श्री कन्हैयालाल महाराज मंदिर ll धनेर आमली ll Kanayalal Maharaj Mandir Dhaner Amali ll K2patel007
HTML-код
- Опубликовано: 28 дек 2024
- श्री कन्हैयालाल महाराज मंदिर ll धनेर आमली ll Kanayalal Maharaj Mandir Dhaner Amali ll K2patel007
શ્રી_કન્હૈયાલાલ_મહારાજ_મંદિર_2023
#KANAYALAL_MAHARAJ_MANDIR_DHANER_AMALI
#धनेर_आमली
#sakri_Dhule_Kanayalal_Maharaj
#Kanhaiyalal_Maharaj_Temple_2023
#Dhaner_Amali_KanayalalMaharaj
#શ્રી_કન્હૈયાલાલ_મહારાજ_મંદિર_2023
#श्री_कन्हैयालाल_महाराज_दर्शन_2023
#Kanayalal_Maharaj_Mandir_2023
#Maharashtra
#surat_to_maharashtra_KanayalalMaharajMandirdarshan
#Kanayalal_Maharaj
#viswasama_mattr_be_mandir
#gujarati_vlogs
#gujarat_travel_blogge
#best_place_to_visit_in_surat_with_friends
#K2patel007
आमळी गाव कन्हैयालाल महाराजांच्या मंदिरासाठी
नावाजलेले आहे. नावात जरी कन्हैया असले, तरी हे
कृष्णाचे मंदिर नाही. महाराज असा जरी शब्द असला,
तरी हे कोणी महाराजदेखील नाहीत. इथे निद्रावस्थेतील
विष्णूची पुरातन मूर्ती आहे. या मूर्तीच्या बेंबीतून पाणी
वाहत असते, असे मानले जाते. काही जण सांगतात,
हा विशिष्ट प्रकारचा खडक आहे. हवेतील आद्रता शोषून
पाणी बाहेर येत असावे. त्याबद्दल परिसरात अनेक
गमती जमती ऐकायला मिळतात. (कान्हादेश मधील
आमळी) या मूर्तीची छोटीशी आख्यायिका मंदिरात
लावलेली आहे. त्यानुसार सौराष्ट्रातील डाकोर येथील
एका हरिभक्तावर प्रसन्न होऊन हरीची मूर्ती स्वतहून
डाकोर येथे प्रकट झाली. त्यानंतर अनेक वर्षांनी
मुल्हेरच्या राजांना श्रीहरीने स्वप्नात येऊन मूर्ती डाकोर
येथून कुठेही खाली न ठेवता आणायला सांगितले.
त्यांनी डाकोर येथे जाऊन एका तळ्यातूनती मूर्ती
काढली आणि डोंगरदऱ्यांच्या मार्गाने आमळी गावात
विश्रांतीसाठी थांबले. मूर्तीची पालखी जमिनीला लागू
नये म्हणून झाडाला बांधून ठेवण्यात आली होती. पण
विश्रांती झाल्यावर पाहतात, तर मूर्ती जमिनीला टेकली
होती. घोडे, हत्ती लावूनही मूर्ती जागची हलली
नाही. हरीची इच्छा म्हणून मूर्ती तिथेच ठेवून ते निघून
गेले. अनेक वर्षांनी तिच्यावर मुंग्यांचे वारूळ आणि
टेकडीसारखा भाग तयार झाला. एका दुष्काळात
पावबा नावाचे हरिभक्त डांग येथे जात असताना त्यांना
आमळी परिसरात पाण्याचा सुगावा लागला. ते तिथेच
थांबले. त्यांच्याही स्वप्नात मूर्तीविषयी दृष्टांत झाला.
त्यांनी टेकडीखालून मूर्ती काढली. समोरच्या धनसरा
डोंगरावरून जो दगड काढशील, त्याच्या खाली
मंदिरासाठी पसे मिळतील, असाही दृष्टांत त्यांना झाला.
त्यातून हे मंदिर साकारले, अशी अख्यायिका आहे.
१६१४ साली हे मंदिर बांधून पूर्ण झाले. मूर्ती त्याआधी
कित्येक वर्षांपासून आहे मूर्तीची पालखी जमिनीला
लागू नये म्हणून झाडाला बांधून ठेवण्यात आली होती.
पण विश्रांती झाल्यावर पाहतात, तर मूर्ती जमिनीला
टेकली होती. घोडे, हत्ती लावूनही मूर्ती जागची हलली
नाही. हरीची इच्छा म्हणून मूर्ती तिथेच ठेवून ते निघून
गेले. अनेक वर्षांनी तिच्यावर मुंग्यांचे वारूळ आणि
टेकडीसारखा भाग तयार झाला. एका दुष्काळात
पावबा नावाचे हरिभक्त डांग येथे जात असताना त्यांना
आमळी परिसरात पाण्याचा सुगावा लागला. ते तिथेच
थांबले. त्यांच्याही स्वप्नात मूर्तीविषयी दृष्टांत झाला.
त्यांनी टेकडीखालून मूर्ती काढली. समोरच्या धनसरा
डोंगरावरून जो दगड काढशील, त्याच्या खाली
मंदिरासाठी पसे मिळतील, असाही दृष्टांत त्यांना झाला.
त्यातून हे मंदिर साकारले, अशी अख्यायिका आहे.
१६१४ साली हे मंदिर बांधून पूर्ण झाले. मूर्ती त्याआधी
कित्येक वर्षांपासून आहे. मुख्य मंदिराच्या समोरील
बाजूने पाच-सात छोटी छोटी मंदिरे आहेत. मंदिर
परिसर फारच छान आहे. तेथे इच्छापूर्ती दगडही आहे.
हा दगड उभाच्या उभा उचलून बघायची गंमत आहे.
उभा उचलला गेला, तरच मनातली इच्छा पुरी होते, असे
श्रद्धाळू मानतात. मंदिराच्या एका बाजूला अतिशय जुने
चाफ्याचे झाड आहे. या चाफ्याचे फूल एका तिथीला
बरोबर मूर्तीच्या पायाशी पडत असे मानले जाते. आमळी
गावात फेरी मारता येते. येथे सुगंध आणि इंद्रधनुष्य
असा दोन प्रकारचा तांदूळ विकला जातो. इथले माप
'चंपा' ही आहे. चंपा म्हणजे साडेतीन किलो. सात किलो
म्हणजे एक पायली किंवा दोन चंपे.
• સોનગઢ નો કિલ્લો ૨૦૨૩ l...
• THUTI ll Thuti Songadh...
Shri Kanhaiyalal Maharaj Mandir 2023
lokesan 👇👇👇👇
g.co/kgs/4gJA61 K2patel007
Hi
આજે આપણે શ્રી કન્હૈયાલાલ મહારાજ નું પ્રાચીન મંદિર ના દર્શન સાથે મળીને જોઈશું અને રસ્તામાં અલગ અલગ સ્થળોએ ઉભા રહીને શું કર્યું છે શું ખાધું છે અને ક્યાં ક્યાં રસ્તામાં જવાના છે તેનો ફુલ વીડીયો આજે આપની સામે જોવા મળશે. આપકે ભાઈ કો ફોલો કરના.
K2patel007 VLOGGER
Hi
I am ketan Patel I Am from surat (gujarat) Welcome to our youtube channel
@K2patel007 Family.
Who Am l ?
A photography by profession
A traveler by passion
A vlogger by Choice
About This Video
Dosto is Video Me Maine Aapko Best
tour and travels dikhaneki koshis ki Hai Ummeed Hai Aapko ye video Pasand Aayega.
THANKS YOU SO MUCH.....
my vlogs youtube channel
my video
My Equipment l Use:
#Samsung galaxy m31
#IPhone 13
#Nikon D3300
#SMOOTH Q3 GIMBAL
#DJI Mini 2 drone 2022
#Boya Mic
#gopro black 11
#vivo x90 pro
Our Social Links-
RUclips- / @k2patel007
Facebook- ketan Patel
Instagram- K2patel007
नमस्कार सरजी आपण फार अप्रतिम सुंदर व्हिडिओ बनवला आपले खूप अभिनंदन व आभार भगवंत कन्हैयालाल महाराज आपली हर एक मनोकामना पूर्ण करो बोला श्री कन्हैयालाल महाराज की जय
Skbachhav bhai
કનૈયાલાલ મહારાજ કી જય
जगात अशा दोनच मूर्ती आहेत
ज्याच्या नाभीतून अजूनही पाणी वाहते
त्यामुळे व्हिडिओ पाहायला विसरू नका
K2patel007 youtube चॅनेल
सबस्क्राईब करायला विसरू नका.
तुमच्या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करा
Thenk you for sapoting my youtube channel family
कन्हैयालाल महाराज की जय
Dasanudas bhai
કનૈયાલાલ મહારાજ કી જય
जगात अशा दोनच मूर्ती आहेत
ज्याच्या नाभीतून अजूनही पाणी वाहते
त्यामुळे व्हिडिओ पाहायला विसरू नका
K2patel007 youtube चॅनेल
सबस्क्राईब करायला विसरू नका.
तुमच्या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करा
Thenk you for sapoting my youtube channel family
Jai kanhaiyalal Maharaj ki jay
Paresh bhai
Jay sree Krishna
Thank you for watching video and Thenk you for sapoting my youtube channel K2patel007 ❤️
આ મૂર્તિ વિશ્વમાં માત્ર બે જ છે તો વીડિયો જોવાનું ભૂલશો નહીં
K2patel007 youtube channel
સબસ્ક્રાઇબ કરવાનું ભૂલશો નહીં.
આપ સૌના ગ્રુપમાં વધુમાં વધુ શેર કરો
🙏🚩jay sree ram 🚩 🙏
Ek dam mast k2 patel ji
Pragneshbhai
Jordar videos
Paresh bhai
Jay sree Krishna
Thank you for watching video and Thenk you for sapoting my youtube channel K2patel007 ❤️
આ મૂર્તિ વિશ્વમાં માત્ર બે જ છે તો વીડિયો જોવાનું ભૂલશો નહીં
K2patel007 youtube channel
સબસ્ક્રાઇબ કરવાનું ભૂલશો નહીં.
આપ સૌના ગ્રુપમાં વધુમાં વધુ શેર કરો
🙏🚩jay sree ram 🚩 🙏
🙏 श्री कन्हैयालाल महराज की जय 🙏
Dhaval bhai Patel
Jay sree Krishna
Thenk you for watching video and Thenk you for sapoting my youtube channel ❤️
K2patel007 youtube channel
સબસ્ક્રાઇબ કરવાનું ભૂલશો નહીં.
આપ સૌના ગ્રુપમાં વધુમાં વધુ શેર કરો
Jay sree Krishna
Kanyalal Maharaj ki jay❤
Jay kanha😊
Rohit bhai
Jay sree Krishna
Thank you for watching video and Thenk you for sapoting
આ મૂર્તિ વિશ્વમાં માત્ર બે જ છે તો વીડિયો જોવાનું ભૂલશો નહીં
K2patel007 youtube channel
સબસ્ક્રાઇબ કરવાનું ભૂલશો નહીં.
આપ સૌના ગ્રુપમાં વધુમાં વધુ શેર કરો
🙏🚩jay sree ram 🚩 🙏
Jai shree Krishna
Jay sree Krishna
Sunil bhai
આવી મૂર્તિ વિશ્વમાં માત્ર બે જ છે
જેની નાભિ માંથી આજે પણ જળ નીકળે છે
તો વીડિયો જોવાનું ભૂલશો નહીં
K2patel007 youtube channel
સબસ્ક્રાઇબ કરવાનું ભૂલશો નહીં.
આપ સૌના ગ્રુપમાં વધુમાં વધુ શેર કરો
good wark k2 patel
जय हो
Jay sree Krishna Thank you for watching video and Thenk you for sapoting my youtube channel ❤️
Jay sree ram
Jeetendrapatil bhau
Jay shree krishna
Rohit bhai
Jay sree Krishna
Thank you for watching video and Thenk you for sapoting
આ મૂર્તિ વિશ્વમાં માત્ર બે જ છે તો વીડિયો જોવાનું ભૂલશો નહીં
K2patel007 youtube channel
સબસ્ક્રાઇબ કરવાનું ભૂલશો નહીં.
આપ સૌના ગ્રુપમાં વધુમાં વધુ શેર કરો
🙏🚩jay sree ram 🚩 🙏
🙏🏻Jai Shree krishna 🙏🏻
🙏🏻 jai Ranchhodrai 🙏🏻
Khub saras ketanbhai 👌🏻
Denish bhai
Thank you for watching video and Thenk you for sapoting my youtube channel ❤️
Jay sree Krishna
Jay sree ranchod ray Dada ♥️
આપ સૌના ગ્રુપમાં વધુમાં વધુ શેર કરો
Good tamaro bahu abar ke tame aane bada pase pochadavo cho t
Jay sree Krishna
Thank you for watching video and Thenk you for sapoting my youtube channel K2patel007 ❤️
આ મૂર્તિ વિશ્વમાં માત્ર બે જ છે તો વીડિયો જોવાનું ભૂલશો નહીં
K2patel007 youtube channel
સબસ્ક્રાઇબ કરવાનું ભૂલશો નહીં.
આપ સૌના ગ્રુપમાં વધુમાં વધુ શેર કરો
Jayesh bhai 🙏🚩jay sree ram 🚩 🙏
Jai shree krishna
Jay sree Krishna
Thank you for watching video and Thenk you for sapoting my youtube channel K2patel007 ❤️
આ મૂર્તિ વિશ્વમાં માત્ર બે જ છે તો વીડિયો જોવાનું ભૂલશો નહીં
K2patel007 youtube channel
સબસ્ક્રાઇબ કરવાનું ભૂલશો નહીં.
આપ સૌના ગ્રુપમાં વધુમાં વધુ શેર કરો
Jayesh bhai 🙏🚩jay sree ram 🚩 🙏