श्री गणेशाय नमः खुपच सुंदर गायन आहे जगदीश एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेव अजून फारच पुढे जायचे आहे जास्त मेहनत कर भाई…… तुझ्यावर भरपूर अपेक्षा आहेत. चव्हाण साहेब जळगाव
Too good Jagadish .. When I saw this for the 1st time, I was doing something else and just left it and 'taleen houn baghat rahilo' .. After that I have heard/seen this atleast 10 tikes .. !! Amazing stuff!
अशा स्वरूपाचेच गीत निवडा प्रिय जगदीश, तू एक खूप ताकतीचा गायक आहेस. परंतु तुझे गाणे निवडणे बदलायला हवे. मला वाटते तू उडत्या चालीच्या गीत संगीतावर, क्लिष्ट हरकती वाल्या अभंगावर किंवा प्राण बाहेर काढणाऱ्या मुर्खिया गझलेवर अधिक लक्ष द्यावं. कारण तेच गाणे तुला जास्त मार्क देतील. लोकप्रिय संगीतकार अजय - अतुल हे देखील पुन्हा - पुन्हा तुला हेच सांगत आहे. इतकं रक्तात गाणं मिसळल्यासारखं गा की इंडियन आयडॉल मराठीचा मंच तुला कायम आठवणीत ठेवेल. अन्यथा तू या स्पर्धेतून बाहेर पडशील तू माझ्या आवडीचा गायक आहेस म्हणून बोलावे वाटले.
Jagadish bhau Ajay-Atul sirf la request kar ekhada banjara song compose karanyasathi sathi...plz..🙏🏻🙏🏻
Bhau sang na plz
आम्हा सर्वांची इच्छा आहे भाऊ एकदा तरी बंजारा सोंग गायन करा Plz Bhau🙏🙏🙏🙏🙏
Please, kharch Bhau 🙏
@@nsmixingbhuli khar bhau
👍🏻
जय सेवालाल भाऊ.....
जगदीश भाऊ खूप छान आवाज आहे तुझं.
Plz एक बंजारा गाणं त्या मंच्यावर बोल,
लोभिवंत बापू bless you ,💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
Jagdish dada your voice is amazing.
Jay sevalal
Jagdish bhayya very nice song khup chan avaj best wish 🌟🌼🌟
Wow,
Amazing
खूपच छान
मंत्रमुग्ध केलं ,भाऊने
शब्द नाही माझ्या कडे ......भाऊ
अति उत्तम👌👌🎧
Khup chann bhava
श्री गणेशाय नमः
खुपच सुंदर गायन आहे जगदीश
एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेव अजून फारच पुढे जायचे आहे
जास्त मेहनत कर भाई…… तुझ्यावर भरपूर अपेक्षा आहेत.
चव्हाण साहेब जळगाव
खुपच छान जगदीश माऊली.........खुप शुभेच्छा ......रामकृष्णहरि
खुप छान जगदीश दादा🔥🔥👏👏🎤🎤🏳️🏳️🏳️
जगदिश दादा खूप छान आवज आहे तुमचा आई एकवीरे चा आशिर्वाद आहे तुम्हाला
माझे गाव कुंदे ता भिवंडी जि ठाणे
जगदिश दादा कडक विषय हार्ड🤩🤩🤗🤗
Bhiya ekach number .....apratim awaj aahe tujha....
जय सेवालाल🏳️🏳️🏳️... जगदीश भाई... एकदा बोल ना सेवालाल महाराज 🏳️🏳️🏳️🏳️
खूपच छान
मंत्रमुग्ध केलं
Outstanding performance jagdish bhau khupach chan gayan kele aani bhavishya kalach suresh wadkar aahes tu nice performance
आपल्या आवाजात तुला पाहिले मी नदीच्या किनारी हे ऐकायला आवडेल.
🙏
Jagdish dada aaprtim...👍👍👍👍khupch Sundar....👌👌heart touching voice...no
1 voice....maulichi Krupa tumchayavr ashich Raho..ani tumhich trophi jinkun yav hich maulinkde prarthana..🙏🙏
Khup chan 👌👌👌👌👌
खुप मस्त अप्रतिम जगदिश चव्हाण 🙏🙏
खूपच छान अप्रतिम गाणे गायले जगदीश
Khup chan jagdish dada 😇 may God always bless you🙏🙏
Jagdish bhai super duper hit song jay sevalal.
खूपचछान गाणं झालं जगदिश
Very very nice voice Jagdish I am like it 👍
काय कमांड आहे भाऊ गाण्यावर... मस्त
Too good Jagadish .. When I saw this for the 1st time, I was doing something else and just left it and 'taleen houn baghat rahilo' .. After that I have heard/seen this atleast 10 tikes .. !! Amazing stuff!
Khup chaan gaylas mitra
Superb re dada amazing performance khupch chan apratim bhau 🎉
मराठी मधे किती अवघड गाणी आहेत.इथे लागतो.त्यामुळे हिँदी आयडाँल पेक्षा मराठी आयडाँल बनन कठीण आहे.
Khup chan...bhari...
Atisunder Jagadish bhava ,. Sevalal maharaj asrirwad devo 👍
Jay sevalal🙏
अप्रतिम गायन🌷💐💐🙏🙏
Kdkkkkkkk mere bhau 🙏👍
बंजारा सुपरस्टार.... कीप it bro... 👆✌✌
एक नंबर आवाज आहे 💐💐💐
तुम्ही एक खरे संगीत प्रेमी आहात असे वाटते.
ruclips.net/video/wTEmhbJrBTc/видео.html
हा video बघा तुम्हाला नक्की आवडेल...
मस्त आहे..
@@surmayyaadein2003 होय
@@dyaneshwardodake4149 ruclips.net/video/0HbPCu8L2CE/видео.html
1 नंबर भाई
खूप छान आवाज आहे तुमचा दादा 👌👌👌👌
तुम्ही एक खरे संगीत प्रेमी आहात असे वाटते.
ruclips.net/video/wTEmhbJrBTc/видео.html
हा video बघा तुम्हाला नक्की आवडेल...
मस्त आहे..
Jagdhish Dada khup changla voice.aahe tuza
Jay sevalal
तुम्ही एक खरे संगीत प्रेमी आहात असे वाटते.
ruclips.net/video/wTEmhbJrBTc/видео.html
हा video बघा तुम्हाला नक्की आवडेल...
मस्त आहे..
एक नंबर.....
सुरेख अप्रतिम !!!!!
आवडता गायक म्हणजे जगदीश आण्णा 👍🔥🎉👍🔥🔥🎉👍👍🔥🔥👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
अप्रतिम ......
खुप छान भाऊ
खुपच छान जगदीश भैय्या
तुम्ही एक खरे संगीत प्रेमी आहात असे वाटते.
ruclips.net/video/wTEmhbJrBTc/видео.html
हा video बघा तुम्हाला नक्की आवडेल...
मस्त आहे..
Super jagdish bhau
Best of lock
कडक भाऊ 🔥🔥🔥❤️❤️
❤️ खूपच सुंदर 👍👍👍🎉
Wow Bro Your Best Songs
अप्रतिम आवाज जगदीश भाऊ 💐💐💐
Atma malik Jagdish
Congratulations to you for aprititaion by judges
सुंदर✌️
Ati sundar Jagadish bhau
रॉक अँड रॉल ,,,,,,भाई👍👍👍
अप्रतीम गायकी आहे भाऊ तुझी
मि मराठी बंजारा गाणे लिहीतो
प्रायवेट चालीचे अजय अतुल सर आणी
तुमच्याशी लवकरच स्मपर्क होईल अशी आशा आहे ( जय सेवालाल 🙏
जय सेवालाल 🏳️🏳️🏳️
Bhot hard bhai
Jagdish very wonderful song's 👌
Sir very good like 👍
Super Jagdish bha hu
You deserv to win indian ideol marathi✌✌✌
जबरदस्त भाऊ
.......
तुम्ही एक खरे संगीत प्रेमी आहात असे वाटते.
ruclips.net/video/wTEmhbJrBTc/видео.html
हा video बघा तुम्हाला नक्की आवडेल...
मस्त आहे..
सबसे उपर मेरा भाई👍👍
खुप छान भावा....
अप्रतिम
खुप छान ❤️
Khup chan dada
जै सेवालाल भाई जै गोर
Waaa .. 🥳
Khup god ☺️🙏👌
अप्रतिम जगदीश भाऊ!!!!💐
खळे काकांसारखा संगीतकार पुन्हा होणे नाही...😊👍
अती सुंदर जगदीश भाई
Jai sevalal 🙏🙏 Very Nice voice jagdish bhai keep it up
खूपच अप्रतिम 🥳
Nice singing song bhau
Nice performance sir
जगदीश भाऊ खरच नव्या पिढीला नवा गायक भेटला
जय sevalal
Super 👍 brother
व्वा!लयभारी.👌👌👌👌👌👌👌💐
एक नंबर🔥
Super Best Of Luck 👍 Jagdish Bhau
Superb yar
Super Dada 💗💖💖
Jay ho Bhai jay sevalala
अप्रतिम , खुप छान ,
Mind-blowing performance daa.
जय सेवालाल🙏🙏
Jay Sevalal bhau ✨
Very nice song bhai 👍❤️👌
Jay sevavlal
Supperrrr bhai
👌👌💐 khuuup mast 👌🥰
खुपच छान आवाज आहे भाऊ👌👍👍
Nice voice bhau
जगदीश खूपच गोडवा आहे तुझ्या आवाजात
Jay sevalal Bhai
अशा स्वरूपाचेच गीत निवडा
प्रिय जगदीश,
तू एक खूप ताकतीचा गायक आहेस. परंतु तुझे गाणे निवडणे बदलायला हवे. मला वाटते तू उडत्या चालीच्या गीत संगीतावर, क्लिष्ट हरकती वाल्या अभंगावर किंवा प्राण बाहेर काढणाऱ्या मुर्खिया गझलेवर अधिक लक्ष द्यावं. कारण तेच गाणे तुला जास्त मार्क देतील. लोकप्रिय संगीतकार अजय - अतुल हे देखील पुन्हा - पुन्हा तुला हेच सांगत आहे. इतकं रक्तात गाणं मिसळल्यासारखं गा की इंडियन आयडॉल मराठीचा मंच तुला कायम आठवणीत ठेवेल. अन्यथा तू या स्पर्धेतून बाहेर पडशील तू माझ्या आवडीचा गायक आहेस म्हणून बोलावे वाटले.
Ek Banjara song hou de Bhai.... Gitanjali album
Nice prarfomans bro❤❤❤🥰
खुपच छान जगदिशदादा
Saglech best ahet ❤