पहिल्यांदा गावी सुखरूप पोहचला हे पाहून छान वाटले कारण आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर प्रवास करत होतो फरक इतका की आम्ही नुसते मोबाईल मध्ये पाहत होतो अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहून मन प्रसन्न झाले खरच खूप खूप छान वाटले निसर्ग पाहून आबेंडकराची माहिती खरच कुणालाही माहिती नसेल ऐकून भारी वाटले आईला पाहून आनंद झाला आता रोज आईला व गावचेही निसर्ग सौंदर्य पाहायला मिळणार म्हणून आनंद झाला मनीमाऊला पाहून चॉकलेटच्या गोळीची आठवण झाली मुंबईतून गावी छान वाटते पण गावी निघताना मन नाराज होते तुळस मस्तच 👌✌🙏🙏🙏☺
ज्या संविधानात प्रत्येक भारतीयाला त्याचे स्वतंत्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आहेत त्या महामानवाचे गांव मंडणगड तालुक्यातील खूप खूप धन्यवाद सतिश दादा....🙏💙🌹
सतीश भावा मी तुझे ब्लॉग नेहमीच बघतो खूप छान वाटत. आत्ताच हरिहरेश्वर ते हर्णे केळशी मार्गे गेलो होतो तेव्हा तुझ्या गावची आठवण आली होती पण ह्या ब्लॉग मुले तुझ्या गावच नेमक लोकेशन कळलं 🙏🙏
खुप छान दादा. जय भिम दादा मी पण जय भिम वाली आहे . तुझ्या तोंडून बाबांबद्दल हे शब्द ऐकून छान वाटलं.मी लहान पणी गेले होते आंबवडयाला.खुप चांगला आहेस तु दादा.मला तुझ्याबद्दलचा आदर खूप वाढला.असाच चांगला रहा.
खुप अप्रतिम , आपला प्रवास सुरक्षीत व सुखकर झाला असेल अशी मी आशा करतो, बऱ्याच ठिकाणी रस्त्याती दुरवस्था झाली आहे, निसर्ग रम्य ठिकाणी डोंगरा च्या कुशीत वसले सुंदर गाव, गावचे अंगण शेणाने सारवलेले , आपल्या आईना आंनदी बघून छान वाटले , आता आम्हाला गावकडील विडीओ बघायला मिळणार, जाम भारी वाटतय,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व मुळ गाव यांची माहिती आमच्या पर्यत पोहचवली त्यासाठी धन्यवाद.
सतिश दादा खूप छान विडिओ 👍 मजा येते गावचे निसर्गरम्य वातावरण बघायला त्यात तुम्ही छान माहिती देता त्यामुळे विडिओ आणखी भारी वाटतो👍😃 तुम्ही एवढे कष्ट आमच्या साठी घेता त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏😊
मी गावाच ते पनवेलचा प्रवास व पनवेल ते गा आचा प्रवास संपूर्ण पाहिला.बाबासाहेब आंबेडकरांच गाव जवळच आहे भाग्यवान आहात. मंडणगडला CNG Pump विषयी माहीती दिलीत. गावाचा रस्ता चांगला व्हायला हवा.
🚩🏞️खूप छान ब्लॉग होता riding चा....मज्जा आली आणि गावाला आलो की म्हातारे आणि थोरांचा पहिला प्रश्नान "बा बरा आहेस ना..पोरं बाळा बारी आहेत ना"😊बरं वाटतं.....आणि गावी आलो की life एकदम स्लोव होते नो टेन्शन❤️😅🙌
Kharach Mumbai madhe dhavpalich jivan ahe .shant baslo tarihi mann kuthetari dhaav ghet asata . Pan gaavatil sarvalele angan ani ajubajuchi jungali zhade pahun itaki shantata javnavte ki stabdha houn jate. Dolyana ani manala visaaaaava milto. Hech mazhe kokan.👍🤗
Dr. बाबासाहेब आंबेडकर यांचं पाहिलंच नाव पुस्तकामधे आंबावडेकर अस वाचलं होत... सकपाळ हे माहित नाही होत.... नवीन माहिती मिळाली नक्की त्याचा विडिओ बनव बगायला आवडेल 👍
Dada tumhi nakki Aambdave gavala bhet dya ty video chi vat pahtoy Aani thanks Dr . Babasaheb Ambedkar yanchi information dili tysati Jay Bhim Jay shivray 🙏🙏
🙏🙏🙏🙏 dada bike चालवताना camera हातात darta ka jar आसे aasel tar please हातात camera gaadi चालवताना नका घेऊ. उघाच risk घेऊ नका त्या आवजी घेलमेत ल कॅमेरा लावा किंवा गाडी la ek stand karun tyat camera fix kara. Baki आपले volgs mhanjhe pure gold aahe.❤️ Khup mast.kaljhi gya🙏🙏🙏🙏
भाऊ तुम्ही गाडीने प्रवास करतात छान आहे पण साभाळून करतात हे आवडल कारण थांबत थांबत करतात गावात जायचा रोड खूप खराब आहे बघून वाईट वाटले आईने अंगण छान सारवलय आता शेती चे विडिओ दाखवा
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि मुळगावाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
पहिल्यांदा गावी सुखरूप पोहचला हे पाहून छान वाटले कारण आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर प्रवास करत होतो फरक इतका की आम्ही नुसते मोबाईल मध्ये पाहत होतो अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहून मन प्रसन्न झाले खरच खूप खूप छान वाटले निसर्ग पाहून आबेंडकराची माहिती खरच कुणालाही माहिती नसेल ऐकून भारी वाटले आईला पाहून आनंद झाला आता रोज आईला व गावचेही निसर्ग सौंदर्य पाहायला मिळणार म्हणून आनंद झाला मनीमाऊला पाहून चॉकलेटच्या गोळीची आठवण झाली मुंबईतून गावी छान वाटते पण गावी निघताना मन नाराज होते तुळस मस्तच 👌✌🙏🙏🙏☺
बरोबर आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळगाव "आंबडवे" गावाचा ब्लॉग करा प्लिज.
Ho dada nkki vlog kra tya gavacha 💙🙏
माझे गाव मंडणगड तालुक्यातील सोवेली आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा तू मोटो ब्लॉग करतोस तेंव्हा आमचा जीव पण व्याकूळ होतो गावी जाण्यासाठी 🙏🙏🙏🙏🙏
Thanks to give information of Babasaheb Ambedkar and i love to see your village journey and take care of u SATHISH. ❤️❤️❤️
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. तुम्ही सांगताना प्रत्येक माहिती मस्त सांगतात. कोकणी माणूस असल्याचा अभिमान हा प्रत्येक कोकणी माणसाला असलाच पाहिजे
खूप.छान पनवेल ते गावांपर्यंत प्रवास .मोठा रमणीय.निसर्गाने नटलेला.मस्त छान👍
I proud for u dada tumi Dr. Ambedkar baddal sangitale....thanks
ज्या संविधानात प्रत्येक भारतीयाला त्याचे स्वतंत्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आहेत त्या महामानवाचे गांव मंडणगड तालुक्यातील खूप खूप धन्यवाद सतिश दादा....🙏💙🌹
मस्त सतिष, खूप छान, आम्ही पण तुझ्या सोबत प्रवास करत होतो, काही पण म्हण गावचा प्रवास, गावचे वातावरण बघून खूपच भारी वाटतं.
खूप छान गावचा प्रवास रस्त्यानी छान सिनरी छान आहेत सांगण्याची पद्धत पण छान आहे मस्त 👌👌
सतीश दादा तुम्ही आज गावाला गेलेत गावचा प्रवास खूप छान वाटला असेच गावचे व्हिडीओ पाटवत जा खूप आनंद होतो गावचे व्हिडीओ पाहिल्यावर 😍😍🤟🤩🥳🥳🤩🤩🥰🥰🤟
Dada mala khoop Awardtat Gaawaache video .Super Video Banawta Tumi😁👌👌👌🇮🇳
Haa video pahun khupch aavdla ki maja pan dream hai asa traviling pan family no permsion kai nai video khupch chaan ho ta safe your driving👍
पनवेल तेआबिवली गावचा प्रवास खूप छान वाटल आता गावचे वहीडीओ बघायला मिळतील पण वर्षा पारजुचया परदनूला मिस करू
सतीश भावा मी तुझे व्हिडिओ नेहमी बघतो आणि ते खूपच सुंदर बघण्यासारखे असतात.खास करून तुझ्या गावातील व्हिडिओ पाहण्यासारखे असतात.
सतीश भावा मी तुझे ब्लॉग नेहमीच बघतो खूप छान वाटत. आत्ताच हरिहरेश्वर ते हर्णे केळशी मार्गे गेलो होतो तेव्हा तुझ्या गावची आठवण आली होती पण ह्या ब्लॉग मुले तुझ्या गावच नेमक लोकेशन कळलं 🙏🙏
Satish dada Khup chan... Maheri gelyasarakh vatal... Pachral maz maher... khup khup shubhechya...
माऊने तुम्हाला ओळखले. किती छान.
पनवेल ते अंबोलीचा व्हिडिओ फार छान
परत एकदा तुमच्या फ्रुटी गाडीवरून गावचा प्रवास दाखवला फार छान एक नंबर🙏🙏🙏❤❤❤🚩🚩🚩👍👍👍
Satish tuzya gavatalya rastyachi avastha khupach vait ahay ,gadi samhalun chalav baki tu khup kast ghetos video sathi tybaddal thuze khup khup dhanyavad.
खूप छान वाटल.. बाबासाहेब आंबेडकर यांच्या..
बदल माहिती दिली
खुप सुंदर दादा. खुप कष्ट घेतलेस आम्हाला प्रवास वर्णन दाखवताना. धन्यवाद 🙏🙏
खुप छान दादा. जय भिम दादा मी पण जय भिम वाली आहे . तुझ्या तोंडून बाबांबद्दल हे शब्द ऐकून छान वाटलं.मी लहान पणी गेले होते आंबवडयाला.खुप चांगला आहेस तु दादा.मला तुझ्याबद्दलचा आदर खूप वाढला.असाच चांगला रहा.
सतीश आजचा प्रवास खुप छान फ्रेश वाटले जसे मी स्वतः कोकणातच फिरतोय
...
Ekdum mast vdo. Amhala pan pravas karun gavi gelya sarkha vatale. Tumchi bolaychi shaili agadi no. 1.
Best Wishes from all of us.
मी राहणार" बीड" चा आहे,मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात ❤️ तुम्ही जेव्हां पण व्हिडिओ टाकता मी लगेचच बघत असतो❤️🙏🏻
खुप अप्रतिम , आपला प्रवास सुरक्षीत व सुखकर झाला असेल अशी मी आशा करतो, बऱ्याच ठिकाणी रस्त्याती दुरवस्था झाली आहे, निसर्ग रम्य ठिकाणी डोंगरा च्या कुशीत वसले सुंदर गाव, गावचे अंगण शेणाने सारवलेले , आपल्या आईना आंनदी बघून छान वाटले , आता आम्हाला गावकडील विडीओ बघायला मिळणार, जाम भारी वाटतय,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व मुळ गाव यांची माहिती आमच्या पर्यत पोहचवली त्यासाठी धन्यवाद.
सतिश दादा खूप छान विडिओ 👍 मजा येते गावचे निसर्गरम्य वातावरण बघायला त्यात तुम्ही छान माहिती देता त्यामुळे विडिओ आणखी भारी वाटतो👍😃 तुम्ही एवढे कष्ट आमच्या साठी घेता त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏😊
Mala hi
👍👍👌 Khup chan dada ...asa saral ki aamhihi tuzya gavala yetoy...mast video aahe.. kadhi jamal tar yeu tuzya gavi....chalel na...
मी गावाच ते पनवेलचा प्रवास व पनवेल ते गा आचा प्रवास संपूर्ण पाहिला.बाबासाहेब आंबेडकरांच गाव जवळच आहे भाग्यवान आहात. मंडणगडला CNG Pump विषयी माहीती दिलीत. गावाचा रस्ता चांगला व्हायला हवा.
Dada dr . Babasaheb Ambedkar yanch original surname Ambawedkar ahe 😅 video 1no hota❤️
धनंजय कीर यांनी जे बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र लिहिले आहे त्यात सकपाळ असा उल्लेख आहे...
नमस्ते दादा मागच्यावेळीस सारखा हा पण Moto blog मस्त झाला ..आणि खूप छान explan केले... Safety gears पण use करा dada🙏🙏
फारच छान प्रवास झाला. आई भेटली अंगण सुंदर बनलं आहे.
Khup chan video, sheticha kamala aals, tuzi sabhal
🚩🏞️खूप छान ब्लॉग होता riding चा....मज्जा आली आणि गावाला आलो की म्हातारे आणि थोरांचा पहिला प्रश्नान "बा बरा आहेस ना..पोरं बाळा बारी आहेत ना"😊बरं वाटतं.....आणि गावी आलो की life एकदम स्लोव होते नो टेन्शन❤️😅🙌
Gavachi life 🙏❤️
Safe Journey And Sefe Drive Dada Aaj ka Video Mast Hai Aai ko Namaste
Satish Bhau... Tu pacharal phata mhanun ullekh kelas na..te pacharal majhe gaav aahe..khup chaan watale... vedio vlog baghun..😊😊
प्रवास वर्णन छान केले👍👍
Ata gavi majja
Jay sadguru .bhau,scootyvarcha pravas khoop riski aahe
Tumchya kashtana Salam thsnks for vidio
गाड़ी सर्विसिंग karay लागेल tumhala oil changing ekda vichrun ghya ३ to ४ hazzar km bantar
Kharach Mumbai madhe dhavpalich jivan ahe .shant baslo tarihi mann kuthetari dhaav ghet asata . Pan gaavatil sarvalele angan ani ajubajuchi jungali zhade pahun itaki shantata javnavte ki stabdha houn jate. Dolyana ani manala visaaaaava milto. Hech mazhe kokan.👍🤗
मी भेट दिली आहे Dr बाबा साहेब आंबेडकर यांच्या गावाला दादा खूप भारी वाटत की विचार करून की आपला जन्म त्यांच्या भूमीत झाला
Parat eakda aamcha nagothana dakhavlya baddhal khup dhanyawad baki video darvele sarkhi 1 number
Dada Thank you....Gavakadchi Video 📷 kelyabaddal...❤️khup Mast vatal....Gaav Baghu🌄😍
तुझ गावचे घर🏠 बघून मला खूप छान वाटले. कोकण मला खूप आवडतो. एकदा गावी भेट देऊ
Satish, Khup chan video Dr: Babasaheb Ambedkarancha Gava badal mahiti dilaya badal ...Thanks. ..
Khup chan gavchi majjach vegli aste ani gavi janyachi odh pn veglich aste
Chan video dada .Kharach apan kuthehi aslo tari gavala yaycha matala ki manat ek veglach utsah asto .Ani aii tare aaturtene vat pahatech.
भाई तुझं बरं आहे.आईला बघायला तरी गावी ये जा होते.आमची सगळं कुटुंब शहरात आहे.गावी फक्त सणासुदीच्या वेळी जाता येत.
Tumcha gaon baghitla ki बरं वाटतं 😍😊
Thank you
तुमचे व्हिडिओ एकच नंबर असतात खुप भारी
सतीश दादा, एक व्हिडिओ मंडणगड किल्ल्यावर जाऊन करावयास हवा असं वाटतंय.
Khup chaan gavacha pravaas dada aai la bhagun khup chaan vatla
बाबासाहेब आंबेडकरांचे गाव दाखवा ना ,त्या वर एक व्हिडिओ blog होऊ शकतो
Dr. बाबासाहेब आंबेडकर यांचं पाहिलंच नाव पुस्तकामधे आंबावडेकर अस वाचलं होत... सकपाळ हे माहित नाही होत.... नवीन माहिती मिळाली नक्की त्याचा विडिओ बनव बगायला आवडेल 👍
खुप छान मित्रा
गावाचं वातावरण छान आहे, आईला नमस्कार सांग
Dr Babasahebanchi mhiti khup chan👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
खरोखर गावचे दर्शन झाले खूप छान वाटते
Nice 👌
Thank you Dada__nice 👌🏻👌🏻
Khup Chaan mahiti👌👌
Video khup chan aastat dada tumche ani kharch tumche video pahun dukh visarun jato amhi
रस्त्यावर झाड आहेत खूप म्हणून उन लागत नाही मस्तच ना
Dada mast ride kelit Chan mahiti sangitali
Bhau aapan jewha bikne lambcha pravas karata tewha jacket vaprat jaa safty first
Take care.
Good journey.
Best of luck for cutting rice.
God bless u.
Dada tumhi nakki Aambdave gavala bhet dya ty video chi vat pahtoy Aani thanks Dr . Babasaheb Ambedkar yanchi information dili tysati Jay Bhim Jay shivray 🙏🙏
Sir mala pan tumcha gav firacha aahe please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tumcha gav jam sundar aahe
Nice blog , by travel information Nice given , 👍👍 take care , always keep smiling, Aai Namskar
Thanks Satish
WELCOME TO KOKAN
Pravas chanch zala road kharab ahe japun gadi chalvne
Gavche vatavaran khup prasana ahe bhat Kali zodni Jorat
PANVEL CHYA PARTICHA PRAVASAT KOLAD NAKYAVAR BHET GHEU
U enjoy real life 👍
Khup chan Dada.....Dr. Babasaheb Ambedkar yanchya baddal aiktana pan angawar kata yeto....Majhe relatives Ambadwe gavche ahet.......amahala Abhimaan ahe amhi Mandangad madhe rahato yacha....Dada lavkar Ambadwe gawala pan bhet de...
Khupach chan video 👌👌
नेहमी प्रमाणे बघीतला व्हिडिओ मिसेस दिक्षीत
Thanks bro because of your video we feel very happy as if we are also roaming
खुप छान मित्रा मस्त सफर घडवून आणली
🙏🙏🙏🙏 dada bike चालवताना camera हातात darta ka jar आसे aasel tar please हातात camera gaadi चालवताना नका घेऊ. उघाच risk घेऊ नका त्या आवजी घेलमेत ल कॅमेरा लावा किंवा गाडी la ek stand karun tyat camera fix kara.
Baki आपले volgs mhanjhe pure gold aahe.❤️ Khup mast.kaljhi gya🙏🙏🙏🙏
Helmet
Wow, excited to see your village vlogs, but will miss varsha and kids
Cng chi information best दादा 🙏
Gaavla aalat kay tumhi Aaila madadt karyla khup chan mast banvli Video tumhi Dada👌👍🤣😂
So beautiful the villages are but traveling by bike is little scary mother will be very happy to see you back God bless you
Khupach chaan bhava 🙏🙏💯❤️
गावाला आला की भारीच वाटतं रे भाऊ
Khup chhan video dada
Panvel te tumcha gaon keti kelometer ahe???
Dada 👍💚💚💚💚💚
Dada tumch gav baghayla Avdel nakki try karen
आई ना नमस्कार 🙏
खूपच छान व्लाॅग आईस नमस्कार
Mi jaun aalo aahe satish dada tychya ghri kavil utrvayla gelo hoto tevha gelelo tuchy ghr sudha bghitly dada
Khup chan vatala dada
भाऊ तुम्ही गाडीने प्रवास करतात छान आहे पण साभाळून करतात हे आवडल कारण थांबत थांबत करतात गावात जायचा रोड खूप खराब आहे बघून वाईट वाटले आईने अंगण छान सारवलय आता शेती चे विडिओ दाखवा
खूप छान विडीयो मस्त
प्रवासाचे व्हिडिओ छान वाटतात
भाऊ तुम्ही तुमची 4 व्हीलर कधी घेणार खूप त्रास होत असेल तुम्हाला प्रवास करायला 👍👍
God bless you with good health and happiness brother🙏🙏🙏🙏🙏🙏