वास्तू मनोज, आपण ह्या आपल्या किचन संदर्भातील व्हिडिओ तुन खूप सुंदर अशी माहिती मिळाली... मला वाटत गृहिणींना हा व्हिडिओ नक्कीच आवडेल... आणि आपण सुचविल्या प्रमाणे काही बदल केल्यास नक्कीच सुखी संसाराची गोडी प्रत्येक कुठूम्ब ला अनुभवायास मिळेल ह्यात शंका नाही... आपल्या ह्या सुंदर प्रयासाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🏼🌹🚩 जय मराठी *मुंबई मराठी एकता संघ*
उत्तरेला शेगडी असेल (ज्यामुळे पैस्याच्या मोठ्या समस्या, नव्या संधीन्ची कमतरता भासत असल्यास) तर ती शेगडी थोडी पश्चिम, वायव्य side ला सरकवा. किंवा detailed paid वास्तू ऑनलाईन /ऑफलाईन कन्सल्टन्सी साठी घराचा floorplan आमच्या व्हाट्सअप नंबर 9819455506 वर पाठवावा. धन्यवाद 🙏
Very precious knowledge about Kitchen coz it effects our daily life and our family life too In shashtra it is mentioned that Anna Srajyanti Manah it means our thoughts , Behaviour and our heart is depends on what kind of Food we eat and in what direction it is prepared so very useful knowledge for every one 🙏🙏🙏🙏
Thank you so much Sir, ji negativity create jhali hoti dokyamadhe,,, ti sagli tumhi nahishi karun man agadi prasanna kela. Khup khup Dhanyawad Sir.😊👏😊👏😊
मनापासून आभार 🙏😊 जर आमच्या व्हिडीओ मार्फत एका जरी व्यक्तीच्या जीवनात फरक निर्माण झाला तर आमच्या चॅनेल चा मुख्य उद्दिष्ट पूर्ण झालं असं माला वाटत. ह्या चॅनेल मार्फत सतत आम्ही अस्या विषयांना समोर आणणार आहोत ज्याने वास्तू विषयी लोकांच्या जीवनात जनजागृती व्हावी. कृपया चॅनेल ला subscribe करावे 🙏 स्वामी ॐ 🙏🙏
Waah... Khup chan mahiti dili Manoj sir 🙏 thank you aani aanand hi zala karan tumhi sangitalya pramanech mhanje vastushashtra nusar maze kitchen aahe. Thanks once again.🙏🌹🙏
Thank you so much for such a positive response madam... Our main motive behind this channel to guide people in right way and to the reality of Vastushastra.
धन्यवाद 🙏🙏 नक्कीच पुढील काही भागात मध्ये नैऋत्य दिशेबाबत व्हिडिओ बनवू. चॅनल ला subscribe करावे 🙏 स्वामी ॐ... जर मुख्य दरवाजा शुभ दुशेत असेल तर कामी वापरापुरता दक्षिण दरवाजा गरज असेलच तर ठीक आहे पण दक्षिण मध्ये तो नैऋत्य कडे नसावा 🙏
Dhanyawad aapan aamchya video la purn pahilat. 🙏 Krupaya channel la subscribe karave. aamchya sarv video marfat aamhi aapnas sakhol margadarshan det asu. Vastu shastra sandarbhat Sarvat mahatwach mhanje aapnas konte financial issues, health issues, tasech manglik vidhi / gosti yamadhe delay nasel tar thik aahe. Karan agney madhey jaltatw che sadar parinam disu shaktat. sadhya sathi kitchen cha chulha/segri aani sink yamadhil wall var Halad kumkum gangajal mishrit swastik guruwari kadhne. Hyatun kahi pramanat farak janwel. Jar aapan mumbai madhe rahat asal tar aapan aamchi site visit vastu consultancy mobile var whatsapp karun book karu shakta. 🙏 Mob.: 9819455506. Shree Swami Samarth🙏🙏
दक्षिणेला kitchen तितकेस वाईट नाही. दक्षिण ही सुद्धा अग्नितत्वात थोडीफार येते. त्यातल्या त्यात kitchen ची शेगरी आग्नेय कडे थोडी फार सरकवता आल्यास try करावे. स्वामी ॐ 🙏
धन्यवाद आपल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल🙏🙏 आपला प्रश्न हा कन्सल्टन्सी संदर्भात आहे.. Detailed गोष्टी sharing गरजेचं आहे. छोट्याश्या टिप्स ने काही फरक नाही पडणार.. आपला प्रश्न आमच्या व्हाट्सअप नंबर 9819455506 वर टाकावा. जमल्यास घराचा फ्लोअर प्लॅन with दिशा टाकावा. 🙏 स्वामी ॐ 🙏
सुचविलेल्या सर्व गोष्टी वास्तुशास्त्र च्या विरोधात भासत आहेत. वास्तू कन्सल्टन्सी साठी आपल्या घराचा floorplan योग्य दिशा मार्क करून आमच्या whatsapp नंबर 9819455506 वर पाठवावा (चार्जेस आणि वेळ कळविले जाईल). स्वामी ॐ 🙏
धन्यवाद व्हिडीओ ला पहिल्या बद्दल 🙏 kitchen ओटा उत्तर दिशेत आल्याने आपणास प्रथम हे पाहावं लागेल कि पैशाच्या मोठ्या समस्या खरंच निर्माण होत आहेत का किंवा संधी मिळतच नाहीत. साध्यस्तितीत चुल्हा /शेगडी आणि सिंक च्या मध्ये स्वस्तिक काढावे. हिरव्या रंगाच्या वस्तूंचा जास्त वापर किचन मध्ये झाला पाहिजे. (सदर उपाय हे तात्परते ठरु शकतात कारण काही गोष्टी वास्तुतज्ञाला actual site visit मधून कळतात ) ह्यातून काही फरक आल्यास उत्तम. चॅनेल ला subscribe ही करावे. वास्तुशास्त्र च सखोल ज्ञान आपणास वेळो वेळी मिळेल. वास्तू कन्सल्टन्सी करिता आपण आमच्याशी संपर्क साधू शकता : 9819455506. स्वामी ॐ 🙏🙏
सूर्य जेव्हा प्रकाश देतो तेव्हा तो संपूर्ण जगाला प्रकाश देतो. तो हा विचार नाही करत की आज आपण ह्या भागात फक्त effect देऊया (due to his will). त्याच प्रमाणे ऊर्जा ही सार्वभौम आहे. जर ऊर्जेचा प्रभाव जमिनीवर आहे तर तो फ्लॅट मध्ये सुद्धा तितकाच असणार. वास्तुशास्त्र हे ऊर्जेच शास्त्र माना. ह्याच उत्कृष्ट उदा. त्या घरात मिळेल ज्या वास्तूचा (फ्लॅट चा) दरवाजा नैऋत्य (दक्षिण आणि पश्चिम मधील कोपरा ) म्हणजेच Southwest आहे. आणि त्यातल्या त्यात ज्यांचं टॉयलेट ईशान्य दिशेत आहे (असे हजारो उदा. आहेत ) बाकी यावर आपण आपण विश्वास ठेवावा की नाही हा आपला वैयक्तिक भाग आहे 🙏 स्वामी ॐ 🙏🙏
उत्तरेला शेगरी येऊ देऊ नका. पैश्याचे issues येत असावेत continue. तसेच संधीची कमतरता. शक्यतो वायव्य कडे शेगडी सरकवा. Detailed vastu consultancy sathi aapan aamchi vastu consultancy gheu shakta 9819455506. स्वामी ॐ 🙏
1 rk majha ghar aahe tyat mi ishanya kopret devghar bhintimadhe banvun ghetle aahe Ani cooking kartana majha face west side la hoto asa kitchen platform aahe. Sir he correct aahe ka zar naseltar plz upaay sanga plz
Sar tunmhi maja ghari yeu shakata ka karan maj ghar hot tyachi mi thodi tod fod karun badal kela tya divsa pasun chuklya sarkh vataty tunmhi marg dakhavawa
उत्तर दिशा संधी घेऊन येते, मार्ग देते, पैसा देते. उत्तर दिशेत शेगडी आली असल्यास तिला वायव्य कडे सरकवावी. शक्य नसल्यास उपाययोजना आपल्या घराच्या floorplan नुसार सुचवाव्या लागतील वास्तू consultancy साठी आपल्या घराचा floorplan आमच्या व्हाट्सअप नंबर 9819455506 वर पाठवावा. स्वामी ॐ 🙏🙏
No. Nairutya mhanje stability स्थेर्य ची दिशा. फॅमिली relationship chi दिशा आहे. वास्तू कन्सल्टन्सी साठी आपला प्रश्न आमच्या व्हाट्सअप 9819455506 वर पाठवावा.
धन्यवाद आपल्या सकारात्मक प्रतिसादा बद्दल 🙏 Kitchen शेगडी जर आग्नेय मध्ये असेल तर डाव्या बाजूला पूर्व साईड ला सिंक चालेल. जर kitchen वायव्य दिशेत तरीही डाव्या बाजूस पश्चिम दिशेत सिंक चालेल. जळतत्वाचे झोन मध्ये सिंक यावा इतकंच. चॅनेल ला subscribe करावे. स्वामी ॐ 🙏
Flat system madhe havi tasi disha pratek thikani labhu shakat nahi. So jari paschim disha asel aani aapnas jar tyache kahi chukiche parinam nastil janvt tar kahi harkat nahi. Negative vichar karu naka. Paschim disha tashi titkishi waait hee nahi kitchen sathi. Incase major dosh janvat astil tar gharacha floorplan aamchyasi share karun Online vastu consultancy sathi contact karu shakta. Shree Swami Samarth🙏🙏
Mandira sathi aavashk aslelya disha jar tithe astil tar harkat nahi. Mandira sandarbhat aslela aamcha video pahava. Baki kon kay mhantat te mala mahit nahi.
दक्षिण, अग्नेय दिशेत किचन शेगडी चालू शकेल. मात्र जर आपणास issues येत असतील तर आमची वास्तू consultancy online/offline घेण्यासाठी वास्तूचा floorplan आम्हाला mail id वर पाठवावा. धन्यवाद 🙏🙏
सर्व प्रथम हे पाहावं की उत्तर मध्ये आलेल्या शेगरी मुळे आपल्या घरात पैश्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत का, तसेच येणाऱ्या संधी ह्या थांबल्या आहेत का? असं असल्यास आपण आमची ऑनलाईन किंवा जर आपली site visit कन्सल्टन्सी घेण्यासाठी आपण आपला प्रश्न आमच्या whatsapp नंबर 9819455506 वर पाठवावा. घराचा floorplan असल्यास तोही पाठवावा.... स्वामी ॐ 🙏🙏
सर माझं घराचं काम चालू आहे पण आम्ही जिथे भूमी पूजन करून तिथे वास्तू ठेवली होती तिथे त्यांनी संडास बाथरुम च्या टाकी बांधल्या आहेत आणि त्याच्या वर च किचन ठेवाचा आहे हे चुकीचं आहे ना सर मी माझा मिस्टर ना बोलते तर .ते ऐकून नाही घेत तर मी काय करू
Thank you for response. Kitchen Ota jar East to north tar black or green fine, West to Northwest asel tar black is Ok. Baki sarv dishet Offwhite, cream shades ok. Shree Swami Samarth🙌
@@vasstumanoj पूर्वेला red chilli colour चालेल का? मी किचन reniuat करतेय तर माझा सामान book zalay. कटिंग पण झालीय ओत्याच्या दगडाची.. सो? काही प्रोब्लेम yeil ka..Ani kichan trolley la कुठला colour combination चालेल..pls guide us.🙏🙏
@@anvitascrazyworld8115 East Direction la red color ha tya dishecha viruddh color maanla jato. Pan jya dishela aapan East maanat asal ti kadachit South East tar nahi hey confirm kara jar South East (East and South madhil disha) asel tar red chalu shakel. If possible tithlya ekhadya changlya vastu consultant cha salla ghya. Kivva jar aapnas aamchya kadun vastu consultancy havi aslyas vastu vishai detailed margdarshan hav asel tar shakya zalyas aaplya gharacha floor plan asel aani tyat north jar indicate kela asel tar toh floor plan aamchya whatsapp number 9819455506 var pathvave kivva vasstumanoj@gmail.com var mail karave. Dhanyawad🙏
छान आणि प्रामाणिक प्रयत्न केला आहे 👍👍👍👍🌹🌹🌹🌹🙏🙏👍
खूप छान सांगितले. Thank you
खूपच chan माहिती सांगितली dada
मनापासून आभार 🙏🙏
स्वामी ॐ 🙏
Khub sundor 👌👌 Uttam 👍👍
Thank You So much🙏🙏
वास्तू मनोज, आपण ह्या आपल्या किचन संदर्भातील व्हिडिओ तुन खूप सुंदर अशी माहिती मिळाली... मला वाटत गृहिणींना हा व्हिडिओ नक्कीच आवडेल... आणि आपण सुचविल्या प्रमाणे काही बदल केल्यास नक्कीच सुखी संसाराची गोडी प्रत्येक कुठूम्ब ला अनुभवायास मिळेल ह्यात शंका नाही... आपल्या ह्या सुंदर प्रयासाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🏼🌹🚩
जय मराठी
*मुंबई मराठी एकता संघ*
Thank you so much sir for such a positive response... God Bless You🙏🙌
खरचं खुप छान सल्ला दिला तुम्ही
खूप छान माहिती दिली सर
मनापासून आभार 🙏🙏
खूप खूप छान माहिती दिली व्हिडिओ खूप आवडला धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏🌹
Dhanyawad🙏🙏 Shree Swami Samarth🙏🙏
खूप छान माहिती दिली 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏
Khup chan mahiti dili thank you
मनापासून आभार 🙏🙏
Please subscribe the channel 🙏🙏
Sir utaarela kitchan katta aahe.tond utaarela hote swaypak kartana .plz upay sanga aani water purifier dashinela aahe sink also tar upay suchva🙏
उत्तरेला शेगडी असेल (ज्यामुळे पैस्याच्या मोठ्या समस्या, नव्या संधीन्ची कमतरता भासत असल्यास) तर ती शेगडी थोडी पश्चिम, वायव्य side ला सरकवा. किंवा detailed paid वास्तू ऑनलाईन /ऑफलाईन कन्सल्टन्सी साठी घराचा floorplan आमच्या व्हाट्सअप नंबर 9819455506 वर पाठवावा.
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
मनापासून आभार 🙏🙏
Sir thank you so much gharabaddal nirman honari bhiti tumhi mojkya shabdat nahisi kelit.shot but sweet asa video and very useful
मनापासून आभार 🙏 वास्तुबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी हाच आपला उद्देश 🙏 स्वामी ॐ 🙏🙏
खुप छान माहिती दिलीत
धन्यवाद 🙏🙏
खूपच छान माहिती दिलीत सर.
Dhanyawad 🙏🙏💐💐
Very precious knowledge about Kitchen coz it effects our daily life and our family life too In shashtra it is mentioned that Anna Srajyanti Manah it means our thoughts , Behaviour and our heart is depends on what kind of Food we eat and in what direction it is prepared so very useful knowledge for every one 🙏🙏🙏🙏
Thank you so much sir for such a positive response... God Bless You🙏🙌
Thank you so much Sir, ji negativity create jhali hoti dokyamadhe,,, ti sagli tumhi nahishi karun man agadi prasanna kela.
Khup khup Dhanyawad Sir.😊👏😊👏😊
मनापासून आभार 🙏😊 जर आमच्या व्हिडीओ मार्फत एका जरी व्यक्तीच्या जीवनात फरक निर्माण झाला तर आमच्या चॅनेल चा मुख्य उद्दिष्ट पूर्ण झालं असं माला वाटत. ह्या चॅनेल मार्फत सतत आम्ही अस्या विषयांना समोर आणणार आहोत ज्याने वास्तू विषयी लोकांच्या जीवनात जनजागृती व्हावी.
कृपया चॅनेल ला subscribe करावे 🙏
स्वामी ॐ 🙏🙏
खूप छान
आभार 🙏😊
Thanks sir khoop changlya tips dilaya baddal
Thank you🙏🙏
Thank you sir for positive response..🙏
Khup khup.chan mahiti.dili aahe 🙏🙏🌹🌹🇨🇮❤️
Dhanyawad 🙏🙏
Waah... Khup chan mahiti dili Manoj sir 🙏 thank you aani aanand hi zala karan tumhi sangitalya pramanech mhanje vastushashtra nusar maze kitchen aahe. Thanks once again.🙏🌹🙏
Thank You so much for positive response...
Shree swami samarth
Swami Om🙏🙏
Shree Swami Samarth Jai jai Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 💐🙏
Very good information
Thank😊
It's very informative and keep giving such information so that the myths of Vastu will be soon eradicated and everyone will be benefited .
Thank you so much for such a positive response madam... Our main motive behind this channel to guide people in right way and to the reality of Vastushastra.
Chhan mahiti aahe
Thank you 🙏🙏😊😊
Very informative .. thank you for sharing...
Thank you so much sir.🙏
Verry nice👏👏👍👍🌺🌺
Thank you sir🙏🙏
Most welcome
Khup chan 🙏🏻🙏🏻
Thanks for positive response... Shree Swami Samarth🙏
👌🏻👍🏻
Thank you sir khup chan
मनापासून आभार 🙏🙏💐💐 स्वामी ॐ 🙏🙏
Such a good thought .
खूप खूप आभार 🙏🙏💐💐
Chan Mahiti 👌👍👍👌
Thank you so much💐🙏 Plz subscribe the channel🙏
@@manojnaik3744 ok
साध्या व सोप्या शब्दात तुम्ही दिलेली माहिती महत्वपूर्ण वाटली असेच नैऋत्य कोणाविषयी पुढील माहिती मिळावी दक्षिण दिशेस उप दरवाजा र करू शकतो का
धन्यवाद 🙏🙏 नक्कीच पुढील काही भागात मध्ये नैऋत्य दिशेबाबत व्हिडिओ बनवू. चॅनल ला subscribe करावे 🙏
स्वामी ॐ... जर मुख्य दरवाजा शुभ दुशेत असेल तर कामी वापरापुरता दक्षिण दरवाजा गरज असेलच तर ठीक आहे पण दक्षिण मध्ये तो नैऋत्य कडे नसावा 🙏
आमच्या काही विडिओ मध्ये ऑलरेडी आम्ही दक्षिण नैऋत्य दिशे बाबत आणि दरवाजा बाबत माहिती दिली आहे.
Thank sir
Most Welcome🙏
Plz subscribe our channel🙏
खूप छान माहिती वास्तू related झाडे कुठली लावायची सांगाल का।
Channel subscribe karun thevne hya sandarbhat lavkarach video apekshit aahe🙏🙏
Guruji Kitchen agney konta aahe parantu agney dishet sink yete tr kai upay aahe todfod n krta
Dhanyawad aapan aamchya video la purn pahilat. 🙏 Krupaya channel la subscribe karave. aamchya sarv video marfat aamhi aapnas sakhol margadarshan det asu.
Vastu shastra sandarbhat Sarvat mahatwach mhanje aapnas konte financial issues, health issues, tasech manglik vidhi / gosti yamadhe delay nasel tar thik aahe. Karan agney madhey jaltatw che sadar parinam disu shaktat. sadhya sathi kitchen cha chulha/segri aani sink yamadhil wall var Halad kumkum gangajal mishrit swastik guruwari kadhne. Hyatun kahi pramanat farak janwel. Jar aapan mumbai madhe rahat asal tar aapan aamchi site visit vastu consultancy mobile var whatsapp karun book karu shakta. 🙏
Mob.: 9819455506.
Shree Swami Samarth🙏🙏
@@vasstumanoj thanks for reply 🙏
थोडक्यात सांगितल समजेल अस खुप छान धन्यवाद सर
Thank you so much😊
Plz channel la subscribe karave. 🙏 Swami Om🙏
Sir....... दक्षिणेला किचन असेल तर काय उपाय केले पाहिजेत
दक्षिणेला kitchen तितकेस वाईट नाही. दक्षिण ही सुद्धा अग्नितत्वात थोडीफार येते. त्यातल्या त्यात kitchen ची शेगरी आग्नेय कडे थोडी फार सरकवता आल्यास try करावे.
स्वामी ॐ 🙏
माझे किचन पण दक्षिण दिशेला आहे तर काय करावे
For vastu consultancy plz WhatsApp your question on 9819455506 🙏 @@vilaspatil3832
Sir south west la toilet aslyas Kay karav
Remedies must
राम कृष्ण हरी
Ram Krushn Hari🙏 Shree Swami Samarth🙏🙏
Khup chan mahiti dili sir.
Majhya gharache mukhya dvar dakshin dishela ahe kahi upay suchava sir
धन्यवाद आपल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल🙏🙏
आपला प्रश्न हा कन्सल्टन्सी संदर्भात आहे.. Detailed गोष्टी sharing गरजेचं आहे. छोट्याश्या टिप्स ने काही फरक नाही पडणार.. आपला प्रश्न आमच्या व्हाट्सअप नंबर 9819455506 वर टाकावा. जमल्यास घराचा फ्लोअर प्लॅन with दिशा टाकावा. 🙏 स्वामी ॐ 🙏
छान च आहे ते वास्तुटिप
धन्यवाद 🙏 कृपया चॅनेल ला subscribe करावे ✨️😊
Hol kuthe pahij
Majhya gharatil septic tank ha uttar purv la ahe Ani toilet he nairutya kopryat ahe ya var me kay karave
सुचविलेल्या सर्व गोष्टी वास्तुशास्त्र च्या विरोधात भासत आहेत. वास्तू कन्सल्टन्सी साठी आपल्या घराचा floorplan योग्य दिशा मार्क करून आमच्या whatsapp नंबर 9819455506 वर पाठवावा (चार्जेस आणि वेळ कळविले जाईल). स्वामी ॐ 🙏
ईशान दिशेला सिंग आहे चालेल का
होय sink chalel. ईशान्य जलतत्वाची दिशा आहे. उत्तम 👌
सर माझा किचन अग्न्या ते ईशान्य आहे . ईशान्य बाजूस पिण्याचे पाणी ठेवते चालेल का
For vastu consultancy WhatsApp on 9819455506
Very nice
Thank you😊
Thanks😊
For south east kitchen which colour counter top is Good
अग्नीचे जे रंग असतात जसं की लालसर, dark yellow, orange
Sir amhi flat ghetlay tyacha दरवाज्याची एन्ट्री म्हणजेच घरात जाताना दक्षिनेला आहे तर काय करावे
For detailed vastu analysis plz share ur floorplan over WhatsApp number. 9819455506 (paid vastu consultancy online/offline )
Swami om🙏
Namskar guruji
Uttar dishela kitchen aalyas kay upay karave
Kontya rangacha ota asava
For Vastu Consultancy WhatsApp question on 📲9819455506.
Very good suggestions. Be positive 🙏🙏
Thank you so much for positive vibes🙏🙏 Plz subscribe our channel. Swami om🙏🙏
Amch kitchen ishan dishel la ahe ... Chul hi east direction la ahe ani sink hi vyayvyala la ahe ... Chalel ka sir ki upay karave lagtil
Upaay aavashak aahet. For Vastu Consultancy purpose plz WhatsApp your question on our No. 9819455506.
Thank you... My face is at North while cooking but what if kitchen platform is facing to South... Please guide
Kahi harkat nahiye🙏👍
स्वामी ॐ 🙏🙏
No problem.
👌👌🙏
New plat baghat aahe, floorplan varun vastu consulat karu Shakya ka? And charges Kay aahe tumche ya sathi?
Aapla prashn aamchya WhatsApp number 9819455506 var pathvava
East me kitchen ahe otta konta colour pahije
Kitchen ch outlets kontya disela asave
Sir aamchya gharachya khali thodya jaget aad (bavdi) aahe tr tithy kitchen kelel aahe tr yaat kahi problem yeu shakto ka .
Sadar prashnasathi aapla floorplan sarvat mahatwacha aahe🙏
उत्तर मुखी घर आहे माझे आग्नेय कोपऱ्यात किचनची शेगडी येते पण utility कोठे घ्यावी मागदर्शन करा plz घराची साइज् 12*45आहे स्वयंपाक खोली शेवटीं आहे
Floorplan whatsapp karava. 9819455506 var
Sir aami rent vr rahtoo and aamcha kitchen ota north kade aahe and facing north la hot yavr kay upay aahe ka sur
धन्यवाद व्हिडीओ ला पहिल्या बद्दल 🙏 kitchen ओटा उत्तर दिशेत आल्याने आपणास प्रथम हे पाहावं लागेल कि पैशाच्या मोठ्या समस्या खरंच निर्माण होत आहेत का किंवा संधी मिळतच नाहीत. साध्यस्तितीत चुल्हा /शेगडी आणि सिंक च्या मध्ये स्वस्तिक काढावे. हिरव्या रंगाच्या वस्तूंचा जास्त वापर किचन मध्ये झाला पाहिजे. (सदर उपाय हे तात्परते ठरु शकतात कारण काही गोष्टी वास्तुतज्ञाला actual site visit मधून कळतात ) ह्यातून काही फरक आल्यास उत्तम. चॅनेल ला subscribe ही करावे. वास्तुशास्त्र च सखोल ज्ञान आपणास वेळो वेळी मिळेल. वास्तू कन्सल्टन्सी करिता आपण आमच्याशी संपर्क साधू शकता : 9819455506.
स्वामी ॐ 🙏🙏
Aarthik adchani khup ch yetayt sir konti gosht changli hotch nahi
🙏🙏
+ve vichar..
Thank you so much...🙏
Sir bathroom cya wall la chalel ka kitchen
Hoy👍
किचन ओटा पूर्व दक्षिण असा एल शेप मध्ये येतो तर सिंक ची दिशा कोणती असावी
पूर्व दिशेकडे सिंक. अग्नेय कडे शेगडी...
धन्यवाद 🙏
Flat system madhye he vastushatra kitpat manave
सूर्य जेव्हा प्रकाश देतो तेव्हा तो संपूर्ण जगाला प्रकाश देतो. तो हा विचार नाही करत की आज आपण ह्या भागात फक्त effect देऊया (due to his will). त्याच प्रमाणे ऊर्जा ही सार्वभौम आहे. जर ऊर्जेचा प्रभाव जमिनीवर आहे तर तो फ्लॅट मध्ये सुद्धा तितकाच असणार. वास्तुशास्त्र हे ऊर्जेच शास्त्र माना. ह्याच उत्कृष्ट उदा. त्या घरात मिळेल ज्या वास्तूचा (फ्लॅट चा) दरवाजा नैऋत्य (दक्षिण आणि पश्चिम मधील कोपरा ) म्हणजेच Southwest आहे. आणि त्यातल्या त्यात ज्यांचं टॉयलेट ईशान्य दिशेत आहे (असे हजारो उदा. आहेत ) बाकी यावर आपण आपण विश्वास ठेवावा की नाही हा आपला वैयक्तिक भाग आहे 🙏
स्वामी ॐ 🙏🙏
Namsķar guruji amhache kitchen north east corner pasun east payant aahe pan parellel katta aahe kai upay karava
For vastu consultancy purpose share question on WhatsApp number 9819455506.
👌👌👌
Sir maza kitchan East South la ahy tar. Sink South la yet ahy chale ka
Hoy paryay nasel tar ok. Aamhi video madhe kahi upaay suchvlet te follow kara🙏 Swami om🙏
Thanks 🙏🙏👍🏻👍🏻
Sir..... Maz sink दक्षिण पश्चिम कोपऱ्यात आहे ....
For vastu consultancy purpose plz text your question on our WhatsApp number 9819455506
👍👍👍🙏👌👌👌
Sat kichn vota l aasava ki i aasava pliz sanga
👌👌👌👍👍👍
Thanks🙏
Uttarela kitchen platform asalela chalel ka?
उत्तरेला शेगरी येऊ देऊ नका. पैश्याचे issues येत असावेत continue. तसेच संधीची कमतरता. शक्यतो वायव्य कडे शेगडी सरकवा.
Detailed vastu consultancy sathi aapan aamchi vastu consultancy gheu shakta 9819455506.
स्वामी ॐ 🙏
1 rk majha ghar aahe tyat mi ishanya kopret devghar bhintimadhe banvun ghetle aahe Ani cooking kartana majha face west side la hoto asa kitchen platform aahe. Sir he correct aahe ka zar naseltar plz upaay sanga plz
Option naslyas harkat nahiye. tyatlya tyat kitchen agney madhe aala asel tar sarvat uttam🙂
@@vasstumanoj tq sir
Aamche kitchen mdhe bhande dhunyach sink he agney dishela ahe ,tr tya sinkla n kadhta , tyavr kahi upay ahe ka??
Video madhe kahi upaay dile aahet. Detailed gosti sathi (for paid consultancy) aamchya what'spp number var aapla prashn taka..
Sar tunmhi maja ghari yeu shakata ka karan maj ghar hot tyachi mi thodi tod fod karun badal kela tya divsa pasun chuklya sarkh vataty tunmhi marg dakhavawa
यासाठी आपण आमच्या whatsapp number 9819455506 वर संपर्क साधू शकता. स्वामी ॐ 🙏🙏
Trolly cha color koncha asava sangha plz
Colors set as per directions of kitchen vastu zone. Agney la aslyas red dark yellow.
Swapak kartana uttar disha yete tar chalat ka te
उत्तर दिशा संधी घेऊन येते, मार्ग देते, पैसा देते. उत्तर दिशेत शेगडी आली असल्यास तिला वायव्य कडे सरकवावी. शक्य नसल्यास उपाययोजना आपल्या घराच्या floorplan नुसार सुचवाव्या लागतील वास्तू consultancy साठी आपल्या घराचा floorplan आमच्या व्हाट्सअप नंबर 9819455506 वर पाठवावा.
स्वामी ॐ 🙏🙏
Sir aamcha gharcha ishanya aani nerutya kopra wadhlela aahe tar kay upay aahe ka
Detailed online /offline vastu consultancy sathi aapla floorplan aamchya 9819455506 var pathvava.
सर वॉश बेशिंग चा outlets आग्नेय कोपऱ्यात आहे चालेल का
नाही...
Vastu सल्ला, उपाय योजना आवश्यक. For vastu consulting aapla prashn आमच्या व्हाट्सअप number 9819455506 वर पाठवावा.
Sir mi rent ni rahate gharache kitchen nairutay dishela ahe tar barobar ahe ka nasel tar upay saga plz
No. Nairutya mhanje stability स्थेर्य ची दिशा. फॅमिली relationship chi दिशा आहे.
वास्तू कन्सल्टन्सी साठी आपला प्रश्न आमच्या व्हाट्सअप 9819455506 वर पाठवावा.
Sir
Sir, kitchen chya barti zar bedroom aahe tar upay kai aahe?
बेड ची जागा शेगडी च्या exact var nasavi ti atleast सरकावून घ्या
Thank you
Tumacha nabar milala kay
For paid online / offline vastu consultancy purpose plz WhatsApp over 9819455506.🙏
धन्यवाद सर किचनचा व्हिडिओ दाखवायला हवा होता बेसन चे भांडे उजव्या की डाव्या साईडला असावे हे नाही कळले
धन्यवाद आपल्या सकारात्मक प्रतिसादा बद्दल 🙏
Kitchen शेगडी जर आग्नेय मध्ये असेल तर डाव्या बाजूला पूर्व साईड ला सिंक चालेल. जर kitchen वायव्य दिशेत तरीही डाव्या बाजूस पश्चिम दिशेत सिंक चालेल. जळतत्वाचे झोन मध्ये सिंक यावा इतकंच.
चॅनेल ला subscribe करावे.
स्वामी ॐ 🙏
Shri. Swami. Samerth. Kup. Sunder. Saghitly. Dada. Tumi. Mi. Pan. Navin. Gher. Ghetle. Ahe. Pan. Kichan. Pachim. Deshela. Ahe. Ter. Kay. Karave. Upay. Sangha. Pliz.
Flat system madhe havi tasi disha pratek thikani labhu shakat nahi. So jari paschim disha asel aani aapnas jar tyache kahi chukiche parinam nastil janvt tar kahi harkat nahi. Negative vichar karu naka. Paschim disha tashi titkishi waait hee nahi kitchen sathi. Incase major dosh janvat astil tar gharacha floorplan aamchyasi share karun Online vastu consultancy sathi contact karu shakta. Shree Swami Samarth🙏🙏
नैय्रुत्य ला सिंक अली आह़े चालेल कां
नाही चालत. नैऋत्य हा पृथ्वीतत्व आहे. त्यात सिंक हा जळतत्व म्हणजेच. पृथ्वीतत्व डिस्टर्ब होणे.
स्वामी ॐ
काही वास्तुच्या उपाय योजना करुन घ्याव्यात.
आमच्या घरी पण सर same आहे उपाय सांगा
Kichan vota kontya colurcha asava sir
Dishe pramane veglya shades aahet vastu visit kelyavar suggest karta yetat. Shakyato Cream shades thik aahe.
maze kichen che sink sauth yetey mag Kay karav
वास्तू कन्सल्टन्सी संदर्भात आपला प्रश्न व्हाट्सअप नंबर 9819455506 वर पाठवावा 🙏
Sink pashi ek full wall aahe tar tithe mandir banvu shakto kay.karan mntat ki besing pashi mandir nasav .plz sanga
Mandira sathi aavashk aslelya disha jar tithe astil tar harkat nahi. Mandira sandarbhat aslela aamcha video pahava. Baki kon kay mhantat te mala mahit nahi.
Jar kichen platform south la asel tar kahi karat
दक्षिण, अग्नेय दिशेत किचन शेगडी चालू शकेल. मात्र जर आपणास issues येत असतील तर आमची वास्तू consultancy online/offline घेण्यासाठी वास्तूचा floorplan आम्हाला mail id वर पाठवावा. धन्यवाद 🙏🙏
किचनमध्ये दक्षिण भिंती ला कपड्याचे कपाट केले तर चालेल का
होय 👍
Maz kichen uttar dishela ahe v eshyanya kopramdhe shink yetoy 😢upay sanga plz...
सर्व प्रथम हे पाहावं की उत्तर मध्ये आलेल्या शेगरी मुळे आपल्या घरात पैश्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत का, तसेच येणाऱ्या संधी ह्या थांबल्या आहेत का? असं असल्यास आपण आमची ऑनलाईन किंवा जर आपली site visit कन्सल्टन्सी घेण्यासाठी आपण आपला प्रश्न आमच्या whatsapp नंबर 9819455506 वर पाठवावा. घराचा floorplan असल्यास तोही पाठवावा....
स्वामी ॐ 🙏🙏
फ्लॅट मध्ये उत्तर दिशा ला किचन च तोंड असल्यास चालेल का व उत्तर दिशा ला तोंड करून स्वपयक करतात
Sir mi cooking kartana majha face west kade hoto tar mi kaay Karu plz suggest me
Video madhe sarv gosti suchvilya aahet. 🙏
Jar south kadhe face karun cook karat asel tar,kai karave
सर्व प्रश्नांची उत्तरे व्हिडीओ मध्ये देण्यात आलेली आहेत 🙏
सर माझे घर फ्लॅट मध्ये आहे आणि किचन नैरुत्य दिशेला आहे आणि शेगडीपश्चिमेला आहे काही उपाय आहे का
For Vastu Consultancy plz share your question on WhatsApp number 9819455506🙏
East West kichan asel ter West la face karun ann shivat asel ter right ki wrong sir please sangha
Kitchen agney la yav hey sarvat mahatvach. Facing ha secondary factor zala.
आमच्या किचनच्या खाली पाण्याचा हौद येत आहेत चालेल का सर तेवढे सागां सर
सर माझं घराचं काम चालू आहे पण आम्ही जिथे भूमी पूजन करून तिथे वास्तू ठेवली होती तिथे त्यांनी संडास बाथरुम च्या टाकी बांधल्या आहेत आणि त्याच्या वर च किचन ठेवाचा आहे हे चुकीचं आहे ना सर मी माझा मिस्टर ना बोलते तर .ते ऐकून नाही घेत तर मी काय करू
Hoy chukiche aahe. स्वामींना किंवा कुलदैवतांना प्रार्थना करा की त्यांनी ह्यावर मार्ग दाखवावे. 🙏
स्वामी ॐ
प्लिज रिप्लाय सर
Thanku 🙏
किचन ओट्या चा colour konta asava?
Thank you for response. Kitchen Ota jar East to north tar black or green fine, West to Northwest asel tar black is Ok. Baki sarv dishet Offwhite, cream shades ok. Shree Swami Samarth🙌
@@vasstumanoj पूर्वेला red chilli colour चालेल का? मी किचन reniuat करतेय तर माझा सामान book zalay. कटिंग पण झालीय ओत्याच्या दगडाची.. सो? काही प्रोब्लेम yeil ka..Ani kichan trolley la कुठला colour combination चालेल..pls guide us.🙏🙏
@@anvitascrazyworld8115 East Direction la red color ha tya dishecha viruddh color maanla jato. Pan jya dishela aapan East maanat asal ti kadachit South East tar nahi hey confirm kara jar South East (East and South madhil disha) asel tar red chalu shakel. If possible tithlya ekhadya changlya vastu consultant cha salla ghya. Kivva jar aapnas aamchya kadun vastu consultancy havi aslyas vastu vishai detailed margdarshan hav asel tar shakya zalyas aaplya gharacha floor plan asel aani tyat north jar indicate kela asel tar toh floor plan aamchya whatsapp number 9819455506 var pathvave kivva vasstumanoj@gmail.com var mail karave. Dhanyawad🙏
@@vasstumanoj south east ahe ..
@@vasstumanoj dhnyavad sir.