धन्यवाद आपण मोलाची प्रतिक्रिया दिल्याबद्दल माझा नेहमी प्रयत्न राहिला आहे की ज्या ठिकाणचा व्हिडिओ बनवायचा त्या ठिकाणची जास्तीत जास्त माहिती देण्याचा मात्र अनेकवेळा माहिती उपलब्ध होत नाही तरी ह्या पुढे मी शक्य होईल तेवढी माहिती व्हिडिओत देण्याचा प्रयत्न करील पुन्हा एकदा आपले आभार🙏
Bhau khup bhari information bhete tumcha video pahun aani ase historical place pahun tithe visit karav as vatt❤
धन्यवाद भाऊ आपली प्रतिक्रिया वाचून आनंद झाला 🙏
🎉
सर माफी मागुन एक गोष्ट सांगायची ईच्छा होत आहे की तुम्ही कोणत्याही ऐतिहासिक ठिकाणांच व्हिडिओ प्रदर्शन करताना मेन ईतीहास सांगत चला प्लीज