Mutual Fund म्हणजे काय ? | What Is Mutual Fund in Marathi | Mutual Fund For Beginners In Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 343

  • @sandeeppatav2989
    @sandeeppatav2989 Год назад +61

    तुमच्या सारखे देव माणूस अजून जिवंत आहे म्हणनून इमानदारी अजून शिलक आहे साहेब❤

  • @ajaydani5034
    @ajaydani5034 Год назад +9

    सूंदर माहिती सर्व सामान्यांना सहज समजेल व लोकांना मॅच्युअल फंडा बाबत जागरूक केल्या बद्दल धन्यवाद

  • @nileshjadhav2083
    @nileshjadhav2083 Год назад +6

    खुप खुप छान माहिती दिली सर, प्रामाणिक माणसाची भाषा लागेच समजते, अजून असेच सोप्या भाषेतले व्हिडीओ बनवत राहा, जेणे करून सर्व सामान्यांना हे न्यान अवगत होईल व फसवणूक होणार नाही

  • @devbhendekar7070
    @devbhendekar7070 Год назад +4

    धन्यवाद मी खुप video बघीतले परंतु तुमची भाषा आणि पद्धत चांगली आहे

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 Год назад +20

    सर , तुम्ही फंडाची माहिती अतिशय सोप्या भाषेत दिलीत याबद्दल आपल्याला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.

  • @vishwaslanjekar6971
    @vishwaslanjekar6971 7 дней назад

    अतिशय सहज सुंदर साध्या सोप्या आणि सर्वांना समजेल अशा भाषेत सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @shrinivasanantjoshi9040
    @shrinivasanantjoshi9040 3 года назад +2

    प्रयत्न चांगला आहे. नवख्या गुंतवणूक दाराना उपयुक्त आहे.उपक्रम चालू ठेवा. शुभेच्छा.

  • @deepaksonawale6233
    @deepaksonawale6233 2 года назад +1

    खुप छान पद्धतीने समजावले.असेच व्हिडिओ अपलोड करा. खुप खुप धन्यवाद.

  • @neelmahakal696
    @neelmahakal696 3 года назад +13

    खुप छान माहिती दिलीत सर ..अजून काही अश्याच व्हिडिओ च्या प्रतीक्षेत आहोत आम्ही

  • @rupalimusale8485
    @rupalimusale8485 2 года назад +9

    खूपच छान माहिती sir
    तुमचे video ऐकून आमच्या ज्ञानात भरच पडते 100%🙏🙏

  • @shekharharihar7743
    @shekharharihar7743 11 месяцев назад +1

    खूप सुंदर साध्या आणी सोप्या भाषेत सांगितलं धन्यवाद....

  • @kunalpawar6143
    @kunalpawar6143 3 года назад +15

    Mutual fund बदल मराठी मध्ये इतक्या सोप्या शब्दात माहिती सांगितल्या बदल धन्यवाद

  • @vickygaikwad6952
    @vickygaikwad6952 Год назад

    सर खूप छान शिकवले धन्यवाद अशाच पद्धतीने आपण अजून बाकीचे विषय शिकवले तर खूप लोकांना चांगले शिकता येईल आणि फायदा होईल

  • @BalasahebNagarwad-l3b
    @BalasahebNagarwad-l3b Месяц назад

    खूप सोपं पद्धतीने समजावून सांगितले आहे सर जी

  • @shrikrishnamayekar605
    @shrikrishnamayekar605 3 года назад +4

    खुप उपयुक्त माहीती दिली धन्यवाद

  • @eknathkothekar7111
    @eknathkothekar7111 3 года назад +1

    फारच सोफ्या भाषेत चांगली माहिती दिलीत.धन्यवाद

  • @rajuholkar1614
    @rajuholkar1614 3 года назад

    खूप सुंदर सांगितलं आयुष्यातून पहिल्यांदाच वेडियो पहिला सर छान

  • @ramukumbhare3086
    @ramukumbhare3086 10 месяцев назад

    खुप सुंदर आणि समजून सागितले सर धन्यवाद साहेब

  • @chandrakantpawar5418
    @chandrakantpawar5418 3 года назад

    एकदम सोप्या भाषेत माहिती मिळाली.मस्तच

  • @deepalibidkar970
    @deepalibidkar970 3 года назад +3

    धन्यवाद सर माहीती दिल्याबद्दल बरेच लोकांपर्यंत पोहोचेल ही माहिती 🙏

  • @Swapna-ox8gk
    @Swapna-ox8gk 2 года назад +2

    खूप सोप्या पद्धतीने समजावलंत सर, धन्यवाद🙏

  • @purniansentertainmentgamin5176
    @purniansentertainmentgamin5176 3 года назад +1

    भाऊ खूप सरळ भाषेत समजून सांगितलं .... धन्यवाद

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 Год назад

    सर आपण खुप चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद

  • @superstararnabkimasti89
    @superstararnabkimasti89 2 года назад

    Thanx sir।
    सर्व फंडांचे व्हिडिओ सविस्तर माहिती सह
    लवकर बनवाल हीच अपेक्षा वजा विनंती.

    • @nileshpawar4205
      @nileshpawar4205 2 года назад

      कृपया पोस्ट पूर्णपणे वाचा. थोडी मोठी आहे पण Wealth Creation बाबत आहे आणि कमविलेले पैसे न गमाविण्याबाबत 😂 आहे. तसेच Option and Future , Crypto, Intraday and Penny यांच्या नादाला लागून जुगार खेळण्यापेक्षा नेहमीचा काम धंदा न सोडता चांगले रिटर्न्स कमविता येतात.
      स्टॉक मार्केट हेच एक साधन आहे ज्यामध्ये तुम्ही चांगले रिटर्न्स कमवू शकता. Mutual fund, Property , Gold , Bank FD इत्यादी पेक्षा फार जास्त प्रमाणात.
      पण सध्या शेअर मार्केट कोर्सेस यांचा गवगवा सुरू आहे. जर थोड विचार केले की कळेल , पैसे कमावण्याचा कोणता कोर्स असतो का ? असता तर दहावीच्या पुढे सगळ्यांनी तोच कोर्स केला असता कोणीही डॉक्टर इंजिनिअर बनण्याच्या फंदात नसते पडले. ज्यांनी क्लासेस शिकविले त्यांनीं बंगले बांधले आणि भली मोठी रक्कम invest केली. ते त्यांचे स्किल आहे. त्याबद्दल त्यांना दोष नाही. तसेच सॉफ्टवेअर वैगेरे ने श्रीमंत किती जन झाले आहेत ?
      मी तुम्हाला guide करतो , तुम्हा ट्रेड सांगेन कामधंदा न सोडता तुम्ही trading वेळेत जर चार पाच वेळा WhatsApp पाहत असाल तर ठीक .. प्रत्येक वेळी पहायची गरज नाही प्रत्येक ट्रेड ला 2-3% सहज ..फक्त Equity Delivery मध्येच ... एका महिन्यात कमीत कमी 8-12 ट्रेड होतील ..बहुदा दुसऱ्या दिवशीच सहज target ... संपूर्ण पैसे वापरायचे नाहीत .. मनी management करायचे ...portfolio बनवायचे नाही ..ज्यावेळी योग्य ट्रेड असेल तेव्हाच सांगेन ...नाहीतर त्यादिवशी काही ट्रेड करायची गरज नाही ... ट्रेड तुम्ही करायचे ..penny stock , crypto , currency and option वैगेरे नाही. म्हणजे रिस्क फारच कमी. .प्रॉफिट मधील काही amount नेहमी लाँग term मध्ये invest करायची ..माझे चार्जेस ..प्रॉफिट बुक करून त्यातील काही amount पुन्हा invest केल्यावर ..जो प्रॉफिट उरेल त्याचे 10% स्वखुशीने पाठवावे ... प्रॉफिट ची guarantee ..
      माझे एक तत्व आहे ..हळू हळू चांगले प्रॉफिट काढून वर्षाला 1 लाखाचे अडीच तीन लाख झाले आणि हीच प्रगती हव्यास न करता करत राहिलो तर 3-4 वर्षानंतर चांगले उत्पन्न नेहमी मिळेल. मी एका वेळी सगळी amount वापरत नाही ..आणि मोठे मार्केट पडणार याची कल्पना अंदाज येतो त्यावेळीं थोड्या लॉस मध्ये गुपचूप बसावे ..आणि जेव्हा चान्स मिळेल त्यावेळी महिन्याला 30-40% काढू शकतो ..असेही 15-35% काढता येतात .. आणि मी तुमच्या कडून महिन्याला काही चार्जेस घेत नाही. तुम्ही ज्यावेळी ट्रेड पाहून काही दिवसानंतर ट्रेड करायचे ठरविता आणि महिना दोन तीन महिन्यानंतर चांगले प्रॉफिट कमविले की स्वतःहून 10% प्रॉफिट ची Amount पाठवून देता .. Contact No. 9004144064 नक्की मेसेज करा. नंतर मी स्वतःहून कॉल करेन आणि सर्व सांगेन .

  • @kailasrashtrakut3324
    @kailasrashtrakut3324 2 года назад

    सर तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत,आणि या व्हिडिओ मुळे आम्हाला खूप ज्ञान मिळते...

  • @ashagaikwad6691
    @ashagaikwad6691 2 года назад

    Aaplya abhari ahe sir.utkrushta mahiti dili asech itar videos pathva dhanyawad thank you sir.

  • @kevadream11academy57
    @kevadream11academy57 3 года назад +11

    सर खूप छान माहिती दिलीत, आभारी आहे

  • @somnathbhosale1940
    @somnathbhosale1940 3 года назад +1

    Khup chan mahiti. Ani sopya shabdat mahiti sangitali.

  • @KavitaPatil-t6g
    @KavitaPatil-t6g 4 месяца назад

    सर खूप छान माहिती दिली आणि समजून सांगितलं धन्यवाद सर मला म्युचल फंड विषयी काहीच माहिती नाही सर

  • @shridevitalande9830
    @shridevitalande9830 6 месяцев назад

    खूप छान माहिती दिलीत सर..अजून काही अश्याच व्हिडिओ च्या प्रतीक्षेत आहोत आह्मी

  • @jayeshpatil183
    @jayeshpatil183 3 года назад +1

    Khup Aaram ne samjle ati uttam

  • @JayK393
    @JayK393 3 года назад +19

    सर, Mutual fund analysis करुन कोणता fund चांगला आहे हे कसे ठरवावे ह्यावर सविस्तर video बनवा

    • @riyajatar1650
      @riyajatar1650 3 года назад

      Sahi he

    • @sanjaymghewade
      @sanjaymghewade 3 года назад +5

      म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना अॅसेट अंडर मॅनेजमेंट किती आहे,फंड मॅनेजर कोण आहे,रेटिंग काय आहे,तुम्हि किती काळासाठी गुंतवणूक करत आहात त्याप्रमाचे फंड निवडणे, समजा लाँग टर्म साठी करत आहात तर इक्विटि फंडमध्ये करायला काहिच हरकत नाहि,जर शाॅर्ट टर्म साठी करत असाल तर शक्यतो बॅलन्स किंवा डेब्ट फंड्समध्ये करावी,त्या स्किमचे मागच्या काहि वर्षात किती रिटर्न दिले आहेत,लाॅक ईन पीरीअड ह्या गोष्टि विचारात घेतल्या जातात,त्याचबरोबर जर इन्कम टॅक्समध्ये एक्सम्शन हवं असेल तल ईएल एसएस स्किम्समध्ये गुंतवणूक करावी.

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 Год назад

      @@sanjaymghewade financial knowledge Kuthe milu shkte? Commerce madhe milte but je college madhe Nahit tyanni financial knowledge Kashi, kuthun ghyavi?

  • @vishnumore8706
    @vishnumore8706 3 года назад +4

    फारच सुंदर माहिती दिली, धन्यवाद

    • @nileshpawar4205
      @nileshpawar4205 2 года назад

      कृपया पोस्ट पूर्णपणे वाचा. थोडी मोठी आहे पण Wealth Creation बाबत आहे आणि कमविलेले पैसे न गमाविण्याबाबत 😂 आहे. तसेच Option and Future , Crypto, Intraday and Penny यांच्या नादाला लागून जुगार खेळण्यापेक्षा नेहमीचा काम धंदा न सोडता चांगले रिटर्न्स कमविता येतात.
      स्टॉक मार्केट हेच एक साधन आहे ज्यामध्ये तुम्ही चांगले रिटर्न्स कमवू शकता. Mutual fund, Property , Gold , Bank FD इत्यादी पेक्षा फार जास्त प्रमाणात.
      पण सध्या शेअर मार्केट कोर्सेस यांचा गवगवा सुरू आहे. जर थोड विचार केले की कळेल , पैसे कमावण्याचा कोणता कोर्स असतो का ? असता तर दहावीच्या पुढे सगळ्यांनी तोच कोर्स केला असता कोणीही डॉक्टर इंजिनिअर बनण्याच्या फंदात नसते पडले. ज्यांनी क्लासेस शिकविले त्यांनीं बंगले बांधले आणि भली मोठी रक्कम invest केली. ते त्यांचे स्किल आहे. त्याबद्दल त्यांना दोष नाही. तसेच सॉफ्टवेअर वैगेरे ने श्रीमंत किती जन झाले आहेत ?
      मी तुम्हाला guide करतो , तुम्हा ट्रेड सांगेन कामधंदा न सोडता तुम्ही trading वेळेत जर चार पाच वेळा WhatsApp पाहत असाल तर ठीक .. प्रत्येक वेळी पहायची गरज नाही प्रत्येक ट्रेड ला 2-3% सहज ..फक्त Equity Delivery मध्येच ... एका महिन्यात कमीत कमी 8-12 ट्रेड होतील ..बहुदा दुसऱ्या दिवशीच सहज target ... संपूर्ण पैसे वापरायचे नाहीत .. मनी management करायचे ...portfolio बनवायचे नाही ..ज्यावेळी योग्य ट्रेड असेल तेव्हाच सांगेन ...नाहीतर त्यादिवशी काही ट्रेड करायची गरज नाही ... ट्रेड तुम्ही करायचे ..penny stock , crypto , currency and option वैगेरे नाही. म्हणजे रिस्क फारच कमी. .प्रॉफिट मधील काही amount नेहमी लाँग term मध्ये invest करायची ..माझे चार्जेस ..प्रॉफिट बुक करून त्यातील काही amount पुन्हा invest केल्यावर ..जो प्रॉफिट उरेल त्याचे 10% स्वखुशीने पाठवावे ... प्रॉफिट ची guarantee ..
      माझे एक तत्व आहे ..हळू हळू चांगले प्रॉफिट काढून वर्षाला 1 लाखाचे अडीच तीन लाख झाले आणि हीच प्रगती हव्यास न करता करत राहिलो तर 3-4 वर्षानंतर चांगले उत्पन्न नेहमी मिळेल. मी एका वेळी सगळी amount वापरत नाही ..आणि मोठे मार्केट पडणार याची कल्पना अंदाज येतो त्यावेळीं थोड्या लॉस मध्ये गुपचूप बसावे ..आणि जेव्हा चान्स मिळेल त्यावेळी महिन्याला 30-40% काढू शकतो ..असेही 15-35% काढता येतात .. आणि मी तुमच्या कडून महिन्याला काही चार्जेस घेत नाही. तुम्ही ज्यावेळी ट्रेड पाहून काही दिवसानंतर ट्रेड करायचे ठरविता आणि महिना दोन तीन महिन्यानंतर चांगले प्रॉफिट कमविले की स्वतःहून 10% प्रॉफिट ची Amount पाठवून देता .. Contact No. 9004144064 नक्की मेसेज करा. नंतर मी स्वतःहून कॉल करेन आणि सर्व सांगेन .

  • @ajinathraut5971
    @ajinathraut5971 3 года назад +4

    कुछ तो मालुम हो गया। अच्छी जानकारी मिली धन्यवाद

  • @rajnalawade9759
    @rajnalawade9759 Год назад

    खूप छान माहिती दिलीत, आत्ता पैसे कसे आणि कोठे जमा करायचे ते पण explain करा

  • @suryakantkhurud4755
    @suryakantkhurud4755 3 года назад +3

    सर आपण आपली व्हॉइस खूप छान आहे

  • @venkatesh7051
    @venkatesh7051 3 года назад +4

    Shear market is magical world 😍

  • @arvinddongre6974
    @arvinddongre6974 Год назад

    खुप छान माहिती दिली, धन्यवाद,सर

  • @dilipgarate9246
    @dilipgarate9246 3 года назад +1

    ख़ुप चांगली , सरळ साध्या किंवा सरळ वयक्तिला समजेल , 👍 अशीच सरळ सोप्या भाषा मधे वीडियो टाकत जावे। 👌🏆

  • @mahesharjun8978
    @mahesharjun8978 3 года назад +4

    समजवून सांगितल्या बद्दल,,,धन्यवाद,,,,🙏🙏

  • @MangalNanaware-o2w
    @MangalNanaware-o2w 4 месяца назад

    अतिशय सोपया,छान माहिती दिली🎉🎉😅😅

  • @nileshramchandrapatil1482
    @nileshramchandrapatil1482 3 года назад +1

    Dhanyavad Sir khup chan n sir tumhi khup chan bolata

  • @nileshjadhav2083
    @nileshjadhav2083 Год назад +13

    असाच सामान्य साठी FD vs SIP चा व्हिडीओ बनवा सर

  • @ashwinichinchwade5950
    @ashwinichinchwade5950 Год назад

    Ekdam chan vatli तुम्ही shevtche je bolla tyavr lavkr video banva

  • @santoshganvir5263
    @santoshganvir5263 3 года назад +1

    खूपच महत्त्वाची माहिती दिली आहे.👌 व्हिडिओ खुप छान वाटला.

  • @pallavikadlag4685
    @pallavikadlag4685 2 года назад

    सोपी पद्धत आहे सांगण्याची तुमची

    • @nileshpawar4205
      @nileshpawar4205 2 года назад

      कृपया पोस्ट पूर्णपणे वाचा. थोडी मोठी आहे पण Wealth Creation बाबत आहे आणि कमविलेले पैसे न गमाविण्याबाबत 😂 आहे. तसेच Option and Future , Crypto, Intraday and Penny यांच्या नादाला लागून जुगार खेळण्यापेक्षा नेहमीचा काम धंदा न सोडता चांगले रिटर्न्स कमविता येतात.
      स्टॉक मार्केट हेच एक साधन आहे ज्यामध्ये तुम्ही चांगले रिटर्न्स कमवू शकता. Mutual fund, Property , Gold , Bank FD इत्यादी पेक्षा फार जास्त प्रमाणात.
      पण सध्या शेअर मार्केट कोर्सेस यांचा गवगवा सुरू आहे. जर थोड विचार केले की कळेल , पैसे कमावण्याचा कोणता कोर्स असतो का ? असता तर दहावीच्या पुढे सगळ्यांनी तोच कोर्स केला असता कोणीही डॉक्टर इंजिनिअर बनण्याच्या फंदात नसते पडले. ज्यांनी क्लासेस शिकविले त्यांनीं बंगले बांधले आणि भली मोठी रक्कम invest केली. ते त्यांचे स्किल आहे. त्याबद्दल त्यांना दोष नाही. तसेच सॉफ्टवेअर वैगेरे ने श्रीमंत किती जन झाले आहेत ?
      मी तुम्हाला guide करतो , तुम्हा ट्रेड सांगेन कामधंदा न सोडता तुम्ही trading वेळेत जर चार पाच वेळा WhatsApp पाहत असाल तर ठीक .. प्रत्येक वेळी पहायची गरज नाही प्रत्येक ट्रेड ला 2-3% सहज ..फक्त Equity Delivery मध्येच ... एका महिन्यात कमीत कमी 8-12 ट्रेड होतील ..बहुदा दुसऱ्या दिवशीच सहज target ... संपूर्ण पैसे वापरायचे नाहीत .. मनी management करायचे ...portfolio बनवायचे नाही ..ज्यावेळी योग्य ट्रेड असेल तेव्हाच सांगेन ...नाहीतर त्यादिवशी काही ट्रेड करायची गरज नाही ... ट्रेड तुम्ही करायचे ..penny stock , crypto , currency and option वैगेरे नाही. म्हणजे रिस्क फारच कमी. .प्रॉफिट मधील काही amount नेहमी लाँग term मध्ये invest करायची ..माझे चार्जेस ..प्रॉफिट बुक करून त्यातील काही amount पुन्हा invest केल्यावर ..जो प्रॉफिट उरेल त्याचे 10% स्वखुशीने पाठवावे ... प्रॉफिट ची guarantee ..
      माझे एक तत्व आहे ..हळू हळू चांगले प्रॉफिट काढून वर्षाला 1 लाखाचे अडीच तीन लाख झाले आणि हीच प्रगती हव्यास न करता करत राहिलो तर 3-4 वर्षानंतर चांगले उत्पन्न नेहमी मिळेल. मी एका वेळी सगळी amount वापरत नाही ..आणि मोठे मार्केट पडणार याची कल्पना अंदाज येतो त्यावेळीं थोड्या लॉस मध्ये गुपचूप बसावे ..आणि जेव्हा चान्स मिळेल त्यावेळी महिन्याला 30-40% काढू शकतो ..असेही 15-35% काढता येतात .. आणि मी तुमच्या कडून महिन्याला काही चार्जेस घेत नाही. तुम्ही ज्यावेळी ट्रेड पाहून काही दिवसानंतर ट्रेड करायचे ठरविता आणि महिना दोन तीन महिन्यानंतर चांगले प्रॉफिट कमविले की स्वतःहून 10% प्रॉफिट ची Amount पाठवून देता .. Contact No. 9004144064 नक्की मेसेज करा. नंतर मी स्वतःहून कॉल करेन आणि सर्व सांगेन .

  • @nishawaghmare4212
    @nishawaghmare4212 2 года назад

    मराठी भाषेत व्हिडिओ असल्यामुळे समजायला सोप आहे

  • @archanadusane24
    @archanadusane24 3 года назад +1

    धन्यवाद सुंदर माहीती मि‌ळाली

  • @smitasale1500
    @smitasale1500 4 дня назад

    Khup changali ahe.

  • @rahulzare7257
    @rahulzare7257 3 года назад +18

    सर लवकर व्हिडिओ बनवा.. Sip वर 🙏🙏🙏..

  • @nasikastrology
    @nasikastrology 3 года назад +3

    Mutual fund madhye investment करण्यासाठी कोणते account open karave lagte

  • @kalyankhadse4092
    @kalyankhadse4092 3 года назад +1

    Khup chhan watli sir mahiti

  • @dhnanjayjadhav3112
    @dhnanjayjadhav3112 Год назад +1

    Compound interest ने व्याज कॅल्क्युलेट होत नाही NAV च्या किमती वरच सर्व अवलंबून आहे त्यामुळे कंपाउंड इंटरेस्ट हे सर्व थोतांड आहे लोकांना बसवण्याचं एक मस्त माध्यम

    • @Maratha1307
      @Maratha1307 Год назад

      बरोबर बोललास तुम्ही, सरासरी 10% दिले तर पहिल्या वर्षी 100 चे 110 होतील व दुसरया वर्षी 120 होतील 121 नाही होणार.

  • @krishna_raj9331
    @krishna_raj9331 Год назад

    Good info specifically in the last two mins of the video.

  • @ujwalabawage4003
    @ujwalabawage4003 3 года назад +1

    Khupach chan mahite dile Sir thank you

    • @nileshpawar4205
      @nileshpawar4205 2 года назад

      कृपया पोस्ट पूर्णपणे वाचा. थोडी मोठी आहे पण Wealth Creation बाबत आहे आणि कमविलेले पैसे न गमाविण्याबाबत 😂 आहे. तसेच Option and Future , Crypto, Intraday and Penny यांच्या नादाला लागून जुगार खेळण्यापेक्षा नेहमीचा काम धंदा न सोडता चांगले रिटर्न्स कमविता येतात.
      स्टॉक मार्केट हेच एक साधन आहे ज्यामध्ये तुम्ही चांगले रिटर्न्स कमवू शकता. Mutual fund, Property , Gold , Bank FD इत्यादी पेक्षा फार जास्त प्रमाणात.
      पण सध्या शेअर मार्केट कोर्सेस यांचा गवगवा सुरू आहे. जर थोड विचार केले की कळेल , पैसे कमावण्याचा कोणता कोर्स असतो का ? असता तर दहावीच्या पुढे सगळ्यांनी तोच कोर्स केला असता कोणीही डॉक्टर इंजिनिअर बनण्याच्या फंदात नसते पडले. ज्यांनी क्लासेस शिकविले त्यांनीं बंगले बांधले आणि भली मोठी रक्कम invest केली. ते त्यांचे स्किल आहे. त्याबद्दल त्यांना दोष नाही. तसेच सॉफ्टवेअर वैगेरे ने श्रीमंत किती जन झाले आहेत ?
      मी तुम्हाला guide करतो , तुम्हा ट्रेड सांगेन कामधंदा न सोडता तुम्ही trading वेळेत जर चार पाच वेळा WhatsApp पाहत असाल तर ठीक .. प्रत्येक वेळी पहायची गरज नाही प्रत्येक ट्रेड ला 2-3% सहज ..फक्त Equity Delivery मध्येच ... एका महिन्यात कमीत कमी 8-12 ट्रेड होतील ..बहुदा दुसऱ्या दिवशीच सहज target ... संपूर्ण पैसे वापरायचे नाहीत .. मनी management करायचे ...portfolio बनवायचे नाही ..ज्यावेळी योग्य ट्रेड असेल तेव्हाच सांगेन ...नाहीतर त्यादिवशी काही ट्रेड करायची गरज नाही ... ट्रेड तुम्ही करायचे ..penny stock , crypto , currency and option वैगेरे नाही. म्हणजे रिस्क फारच कमी. .प्रॉफिट मधील काही amount नेहमी लाँग term मध्ये invest करायची ..माझे चार्जेस ..प्रॉफिट बुक करून त्यातील काही amount पुन्हा invest केल्यावर ..जो प्रॉफिट उरेल त्याचे 10% स्वखुशीने पाठवावे ... प्रॉफिट ची guarantee ..
      माझे एक तत्व आहे ..हळू हळू चांगले प्रॉफिट काढून वर्षाला 1 लाखाचे अडीच तीन लाख झाले आणि हीच प्रगती हव्यास न करता करत राहिलो तर 3-4 वर्षानंतर चांगले उत्पन्न नेहमी मिळेल. मी एका वेळी सगळी amount वापरत नाही ..आणि मोठे मार्केट पडणार याची कल्पना अंदाज येतो त्यावेळीं थोड्या लॉस मध्ये गुपचूप बसावे ..आणि जेव्हा चान्स मिळेल त्यावेळी महिन्याला 30-40% काढू शकतो ..असेही 15-35% काढता येतात .. आणि मी तुमच्या कडून महिन्याला काही चार्जेस घेत नाही. तुम्ही ज्यावेळी ट्रेड पाहून काही दिवसानंतर ट्रेड करायचे ठरविता आणि महिना दोन तीन महिन्यानंतर चांगले प्रॉफिट कमविले की स्वतःहून 10% प्रॉफिट ची Amount पाठवून देता .. Contact No. 9004144064 नक्की मेसेज करा. नंतर मी स्वतःहून कॉल करेन आणि सर्व सांगेन .

  • @sangramsanjayshinde6729
    @sangramsanjayshinde6729 3 года назад +5

    Sir ekda health insurance and term insurance badal video banava

  • @vijayavelankar1181
    @vijayavelankar1181 3 года назад +1

    Chan mahiti.👌👌Thanks.

  • @priyankaaminbhavi7149
    @priyankaaminbhavi7149 3 года назад +3

    Video 📸 Khupppp 💞 Aavdla 💞 ; Nehmipramane Khupppp Upyogi 👍👍👍! Sir ; Mutual Funds Che Je Type Tumi Ya Video 📸 Mde Sangitlet ; Tyavar 1 Vegla Video 📸 Bnva Na 🙏 ! 🙋😇🤗😊

  • @harshaphatarper2671
    @harshaphatarper2671 2 года назад

    Khup sundar mahiti sir ashich swisatra mahiti saga 🙏👍👌

  • @balasahebjagtap9650
    @balasahebjagtap9650 3 месяца назад

    Khoop chhan mahiti aahe.

  • @vijayshivpuje
    @vijayshivpuje Год назад

    खूप चागली माहिती दिली सर मस्त

  • @jhonyhill1
    @jhonyhill1 6 месяцев назад

    Thanks भावा !!! ✌️👍
    - ❤ from Pune

  • @vijaygaikwad3415
    @vijaygaikwad3415 6 месяцев назад

    खुप छान माहिती दिली सर पुन्हा विडिओ तयार करून पाठवा सर

  • @rakeshpawar5188
    @rakeshpawar5188 2 года назад

    खूप सुंदर अधिक माहिती हवी सर

  • @rajubarve7328
    @rajubarve7328 3 года назад +1

    माहीती खुप छान वाटली

  • @dayanandbhosale4907
    @dayanandbhosale4907 5 месяцев назад

    सर, फार छान मिळाली....

  • @RN-sq8eu
    @RN-sq8eu 3 месяца назад

    खुप छान आहे समजले आहे

  • @tanujavadaje3712
    @tanujavadaje3712 5 месяцев назад

    मस्त माहिती मिळाली👌👌

  • @rajendraamane6636
    @rajendraamane6636 3 года назад +1

    खुपच छान माहीती

  • @vivekdabke2432
    @vivekdabke2432 3 года назад +1

    खुपच छान एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंडाचे नांव सुचवा ! बरं होईल !

  • @nileshthorat5877
    @nileshthorat5877 3 года назад +1

    Thanks sar
    Videos Navin banvat Raha 🙏🙏

    • @prakashtapase3832
      @prakashtapase3832 3 года назад

      mutual fund mhanaje kay te samjale tyche prakaravishai savistar mahiticha vedeo tayar kara hi vinanti

  • @rajendrapisat3564
    @rajendrapisat3564 3 года назад

    khup chanli mahiti dilt Thanks

  • @shaileshsathe4605
    @shaileshsathe4605 3 года назад +1

    Very good information.. God Bless you

  • @sachintippe9995
    @sachintippe9995 3 года назад +1

    Chan samvle sir tumhi

  • @RajaramShete-uk8vf
    @RajaramShete-uk8vf 4 месяца назад +1

    आपला विडिओ फार आवडला आहे पण मी ठराविक रक्कम जमा तिन वर्षे पर्यंत गूंतवतो त्याची माहिती मला जाणून घ्या यची आहे

  • @shivajikamble8670
    @shivajikamble8670 11 месяцев назад

    Very good and informative video.

  • @namratamohit9132
    @namratamohit9132 3 года назад

    छान माहिती दिलीत सर . धन्यवाद

  • @rachanachavan9625
    @rachanachavan9625 2 года назад

    सुंदर माहीती दिली धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshbk7359
    @ganeshbk7359 3 года назад

    Khup Chan Mahiti Sir 🙏🌹

  • @arunwaghmare9752
    @arunwaghmare9752 7 месяцев назад

    अतिशय छान माहिती आपण दिल्ली मला शेअर मार्केट शिकायचं आहे

  • @anandgoge2388
    @anandgoge2388 3 года назад +1

    Definitely vdo was great 👍

  • @roshanchede3878
    @roshanchede3878 3 года назад +2

    Khup chan information dili sir tumi 👌👌👌❤️

    • @nileshpawar4205
      @nileshpawar4205 2 года назад

      कृपया पोस्ट पूर्णपणे वाचा. थोडी मोठी आहे पण Wealth Creation बाबत आहे आणि कमविलेले पैसे न गमाविण्याबाबत 😂 आहे. तसेच Option and Future , Crypto, Intraday and Penny यांच्या नादाला लागून जुगार खेळण्यापेक्षा नेहमीचा काम धंदा न सोडता चांगले रिटर्न्स कमविता येतात.
      स्टॉक मार्केट हेच एक साधन आहे ज्यामध्ये तुम्ही चांगले रिटर्न्स कमवू शकता. Mutual fund, Property , Gold , Bank FD इत्यादी पेक्षा फार जास्त प्रमाणात.
      पण सध्या शेअर मार्केट कोर्सेस यांचा गवगवा सुरू आहे. जर थोड विचार केले की कळेल , पैसे कमावण्याचा कोणता कोर्स असतो का ? असता तर दहावीच्या पुढे सगळ्यांनी तोच कोर्स केला असता कोणीही डॉक्टर इंजिनिअर बनण्याच्या फंदात नसते पडले. ज्यांनी क्लासेस शिकविले त्यांनीं बंगले बांधले आणि भली मोठी रक्कम invest केली. ते त्यांचे स्किल आहे. त्याबद्दल त्यांना दोष नाही. तसेच सॉफ्टवेअर वैगेरे ने श्रीमंत किती जन झाले आहेत ?
      मी तुम्हाला guide करतो , तुम्हा ट्रेड सांगेन कामधंदा न सोडता तुम्ही trading वेळेत जर चार पाच वेळा WhatsApp पाहत असाल तर ठीक .. प्रत्येक वेळी पहायची गरज नाही प्रत्येक ट्रेड ला 2-3% सहज ..फक्त Equity Delivery मध्येच ... एका महिन्यात कमीत कमी 8-12 ट्रेड होतील ..बहुदा दुसऱ्या दिवशीच सहज target ... संपूर्ण पैसे वापरायचे नाहीत .. मनी management करायचे ...portfolio बनवायचे नाही ..ज्यावेळी योग्य ट्रेड असेल तेव्हाच सांगेन ...नाहीतर त्यादिवशी काही ट्रेड करायची गरज नाही ... ट्रेड तुम्ही करायचे ..penny stock , crypto , currency and option वैगेरे नाही. म्हणजे रिस्क फारच कमी. .प्रॉफिट मधील काही amount नेहमी लाँग term मध्ये invest करायची ..माझे चार्जेस ..प्रॉफिट बुक करून त्यातील काही amount पुन्हा invest केल्यावर ..जो प्रॉफिट उरेल त्याचे 10% स्वखुशीने पाठवावे ... प्रॉफिट ची guarantee ..
      माझे एक तत्व आहे ..हळू हळू चांगले प्रॉफिट काढून वर्षाला 1 लाखाचे अडीच तीन लाख झाले आणि हीच प्रगती हव्यास न करता करत राहिलो तर 3-4 वर्षानंतर चांगले उत्पन्न नेहमी मिळेल. मी एका वेळी सगळी amount वापरत नाही ..आणि मोठे मार्केट पडणार याची कल्पना अंदाज येतो त्यावेळीं थोड्या लॉस मध्ये गुपचूप बसावे ..आणि जेव्हा चान्स मिळेल त्यावेळी महिन्याला 30-40% काढू शकतो ..असेही 15-35% काढता येतात .. आणि मी तुमच्या कडून महिन्याला काही चार्जेस घेत नाही. तुम्ही ज्यावेळी ट्रेड पाहून काही दिवसानंतर ट्रेड करायचे ठरविता आणि महिना दोन तीन महिन्यानंतर चांगले प्रॉफिट कमविले की स्वतःहून 10% प्रॉफिट ची Amount पाठवून देता .. Contact No. 9004144064 नक्की मेसेज करा. नंतर मी स्वतःहून कॉल करेन आणि सर्व सांगेन .

  • @gajendrabarde6588
    @gajendrabarde6588 2 года назад +1

    Very good and thank you

  • @mangeshmangatepatil7805
    @mangeshmangatepatil7805 3 года назад +1

    सर फंडामेंटल अनालिसीस वर एक सविस्तर व्हिडिओ बनवा...

  • @girishkalbhor3292
    @girishkalbhor3292 Год назад

    Khupchan. mahiti sar 🙏🙏🙏

  • @sushmajagdale3891
    @sushmajagdale3891 3 года назад +1

    🙏छान माहिती दिलीत सर

  • @pritiborkar9305
    @pritiborkar9305 2 года назад

    Sir I sharply understand mutual fund thanks

  • @kapilmuneshwar1779
    @kapilmuneshwar1779 Год назад

    Rahul bhau तुम्ही खरच खुप great आहात

  • @dinkarzade7769
    @dinkarzade7769 2 года назад

    सहजपणे समजणारी भाषा आहे धन्यवाद

  • @neelmahakal696
    @neelmahakal696 3 года назад +4

    Mutual fund bddl aankhi mahiti havi aahe sir

  • @purniansentertainmentgamin5176
    @purniansentertainmentgamin5176 3 года назад +1

    कोणता mutual fund चांगला हे कसे कळेल या साठी 1 व्हिडिओ बनवा

  • @sanjayparab6360
    @sanjayparab6360 9 месяцев назад

    छान समजून सांगितलं

  • @mohanpandurangmahadik8419
    @mohanpandurangmahadik8419 3 года назад

    फार छान माहिती दिलीत. 🙏🙏

  • @ashokbarbande
    @ashokbarbande 3 года назад +3

    खुप छान माहिती दिलीत सर तुम्ही..
    डिमॅट अकाउंट मध्येच mutual fund असते का ?

    • @aryangraphics6447
      @aryangraphics6447 3 года назад +1

      Ho

    • @ashokbarbande
      @ashokbarbande 3 года назад +1

      @@aryangraphics6447 invest कशी करावी डिमॅट अकाउंट मधून mutual फंडात ?

    • @sanjaymghewade
      @sanjaymghewade 3 года назад +1

      Can invest thru dmat account or directly from mutual fund office, mutual fund advisor both online,offline.

  • @vaibhavhavaldz
    @vaibhavhavaldz 3 года назад +1

    Super 😊😊 waiting next video

  • @sanjaykhedekar3021
    @sanjaykhedekar3021 2 года назад

    सर खूप छान... व्हिडिओ आहे ....

    • @nileshpawar4205
      @nileshpawar4205 2 года назад

      कृपया पोस्ट पूर्णपणे वाचा. थोडी मोठी आहे पण Wealth Creation बाबत आहे आणि कमविलेले पैसे न गमाविण्याबाबत 😂 आहे. तसेच Option and Future , Crypto, Intraday and Penny यांच्या नादाला लागून जुगार खेळण्यापेक्षा नेहमीचा काम धंदा न सोडता चांगले रिटर्न्स कमविता येतात.
      स्टॉक मार्केट हेच एक साधन आहे ज्यामध्ये तुम्ही चांगले रिटर्न्स कमवू शकता. Mutual fund, Property , Gold , Bank FD इत्यादी पेक्षा फार जास्त प्रमाणात.
      पण सध्या शेअर मार्केट कोर्सेस यांचा गवगवा सुरू आहे. जर थोड विचार केले की कळेल , पैसे कमावण्याचा कोणता कोर्स असतो का ? असता तर दहावीच्या पुढे सगळ्यांनी तोच कोर्स केला असता कोणीही डॉक्टर इंजिनिअर बनण्याच्या फंदात नसते पडले. ज्यांनी क्लासेस शिकविले त्यांनीं बंगले बांधले आणि भली मोठी रक्कम invest केली. ते त्यांचे स्किल आहे. त्याबद्दल त्यांना दोष नाही. तसेच सॉफ्टवेअर वैगेरे ने श्रीमंत किती जन झाले आहेत ?
      मी तुम्हाला guide करतो , तुम्हा ट्रेड सांगेन कामधंदा न सोडता तुम्ही trading वेळेत जर चार पाच वेळा WhatsApp पाहत असाल तर ठीक .. प्रत्येक वेळी पहायची गरज नाही प्रत्येक ट्रेड ला 2-3% सहज ..फक्त Equity Delivery मध्येच ... एका महिन्यात कमीत कमी 8-12 ट्रेड होतील ..बहुदा दुसऱ्या दिवशीच सहज target ... संपूर्ण पैसे वापरायचे नाहीत .. मनी management करायचे ...portfolio बनवायचे नाही ..ज्यावेळी योग्य ट्रेड असेल तेव्हाच सांगेन ...नाहीतर त्यादिवशी काही ट्रेड करायची गरज नाही ... ट्रेड तुम्ही करायचे ..penny stock , crypto , currency and option वैगेरे नाही. म्हणजे रिस्क फारच कमी. .प्रॉफिट मधील काही amount नेहमी लाँग term मध्ये invest करायची ..माझे चार्जेस ..प्रॉफिट बुक करून त्यातील काही amount पुन्हा invest केल्यावर ..जो प्रॉफिट उरेल त्याचे 10% स्वखुशीने पाठवावे ... प्रॉफिट ची guarantee ..
      माझे एक तत्व आहे ..हळू हळू चांगले प्रॉफिट काढून वर्षाला 1 लाखाचे अडीच तीन लाख झाले आणि हीच प्रगती हव्यास न करता करत राहिलो तर 3-4 वर्षानंतर चांगले उत्पन्न नेहमी मिळेल. मी एका वेळी सगळी amount वापरत नाही ..आणि मोठे मार्केट पडणार याची कल्पना अंदाज येतो त्यावेळीं थोड्या लॉस मध्ये गुपचूप बसावे ..आणि जेव्हा चान्स मिळेल त्यावेळी महिन्याला 30-40% काढू शकतो ..असेही 15-35% काढता येतात .. आणि मी तुमच्या कडून महिन्याला काही चार्जेस घेत नाही. तुम्ही ज्यावेळी ट्रेड पाहून काही दिवसानंतर ट्रेड करायचे ठरविता आणि महिना दोन तीन महिन्यानंतर चांगले प्रॉफिट कमविले की स्वतःहून 10% प्रॉफिट ची Amount पाठवून देता .. Contact No. 9004144064 नक्की मेसेज करा. नंतर मी स्वतःहून कॉल करेन आणि सर्व सांगेन .

  • @rajupidurkar2366
    @rajupidurkar2366 2 года назад

    छान वाटली mahiti

  • @nikhilsonawane3764
    @nikhilsonawane3764 3 года назад +2

    धन्यवाद सर ❤️

  • @ankitathakare2194
    @ankitathakare2194 2 года назад

    Very nice information sir..... Thank you so much for such a wonderful information......

  • @santoshmore5808
    @santoshmore5808 3 года назад +1

    खूप सुंदर माहिती सर