Vidhan Saba निवडणुकीत Pune Congress ला BJP च्या ताकदीपेक्षा कॉंग्रेसमधलाच अंतर्गत संघर्ष जड जाणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 ноя 2024

Комментарии • 115

  • @Rishi_649
    @Rishi_649 2 месяца назад +62

    तुमच्या असल्या वारंवार राजकारणाच्या videoमुळे channel चा दर्जा ढासळत चाललाय 🙏🙏🙏🙏

  • @pranavwaikar1809
    @pranavwaikar1809 2 месяца назад +30

    Pune punekaranchach 🚩

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 2 месяца назад +39

    रवींद्र धांगेकर फिक्स आमदार 🔥🔥💪💪💪

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад +43

    धंगेकर निवडून येणार... जर लोकांना पुणे वाचवायचं आहे तर..... 😊
    नाही तर चालू द्या ड्रग्स, porche car, गुंडगिरी प्रकरण अजून होऊ द्या.. जे मागील १० वर्ष पासून पुणे मध्ये सुरु झालेले आहे... एकहाती BJP आल्यापासून तिथे.

    • @ompatil2014
      @ompatil2014 2 месяца назад +4

      जस evm घोटाळा, संविधान, लोकशाही वाचवायचा डंका पिटण्याचा कार्यक्रम झाला तसा आता पुणे वाचवा कार्यक्रम 😂😅😅

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад +2

      @@ompatil2014 खोटं आहे का ड्रग माफिया?

    • @ompatil2014
      @ompatil2014 2 месяца назад +3

      @@Kattar_hindu_bramhan हे फक्त मागील 10 वर्षांपासून आहे हे म्हणणं खोट आहे आणी फक्त कुणा एक पक्षाच्या आशीर्वादाने चालू आहे हे म्हणणं खोट आहे
      जस संविधान बचाव, लोकशाही बचाव चा देखावा मांडला तसाच हा पुणे वाचवा चा देखावा वाटतोय

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад +1

      @@ompatil2014 १० वर्ष झाले. Bjp ch आहे गुन्हेगारी सर्वात जास्त पुणे मध्ये झाली आहे आता.

    • @ompatil2014
      @ompatil2014 2 месяца назад +1

      @@Kattar_hindu_bramhan तुमची मते एकदम ठाम आहेत, तुम्ही पण हातात पुणे विधानच पुस्तक घेऊन शनिवार वाड्यावर जाऊन हात हलवत बसा मग आता

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 2 месяца назад +42

    तरीपण येणार तर काँग्रेसच 🔥🔥🔥

    • @piyushtekade3915
      @piyushtekade3915 2 месяца назад +7

      Ajibaat naahi. Tujya swapnaat yeil bas.

    • @akashborhade1793
      @akashborhade1793 2 месяца назад

      तुझ्या घरावर vaqf बोर्ड जेव्हा दावा ठोकेल तेव्हा तुला तुझी लायकी समजेल की का आपण काँग्रेस ची बाजू मांडत होतो पच्छाताप होईल पण वेळ निघून गेलेली असेल

  • @MH12MiPunekar
    @MH12MiPunekar 2 месяца назад +11

    विधानसभेचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली म्हणायचं आज पासून 😂❤

  • @vishalsinghmohite
    @vishalsinghmohite Месяц назад +4

    कसब्या विधानसभा भाजपा होता राहणार च पोट निवडणूक कोणी जिंकू शकत पण दोन पडले हे विसरून गेले का भगवा परत कसब्या विधानसभा मतदार संघ भाजपा चा विजयी होणार आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Agricoss-s3y
    @Agricoss-s3y 2 месяца назад +37

    नाद करा पण धनगेकरांचा कुठ....!!
    Wait nd Watch...
    #MLA २०२४

    • @dremmy69
      @dremmy69 2 месяца назад +14

      😂😂😂😂😂 पडला की😅😅😅

    • @tejaskulkarni8135
      @tejaskulkarni8135 2 месяца назад +16

      100% padnar ata

    • @yashsant02
      @yashsant02 2 месяца назад

      @@tejaskulkarni8135 bag ha lavto ka paij

  • @amey123-d2x
    @amey123-d2x 2 месяца назад +15

    काँग्रेस ने थोडी ताकत लावावी.... लोकांना बदल हवा आहे.... जुन्या चुका परत करू नका

    • @piyushtekade3915
      @piyushtekade3915 2 месяца назад +5

      Congress party aataa nahi rahile.

    • @omkarjadhav18
      @omkarjadhav18 2 месяца назад +2

      Aurangzeb cha dp thev andnamazi ☪️

    • @ISHAN_SANGALE
      @ISHAN_SANGALE 2 месяца назад +1

      @@omkarjadhav18Aurangzeb tr tujha vanshaj ahe

    • @surajpatil1829
      @surajpatil1829 2 месяца назад

      ​@@omkarjadhav18tu Ahmad Shah abdali cha thev

    • @omkarjadhav18
      @omkarjadhav18 2 месяца назад

      @@surajpatil1829 brainwashed ahes tu bala WhatsApp vrr alele sangu nkos

  • @SagarPawar-b8c
    @SagarPawar-b8c 2 месяца назад +40

    पुण्यात किती ही काही झालं तरी bjp येणार अजून कोणीच नाही जय श्री राम

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 2 месяца назад +7

      Ayodhya mdhe BJP yenar ka?

    • @SagarPawar-b8c
      @SagarPawar-b8c 2 месяца назад

      @@dipulmanwar5649 मी महाराष्ट्रत राहतो मला इथलं माहिती आहे आयोध्या मध्ये कोण येणार ते मला माहिती नाही पण महाराष्ट्रत bjp आल पाहिजे नाहीतर पपू आला तर काय फायदा

    • @SagarPawar-b8c
      @SagarPawar-b8c 2 месяца назад

      @@dipulmanwar5649 म्हणून आयोध्या मध्ये दुकानदार भीक मागतात आणि येणाऱ्या काही काळात मला असं वाटत कि काही दिवसात महाराष्ट्र हे भारताततील सर्वात मोठं अर्थसंकल्प बनेल नाही कि पप्पू सारखं हिंदू हिंसक बोलणार चारित्र्य

    • @honeysingh-jg1ht
      @honeysingh-jg1ht 2 месяца назад

      ​@@dipulmanwar5649tujhe aai yenar

    • @SagarPawar-b8c
      @SagarPawar-b8c 2 месяца назад +1

      @@dipulmanwar5649 ते तू योगी सरकार ला विचार

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 2 месяца назад +16

    फक्त महाविकास आघाडी विजयी होणार आहे

  • @mandarcv
    @mandarcv 2 месяца назад +12

    I think this is is proBJP?

  • @RohitJadhav-v9v
    @RohitJadhav-v9v 2 месяца назад +14

    रवींद्र भाऊ 100% निवडून येणार.....

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 2 месяца назад +24

    कांग्रेस विधान सभात 105 जागा लड़वनार आणि 75+ जागा ज़िकनार है नकी 🚨

    • @alwaystrue01
      @alwaystrue01 2 месяца назад +1

      विदर्भ आनी मराठावाडा कहीं प.महाराष्ट्र 75+

    • @Djkingisback
      @Djkingisback 2 месяца назад +5

      हो पण तुझ्या स्वप्नात 😂😂

    • @alwaystrue01
      @alwaystrue01 2 месяца назад +1

      @@Djkingisback तू जोप अंड भक्त ता 😆

    • @piyushtekade3915
      @piyushtekade3915 2 месяца назад

      Congress party gela chulit.

    • @singlesolution2770
      @singlesolution2770 2 месяца назад

      १०५ जागा ते उध्दव आणि पवार देतील का पण 😂😂

  • @ramakant6304
    @ramakant6304 2 месяца назад +57

    धंगेकर यावेळी 100 टक्के पडणार.

    • @santoshthorat4440
      @santoshthorat4440 2 месяца назад +1

      Not Sure

    • @gauravpaigude9000
      @gauravpaigude9000 2 месяца назад

      Maratha aarakshan cha vishay asalyamule....maratha umedvar nivdun yenar....

    • @jaysat3959
      @jaysat3959 2 месяца назад

      Dhangekar padnaar...emotional kele hote last time...

  • @vishnuwanare8619
    @vishnuwanare8619 2 месяца назад +8

    यावेळेस नाही फक्त काँग्रेस 2
    तुतारी 1
    मशाल 1
    महाविकास आघाडी १७०+++ ❤❤🎉🎉🎉

    • @singlesolution2770
      @singlesolution2770 2 месяца назад +2

      😂😂 अग बाबो खर का, ३ मिळून २ आले तरी बास म्हणा

    • @vishnuwanare8619
      @vishnuwanare8619 2 месяца назад

      @@singlesolution2770 अरे बाबा सहा आहेत आमदार पुण्याला

  • @178_SnehaPadalkar_SYLLB
    @178_SnehaPadalkar_SYLLB 2 месяца назад +4

    धांगेकर योग्य आहेत.

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 2 месяца назад +16

    धांगेकर माणूस चांगला आहे पण चुकीच्या पक्षात आहे म्हणून पडणार..

  • @ganeshkendre3757
    @ganeshkendre3757 2 месяца назад +22

    Bol bhidu nahi bol bjp😅😂

  • @panther1637
    @panther1637 Месяц назад +1

    पुणे कैंटोनमेंट मतदार संघ ..
    जनसामान्य नागरिकांच्या मनातील फिक्स आमदार
    कनव वसंतराव चव्हाण सर्.📯

  • @prashantsapkal9162
    @prashantsapkal9162 2 месяца назад +2

    #बोलभिडू आपण काही विषयांवर व्हिडिओ बनवाल का .
    1. जेव्हा ट्रॅफिक पोलिस दंड आकारतात त्या पैश्यांच काय होत? पोलिस डिपार्टमेंट त्याचा हिशोब कसा ठेवतात?
    2. कोर्ट जेव्हा कोणाला दंड सूनवते त्या पैश्यांचं काय होत ? ते पैसे कशे वापरले जातात ?

  • @anilkumargitte6571
    @anilkumargitte6571 2 месяца назад

    Right 👍🏻

  • @RajChandane-eq5xi
    @RajChandane-eq5xi Месяц назад

    धंगेकरच 🔥🔥🔥🔥🔥

  • @vishaldhende4881
    @vishaldhende4881 6 дней назад

    कॅन्टोन्मेंट जनतेचा कौल घ्या..... तिथे अविनाश दादा साळवे यांनाच जाणता पाठींबा देत आहे...ते शिक्षित ,अनुभवी, नेते असल्या कारणाने

  • @jyotitaipardeshi1364
    @jyotitaipardeshi1364 2 месяца назад

    महाराष्ट्र प्रदेश चे आदरणीय सन्माननिय काँग्रेस चे अध्यक्ष मा श्री नानाभाऊ पटोले हेच भावी मुख्यमंञी

  • @jyotitaipardeshi1364
    @jyotitaipardeshi1364 2 месяца назад

    शिवाजीनगर मतदार संघात फिक्स काँग्रेस चे आमदार आदरणीय सन्माननिय श्री मनिष सुरेंद्र आनंद नाद करायाचा नाय

  • @vishalsinghmohite
    @vishalsinghmohite Месяц назад +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩कसब्या विधानसभा मतदार

  • @deepakawale6405
    @deepakawale6405 15 дней назад

    मोरे मॅडम सचिन तावरे पर्वती मतदार संघातून शरद पवार गटातून लढणारा आहे चूक दुरुस्त करावी

  • @sagarkamble9511
    @sagarkamble9511 2 месяца назад +1

    कॅन्टोन्मेंट मतदारसंघ सुनील भाऊ कांबळे फिक्स आमदार 100/ टक्के परत एकदा हॅट्रिक

  • @javedbagwan9869
    @javedbagwan9869 2 месяца назад

    काँग्रेस पार्टी सध्या सामान्य कार्यकर्ता ला विचारात घेत नाही, पूर्वी जनता ही ताकत होती पंजा म्हणजे जनता आता निष्ठवान कार्यकर्ता ला कोण विचारात घेत नाही, नानासाहेब लक्ष असू द्या.एक कार्यकर्ता जावेद बागवान

  • @vyankatirahatkar2868
    @vyankatirahatkar2868 2 месяца назад +3

    बर

  • @pritamnanaware6818
    @pritamnanaware6818 2 месяца назад +2

    😡बारकाईने पाहिलं तर अलीकडचे बोल भिडू चे व्हिडीओ हे फक्त BJP पॅकेज घेऊन चालले आहेत । बोल भिडू भी बिक गया😡

  • @ashutoshtapkir7619
    @ashutoshtapkir7619 25 дней назад

    छत्रपती शिवाजी नगर मधुन मनिष आनंद आमदार होणार

  • @sagarkengar7031
    @sagarkengar7031 28 дней назад

    या वेळी कसब्यात धीरज रामचंद्र घाटे😮

  • @vivekbagwe7257
    @vivekbagwe7257 Месяц назад

    पुणे कैंटोनमेंट रमेश दादा बागवे बाहरी उम्मीदवार नसावा

  • @AdinathGhule-e4p
    @AdinathGhule-e4p 2 месяца назад

    शेवगाव पाथर्डी मतदार संघावर बी एक व्हिडिओ बनवा

  • @niteshbachute6402
    @niteshbachute6402 2 месяца назад

    214 canttonment vidhan sabha board standing two time nagarsevak pradeep gaikwad ajit pawar gat ncp he pn icchuk ahe apurn mahiti ghet ahe tai ground level la jaun details ghavi

  • @piyushtekade3915
    @piyushtekade3915 2 месяца назад +1

    Jyanni mva la vote dila tyachavar strict action ghetle pahije.

  • @ravimalgavkar1164
    @ravimalgavkar1164 2 месяца назад

    Kone kahi mana pan mahavikas aagdiche amdar yenar

  • @ninadahluwaliya4093
    @ninadahluwaliya4093 2 месяца назад

    This time Manish Surendra Anand for chatrapati Shivajinagar 🔥🔥

  • @vishalkharat150
    @vishalkharat150 2 месяца назад

    अंतर्गत गटबाजी जय श्री राम

  • @nageshhanvte3737
    @nageshhanvte3737 8 дней назад

    पार्वती मधे ठाकरे शिवसेना कडून बाळासाहेब ओसवाल हे एच्छुक आहे तुम्ही चुकिची महीती देतआहेत

  • @ravimalgavkar1164
    @ravimalgavkar1164 2 месяца назад

    Kasba only swarda bapat tai kingmekar

  • @rushikeshgade5711
    @rushikeshgade5711 2 месяца назад +2

    Tumhala paise deta ka re mahayutimule. Sagle Mahayutiche video title positive astat, Ani baki sagle virodhi pakshyachya videos negetive thumbnail astat. Kay challay kay. Tumhala kay vattay ki lokanna kalat nai ka.

  • @prashantgawali9004
    @prashantgawali9004 2 месяца назад

    Manish anand shivaji nagar madhe nivdun yenar

  • @dnyaneshwarshingne7988
    @dnyaneshwarshingne7988 2 месяца назад +2

    Bjp😂

  • @ashraftamboli4255
    @ashraftamboli4255 2 месяца назад

    Manish Anand hech Shivaji nagar chi jaga khechu shaktat

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare9857 2 месяца назад

    Porche ch matter voting ch adhi zala asta na mg samzla asta....

  • @ravimalgavkar1164
    @ravimalgavkar1164 2 месяца назад

    Maza mat mahavikas aaghadila

  • @prasadborase5912
    @prasadborase5912 2 месяца назад

    Punyat bjp t pn anrgat sangharsh ahe

  • @sushantranbhise85
    @sushantranbhise85 2 месяца назад +1

    छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून मनिष आनंद फिक्स आमदार होणार 🙌🔥

  • @RohitRuiya-qq6kj
    @RohitRuiya-qq6kj 2 месяца назад +1

    Only ARvind ShindeSir

    • @MS-mb7fm
      @MS-mb7fm 2 месяца назад +3

      Yet nahi

  • @bhageshmuneshwar301
    @bhageshmuneshwar301 2 месяца назад

    Sagyl tumhalch mahit ahe mahnlya wr aata ky bolch... Tu ticket watap karun taka tewda baki ahe

  • @RommySGillGill
    @RommySGillGill Месяц назад

    Manish Anand

  • @santoshpatil4010
    @santoshpatil4010 2 месяца назад

    Lo tu cha bhidu

  • @rahulkendre7752
    @rahulkendre7752 2 месяца назад +1

    भावी मुख्यमंत्री नाना पटोले फक्त कांग्रेस

  • @ahtesham-ul-haqsayyed2526
    @ahtesham-ul-haqsayyed2526 2 месяца назад +3

    Bjp bhidu

    • @prajwal_kh
      @prajwal_kh 2 месяца назад

      Terko kya karneka hai re bulle