Pooja is beautiful and simple. She is looking nice in simple dress also. Don’t listen what others are telling. She is really very hardworking and taking care of you all.
खर् आहे पूजा aamhala kiti yavese vatte RUclips vr pn aamhala ts ghrche nahi mhntet tula sgl mhnel ts sgl aahe yahi peshka srvat bhari sapor tula khup ahe ghrchyancha tr khrch manapasun sangte kr tu tyana sath det rha tumchya sarv icha purn hot rahtil aani aaj khup mahagai aahe shikshnacha khrch as brch kahi ast. So yevdhch maj mhn asen ki pooja Tu svtha tham ubhi rha aani lag kamala
कोणाचं सिरीयसली घेत नाही ना पूजा नाही बाकी सगळे वेड्यासारखे दात काढतात कसं होणार तुमच्या सगळ्यांच्या लोकं जेवढे सहन करू शकतात तेवढे सहन करतील आणि एक दिवस ब्लॉग बघायचं बंद करतील तेव्हा तुम्ही हसत😁😁 बसा
पांडू भवानी इतका हसलो इतका हसलो पोट दुखायला सासुबाईंना व्हिडिओमध्ये घेत जा खूप कॉमेडी तुझ्या पेक्षा पण भारी काम करतात सासूबाई आणि कृष्णाला पण घेत जा कृष्णा पण छान स्वीटी पण शंभू पण मस्त एकदम
पुजा ऐखादा विषय तरी सिरीयस घेत जा.काहि चुकत नाही दादा तुझ खुप कंटाळा करते पुजा तुला राग नको येऊ देऊ पण ऐकत जा कधी तरी आम्हाला तर खुप वाटत रील्स वगैरे बनवावे पण घरचे परवानगी देत नाही. तुला सर्व फ्री आहे तर तू ऐकत नाही.😂😂😂😂
Ho pooja Tu khup lucky aahe g tula ase mistar bhetle g. Aamhala pn khup RUclips kadhave vatte pn aamhala ts free nahi g ts tr tujhya kde sglyach goshti uplabdh aahet g . Tr tu aaikat rha pandu dada ch.
गणेश शिंदे ला बगा 2च् channel ahet kiti kel tyan an tumch satrashe sath channel an blogs an episode an ky by asun tumch nust phatataych baki ky ny ks o vhaych 😊
तेवढ्या पुरत ऐकते पूजा नंतर मागचं ते पुढे कोणतीच गोष्ट ती सिरीयसली घेत नाही ह्या गोष्टी सांगायला लागतात पुजाला
पूजा आहे तशी खूप सिम्पल साधी छान दिसते तिला काहीच करायची गरज नाही
सासुबाई म्हणल्याप्रमाणे खरंच तुमचे खुप चांगले होईल आमची पण इच्छा आहे की तुमचे चांगले व्हावे
घरी पण तेच ड्रेस बाहेर जताना पण तेच ड्रेस बाहेर जातातरी चांगले ड्रेस घालतजा 😅
साधी भोळू आहे पुजा आशीच छान दिसते तिला मेकपची आणि रोज रोज कपडे नविन घालायची काय गरज आहे
पांडुरंग संर ती महणती ना आवडतात मगं तीला ड्रेस 👗 घेऊचं नका 😂😂😂 मग. कळन
Pooja is beautiful and simple. She is looking nice in simple dress also. Don’t listen what others are telling. She is really very hardworking and taking care of you all.
पूजा तू प्लीज पाठीमागच्या सारखं करू नको सरांचं ऐकत जा प्लीज असं हसण्यावरती जाऊ नको प्लीज पूजा सिरीयस हो😊😊
दादा एकदा तुम्ही तुमच्या सासूबाईंना विडिओ मध्ये घा, खुप काॅमेडि करतात, बघा tray करून बोलन छान आहे त्यांचं 👍💕💕 पुणे निकिता खंडाळे
दादा पुजाला काम खुप असतात घरातील काम पोराच समजुन घ्या❤❤❤❤❤
तीला आवडतय म्हणुंनच घालती😅😂
खर् आहे पूजा aamhala kiti yavese vatte RUclips vr pn aamhala ts ghrche nahi mhntet tula sgl mhnel ts sgl aahe yahi peshka srvat bhari sapor tula khup ahe ghrchyancha tr khrch manapasun sangte kr tu tyana sath det rha tumchya sarv icha purn hot rahtil aani aaj khup mahagai aahe shikshnacha khrch as brch kahi ast. So yevdhch maj mhn asen ki pooja Tu svtha tham ubhi rha aani lag kamala
Dada Pooja Tai la regular use la 3-4 dress gheun dya....
Tumchi join family a dada Pooja la kama mul weal milat nasel natayla.pan tumhich poojala surprise dya dress gheun ya.
कोणाचं सिरीयसली घेत नाही ना पूजा नाही बाकी सगळे वेड्यासारखे दात काढतात कसं होणार तुमच्या सगळ्यांच्या लोकं जेवढे सहन करू शकतात तेवढे सहन करतील आणि एक दिवस ब्लॉग बघायचं बंद करतील तेव्हा तुम्ही हसत😁😁 बसा
पण दादा तुम्ही दोघांनी आज matching dress घातले ❤
😂😂😂पांडु तात्या सासुबाई ला पण एक चॅनल काढून द्या
स्विटीचा ड्रेस खूप छान आहे link पाठवा ओनलाईन मागवला असेल तर
तीला घरात कांम आसतं कपडे खराब होतात पुजा तु साडी छान नेसती महणजे पीनम
पांडू भवानी इतका हसलो इतका हसलो पोट दुखायला सासुबाईंना व्हिडिओमध्ये घेत जा खूप कॉमेडी तुझ्या पेक्षा पण भारी काम करतात सासूबाई आणि कृष्णाला पण घेत जा कृष्णा पण छान स्वीटी पण शंभू पण मस्त एकदम
Shimpl sathi mast diste je aahe te dakhvayla kay
Dada tumhi pooja chi kes stret kra prmnat khup bhari disel
असे पूजा पांडूभाऊंच सांगण हसण्यावरी नेते.आणि पांडूभाऊ चिडले की सर्व पूजा बालीश आहे .तिच्यावर चिडू नका बोलत पांडूभाऊंना ऐकवतात.
पिहू ची तब्येत कशी आहे
पुजा ऐखादा विषय तरी सिरीयस घेत जा.काहि चुकत नाही दादा तुझ खुप कंटाळा करते पुजा तुला राग नको येऊ देऊ पण ऐकत जा कधी तरी आम्हाला तर खुप वाटत रील्स वगैरे बनवावे पण घरचे परवानगी देत नाही. तुला सर्व फ्री आहे तर तू ऐकत नाही.😂😂😂😂
Ho pooja Tu khup lucky aahe g tula ase mistar bhetle g. Aamhala pn khup RUclips kadhave vatte pn aamhala ts free nahi g ts tr tujhya kde sglyach goshti uplabdh aahet g . Tr tu aaikat rha pandu dada ch.
एकदम भारी कपडे आंण टाँप आणि जीन्स आणं
Pooja chi aai khup Chan bolte khup hasayla yete
Sweeti khr kiti chan rahiti Pooja ajibath chagli nay rahtj
कोण कंमेट करतय ताईला एकच ड्रेस घालतेय दरोज त्यांनी हिंमत असेल तर दुकानात जाऊन चार ड्रेस घरपोच करा 😂😂😂
सागर कुठे आहे
Pooja khupch Chan diste
पांडू दादा तुमची फॅमिली फ्री मध्ये राहते कुणाचं टेन्शन नाय
Fxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
Dada pooja tai kup simple aahe t
पाडु दादा पिहु च्या केसांचा कट मारा म्हणजे पिहु छान दिसेल केस वाढलेत ते चांगल नाय वाटत पि
Ho
कसे आहात सगळे
Kam karayla bai lava ❤❤
Mhanje pooja chan chan kapde ghalel 😂😂😂😂
तीला खूप काम असते तीला नटा य ल वेळ कुठे आहे पूजा आई लां जीव लाओ
दादा आम्ही तुमचे व्हिडिओ खुप दिवसांपासुन बघतोय पण कमेंट करतं नव्हतो फक्त लाइक करायचो
Very very nice video dada
#एकनिष्ठ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पहीलीच कमेंट आहे दादा लय हसली सासु आईला बघुन
Puja khup chhan aahe Puja sadhi rhate tech bhari aahe
Saving krti pooja tumchi paisyachi
Kapade dhuvayla nko sarkha manun tech tech ghalat asavet
तिला नीट राहिला सांगाच
आसुदया दादा लहान मुले आहेत पुजा साधी रहते ती खुप छान आहे
Sweeti help krte pooja ka 👍
Dada vahini❤
Harbharyachya
Tya aaina tumchya kde ch theva na.
Tich गल्यतल तरी मंगळसूत्र कधी नीट असतं का तिरक कायम
अंग घालं ना बाई नवरा आणून तंर देतोना
पांडू दादा तुमची फॅमिली लाखात एक समदे हॅपी राहतात
काम तर आरद सासुच करते,तरी पण असंच राहते
❤❤❤❤❤
सासुबाई खुप छान आहे ❤
तू तिला कपडे घेऊन त्यांचा सारखे😊😊😊😊
Pooja ati karate nusati hast rahate tila dada tumch bolalel manavar get nahi
झालं का जेवण
सासुबाई भारी आहेत
🎉❤💗✨💕🥳😘🥰😍🤩🥳
Ti aahe tashich cute aahe❤❤
Dada pihu & KRISHNA YRKA aaichech aahet na o 😂😂😂
😂😂😂
👍
🙏🏻🙏🏻
😂
ओढणी पण घेत नाही
😀😊❤️
Pihu khupch cut aahe
😂😂😂😅😅😅😅😅😅😂😂😂
❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂
❤❤❤😊😊😊
😂😂
😂😂😂
Big fan Dada ❤❤❤
Bot lakva maray lgle😂😂😂😂😂😂computer gheun firu ka😅😅😅
Kichan apran ghya vahini la
Dada Frist view fig fan ahe tumcha
First comment garibala reply dya
😂👍
गणेश शिंदे ला बगा 2च् channel ahet kiti kel tyan an tumch satrashe sath channel an blogs an episode an ky by asun tumch nust phatataych baki ky ny ks o vhaych 😊
पांडू सर मला युट्यूब चायनल काढायच्या आहे मला सांगान तुमच्या फोन नंबर भेटेल का
❤❤❤❤
😂😂😂😂😂
❤❤❤❤
❤