🙏❤खुप खुप सुंदर गाण गायल आहे दादा तुम्ही आई वरती आजपर्यंत मी असे आईवरती एकही गाण कधी ऐकलेले नाहि दादा खुप खुप सुंदर शब्द रचना आणि गायन आणि संगीत तर लयीच भारी ❤🙏
छान गाणी गायली आहेत तुम्ही तुमच्या गाण्याला काही अर्थ आहे सत्य आहे योग्य आहे अशी गाणी मला फार सुंदर वाटतात आहे आपली एक शक्ती आहे आई बोरी असे गळत असे तर पण ती आई आहे जीवनाची वाटचाल करणारी आई आहे पैसे देणाऱ्या पिताजी असतात संसाराची वाट आहे आई-वडील एक संसाराची वाट आहे तुमच्या अर्थ गाण्याला फार सुंदर आहे योग्य आहे सत्य आहे ऑल द बेस्ट शुक्रिया अशीच गाणी छान गात रहा तुम्हाला शुक्रिया आता करतो अशीच मला फार गाणी आवडतात या हृदयाला लागत तुमच्या सर्व ग्रुपला ऑल द बेस्ट गाणे गायले आहेत सुंदर आहेत ऑल द बेस्ट शुक्रिया धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आवाज एकच नंबर आहे तूमचा भाऊ (दादा)
किशोर भाऊ तुमच्या मातोश्रींना कोटी कोटी प्रणाम.त्यांनी खूप गुणवान पुत्ररत्न जन्माला घातलंय.खूप खूप आभार त्यांचे.
दादा माझे आई आणि वडील या जगात नाहीत 😥😥 मी खूप मिस करतो त्यांना 😥😌😌😌😌
👌🙏आई
Mi pan Miss karte maze pan aai baba nahi ya duniyet 😔😔😔😔
एक नंबर गाणं
😢😢😢😢❤
1 no kishor daaaa.....
I miss you......aai
Aai ti aai aste baki sagal 0 ahe ya jagat.
खूप दिवसांची वाट बघत होतो किशोर भाऊ पूर्ण गाण्याचं..... धन्यवाद भाऊ... अप्रतिम खूप खूप मस्त लिहिलं आणि गायलं आहे.....
किशोर दादा खूप छान गाणं गायलंय आपण हृदयाला स्पर्श करणारे डोळ्यात अश्रू आले दादा
दादा 🙏👌
Khar kishor Dada khup chan awaj ahe tumcha mla mazya aai chi athavn aali
काय आवाज आहे दादा अंगाला काटा आला राव खूपच सुंदर आवाज ✨🎤👌👌❤️🙏
वाह।।। काय आवाज आहे भाऊ तुमचा डोळ्यात पाणी आले राव ❤❤❤❤
Kharch khup chhan 💕aai babachi aathvan aali
Waa kya bat hai 👌 no 1 ch 🌹👍song and music 🎶🎶 lay bhari 🙏🔥🔥 kishor bhau 👍
Khub chan song 👍 Kishor bhau
सलाम गायकाच्या गायकीला आणि विशेष आभार मीनाक्षी ताई आणि आशिष दादाला 😊
❤
कोण कोण या गाण्याची वाट बघत होतं.......👏👌
🙏❤खुप खुप सुंदर गाण गायल आहे दादा तुम्ही आई वरती आजपर्यंत मी असे आईवरती एकही गाण कधी ऐकलेले नाहि दादा खुप खुप सुंदर शब्द रचना आणि गायन आणि संगीत तर लयीच भारी ❤🙏
दादा खूप छान song kharch मनाला लागलं....हे आईपण जपणारी आपली शेवटची पिढी आहे दादा🥰🥰
खूप छान बोल आहेत दादा, सुपर गाणं आहे आईची आठवण आली देवा
खूप छान मास्टर❤❤❤
काय आवाज आहे डोळ्यात पाणी आले दादा 😢
एक नंबर आवज आहे किशोर दादा तुमचा.
🎉❤ बहुत बढिया .. keep it bro
खुप सुंदर गीत आहे किशोर भाऊ 🙏
लय दिवस या गाण्याची वाट पाहत होतो दादा ह्रदय स्पर्शी गित आणि आवाज 👌👌
कीशोर दादा तूमचा आईला कोटी कोटी प्रणाम ❤❤❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️i love mom i love mom i love mom❤❤❤❤
दादा खूपच छान गायन केलं...🥰🥰🥰💯🤞✨
Khup sundar gan gayle K K bhau tumhi aani gan pan sundar aahe
K k ऐक नंबर गीतकार आहे तूमी❤❤
Kishor bhau nice song
No 1 bava 👍
Dada khup Chan geet aahe ... thanks tumcha itk chagl song .. Sathi.... Khup miss krte me maza aai la Karn ti aaj maza jvd nhi ....I really miss you.
Thanks
तूमचा आवाज तर आवाज च आहे ❤❤❤❤❤❤❤❤
Nice भाऊ ...लव्ह यू आई
आई माझी स्वर्ग आहे तिच्यासारखं कोणी पवित्र नाही❤😢❤
🥰🥰1kach number bhau
दादा खुप खुप सुंदर गीत आहे व गायल अभिनंदन
गान तर भारी होणारच की कारण के के मास्टर नी गायलय 💯🔥❤️
He song jitke veles aaykave titake man bharun yete....kharach khub Chan song aani tyat kk ji chya aavajat manje mind blowing 👌👌👌👌👌👌🙏🙏💞😔
खुप छान दादा ❤❤
दादा खूब छान ❤ 😢
Nice dada ❤❤❤❤
Khup chaan👏
काय छान गातो आहे दुसर गाण टाका कीआई तुझ्या मुर्ती वाणी
Are wahhhh😊
Aai baba ya na parat ya mazya sathi 😭😭😭😭😭 Miss you so much 😭😭😭😭 kharach koni nahi tumchya shivaya,
😢
Mast bhau song 👌👍🙏
Nice song dada ❤ very beautiful song dada ❤
भारी झाले आहे गाणे..........शब्दाचा अर्थ खूप छान आहेत
Kishor bhau kay aavaj aahe mast dolayt Pani aal 😢😢
किशोर भाऊ काय ते गाणं काय ते आवाज
डोळ्यात पाणी आले राव काय आवाज आहे किशोर भाऊ
खुपच छान गाणे भाऊ❤
Khup chan 👌👌
Nice song dada ❤
खुप छान दादा
छान गाणी गायली आहेत तुम्ही तुमच्या गाण्याला काही अर्थ आहे सत्य आहे योग्य आहे अशी गाणी मला फार सुंदर वाटतात आहे आपली एक शक्ती आहे आई बोरी असे गळत असे तर पण ती आई आहे जीवनाची वाटचाल करणारी आई आहे पैसे देणाऱ्या पिताजी असतात संसाराची वाट आहे आई-वडील एक संसाराची वाट आहे तुमच्या अर्थ गाण्याला फार सुंदर आहे योग्य आहे सत्य आहे ऑल द बेस्ट शुक्रिया अशीच गाणी छान गात रहा तुम्हाला शुक्रिया आता करतो अशीच मला फार गाणी आवडतात या हृदयाला लागत तुमच्या सर्व ग्रुपला ऑल द बेस्ट गाणे गायले आहेत सुंदर आहेत ऑल द बेस्ट शुक्रिया धन्यवाद
खूपच सुंदर song ❤🙏
खूपचं छान भाऊ
Kharc Dada dolyatun 😢😢 nighale kay must song ahe I like you
मस्त गीत गायलं भाऊ
😘😘 आईं ❤❤😘😘❤️❤️
❤❤ खूप छान
Music lyrics singing awesome ❤
खरोखर डोळ्यात पानी आले
Khub chana aahe❤❤❤❤
डोळ्यात अश्रू आले k.k bro
खुप सुंदर आहे भाऊ
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आवाज एकच नंबर आहे तूमचा भाऊ (दादा)
किशोर जावळे खूपच सुंदर गीत k k
😢😢1 number dada
Khub Chan song
एक नं किशोर भाऊ
Lay bhari dada 😢
Kishor bhau must
Khup sundar ❤
Thanks didu
सुपरहिट
Very Very Very Very nice song and voice, 2025 🎉🎉
दादा छान गायलास
साहेब खूप छान गायले तुमि रडू आला राव या गाण्या मुले😢
खुप छान हाय गाणी भाऊ
right aahe ❣️
Kup radale dada mi
खुप सुंदर
Nice bhava❤❤
एक नंबर गाणं ❤❤❤❤❤❤❤❤
Mom is love.....
❤supar❤
आई म्हणजे आईच होते
ek number gana Dada
आई माझी मायेचा सागर
kishor bro nice song ❤ ❤
Love you your voice kk ji 💓
अप्रतिम 😭😭😭😭Kk bhau
Sir आवाज सुंदर आहे मला मराठी lyrics song words patava😢
Nice
दादाखूप छान गाण आहे
खुप रडायला येत 😭
Bhau हे song ch वेट करत होतो
तुम्हाला जन्म देणारी माता खूप भाग्यवान आहे आई
👌👌
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭❤
Lay bhari
Song category + Crying - Feel - attractive nice song ❤❤
माझीआई❤❤❤❤❤❤❤❤