लोकसभा निवडणुकीच्या च्या वेळी प्रतिती ताई शिंदेंनी सोलापुरच ची लेक म्हणून प्रचार केला राम सातपुते हे सोलापूरचे नव्हते बाहेरचा उमेदवार म्हणून हा प्रचार केला आता बाहेरचा उमेदवार विधानसभेत चालेल का कॉग्रेस कार्यकर्ते हे काय आयुष्यभर सतरंज्या उचलायचे काम करणार का 😂😂😂
सर्व जाती धर्माच्या गरजवंत गरीब शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर अपंग वंचित बहुजन यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना-भाजप तुतारी या माजलेल्या प्रस्थापिताचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर.....
तिन तिन पिढयांच्या सतरंज्या ऊचलणारया प्रामाणिक कार्यकर्त्यांनो आपल्याला काहीच वाटत नाही का,जागे व्हा सर्व पक्षिय सतरंज्या ऊचलणारया कार्यकर्त्यांनो आपण यांना तिन पिढया संधी दिली आता महाराष्ट्र भर आपण प्रस्थापितांकडुन संधी घेऊ या.
आता उपरा कोण , लोकसभेला तर , विधानसभेला दिलेल्या उमेदवाराला काय म्हणायचं, सोलापूरात पण सुशिक्षित , उद्योग धंदे करणारे तरूण भरपूर आहेत, नाही तरी सोलापूरची जनता सुज्ञ आहे, वेळ आल्यावर योग्य निर्णय घेईल.
ज्याचं काम चांगलं आहे, नोकरी धंदा न करता घर प्रपंच आरामात चालू शकेल व मतदारांना लक्ष्मी दर्शन देण्याची ज्यांची तयारी आहे त्यांनीच निवडणूक लढवावी, सतरंज्या उचलनार्याचं ते काम न्हवं
शिंदे पाहरिया काय हाय रे बावा हे सोलापूर कर खूप गडेहो त्याले माहित तरी आहे काय शेती शेतकरी कापूस कुठी येते जमिनीत कि वर कुठून आला कुठून घुसला पैसा हाय त कोणाला बि देता काय निवडून वा बे लेकहो..... एकदिवस मराठी माणूस संपेन बे... Hut लेका
वा खंनदानी राज्यकरणी जनता चालु देत नाही लोकसभा निवडणुकीत चुकीचे नरेटि्यु तयार करून निवडून आले आता विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे विजय निश्चित होणार 🪷🪷🪷🚩🚩🪷🪷🪷🪷🪷🪷🚩🚩🪷🚩🪷🪷🪷🚩🚩
कार्यकर्ते सतरंज्या उचलायला तयारी करावी
ही घराणेशाही ची किड सर्वत्र जोराने फैलत आहे याचा जनतेने गांभीर्याने विचार केलाच पाहिजे
Manun paryay ekach vba ahe ata aplyala@@vishnupendharkar3832
कार्यकुत्रे सतरंज्या उचला...😂
कार्यकर्ते सतरंजे उचला हेच आहे याचं ..........😂😂😂 सोलापूर मधे लोक नाहीका कोण.......
मुंबईचे पार्सल परत पाठवा
शिंदेंना मोठे व्हायचे असेल तर कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन निवडून आणावे
आता घरात खासदारकी आहेच कि
कार्यकर्ते लाचारी वडापाव साटी
स्वतः चा बालेकिल्ला स्वतः चा नातू आणखी खूप कमवा छान वा घराने शाही...मग मतदारांनी पण लोकशाही दाखवून दिली पाहिजे त्यांना.....
चेतन भाऊ ला तिकीट द्यायला पाहिजे
पडणार 100%..
मी काँग्रेस पक्ष माननारा आहे परंतु
त्याला उभा केला की. 100%पडणार
@@भाव-थ9ट पाडा साल्याला हरामखोराला
फिक्स हरेल 😂😂
घरदार उतरा सगळे,,,, कार्यकर्ते यांनी घोषणा द्यायचा का
बरं झालं तुमचा नातु मैदानात आलाय..नसता सोलापुरचं वाटोळं झालं असतं... कार्यकर्ते काय तुमच्या सतरंज्याच उचलण्यासाठी आहेत का... धन्यवाद शिंदे साहेब आपण घराणेशाही चालवत आहेत..
आता मी सतरंज्या उचलायचे सोडून देऊन .. देतो किती दिवस सतरंज्या उचलू फक्त.... कधी तरी संधी आम्हाला पण मिलुद्या 😢😢😢
घराणेशाही बंद झाली पाहिजे
विसरून जावा 😅😅😅😅
Modiji hech boltat
Bj party madhye jave.... mag gharaneshahi chalte...bj party madhye gela var koni gala kadhat nahi👍😊 bj party madhli gharaneshahi bj party la chalte
सोलापूर जिल्ह्य़ातील काँग्रेस कार्यकर्ते फक्त सतरंजी उचलण्यास तयार रहा
लोकसभा निवडणुकीच्या च्या वेळी प्रतिती ताई शिंदेंनी सोलापुरच ची लेक म्हणून प्रचार केला राम सातपुते हे सोलापूरचे नव्हते बाहेरचा उमेदवार म्हणून हा प्रचार केला आता बाहेरचा उमेदवार विधानसभेत चालेल का कॉग्रेस कार्यकर्ते हे काय आयुष्यभर सतरंज्या उचलायचे काम करणार का 😂😂😂
लायकी हीच आहे सतरंजी उचलण्याची
कोणाचा पोरगा हा,,,, प्रणिती शिंदेचा
Tich lagn zale nahi ajun
आता खरे अर्थानी घराणे शाही मतदारांना फक्त दारु मटण मिळाले की झाले सावध राहा खा पण मतदान योग्य माणसाला केले पाहिजे
सगळ्या पदे घरातच ठेवा
चालू झाली घरानेशाही परत
कार्यकर्ता संपले वाटत
सर्व जाती धर्माच्या गरजवंत गरीब शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर अपंग वंचित बहुजन यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना-भाजप तुतारी या माजलेल्या प्रस्थापिताचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर.....
Dada..Vanchitana Jatiyate mule baki Matdan karat nahit..Sanskari Bharat Pratigami aahe.
@@deepakpatil3723 खरं आहे दीपक भाऊ मी तुमच्या मताशी सहमत आहे.
टेस्टींग चालु आहे जनतेची प्रतिक्रीया आणि लाखोली किती येते ?
100% पडणार आहे
मुलगी, नातू, पंतू
बाकीच्यांनी काय सतरंज्या उचलायच्या का
Harnaar
जनता घराणे शहीला झिडकरणार आहे
असच चालू द्या, घराणेशाही, लोकांना सतरंज्या उचलू द्या ,
या नातवाचं आणि सोलापूरचा संबंध काय?
घराणेशाही बंद व्हावी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळावे
Super
पोरीच लग्न कर म्हणावं शिंदे ला
Mule hoonar nahi kon karnar lagna Kay Ghargadi hoonar kay Taklyacha
Vayat ali nahi ajun😢😢 gandhi gharanyache gondas bal ahe na thachyavar dola ahe lafat bolanari navri ani kahihi bolanara navrdev kay joda ahe
फार मोठ्या लढणे हा पराभूत होणार कारण महाराष्ट्रातील राजकारण का तुमच्या बापाची जहागिरी नाही गोरगरिबांना सुद्धा संधी मिळू द्या
आम्ही सतरंजी ऊचले
वा वा..........! छान एखाद्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवार नाहीच म्हणा की!
Lek zali ata natu
Gharane shahivar bandhi ana dusryala umedwari dya
Ajun kon नातेवाईक पाहा.
बाप चांभार ,माय ब्राम्हण मग आली प्रणिती,
बरोबर गेम आहे.❤
कार्यकर्ते .......सतरंजी ?
Janvi Kapoor cha boyfriend ahe ha
बाकीच्या कार्यकर्ते काय ऊपटणार का मग,
लोंकाना कांही देणारनाहित हे फक्त आपल्याच घरात सगळी पदे असावित असे धोरण सर्व राजकारणी लोंकाचे
तिन तिन पिढयांच्या सतरंज्या ऊचलणारया प्रामाणिक कार्यकर्त्यांनो आपल्याला काहीच वाटत नाही का,जागे व्हा सर्व पक्षिय सतरंज्या ऊचलणारया कार्यकर्त्यांनो आपण यांना तिन पिढया संधी दिली आता महाराष्ट्र भर आपण प्रस्थापितांकडुन संधी घेऊ या.
आता उपरा कोण , लोकसभेला तर , विधानसभेला दिलेल्या उमेदवाराला काय म्हणायचं, सोलापूरात पण सुशिक्षित , उद्योग धंदे करणारे तरूण भरपूर आहेत, नाही तरी सोलापूरची जनता सुज्ञ आहे, वेळ आल्यावर योग्य निर्णय घेईल.
आता बोलावे की आयात उमेदवार नाही आहे म्हणून लोकसभेला राम सातपुतेला आयात उमेदवार आहे स्थानिक नाही म्हणून आता हा कुठून आला स्थानिक आयात
सगळ्यांच्याच घराण्यात द्यायचं आम्ही आहे फक्त सतरंजी उचलायला हे नाही चालणार आता फक्त आणि फक्त एम आय एम चाच आमदार होणार
काही वर्षांनी पणतु सुद्धा येणार कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलण्यासाठी त्यांचे नातूपंतु यांची भावी पिढी तयार करावी.
ओन्ली ऑन फारुख भाई शाब्दि♥️🌹💪✌️🔥💯
ज्याचं काम चांगलं आहे, नोकरी धंदा न करता घर प्रपंच आरामात चालू शकेल व मतदारांना लक्ष्मी दर्शन देण्याची ज्यांची तयारी आहे त्यांनीच निवडणूक लढवावी, सतरंज्या उचलनार्याचं ते काम न्हवं
शिंदे पाहरिया काय हाय रे बावा हे सोलापूर कर खूप गडेहो त्याले माहित तरी आहे काय शेती शेतकरी कापूस कुठी येते जमिनीत कि वर कुठून आला कुठून घुसला पैसा हाय त कोणाला बि देता काय निवडून वा बे लेकहो.....
एकदिवस मराठी माणूस संपेन बे... Hut लेका
आता कार्यकर्ते तुम्ही काय करणार हेच आयुष्यभर काम करणार
2:9 आणि तुम्ही कधी.तो मुंबई ला तुम्ही सोलापुर
कार्य करत्यांनो व्हा तयार संतसज्या उचलायला.,..
घराणेशाही चालू द्या कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलायला हवीत
Gharane shahi band manje band zalich pahije
सोलापूर कर शिंदे घराणे सोडून दुसरे कोण जिवंत आहे की नाही काय म्हणावं आता
हे फक्त काँग्रेस मध्ये आहे
राजकारणातील घराणेशाही वर रिपोर्टर काही बोलणार का...?
महायुती , महाविकास आघाडी हे फक्त घराने शाही वाले आहे
वंचितच वंचितांना न्याय देऊ शकेल
दुसरं कुणी जन्माला आलाय का नाही सोलापुरात
बाबा पोरगी पोरग दुसरी कोण देशात जन्मलेत का नाही
आज परत सतरंज्या ची आठवण झाली 😂
कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजी उचलायच्या
सोलापुरात कोणास काँगसे च तिकीट ध्याच हा प्रश्र्न त्या पक्साच आहे bjp ने तेथे लुडबुड करायची नसते परंतु आज चे असे हे राजकारण. ?
😊😊❤❤
पहिले बाप, लेक, अतातर नातू कार्यकर्ते फक्त शंतरजी उचलणार..😮
अजुन कोणी उरले आहे का
शरद बनसोडे.... सातपुते....... जय.... यांचा सोलापूर च्या विकासात सिहंचा वाटा होता....😂😂😂😂😂😂
mg tujya sushilya shinde ne ky upadli 30 varsh??? deshacha home minister hota na bhadva gandicha
सोल्हा पुर ची जनता आता शिंदे शूशी ल कुमार चे घराने शाही पासून दुर रहावे दुसरा उमेदवार ला मतदान करा
जो सगळ्या त जास्त सतरंज्या उचलील त्याला चपला उचलायला फण मिळतील
कांग्रेस फक्त घराणेशाही चालवू शकतं..इतर सगळे लायक नाहीत वाटतं.
दुसर्या नवीन चेहरांना संधी द्या
घराने शाही बंद करा
कार्यकर्ते फक्त मागे फिरायला
कानुन धर्मनिरपेक्ष पण उमेदवार कुटुंब निरपेक्ष नसणे ही दुर्दैव ❤
वा खंनदानी राज्यकरणी जनता चालु देत नाही लोकसभा निवडणुकीत चुकीचे नरेटि्यु तयार करून निवडून आले आता विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे विजय निश्चित होणार 🪷🪷🪷🚩🚩🪷🪷🪷🪷🪷🪷🚩🚩🪷🚩🪷🪷🪷🚩🚩
अंबानी पॉवर मिळणार आता सुट्टी नॉट
दुसरा कोणाचा नातू नाही काय भेटला कार्यकर्ते घ्या शेकून घराणेशाही घराणेशाही घराणेशाही घराणेशाही घराणेशाही घराणेशाही घराणेशाही घराणेशाही घराणेशाही घराणेशाही घराणेशाही
Sataranjya uchala. Lacharano
भा ज पात तरी तुम्हाला काय ते शोधा.
अजून कोण राहिले ka घरचे
सगळ्या पक्षात घराणेशाही चालली आहे
Only mim
Gharane shahi 👎👎👎
खाल्लेल्या अन्नाला जागलेल कुटुंब 😂
Clone suddha तयार करून तो Delhi la पाठवा.
बातम्या पेरणारे टाईम लावुन हाणावेत
घराणेशाही सोडून नाही दुसरा उमेदवार नाही का
सोलापूरात जुने कार्यकर्ते नाहीत का
सोलापूर तील कार्यकर्ते सतरंजी उतराई उचलायला व ताटा उचलायला काम करा
Congress chi ghrane sahi chalu rahte
सोलापूर शहर मध्य मध्ये फक्त कॉ. आडम मास्तर चं 💯👍🏻
Tumhi satranjya uchla.
आता ते बहुजन च विकास आणि अमुक तमुक एवढे एवढे वर्ष अन्याय झाला ते काही आहे नाही नवीन स्क्रिप्ट काही 😂😂😂
शिंदे च नातू..... नक्की नक्की दलीत..... दलीत असला की खूप फैदे
Akadya garibala dya ki
म्हणून च लेकीला लोकसभा लढवली होती
केवळ घराने शाई बंद करा .दुसर्यांना संधी द्या.
Manje yanacha karkarta sushikshit nahi vatt
घराणेशाही बंद करा
येनार जानवी कपूर😂😂😂प्रचाराला
प्रनीतीचा व राहुलचा का ?हा
कार्यकर्ते तुम्हच काय 😅😅