MVA Press Conference : निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #MVA #UddhavThackeray #SharadPawar #NanaPatole
    महाराष्ट्राच्या निवडणुका अवघ्या एका महिन्यावर आहेत. लवकरच आचारसंहिता देखील लागण्याची शक्यता आहे. अशातच महाविकास आघाडीकडून महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये मविआचे नेते कशावर वक्तव्य करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
    #RPT0166
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 63

  • @gajananswami4312
    @gajananswami4312 11 дней назад +1

    वा मुंबई तक वा धन्यवाद डोळे उघडल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏मी मवीआ लाच मतदान करणार 👍👍

  • @Ttsk7246
    @Ttsk7246 11 дней назад +2

    Jai Maharashtra 🚩⚔️

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 11 дней назад +7

    आघाडीच्या काळात भ्रस्टचाऱ्याचे सगळे रेकॉर्ड मोडणाऱ्याची पत्रकार परिषद

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 11 дней назад +2

      भ्रष्टाचारियों का अलीबाबा मा. शरदचंद्र पवार...😂🤣😂

    • @SantoshMore-jo2me
      @SantoshMore-jo2me 10 дней назад +1

      हरियाणा निकाल 😂

  • @suhaspatil6384
    @suhaspatil6384 11 дней назад +1

    गुजराथी लोकांना हाच माणुस जिलेबी व सामोसे फाफडा खिलवतो ,तेव्हा काय म्हणायचे.

    • @narendrathakur6089
      @narendrathakur6089 11 дней назад

      गुजराती ना फाफडे जिलेबी दिले तरी इथले आमच्या हक्काचे उद्योग गुजरात चा गू न खाता त्या विरुद्ध आवाज उठवत आहे, बैला

  • @mahadeoawatade7766
    @mahadeoawatade7766 11 дней назад +2

    फुले, शाहू,आंबेडकर यांच्या नावावर राजकारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ने केली. शिवसेनेने शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण केले.

    • @narendrathakur6089
      @narendrathakur6089 11 дней назад

      आणि एकनाथ शिंदे ने गद्दारी सह खोक्यात राजकरण करून महाराष्ट्र राज्यातील प्रतिमेला काळीमा फासला तेही मुंबई महाराष्ट्र सह शिव छत्रपती शिवाजी महाराज द्रोही कपटी भाज्यप च्या नादी लागून.

  • @mahadeoawatade7766
    @mahadeoawatade7766 11 дней назад +1

    मराठा समाजाला शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या आपणच मागास केले. शिक्षणाचे खाजगीकरण करून मराठा समाजाला पैशाअभावी शिक्षणापासून दूर ठेवले.

  • @bhivsensathe6105
    @bhivsensathe6105 11 дней назад

    मस्त नाना. ओन्ली म. वि. आ........

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 11 дней назад +1

    साहिल राव चांगला कन्सेप्ट आहे या ऑनलाइन.... बहुदा भाजपा rass असतं तर आला असता.. या राव वाट बघतोय... तुम्हाला रात्रीचा अणि दिवसाचा पण... आकडेवारी सहित हिशोब मागायचा आहे.... प्रतोद आहात ना सरकारचे म्हणून मी आज आकडेवारी दिवसा घेऊन बसलोय.. ताकद आहे अणि दम असेल या ऑनलाइन

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 11 дней назад

    पवार साहेबांनी अगदी बरोबर मोजक्या शब्दात योग्य मत व्यक्त केले आहे ते बरोबर च आहे यावर जनतेने विचार केला पाहिजे

    • @rudreshsatpute1976
      @rudreshsatpute1976 11 дней назад +2

      पवार अदानीला सोडणार नाहीत!!😢

  • @abhijeetbansode2540
    @abhijeetbansode2540 11 дней назад +4

    नाना पटोले निष्क्रिय प्रदेशाध्यक्ष आहे 😂😂😂

  • @mandarmone2577
    @mandarmone2577 11 дней назад +2

    आम्हीं ठाकरे म्हणतील तस करू.. मग मुख्यमंत्री पदाचा चेहेरा केला का घोषित.. काय नौटंकी चालू आहे

  • @bhivsensathe6105
    @bhivsensathe6105 11 дней назад

    महाराष्ट्र राज्य मागे नेणार लोकांना सोडू नका...... ओन्ली पॉवर साहेब

  • @snehalbarde6693
    @snehalbarde6693 11 дней назад

    तिन्ही नेते खूप टेन्शन मध्ये दिसत आहे

  • @S.V.Deshmukh
    @S.V.Deshmukh 11 дней назад +3

    भ्रष्टाचारियों का अलीबाबा मा. शरदचंद्र पवार....😂🤣😂

  • @mahadevkand1428
    @mahadevkand1428 11 дней назад

    all the besr

  • @Jagdishvaidya-gx9dc
    @Jagdishvaidya-gx9dc 11 дней назад

    बघु महायुतीच काय होत आत्ताच जास्त भक्ती दाखवु नये

  • @damajipatil5550
    @damajipatil5550 11 дней назад +9

    गध्दारांचा नायनाट, फक्त महाविकास आघाडी सरकार.

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 11 дней назад +3

    शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला, नुकसान भरपाई मिळाली हे खोटे सांगतायत

  • @GaneshMahajan-zi5hj
    @GaneshMahajan-zi5hj 11 дней назад +3

    ठाकरेंना मुख्यमंत्री घोषित करा बाकीचे राहूद्या!!

  • @GaneshMahajan-zi5hj
    @GaneshMahajan-zi5hj 11 дней назад +1

    आवाज येत नाहीं नांना पटोले चा

  • @dattatraydeshmukh2944
    @dattatraydeshmukh2944 11 дней назад

    Ok thik

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 11 дней назад +3

    जनता त्यांना कंटाळली म्हणू।न तर युतीला निवडून दिले

  • @pandharinathbhogawkar5789
    @pandharinathbhogawkar5789 11 дней назад +1

    भाजपा चे सरकार
    गळती सरकार
    सर्वकडे गळती

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 11 дней назад +4

    युती सरकार जोरात, आघाडी कोमात

  • @BabajiShingote
    @BabajiShingote 11 дней назад

    पोलीस तरी काय करणार जनतेचे रक्षण करण्यापेक्षा या राज्यकर्त्यांचा संरक्षण करता करता मेटाकुटीस आले

  • @ranjeetchougule8850
    @ranjeetchougule8850 11 дней назад

    Tumhi Punha yenar nahi mahnjhe nahi😂

  • @sagarlade1350
    @sagarlade1350 11 дней назад

    Mumbai tak pn vikal gela aahe

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv 11 дней назад

    MVA च्या 3 पक्षाने राज्यात 3 योजना आणत बदल करू असे सांगू शकलं नाही हे दुर्दैवी आहे केवळ रडगाणं करत आहे राज्याला विकास साठी काय करणार ते सांगायला हवे होते केवळ ED सरकार वर बोट मोडून लोक निवडून नाही देणार 😮😢😅

  • @chhayapatil8227
    @chhayapatil8227 11 дней назад

    Press conference not audible

  • @mahadeoawatade7766
    @mahadeoawatade7766 11 дней назад +1

    महाराष्ट्राच्या आजच्या प्रश्नाबाबत आपणही जबाबदार आहेत.

  • @sandeshpatil7956
    @sandeshpatil7956 11 дней назад +2

    Only mva❤

  • @dattatraydeshmukh2944
    @dattatraydeshmukh2944 11 дней назад +1

    Aavaj nahi pls

  • @anandanikam7898
    @anandanikam7898 11 дней назад

    Away nahi re yet 😮

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 11 дней назад

    Sanhjya...AAi ghala aahe...

  • @mahadeoawatade7766
    @mahadeoawatade7766 11 дней назад

    Rss व bjp ने धर्माचे राजकारण केले.आता जातीय वाद करून राजकारण करीत आहेत. हिंदू धर्मातील विषमता यानीच जोपासली.

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 11 дней назад

    I.N.D.I.A.( इंडियन नॕशनल दारूल इस्लाम अलायन्स ) 👎🏿

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 11 дней назад +1

    लोकसभेला जनतेला बनवले आणि निवडून आले पण आता त्याचा वचपा विधानसभेला जनता काढणार

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 11 дней назад +2

    फक्त uddv.ठाकरेंना.मुख्यमंत्री.करा.बाकी. सब झूठ.

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 11 дней назад +1

      बोल बच्चन, बोल घेवडा घर कोंबडा अर्धवटराव उस्मान ठाकरे नको रे बाबा...😂🤣😂

  • @DkKeshav
    @DkKeshav 11 дней назад

    Tumchysqrkha hapta vasuli tr kart nahet na😂 pagal phatr ani tkaly vakdae

  • @narayan_patil1412
    @narayan_patil1412 11 дней назад

    Only pawar saheb

  • @machindrawagh7698
    @machindrawagh7698 11 дней назад

    Uddavdin khan

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 11 дней назад +1

    लोकसभेला जनतेला बनवले आणि निवडून आले पण आता त्याचा वचपा विधानसभेला जनता काढणार