Shrinivas Pawar : अजित पवारांचे बारामती विधानसभा न लढवण्याचे संकेत, श्रीनिवास पवार काय म्हणाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024

Комментарии • 7

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 6 часов назад +4

    70 हजार कोटींची ची कर्जमाफी विरुद्ध 70 हजार कोटीचे सिंचन असा सामना आहे यावेळी....

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 4 часа назад +1

    पवार साहेब सांगतील त्यांनाच मतदान

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 5 часов назад +1

    Only Pawar Saheb ❤

  • @SantoshShinde-h8o
    @SantoshShinde-h8o 5 часов назад +1

    Shirnivas योग्य विश्लेषण

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 8 часов назад +5

    " उमेदवार स्वच्छ चारित्र्याचा हवा." - शरद पवार.
    🤣😜☺️😉😀😎😃😁🤭😃.
    स्वच्छ चारित्र्याचा म्हणजे नक्की कसा ते सांगा हो.
    म्हणजे समजा भरपूर पैसे कमावले,अनेक ठिकाणी बंगले,घरे,जमिनी, शेते ,बागा वगैरे घेतल्या पण फक्त एखाद दुसरी मालमत्ता च स्वतःच्या नावावर ठेवली आणि बाकी सगळी बेनामी ठेवली तर तो उमेदवार स्वच्छ चारित्र्याचा म्हणायचा का?
    अनेक बायकांशी संबंध ठेवले पण त्यांची काही प्रसिद्धी होणार नाही याची काळजी घेतली तर तो उमेदवार स्वच्छ चारित्र्याचा म्हणायचा का?
    जातींच्या,धर्मांच्या आधारावर विविध समुदायात अशी तेढ उत्पन्न केली की एकेकाळचे आनंदाने,एकोप्याने एकाच गावात राहणारे समुदाय एकमेकांसमोर लढाईच्या पवित्र्यात उभे ठाकले तर राजकीय वा अन्य कोणत्याही कारणामुळे तशी स्थिती निर्माण करणाऱ्याला स्वच्छ चारित्र्याचा म्हणायचे का?
    असे आणखी ही अनेक प्रश्न विचारता येतील.मात्र उत्तर एकाचे ही मिळणार नाही,कारण अर्धवट वाक्ये बोलून न बोललेल्या शब्दांचा अर्थ लावण्याचे काम तुमच्या आमच्यावर सोडण्याच्या असामान्य कौशल्याचे धनी आहेत ना ते!शिवाय तुम्ही लावलेला अर्थ त्रासदायक होत असेल तर असे मी बोललोच नाही म्हणायला ही हे मोकळेच.
    - भालचंद्र श्री.पंडित.

    • @THE-BOSS-1234
      @THE-BOSS-1234 7 часов назад +1

      खूपच रिकामे दिसता तुम्ही 😂😂

  • @dadajikhairnar1573
    @dadajikhairnar1573 7 часов назад +1

    Saheb dadana 100001 takee map kartil Ani karayla pahije