धन्यवाद ग्रिट महाराष्ट्र अशाच प्रकारचे वेगवेगळे शेतीपूरक आणि शेतकऱ्यांना नवी दिशा देणारे व्हिडिओ आपण बनवत रहाल याबद्दल आमच्या मनात तिळमात्र शंका नाही अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ बनवून शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्याचे काम आपल्या हातून होत आहे याबद्दल आपले मनस्वी आभारी आपल्या पुढील कार्यासाठी अनंत शुभेच्छा
धन्यवाद सर आपण घेतलेली मुलाखत अगदी अगदी व्यवस्थित पणे आणी सर्व प्रकारच्या माहिती दिलीत मि स्वता तुमचा अगदी मनापासून आभारी आहे आणि तुमचे अभिनंदन करतो 💐💐💐🙏🙏
माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे पद्मावती सीड यांचेकडून मी 1 नोव्हेंबर ल 2 बेड बुक केले होते त्यावेळी ते बोलले की 5/6 दिवसात बेड मिळेल परंतु दिनांक आज 08 डिसेंबर आहे आजुन मला बेड मिळाले नाही कॉल करून विचारले तर आता मनत आहेत आणखी 10/12 दिवस लागतील

Team ek number kam karat ahe ❤️❤️
खुप छान माहिती दिली आहे
खुप छान 👍🙏
Salute fe ur social & National work.
Best of luck for your Bright future
Great Maharashtra 🙏🏻
धन्यवाद सर आपण घेतलेली मुलाखत अगदी अगदी व्यवस्थित पणे आणी सर्व प्रकारच्या माहिती दिलीत मि स्वता तुमचा अगदी मनापासून आभारी आहे आणि तुमचे अभिनंदन करतो 💐💐💐🙏🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद 🤗😍
टीम ग्रेट महाराष्ट्र
खूप धन्यवाद 🙏
माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे पद्मावती सीड यांचेकडून मी 1 नोव्हेंबर ल 2 बेड बुक केले होते त्यावेळी ते बोलले की 5/6 दिवसात बेड मिळेल परंतु दिनांक आज 08 डिसेंबर आहे आजुन मला बेड मिळाले नाही कॉल करून विचारले तर आता मनत आहेत आणखी 10/12 दिवस लागतील
Mahiti chyan ahe ani ata organik shetichi garj ahe
Sarvanich gandul kht project tayar kele tr 1 lak mahina ks milel
Utpnn vadhlyavr tyachi kimmt kmi honar
धन्यवाद
🙏🙏🙏
सर नमस्कार
आपला मो नं मिळेल का
पंकज भक्ते
अमरावती (मेलघाट)
Aami tayar kelyal khat Tumi vikat gheta kay
Maze tayar ahe pn marketing hot nahi
Gadul kude miltil
मला गांडूळ खत प्रकल्प साठी कल्चर पाहिजे आहे .. गांडूळे प्रती किलो किती रुपये भेटतील ? पांगिरे या गावामधे मला पाहिजे आहे .. गारगोटी जवळ ..
gandhul काय किलो आहे , आणि घरपोच मिळणार का ?
कोणत गाव
वाशी,तालुका - करवीर, जिल्हा - कोल्हापूर...
2800 रुपयात गांडूळ कल्चर पण देणार का
Gandhul culture det nahit te nusst
3000
Ho