कोरोना काळातील कर्मचाऱ्यांचा थकीत महागाई भत्ता आता कर्मचाऱ्यांना मिळणार तीन हप्त्यांमध्ये
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- कोरोना काळातील कर्मचाऱ्यांचा थकीत महागाई भत्ता आता कर्मचाऱ्यांना मिळणार तीन हप्त्यांमध्ये जाणून घ्या सविस्तर माहिती.
नमस्कार
मित्रांनो,पुन्हा एकदा आपले स्वागत आहे .
आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंददायक बातमी
कर्मचारी आणि पेन्शन धारकांना 18 महिन्यांचा
D A Arrear [ एरियर ] 3 हप्त्या
मध्ये मिळणार आहे.
कोरोना काळातील थकीत 18 महिन्याचा
महागाई भत्ता संदर्भात मोठे अपडेट.
तर सरकारची मोठी घोषणा .
चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी
करमाळी कर्मचारी संघटनेचे नेत्यांनी जोर लावायला पाहिजे 24 गेलं 25 आलं 18 महिने कोरोना काळातला थकबाकी आणि आता जुलैचा थकबाकी
खूप खोटी बातमी
खोटी बातमी
खूप छान माहिती दिली
Gr आहे का
he.2.varsha.pasun.chau.aahe.pan.ajun.18.mahinyacha.errar.ajun.milale.nahi.ajun.kendar.sarkarnech.gr.kaghala.nahi.ajun.tar.ranya.sarkar.kadhi.gr.kadhel.sir jar.tumhi.mhanta.ki.march.25.la.pahila.happta.milel.tar.aaple.khup.abhinandan
Achi khabar hai
जी आर निघाला का साहेब
ही बातमी किती वेळा सांगितली जाते. पण थकीत महागाई भत्ता काही मिळत नाही.
सेवानिवृत्त शिक्षकांने मुळ वेतन 2020 चे टाकावे का?
GR taka
G R आला असेल तर बातमी खरी. नाही तर खोटी बातमी.
Rajya karmacharyanchya babatit kay khabar aahe
राज्य कर्मचारी ने मिळणार आहे का
जी आर मोठ्या स्क्रीनवर दाखवा स्क्रीनवर दाखवा
Pension kadhi honaar December chi
fakayi
कुनी सांगितले तुम्हाला
He batmi khari aahe ka