏻👌🏻
धन्यवाद!
आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला नक्कीच आवडतील. अवश्य बघा. Like, Share, Subscribe करायला विसरू नका...
खूपच सुंदर...

Khup Chan