भीमाच नाव हाय रं इंटरनॅश्नल एअरपोर्टला, VIDEO SONG संकल्प गोळे, भीमजयंती 129 भीमगीत,मो.नं-9168315083
HTML-код
- Опубликовано: 29 фев 2020
- भीमाच नाव हाय रं इंटरनॅश्नल एअरपोर्टला, VIDEO SONG संकल्प गोळे, भीमजयंती 129 भीमगीत,मो.नं-9168315083
जेव्हा बाबासाहेब 5 वर्षाचे होते, तेव्हा एका उच्चवर्णिय समाजातील व्यक्तीने, बाबासाहेबांना त्याने त्याच्या बैलगाडीच्या खाली उतरवल होत, का ? तर फक्त बाबासाहेब हे, महार होते, अस्प्रुष्य होते, आणि बाबासाहेबांच्या स्पर्षाने त्याची बैलगाडी बाटत होती म्हणून..परंतू त्यावेळी-त्याकाळी बाबासाहेबांना महार म्हणून बैलगाडीच्या खाली उतरवल होत, परंतू आज त्याच बाबासाहेबांच नाव कुठ आहे आणि बाबासाहेबांच्या पुण्याईने आपली प्रगती कशी झाली, ते मी या गाण्यातुन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
जर तुम्हाला माझ हे गान आवडल, तर नक्की like Share comment आणि माझ्या channel ला subsribe करा..
गीत - संगित - गायक
संकल्प गोळे
संगित संयोजन :- संदिप/योगेश, हर्षवर्धन मोरे, संतोष घाडगे, अविनाश लांडगे
रेकाॅर्डींग स्टुडीओ :- मेलेडी मेकर्स ( पुणे )
व्हिडीओ दिगदर्शन :- अजित होके
विशेष सहकार्य :- सुमेध आगळे, अतुल आगळे
आभार :- मुकेश वीर
#sankalpgole #sankalpgolesong #sankalpgolenewsong #sankalpgolebhimsong #sankalpgolevideosong #sankalpgoleliveshow #sankalpgoleliveprogram
आम्ही नागपूरकर खूप नशीबवान आहोत इथेच दीक्षाभूमी आणि Airport आणि Railway station ला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आहे 💙🙏🏻❤️
Ho bhai me yavtmal cha ahe pn mle nagpur vr garrv ahe mle Shan ahe nagpur 🙌😎💯💙👑
Dada amhala pan garva ahe nagpur cha ahes tu but me Mumbai che ahe ame cha pan nasib khup motha ahe ikda cha BabaSahab ambedkar yani pusta ka sathi bandhalele ghar ahe & ikda che chitya Bhumi. & Ajun pan ikda Ambedkar Yan cha vansaj raha tat Jay Bhim 💙🇪🇺🙏
Kharach
खरोखर खूपच सहन केलं आपल्या साठी बाबासाहेबांनी जय भीम जय संविधान
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बाबा तुम्ही कित्येक पिढ्यांना पुरेल एवढे मोठे दान देऊन गेलाव तुम्ही आजही आमच्या मनात जिवंत आहेत
:!
@@yuvrajgajbhare1022 आहे पचपेर
Jay bhim 💙💙
@@balajikamble6998 1
या जगात🌍 कुणी कुनाच रिमोट 🎮कंट्रोल होऊ शकत नाही... बायको 👸नवर्याच्या🤴 धाकात राहु शकत नाही... या जगात 🌍एकच रिमोट 🎮कंट्रोल महान आहे.. हिंदु, मुस्लिम, शीख, इसाई या सार्यांना 👐वरदान आहे ते म्हणजे माझ्या बाबांनी लिहिलेले 🖋️या भारताच संविधान📙🖋️ आहे.. जय भिम🙏
Kdk
@@mayurgangurde2574 dhanywad🙏
Bhau jay bhim
🙏🙏
0..
जय भवानी जय शिवाजी जय भिम जय बिरसा जय राघोजी जय विर एकलव्य जय आदिवासी जय मूलनिवासी जय आदिवासी जय लहुजी जय भारत जय हिंद जय भारत...! 🙏
आता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण सर्वांना येत आहे कोरोना काळात
किती
भयानक होते ते पूर्वीचे दिवस
आज देवाचे पण दार बंद केले एका कलम मुले
मी tr मराठी आहे पन भावा माझे आदर्श बाबासाहेब आंबेडकर आहेत. खूप छान song
You probably dont give a damn but does any of you know of a method to get back into an instagram account?
I stupidly lost my login password. I appreciate any help you can offer me.
@Konnor Colten instablaster =)
@Alec Ethan Thanks so much for your reply. I found the site on google and Im trying it out atm.
Seems to take a while so I will reply here later with my results.
@Alec Ethan It worked and I finally got access to my account again. I am so happy:D
Thanks so much you really help me out!
@Konnor Colten No problem =)
खूप जोशपुर्ण भिमगीत आवडले. सकल्प भाऊ अभिनदंन. जयभीम.
निळा भडक जय भीम कडक 💙🇪🇺🇪🇺👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😍😍
खूप खूप खूप खूप खूप छान छान छान छान छान आहे गाणं
खूप छान मी एक मराठा आहे परंतू मी कुठल्याही क्षणी बौध धर्म स्वीकारू शकतो. Kadak song
Jay bhim jay shivray
Anytime welcome bhava❤️
Wel -come...
Jay Bhim Bhau Jay Shivray
@Neha Jadhav छान ताई
Kdkkkkkkkkkkkkk Jay Bhim
dada 1 no. तुमची पण आपल्या समाजाला खूप गरज आहे. तुमच्या आवाजाने आम्हा भीम सैनिकांना खूप मोठी प्रेरणा भेटत आहे जय भीम
🎊🎊🎊🎊🎊
करोड़ो अरबो दिलो की जान दिलो की धड़कन 💝💝💝💝💝💝💝 जय जय जय भीम जी
Nice super nice video song
जय भीम जय भीम
संदीप डोंगरे जालना MH 21 महाराष्ट्र्र
Sandeep Dongre jai bhim saheb
Great Babaji, great buddha also great song... Tq.. Nagpur.. jay Bhim, NAMO buddhay 🙏🌹💞
अतिशय सुंदर भाऊ खूपच छान गाणं आहे 🙏
Nice dada Sawabhimani jai bhim💙🔥😍🙏
Jay Bhim Dada 🙏🙏🙏kdk 1 nambar song 👌👌🔥⚔️⚔️ जय भीम वाल्यांची ताक़त त्याना कलू दया 💪💯💪💯🔥⚔️👊🙏🙏
SO MUCH LOVE FROM NAGPUR (MAHARASTRA) MAZYA BHIMACH NAAV AHEY INTERNATIONAL AIRPORT LA ।।। जे बात फक्त बाबा साहेब आज उद्या आनी 17 पिडी ।। जय भीम जय संविधान 🇮🇳🇪🇺💙🙏
P
Jay bhim
एक नंबर दादा
वस्ताद एकच नंबर गाणं आहे .....रक्त सळसळत ......क्रांतिकारी निळा भडक जयभीम कडक🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺
Jay Bheem bhava 🙏🏼🙏🏼
खातो जो घास आणि घेतो तो श्वास बाबा फक्त तुमच्यामुळे.....
क्रांतिकारी जय भीम......
मम
Kohli
Jada koi or bvcg
Saurabh dj
💙 बाबांना विनम्र अभिवादन...! 💙
Kkkddkkk bhau dolyat pani aal aani angavarr shahare.......jay bhim🙏
दादा खुप छान वाटलं गाणं ऐकुन💯💯💯❣
खूप छान songs भाऊ हृदयापासून जय-भीम आज माझ्या भीमाबापामुळे मी out of country मध्ये जाऊ शकतो
😂
Kay hastodh be
हा हसलो रे मग काय
@@shreyashpatil8298 कोणावर हसलास ते
Rahul Kamble हा तुझ्या वर हसलो जाय
💙कडक आवाज आहे संकल्प दादा💙
Osm
Hiii
No
खुप छान गाण आहे सर जय भिम 🙏🙏🙏🙏👌👌👌
अतीशय सुंदर गीत १२ वेळा बघीतल हे गाणं भाऊ मी खुप छान जय भिम मनापासुन तुला😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
❤️
Goodmorning friends
Jay Bhim 🙏🏾
@@sakshidhande3802 ❤️
@@shradhakamble9768 good afternoon
मस्त आहे संकल्प भाऊ असेच भिमजंयतीचे गाणे तयार करा
🙏 jay bhim
Bhau1no jay bhim
Kdkk song 💙💙🙏🙏💪💪💪💪💪💪✈️✈️
🙏🙏...जय भीम...🙏🙏
💙🤘 लय भारी आवाज आहे आता तुमचा👌💙
Kadak Jay bhim sar
जय भीम भाऊ
Nice song
पै.विकास जाधव
संस्थापक अध्यक्ष
पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य
संतोष तायडे सोलापूर खुर्द जय भीम तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा
द ग्जत
@@sushmasapkale8291 Moo
जबरदस्त गीत भावा जय भिम
jay bhim bhau 🙏🙏🙏🙏🙏kadak
Kadak bhau
नाद खुळा रंग निळा
Namo Buddhay
I like it this song दादूस
Full Kadak
Kadakkkkkkk jay bhim 🙏💪🤙👌💙
jay bhim MH 24
खुप अप्रतीम दादा
जय रविदास जय भिम नमो बुद्धाय
खुप छान गाण आहे👌🙏
जय शिवराय
जय भीम
Super bro Jay bhim
Kadddak Dada Jay Bhim
बाबांचे शब्द आहेत माझी १० भाशन तेव्हा शाहीराच ऐक गान आज बाबांना व धमाला कोनी तारले आसेल तर ते शाहीरानी आनी मध्यम वरगीयानी (मानाचा जय भीम संकल्प दादा)
खूप छान गाणं कडक आवाज लय भारी आहे सर तुमचा
🙏🙏 स.जय भिम
Khup chaan bhava 1no tu dolyatun anandashru kadles bhava 🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏
आवाज खुप छान आहे सर आणि गाण 1नंबर आहे
खूप छान.. जय शिवराय जय भीम🙏🙏
🏔🏔🏔🏔🏔🏔🏔🏔
🏎🏎🏎🏎🏎🏎🏎🏎🏎🚴♀️🚴♀️🚴♀️🚵♂️🚵♂️🚵♀️🧗♀️🧗♀️🧗♀️🧗♀️🧗♀️🤹♀️🤹♀️🤹♂️🤹♂️🤾♀️🤾♂️🏍🏋️♀️🏋️♀️❤♥️♥️♥️♥️❤❤♥️♥️♥️❤❤❤😎😎😎😎😎😎😎😎😎न,टडडपठ
@@satoshwagh638 qqq
@@satoshwagh638 q
@@satoshwagh638 qqq
jay bhim namho Budhha sankalp dada . khub chhan song 🙏🏻🙏🏻🙏🏻🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺👌👌👌👌
ekach number song bro
खुप छान भाउ मनापासुन जय भिम🙏🙏
शाहीर खुपचं छान आहे आपल्या बापाचा सन्मान झाला पाहिजे✒✒
Kadkkk
नाइस
कडक.आहे. भाऊ.गाण.
Kdk Jay bhim
अतिशय जबरदस्त गाणं आहे सर।जय भीम
Hii
👍👍👍👍👍👏👏👏👏👏👏👏
@@diliplokhande1558 खुप छान मित्र अजय
I love this song ❤️😍💙 jay bhim
Hu
In
Jay bhim
Jay bhim Bhau
💛💙 जय भिम जय बिरसा जय शिवाजी 💙💛
मी हे गाणं रोज ऐकतो कारणं खुप भारी गायलय माझ्या संकल्प भावाने
super song 👌👌👌 👌 singer ek no. bhim king 🙏🙏🙏🙏🙏 🎧🎧🎧🎵🎵🎵
Super 👌
Jay bhim
अप्रतिम गीत आहे दादा ....जय भीम $ नमो बुध्दाय..
सप्रेम जय भीम,🙏🙏🙏☺️☺️☺️
Jai bhim kadakk
Jay Bhim Bhau
Super a.....,.. songs ekdam kadak.
जय भीम
खुप छान आवाजात लय भारी जय भिम 🙏🙏🙏
Kdk Bhai
Very nice song namo buddhay jay bhim
🙏🙏खुप छान सुंदर गित दादा सप्रेम जय भिम दादा🙏🙏
स्वाभिमान जाग्रूत करणारे गीत धन्यवाद साहेब
दादा तुझी सगळी गाणी मला खूप आवडतात.
जय भीम 🇸🇻
Jai bhim kadak dada 💙🙏💙🙏
जयभीम संकल्प भाऊ सिन्नर जि.नासिक
जयभीम...
बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम..
खरंच आवडलं राव
Kadakkkkk krantikari jay bhim🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान गाण आहे दादा . जय भिम ...
खूप छान दादा
जय भिम🙏🔥
Kdkkkkk.. sankalp bhava.... khupch chaan geet aahe..... jay bhim
Kdk voice bhava jay bhim 💙🙏💙
🇪🇺🙏Jay Bhim 🙏🇪🇺
Jay Bheem bhava 🙏🏼🙏🏼
Kadakkkk bhari
Naam nahi Brand Hai Brand .. International extrmly Superior Brand.. THE DR.BHEEMRAO RAMAJI AMBEDKAR... JAI BHEEM SANKALP BHAI.. LOVE U FOR THIS CONCEPT N COMPOSITION..
Nice song bhai jay bhim
Kkkddddkkkk Jay bhim💙💙
JAY BHIM SIR
संकल्प सर लय भारी भिम गीत आहे तुमचे मला फार आवडले तुम्हाला क्रांतीकारी जयभिम नमो बुद्धाय जय संविधान🙏🙏🇪🇺🇪🇺🙏🙏
Khup chan song ahe 🇪🇺
कडक निळा भडक जय भिम भाऊ💙💙💙🙏..
दादा खुप छान गाणं लिहिलंय 😘
1no song Gayla bhau manapasun 🙏jay🇪🇺bhim🙏 mla khup avadla song
खुपच छान. ..भाऊ. ...क्रांतिकारी जय भिम. .🌹
Tumhala lakho tofachya सलामी sir 🙏