मोरया क्रियेशनची अफलातुन धमाल वेब सीरिज.. लोप पावत चाललेल्या भाषेचं जतन करण्याचा यशस्वी प्रयत्नं... संकल्पना विजय मायंगडे आणि लेखक प्रदीप रेवाले साहेबांचे आणि संपूर्ण टीमचे विशेष कौतुक. पार्श्व संगीत, छायांकन, संकलन उत्तम... पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐*
खूप सुंदर,अप्रतिम,कोकणी माणसाच्या मनाला भिडणारी,कायम लक्षात राहणारी तसेच ज्यांनी ही फिल्म पहिली त्याच्या सतत ओठावर गाणे गात राहावे अशी गाण्याची रचना.अशी ही चाबराट पुन्हा पुन्हा पाहत राहावी.
अतिशय उत्तम दिग्दर्शन! तसेच उत्कृष्ट शूटींग तसेच अप्रतिम स्थानिक भाषेत स्थानिक विषय अगदी सहज लोकांना समजेल असा.ईपिसोड खूप सुंदर.धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा.
*सोज्वळ* *चाबराट* कुशल दिग्दर्शन!... Good sequencing and camera work!..... Right casting.. स्थानिक विषय आणि overall चांगली हाताळणी!...... ईपिसोड जलद गतीने वाहणारा!.....धन्यवाद आणि शुभेच्छा!!💐🙏👍👏
पाहिलाच एपिसोड खूप छान पुढच्या आशा लाऊन ठेवल्या मला वाटत कोकणातल्या झाकण्या नंतर ही सिरीज भरघोस अस यश नक्की मिळणार आमचे आदरणीय रेवाले साहेब सह संपूर्ण टीम ला तुमच्या आमच्या सह्याद्री कोकण सामाजिक संस्थेचे वतीने खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐 पुढचा एपिसोड कधी येणार ते सांगितले तर बर झाल असत
कोकणचा निसर्ग कोकणची खट्याळ पोर कोकणची प्रेम कथा कोकणची बोलीभाषा सर्व काही एकाच संहितेत ते म्हणजे "चाबराट" माझा खास मित्र विजय आणि त्याच्या संपूर्ण टीमला भरभरून शुभेच्छा...
सर्व कामं बाजूला ठेवून पहिला एपिसोड पाहिला खुप दिवसापासुन उत्सुकता लागली होती.... अतिशय सूंदर कथा मायंगडे भाऊ तसेच कथेला साजेल असं सूंदर संवाद लिखाण प्रदीप रेवाले सर त्याच बरोबर कडक अभिनय.... " चाबराट " मनाला भावला आतुरता नेक्स्ट एपिसोड.......!!😊
छान आहे..पण love story ला हात अजून थोड्या वेळाने entry करायला हवी होती आधी गावा ची ओळख पात्राची ओळख .. गावातील रहाणी मान मग थोड्या वेळाने एंट्री करायला हवी हवी होती... असो बाकी छान आहे..
कोकण दर्शन 👌👌
खुप छान मस्त सुंदर अप्रतिम
खूप छान संगीत , अभिनय . एकूनच भारी चाबराट
छान
फारच छान
अभिनंदन सुरुवात छान झाली 👌🏻
Khup छान आहे
भन्नाट😍😍😍
अभिनंदन सृष्टी & संपूर्ण टीमच...👍👍💐💐💐💐
पुढच्या एपिसोड ची वाट पाहात आहोत...👍👍
खूप छान, असेचं छान छान कोकण आम्हाला पहायला मिळेल, ऑल द बेस्ट
मोरया क्रियेशनची अफलातुन धमाल वेब सीरिज.. लोप पावत चाललेल्या भाषेचं जतन करण्याचा यशस्वी प्रयत्नं... संकल्पना विजय मायंगडे आणि लेखक प्रदीप रेवाले साहेबांचे आणि संपूर्ण टीमचे विशेष कौतुक. पार्श्व संगीत, छायांकन, संकलन उत्तम... पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐*
एक नंबर
एकदम भारी....👌
बालपण आठवल😍😍😍। छान व्हिडिओ
Kadkk bhavano😍😍😍👌👌👌
लय भारी.. मस्त झो.. खदलवुन टाकलीन झो... असेच नवनवीन वेब सिरीज आम्हाला बघण्यास मिळतील अशी अपेक्षा.... पूर्ण टिमसाठी शुभेच्छा....
खूप खूप अभिनंदन 👌👌👌🎉🎉🎉
Khup mast👌🏻👌🏻
खूप सुंदर,अप्रतिम,कोकणी माणसाच्या मनाला भिडणारी,कायम लक्षात राहणारी तसेच ज्यांनी ही फिल्म पहिली त्याच्या सतत ओठावर गाणे गात राहावे अशी गाण्याची रचना.अशी ही चाबराट पुन्हा पुन्हा पाहत राहावी.
छान सुरुवात आहे,शुभेच्छा
अतिशय उत्तम दिग्दर्शन! तसेच उत्कृष्ट शूटींग तसेच अप्रतिम स्थानिक भाषेत स्थानिक विषय अगदी सहज लोकांना समजेल असा.ईपिसोड खूप सुंदर.धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा.
Khup chan. Next part lavkar taka amhi vat baghtoy.
Hi Srushti, pahila prayatna khup chhan, aani tu khup chhan disteyas, all the best for your future venture 👍
ऊत्तम खूप छान
*सोज्वळ* *चाबराट*
कुशल दिग्दर्शन!... Good sequencing and camera work!..... Right casting.. स्थानिक विषय आणि overall चांगली हाताळणी!...... ईपिसोड जलद गतीने वाहणारा!.....धन्यवाद आणि शुभेच्छा!!💐🙏👍👏
All the best
Exited For Next Episode 🔥🔥
खूपच सुंदर, मालिकेतील संभाषण सोबत संगीत ऐकत राहावे असे आहे. पुढील भागाची आतुरता सह सर्व कलाकार आणि सदस्य यांना खूप खूप शुभेच्छा 🌹🌹👍🎉💞💞💞 @निलेश कोकमकर
6:53 परमालतो that was epic prem bhaii😄😄
Man gaye Guru .. MORYA CREATION KEEP IT UP
Kamaaal 😍👏🏻😂😂🤣😍✨😍😍 end epic
खूप सुंदर सर्वांचे अभिनंदन 👍
आत्मवंदन ताई
अभिनंदन आणि शुभेच्छा✨💫🌟✨💫🌟✨💫🌟✨💫🌟✨💫🌟पुढील कथेची उत्कंठा वाढविणारा फारच सुंदर एपिसोड🙏🏻
Congratulation
पाहिलाच एपिसोड खूप छान पुढच्या आशा लाऊन ठेवल्या मला वाटत कोकणातल्या झाकण्या नंतर ही सिरीज भरघोस अस यश नक्की मिळणार आमचे आदरणीय रेवाले साहेब सह संपूर्ण टीम ला तुमच्या आमच्या सह्याद्री कोकण सामाजिक संस्थेचे वतीने खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐 पुढचा एपिसोड कधी येणार ते सांगितले तर बर झाल असत
जबरदस्त खूप छान लय भारी. अवि साहेब.
सुंदर भाग होता फुल धमाल गराटे सर एकदम ओके मधी जबराट आहे चाबराट
खूपच छान एपिसोड सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन
तुमचे असे नवनवीन व्हिडीओ पाहायला नक्कीच आवडतील ..
एकदम जबरदस्त झालाय झो चाबराट😂 वाट बघतोय पुढच्या पार्ट ची🥰👌...सर्व टीमला शाम शितप युट्यूब चॅनल कडून खूप साऱ्या शुभेच्छा...👍💐😍😘
मस्त छान.. पहिला भाग ईतका सुंदर आहे... मग सीरीज भन्नाट असणार .. वादच नाय ... शुभेच्छा आणि धन्यवाद 🤩🤩
भावा मस्त विडिओ बनवला आहे आपलं कोकण एक नंबर
Mst 💥🥳
वाह
कोकणचा निसर्ग
कोकणची खट्याळ पोर
कोकणची प्रेम कथा
कोकणची बोलीभाषा
सर्व काही एकाच संहितेत
ते म्हणजे "चाबराट"
माझा खास मित्र विजय आणि त्याच्या संपूर्ण टीमला भरभरून शुभेच्छा...
छान पॅडी... 👌 म्युझिक, कथा - पटकथा - संवाद, आणि गाणं तर अप्रतिम 👌👌 खुप खुप शुभेच्छा 💐💐
Thanks dada
Khupch chan 👍
खूप अप्रतिम 💞कोंकण ची अगदी सहज आणि साधी पण गोड बाजू तुम्ही खूप उत्तम मांडली आहे ।
संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि शुभेच्छा✨💫🌟✨💫🌟✨💫🌟✨💫🌟✨💫🌟पुढील कथेची उत्कंठा वाढविणारा फारच सुंदर एपिसोड🙏🏻
Promod Bhai......chabraaaat 👍
पम्याsss...
भारी जमतंय 🤟
एकदम जबराट 👌👌👌💐
खूप दिवस वाट बघत होतो याची मस्त वाटलं बघून कोकणी बोली भाषा कानावर पडली कि गावची ओढ ही काही सुटत नाही. आतुरता पुढच्या एपिसोड ची.
सर्व टिम ला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खुप छान विषय आहे.....कलाकार सुद्धा खुप सुंदर काम करत आहे अजून भाग बघायला आवडतील लवकर येऊ दे.......
जबरदस्त जबराठ झो👌👌🤣🤣 next episode येऊ दे लवकर
खूप खूप छान वाटला पहिला भाग👌👌
खरचं छान आमची कोकणातली मातीतील गोडवा सादर केलात... सर्व टीमचे अभिनंदन भविष्यातील पिढीला खूप प्रेरणा मिळणार आहे.,. आपला.अर्जुन धाकु माचिवले
कोंकण हुबेहूब सादरीकरण.. शब्द कमी पडतील
चाबराट झालय जबराट.... संपुर्ण टिमला खुप खुप शुभेच्छा...!!!
Khup sundar khup khup subhechaa💐💐
अप्रतिम निर्मिती 👍👏👏
मज्या येणार आता लय भारी
खुप मस्त झालाय पहिला भाग, रेवाळे सर आणि मायंगडे सर अप्रतिम काम... विश्वास आणि इतर सर्व परफेक्ट कास्टींग...
खूप छान ❤️❤️
चाबराट...मेजवानी मनोरंजनाची..........
गावाकडील बोलीभाषेची नशाचं निराळी...संपूर्ण चाबराट टीमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐
सर्व कामं बाजूला ठेवून पहिला एपिसोड पाहिला खुप दिवसापासुन उत्सुकता लागली होती....
अतिशय सूंदर कथा मायंगडे भाऊ तसेच कथेला साजेल असं सूंदर संवाद लिखाण प्रदीप रेवाले सर त्याच बरोबर कडक अभिनय....
" चाबराट " मनाला भावला
आतुरता नेक्स्ट एपिसोड.......!!😊
खूप छान वाटला पहीला एपिसोड 💐👌👌
Khup mast
nice music pankaj dada🎹✨❤️
Ek no dadus.. Lovekar taka new video
Very good.... All the best all team....
Chan
Khup chhan ahe sir
Khup chan ahe new web series
खूप छान 💥💥💥चाबराट .......
लय भारी 👌👌 fulllll entertainment 😍
Pamya.......
On Fire🔥🔥 🤯 💥
खूप छान रेवाळे सर आणि टीम
Khup Chan 😍
Akhil mane dop perfect camera Engle's lavle ahes n vijay maingade best work 👍
रेवाले सर मृदुंगाची थाप ऐकली की अंगात येतंय ......जबरदस्त हाय तुमचा चाबराट ...पुढील वाटचालीसाठी संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा
खुप छान
खुप छान अजय
खूप छान episode.....
प्रत्येक कोकणी माणसाच्या मनाशी जवळीक साधनारी सेरीज.......... ❤
😅खरच खूप छान वाटली भाषा ऐकायला गावी फिरून आल्यासारखं वाटलं. पुढील भागाची वाट बघतोय 😀😀
पुढील भागात काय होणार हे पाहण्याची उत्सुकता छान सुरूवात अभिनंदन आणि शुभेच्छा💐💐💐💐💐
खतरनाक... खूपच छान... 🔥🔥🔥
वा... मृदूंगाच्या ठेक्यावर.. चाबराट जबराट झालाय झो 🥰🥰💐💐 अभिनंदन आणि शुभेच्छा पूर्ण टीमचे
Nice brooo
Pradeep, Keep it up !
thanks bhawa
खूप छान.. मृदूंग वादन & music 👌👌🎼❤️ पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा👍🌹
Awesome episode and all the best for further episode's 👏
खूपच सुंदर
मृदुंगाचा background तर अप्रतिम..👌
गावी फिरून आल्यासारखं वाटलं .....🙂
Keep it up 👍 Excited for next episode..
👍
Great episode vishu nice team work
Thank you❤ bhava
@@vishwasrawanang4048 most welcome bro
छान आहे..पण love story ला हात अजून थोड्या वेळाने entry करायला हवी होती आधी गावा ची ओळख पात्राची ओळख ..
गावातील रहाणी मान मग थोड्या वेळाने एंट्री करायला हवी हवी होती...
असो बाकी छान आहे..
👌👌👌👌
🥰😍🔥🔥
❤️
लहानपणीची आठवण झाली
Edited for next episode
Quality re pamya 🤣🤣🤣