Mumbai | 'कुटुंबीयांच्या जिवाला धोका' भरत शहा यांचा खळबळजनक दावा | Zee24Taas
HTML-код
- Опубликовано: 19 сен 2024
- #mumbai #bharatshah #zee24taas
Mumbai | 'कुटुंबीयांच्या जिवाला धोका' भरत शहा यांचा खळबळजनक दावा | Zee24Taas
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
महेंद्र वायकर वर कारवाई झाली पाहिजे
आणि खासदारकीला स्टे आणला पाहिजे..." मुंबई पोलीस आणि निवडणूक आयोग!!"
महाराष्ट्राची पुरती वाट लागली आहे
काय चालले आहे
मराठी माणसा सावध हो
एकत्र येऊन प्रतिकार करा
महाराष्ट्र चा राजकरण बिहार यूपी सारखा झाला आहे
वायकर सत्तेचा गैर वापर करत आहे
अंजली दमानिया ताई व तमाम मीडिया लोकशाहीला घातक अशा कृत्यास विरोध करणाऱ्या सामान्य माणसाच्या पाठीशी उभे रहा तरच तुम्ही निःपक्षपाती काम करता हा संदेश जाईल.
शहाजी आप तो फेमस हो गये 🙏
पोलिसाकडूनही गेम केला जाऊ शकतो
यामागे मींधे आहे
एवढं रामायण सांगितल्यावर पत्रकार विचारतोय डाऊट कुणावर आहे,मला वाटतं यात दाउद्द चां हात आहे😂
😅😅😅
भाजप वाले काही करु शकतात
हा ED ला घाबरणारा तुम्ही पण कार्टात जायचं होत
भरत शाहा धन्यवाद तुम्हाला व तुमच्या कुटंबाला पोलीस संरक्षण मिळाले पाहिजे . व् . ई ही .एम मशीन .घोटाळा उघडकीस आणल्याबद्दल धन्यवाद . मराठी मानसा जागा व्हो अपला महाराष्ट्र मुंबई वाचवा
बैलेट पेपर चीं कॉटिग (COUNTING) सूरवाती लाच होते, शेवटी नाही.
b j p हटाव राज्य बचाव
हे महाशय भरत शहा यांना पोलीस सुरक्षा देण्यात यावी
संरक्षण द्यायला गोध्राकांडीच बसलाय केंद्रात..आठवा, जज लोयांचं काय झालं?😮
100% khare ahe yapudhe Ravindra vaykar kontyach nivadnukit nivadun yenar nahi janata pahilech hairan ahe shinde che khasdar nivadun kase kay ale
आरे भाई voting machine hack करके दिखाव, ऑर matter खतम करो.
वायकर साहेब भरत शहा ना पोलिसात जायला सांगत आहेत. किती निष्पाप आहेत वायकर साहेब. 😄😄😄
वायकर सुद्धा भाजपच्या दावणीला बांधला गेलाय आयती खासदारकी मिळाली 😂
अब भी कम्प्लेट वापस ले, नही तो जस्टीस लोया के पास जाओगे 😮
Vikar ver karwai zalich pahije phadnise Saheb ha MH ahe ka
Gundagardi jantecha aawaj dabu Shankar nahi
पोलिसात जाऊन काय केले ते पाहिले कंप्लेंट घेतच नाहीं सगळे यांना घाबरून आहे वायकर काय सांगता तुम्ही ,stay aana यांच्या खासदारकीवर आणि मग केस चालू दे
पूरे देश मेंभाजपा झोलझाल से ही जीती है:
1. चंदीगढ झोलझाल पैटर्न
2. वायकर झोलझाल पैटर्न
3. सूरत/ ईंदौर झोलझाल पैटर्न
4. तडिपार बुथ लेवल झोलझाल (कॅपचरिंग) पैटर्न
5. चुनाव आयोग झोलझाल पैटर्न
वगैरह.
शिन्दें टोळी वर गुंन्हा दाखल केला पाहिजे
वायकर ला पहिल आतमधे डांबा, मग मेव्हुन्याला डांबा,
भरत शाहा वर बोला वायकर 😈😈😈😇😇😁😁
महारष्ट्रात पत्रकाराणे मराठीत विचारावे
हा वायकर एवढ्या ताकतीने बोलतो आहे तुम्हाला कुठे जायचे तिथे जा कोर्टात जा म्हणजे त्याला BJP चा सपोर्ट आहे म्हणूनच तो बोलतोय ना
Chor Vaikar
अब ये भाई का गोधरा काण्ड होगा 😢
Police madhe naka
शहा मागें कोण आहे ते पणं पाहाव लागले धमकी दिली म्हणतोय आणि कोणी दिली ते सांगत नाही दाल मे कुछ काला है
Are bhai. Tula 3 muli aahe. Jivanacha garaja aahet tary. Kay ?
Police Kay pahate. Padava dharun
हे मोदी सरकार
Cheap publicity stunt.
मला तर हा शहा च झोल वाटतो आहे 😂
उलटा झोल कोतवाल करे 😂
Waikarla bjp aani shindecha support aahe hyachi enquiry hoyun waikarla atak zali pahije
Dubble khandani ghetil
बहुत सारे पोलिंग आफीसर अंदर की सच्चाई वार्ड मे बता रहे है। अब जनता आपका फैसला करेगी।
मराठायाचया नादाला लागू नकोस भरत शहा कशाला नुसता बोबलतोय
Waikar chor shinde chor me maratha
शहा जी आपने आज कल के माहौल में गजराथी यों का नाम उजागर किया है।
सबको पता है वायकर बडा सेटींग मास्टर है। सारे भ्रष्ट उपर वालेकी दया से एक्सपोज झाले आहेत।
राऊता तु विधान सभेला ऊभा रहा एका बापाचा आसशील तर एकदा वि सभेला ऊभा रहा
तुझ्या एक घरा ने फरक पडणार आहे का 😂
Jo Purna bjp pa Kamala lavto sakal pasun tucha baddal bolta 😂😂😂😂😂
Marathyanchya nadala Lagu nako bargya
Martyancha apman kartoys bargya