भामा आजींना झाला मधुमेह | कराव्या लागल्या गोळ्या चालू

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • भामा आजींना झाला मधुमेह | कराव्या लागल्या गोळ्या चालू
    आश्रमाचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित
    शोध वृध्दाश्रम
    मोबाईल नंबर :- 9511221045
    Follow On Facebook :- www.facebook.c...
    Follow On Instagram:- ...
    ...

Комментарии • 60

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 7 месяцев назад +8

    डॉक्टरांनी छान सहकार्य केले खूप छान वाटल छकुली आजी किती खुश आहे. Birthday साजरा करायचा बोलण्यावर भामा आजी खूप भाऊक आहेत.
    कुंभार आजी खूप भारी आहेत.😊👍👍बाळ किती छान टुकटुक बघत आहे. ❤️❤️👌👌😊

  • @gajananwaghmare6834
    @gajananwaghmare6834 2 месяца назад

    Nice

  • @Pravin-yx8om
    @Pravin-yx8om 7 месяцев назад +1

    Happy birthday ❤❤❤ aaji

  • @durwangidhamal9056
    @durwangidhamal9056 7 месяцев назад +2

    Happy Birthday Chakuli aajji

  • @Sunitashaha99
    @Sunitashaha99 7 месяцев назад +1

    आम्ही पण तेलगु आहोत छकुली अंजी तुला उदंड आयुष्य लाभो अंजी खुप हुशार आहेस तु ताई तुमच जेवढे आभार मानु तेवढे कमीच आहेत. तुम्ही खुप सेवा करता या सर्वांची अशीच सेवा करत रहा ताई देव तुमच्या पाठिशी संदेश राहो .... तुमच्या कडून खरच शिकण्या सारख आहे ताई🙏

  • @sachinupadhyay73
    @sachinupadhyay73 7 месяцев назад +4

    कुंभार मॅडम आम्ही सर्व विडिओ बगतो 👌👌🎉🎉🎉

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 7 месяцев назад +1

    Khup chan doctor madam kiti chan karya kartat aajjinche ashirwad labhel tyana.❤❤❤

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 7 месяцев назад

    श्री गुरुदेव ताई😊😊

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 7 месяцев назад

    Khupch chan video doctor yetat thyna tapastat

  • @vibhanaik8588
    @vibhanaik8588 7 месяцев назад +1

    Sarva docters ani Amod tumche sarvanche khup abhinandan ani thank you

  • @kalpanavarkhande1031
    @kalpanavarkhande1031 7 месяцев назад

    कीती मस्त सांभाळतात जोती ताई तुम्ही

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 7 месяцев назад

    तु आशी गोड आहेच की कीती लोक सहकार्य करतात आजचा विडीओ खूप छान आहे आग टीव्हीवर जी मराठी वर 9/वाजत शीवा सीरेल लागती तेचेतली शीवाची आई आहे ती तुझं सारखी दीसते ती बघ सेम दीसती

  • @Gaawakadcha
    @Gaawakadcha 7 месяцев назад

    Dhanyawad dr madam ashich madat karat jawa

  • @surekhabiradar4675
    @surekhabiradar4675 7 месяцев назад

    गोकुळात कृष्ण आला तुम्हच्या खूप छान वाटत वीडीवो बघायला

  • @alkajoshi1452
    @alkajoshi1452 7 месяцев назад +1

    Wah wah Kumbhar mavshi ❤❤❤

  • @santoshnahire9430
    @santoshnahire9430 7 месяцев назад

    Happy birthday छकुली आजी

  • @culturemarathi7864
    @culturemarathi7864 7 месяцев назад +1

    Jyoti Tai khup mast

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 7 месяцев назад +2

    नमस्कार ज्योती ताई।
    सुपरस्टार मावशी कुंभार।
    छकुली पण लवकर हुशार झाली।
    सर्वांची मने जिंकली।

  • @Sunitashaha99
    @Sunitashaha99 7 месяцев назад

    वाढदिवसाच्या🥳 खुप खुप 🌹अनंत शुभेच्छा छकुली🥰 अंजी🎂तु आमच्या सेम अंजी सारखि दिसते🎉

  • @Namrata920
    @Namrata920 7 месяцев назад

    Shree swami samarth 🙏🌺

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 7 месяцев назад +1

    Jyoti aajcha video khup chhan,Dr. Khup changle aahet,ashich seva karavi,sarva aaji,aajobanchi,bham a aaila kalji Nako Karu,god vastu khaychya nahi,he patya palayvhe,kartik bala khup chhan aahe.khup aashirvad balala,bhavala.❤❤❤❤❤

  • @AcharaKathale
    @AcharaKathale 7 месяцев назад

    👌🌹🌹

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 7 месяцев назад +1

    मला बाळ तर लायी आवडलं ज्योती ताई

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f 7 месяцев назад +2

    ताई तुम्ही सगळ्यांची इतकी काळजी घेता त्यासाठी तुम्हाला मदत करणारी हाती भरपूर मिळालेले आहेत खूप छान वाटतं व्हिडिओ बघून अशा सगळ्या आजी आजोबांची काळजी घ्यायला देव तुम्हाला ताकद देऊ

  • @nikitapardeshi4021
    @nikitapardeshi4021 7 месяцев назад

    ♥️♥️♥️

  • @BharatiPatil-tx6wz
    @BharatiPatil-tx6wz 7 месяцев назад

    छान कुंभार कमिट करती

  • @pushpapathade1032
    @pushpapathade1032 7 месяцев назад +4

    ज्योती ताई बाळाच्या आई ची जास्तीत जास्त कामात मदत घेत जा नाही तर तिला आरामात खाण्याची सवय होऊन जाईल तुम्ही खूप भावनिक आहात म्हणून सांगते राग मानू नका .

  • @prasadjadhav3775
    @prasadjadhav3775 7 месяцев назад +1

    कुंभार मावशी आम्ही रोज व्हिडिओ पाहतो बाळ खूप गोड आहे❤❤

  • @KavitaP-h1k
    @KavitaP-h1k 7 месяцев назад +1

    अशीमोठीबहिन सर्वांनाच मिळावी ताई तुमचे व्हिडिओ पाहताना खूप रडू येते किती काळजी घेता सर्वांची ताई

  • @arunpawale8223
    @arunpawale8223 7 месяцев назад

    ॐसाई,राम,ताई

  • @mangeshdeshmukh6900
    @mangeshdeshmukh6900 7 месяцев назад

    Khup aandi aahe

  • @sushilasasane8700
    @sushilasasane8700 7 месяцев назад

    भामा मावशी फक्त बसून राहातात ,मंगल मावशी तरी काहीतरी जमेल तेवढे करत असतात,

  • @sandipkadam9813
    @sandipkadam9813 7 месяцев назад

    कुंभार मावशी छान आहे.

  • @monalikakde7908
    @monalikakde7908 3 месяца назад

    Jyoti Tai mi 40 varshachi ahe.mla depression, thyorid, toilet, chya medicine suru aahe.maze vay zyalyavar tumi mla old age madhye teval ka.depression normal ahe.tension ghyachi gosht nahi ahe. Mazhe vay zyalyavar mi old age madhye yayacha vichar kart ahe.plz answer kalava

  • @SanjeevaniHovale
    @SanjeevaniHovale 7 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤ताई नमस्कार

  • @shrutikadale2079
    @shrutikadale2079 7 месяцев назад

    😊❤

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 7 месяцев назад +3

    भामा आजी काळजी घ्या

  • @latagole359
    @latagole359 7 месяцев назад

    😅😅😅

  • @pradnyathakurthakur7924
    @pradnyathakurthakur7924 7 месяцев назад

    Tai kubhar mavshi amhi roj video baghate vat pahat aste kashi yeil mhanun aji lokachi kalji kiti kartes mhanun drotrachya rupane devcha yeto tuzya madtila 🙏🏼🙏🏼

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 7 месяцев назад

    कुमार मावशी ओरडून सांगते आहे, मजा वाटली, 😅

  • @pradnyalokhande408
    @pradnyalokhande408 7 месяцев назад

    आमची येण्याची इच्छा आहे पण आमच्या संस्थेच्या माध्यमातून कामानं मुळें आम्ही येऊ शकत नाही आमच्या शुभेच्छा

  • @nirmalabuchake7677
    @nirmalabuchake7677 7 месяцев назад +1

    छकुली मावशीला हॅपी बर्थडे ॲडव्हान्स मध्ये

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 7 месяцев назад +17

    कुंभार मावशी बोलते तेंव्हा मराठीतील ज्येष्ठ नट नाटककार निळू फुले यांची आठवण येते. कृपया गैरसमज करू नये. गम्मत केली. भामा आजींना काळजी घेण्यास सांगा. मी गेली 25 वर्षे पथ्यपाणी आणि औषधे घेऊन diabetes ला सांभाळत आहे. धन्यवाद.
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @pallavijadhav8362
    @pallavijadhav8362 7 месяцев назад +1

    कुंभार मावशी खूप गोड आहेत भामा आई काळजी घ्यावी

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 7 месяцев назад

    पण कुठे यायचे छकुली मावशी? 🙏💐

  • @ramapokharkar3409
    @ramapokharkar3409 7 месяцев назад

    कुंभार मावशी लाईक केले भामा आजी भात साखर कमी करा चालत रहा कमी होणार शुगर बा ळ गोड आहे

  • @pritamsalgaonkar6564
    @pritamsalgaonkar6564 7 месяцев назад

    Mbhar macshi like👍 krayla sangte ki dhamki dete but khup👌bolte.

  • @SwaminiGold
    @SwaminiGold 7 месяцев назад +3

    काळजी घ्या भामा आज्जी❤️ कुंभार मावशीचं लाईक😂❤️

  • @KARAN_MOGRE
    @KARAN_MOGRE 7 месяцев назад +1

    तुम जीवो हजारो साल साल ke दिन हो हजार हैप्पी बड्डे. Tu you

  • @shrigurudevdatt6850
    @shrigurudevdatt6850 7 месяцев назад +1

    First view first comment

  • @vaishalimundhe7458
    @vaishalimundhe7458 7 месяцев назад +2

    नशेत आसले सारख बोलते कुंभार

  • @godisgreat644
    @godisgreat644 7 месяцев назад +5

    भामा आजीला गोड देणे कमी करा

  • @suvarnachaudhari7040
    @suvarnachaudhari7040 7 месяцев назад +1

    काळजी gaya tai aaji ci

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 7 месяцев назад

    जन औषधी केंद्रातून मधुमेह गोळ्या घ्या फार कमी किमतीत मिळतात

  • @Sunitashaha99
    @Sunitashaha99 7 месяцев назад

    ताई तुमचा फोन नंबर सांगा उद्याच्या विडिओ मध्ये

  • @NirmalPawar-cg1qq
    @NirmalPawar-cg1qq 7 месяцев назад

    ❤❤