अप्रतिम स्तुती करावी तेवढी थोडीच आहे, सर्व काही अगदी नैसर्गिक वाटायला लागतं आणि एक अशी भूरळच पडून जाते , मैफिल इतकी सजली की ऐकणं थांबू च नये अस काहीस वाटायला लागतं, मन:शांती साठीच खरा गुणकारी उपाय म्हणजे संगीत त्यात आभा चा आवाज म्हणजे कमालच ❣️😇 Channel च्या नावातच सर्व काही आहे, Flow(प्रवाह) आणि तुम्ही या आवाजाने आणि visuals ने नक्कीच प्रवाहासोबत वाहत जाता ...... #justneelthings @Just neel things #Abhasubha
आकार आणि आवाज ह्या दोन भिन्न कला क्षेत्रांना एकाच अंगणाच्या कॅनव्हासवर उतरवण्याची कल्पनाच सुंदर वाटते....! प्रत्यक्ष अनुभव नक्कीच वेगळ्या art form ची अनुभूती देणारा ठरेल..! खूप खूप शुभेच्छा "Team FLOW" सतत हा प्रवाह आणि प्रवास सुरूच ठेवा..!
खर म्हणले तर ना. खूप शांत खरे पण वाटतो बघताना, ऐकताना , साधं सुंदर , मनाला भिडणारा वाट . खूप छान वाट ऐकताना . स्वतःला भेटण्याचा ऐहासास आहे .... खूप सुंदर . आजुन नवीन नवीन काही पाहायला अवढेल ...👌🏻❣️
The last emperor.....बहादुरशाह जफ़र....फार फार आर्त रचना आहे... किती विदारक शेवट झाला होता या बादशाहचा...बर्मा मध्ये अनेक वर्षांचा कारावास आणि लावारिस मौत.... आभा, फार सुंदर गायली आहेस... व्हिडिओ पण सहज आहे...छानच👌👌
I really request Aabha to record this song in exactly same format.... No instruments, nothing..... Just an eerie silence and her voice.... Please record and release it on all platforms 🙏
अबब, काय अप्रतिम गाते ही अद्भुत मादा.... . . . अचंबित होऊन माझ्या मुखातून नकळतच शब्द निघाले, "मातोश्रींच्या गावात , आणि 12 च्या भावात"!!! निव्वळ प्रेम...
Please keep uploading and doing this...in love with your work @aabha @neel @aniket❤️❤️❤️
Simply magical✨ mind soothing voice. Keep uploading this stuff too. Its simply awesome ❤
Aabha cha aavaj konala hi meditation state madhe ghevun janya sathi enough aahe ...
Good work ...👌
Keep it up 👍
अप्रतिम स्तुती करावी तेवढी थोडीच आहे,
सर्व काही अगदी नैसर्गिक वाटायला लागतं आणि एक अशी भूरळच पडून जाते , मैफिल इतकी सजली की ऐकणं थांबू च नये अस काहीस वाटायला लागतं,
मन:शांती साठीच खरा गुणकारी उपाय म्हणजे संगीत त्यात आभा चा आवाज म्हणजे कमालच ❣️😇
Channel च्या नावातच सर्व काही आहे, Flow(प्रवाह) आणि तुम्ही या आवाजाने आणि visuals ने नक्कीच प्रवाहासोबत वाहत जाता ......
#justneelthings
@Just neel things
#Abhasubha
आकार आणि आवाज ह्या दोन भिन्न कला क्षेत्रांना एकाच अंगणाच्या कॅनव्हासवर उतरवण्याची कल्पनाच सुंदर वाटते....!
प्रत्यक्ष अनुभव नक्कीच वेगळ्या art form ची अनुभूती देणारा ठरेल..!
खूप खूप शुभेच्छा "Team FLOW" सतत हा प्रवाह आणि प्रवास सुरूच ठेवा..!
भन्नाट :-) much love.
लाजवाब ❤️
Neel Dada lots of love re Dada tula kharach 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😘😘😘😘😘😘😘 aur voice toh kya baat hai kya baat hai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खर म्हणले तर ना.
खूप शांत खरे पण वाटतो बघताना, ऐकताना , साधं सुंदर , मनाला भिडणारा वाट . खूप छान वाट ऐकताना . स्वतःला भेटण्याचा ऐहासास आहे .... खूप सुंदर . आजुन नवीन नवीन काही पाहायला अवढेल ...👌🏻❣️
😊♥️
@Aabha ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप छान, हरवलेले सापडल्याची फिलिंग होते.
@Neel
आता काय आता काय आता काय
असे video अपलोड करा 🙏
The last emperor.....बहादुरशाह जफ़र....फार फार आर्त रचना आहे... किती विदारक शेवट झाला होता या बादशाहचा...बर्मा मध्ये अनेक वर्षांचा कारावास आणि लावारिस मौत....
आभा, फार सुंदर गायली आहेस...
व्हिडिओ पण सहज आहे...छानच👌👌
I really request Aabha to record this song in exactly same format....
No instruments, nothing.....
Just an eerie silence and her voice....
Please record and release it on all platforms 🙏
आभा, अनिकेत आणी आपला नील... आभार 🙏
लगेच संपल!! किती पण वेळा ऐकेले तरी मंत्रमुग्ध होतो.... Request for more minutes
sooo much blissful
Just come here from Neel’s VLog! Feeling so…calm and relaxed 😌
Thank you 😊 @neel & @abha
Superb voice........... just flow... nothing else.
🌻
Khup Sundar ahe tuja aavaj aaikun khup Chan ani shant vatla 🌻❤️❤️❤️🌻👍👏
Aawachachya Premat ✨✨✨✨
One word __सुकून__
A way to small window to drift away exactly where I want to be....
... so subtle voice...so subtle are the words.... I started humming.. looking forward to witness your voice in live...
Ahaaa❤❤
4:24 glad you put it so raw and truly appreciate your work. Keep going.
Superb voice and visually nice👌👌👌👌
❤️
Kitne logo ko laga ki dil ko Choo gayi aawaj bas vo video like karein ❤❤❤
Kaay aawaz aahe 😍😍😍😍
Beautiful !!!
🌻
Kya awaz hai soulful
Kahar Aawaj alay.. @Aabha
Ani Kamal content.. @neel
Complete weglyach zone madhe neun sodla hya ghazal ni..
♥️
nil bro quality
Magical voice 🎉
fuck! late baghitla! ajun shows che updates kuthe miltil??
❤️❤️❤️
अबब, काय अप्रतिम गाते ही अद्भुत मादा....
.
.
.
अचंबित होऊन माझ्या मुखातून नकळतच शब्द निघाले, "मातोश्रींच्या गावात , आणि 12 च्या भावात"!!!
निव्वळ प्रेम...
Flow videos are so soothing to watch.
♥️
waaaaaaah
🌻
🙏❤️
♥️
Dada record kashavar kelays
I mean ... mic use konta kelay ?
Got zero dislike ❤️🔥❤️🔥🔥🎉🎉🎉🎉
Bhai paise sang na paisee kiti hotil
Kindly reach out to the contact in description :)
♥️
❤️❤️❤️
♥️♥️♥️
❤️
♥️
♥️
❤️
♥️