Exclusive Interview | "देशाची परिस्थिती बघून माझं रक्त खवळत म्हणून मी..."| Shashank Ketkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 сен 2024
  • मुरांबा या मालिकेतील अक्षय म्हणजे अभिनेता शशांक केतकरसह रंगल्या खास गप्पा.मालिकेतील रमाचा बदलेला लूक , रंजक वळण आणि देशाची परिस्थिती पाहून सोशल मीडियावर व्यक्त होणं किती गरजेचं आहे? याबाबत दिलं सप्ष्टीकरण. पाहा ही खास मुलाखत.
    #muramba #itsmajja #marathi #starpravah #interview #news #marathiserial #shashankketkar #socialmedia #media
    Exclusive Interview | "देशाची परिस्थिती बघून माझं रक्त खवळत म्हणून मी..."
    Shashank Ketkar
    Muramba serial
    marathi serial
    star pravah
    star pravah serial
    marathi malika
    social media
    For More Updates Follow us On👇
    / itsmajja
    / itsmajja​​​​​​​​​
    / its.majja
    marathi.itsmaj...

Комментарии • 15

  • @laxmigholap3691
    @laxmigholap3691 2 месяца назад +7

    खुपचं छान मुलाखत ❤ खरं योग्य पद्धतीने बोलणार अभिनेता आमचां शशांक केतकर ❤❤❤❤❤

  • @SandhyaKulkarni-w9g
    @SandhyaKulkarni-w9g 2 месяца назад +4

    मनोरंजनाचया कुठल्याही माध्यमावर ‘शशांक दर्शन’ नेहमीच welcome! मुलाखतीत स्वतःचे विचार व्यक्त करण्याची मुभा असेल तर एक माणूस म्हणून कलाकाराची अधिक ओळख पटते. शशांक यांच्या सारखे कलाकार स्पष्ट बोलणारे,काहीसे निर्भिड, सुजाण, विचारी व्यक्ती म्हणून आदरास अधिक पात्र ठरतात. विशेषतः आजची तरुण पिढी चांगले संवाद साधू शकते ह्याबद्दल त्यांचा खूप अभिमान वाटतो.

  • @Anghamore
    @Anghamore 2 месяца назад +10

    खरंच खूप छान विचार आहेत शंशाक तुजे तु मांडलेली भूमिका असो की मत ऐकून खूप छान वाटलं लहान मुलं घरात असली की घराला घरपण असतं शशांक माणूस म्हणून खुप सुंदर आहे आपण घाबरून जगतो म्हणून आपल्यात सुधारणा होऊ शकत नाही ह्या सगळ्या गोष्टी साठी कुठे तरी आपणच जबाबदार आहोत जो पर्यंत आपण आपल्या मध्ये बदल करत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही खंरच खुप छान विचार माडलेस सिरीयल पण खुप छान सुरू आहे आता रेवा जरी परत घरात आली तरी अक्षय आणि रमाने तिला एकत्र मिळूनच सामोरे गेले पाहिजे तिने आणि शंशिकांत मुकादम यांनी मिळून जेवढे कारस्थान रचले त्याला प्रत्युत्तर दिले पाहिजे

  • @smitamore5088
    @smitamore5088 2 месяца назад +4

    Khoop chan vichar ..Chan manus ..❤

  • @sushilagarudkar3230
    @sushilagarudkar3230 2 месяца назад +5

    You speaks so so well Shashank,,!!!!always love to hear you .

  • @anushakantanavar4705
    @anushakantanavar4705 2 месяца назад +6

    Khupach Chan Shashank ketkar ❤❤

  • @babasahebtandale241
    @babasahebtandale241 2 месяца назад +7

    खूप छान शशांक केतकर 🎉🎉

  • @varshaveerkar5528
    @varshaveerkar5528 2 месяца назад +5

    Nice interview. You are very straight forward.

  • @madhurathatte4236
    @madhurathatte4236 2 месяца назад +3

    खूप छान व परखड विचार

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 2 месяца назад +6

    सामाजिक गोष्टी बद्दल असाच आवाज उठवत
    जा.

  • @pramilapatil7588
    @pramilapatil7588 2 месяца назад +5

    सामाजिक गोष्टी बद्दल असाच आवाज उठवत जा म्हणजे तुझ्या आवाजामुळे झोपी गेलेले जागे होतात.

  • @rohineeohal6292
    @rohineeohal6292 Месяц назад +2

    खुप छान मुलाखत आहे शशांक 🎉🎉

  • @LifeofVidya
    @LifeofVidya 2 месяца назад +5

    युट्यूब फॅमिली खुप खुप धन्यवाद 🙏🏻 तुमच्या सपोर्ट आणि ४०० सबस्काइर्बस साठी🙏🏻👍❤❤